हे घ्या करा सुरु YouTube

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • हे घ्या करा सुरु RUclips | how to start a youtube channel
    BOYA MIC - amzn.to/3NWSjZv
    MOBILE STAND - amzn.to/3XZ5iyh
    RING LIGHT - amzn.to/3K5j4tr
    शेतकरी समजून घेताना..!
    शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
    Follow me on :
    ⏺️Facebook - / ganesh.fartade.566
    ⏺️Instagram - www.instagram....
    #youtube #ganeshfartade
    Thank u.....

Комментарии • 1 тыс.

  • @bapuraosarvade
    @bapuraosarvade Год назад +694

    एकमेव असा पहिला स्टार असेल की तो स्वतः बरोबर दुसऱ्यांनाही पुढे घेऊन जाण्याची तयारी दर्शवतोय .प्रिय गणेश भावा तू नक्कीच काहीतरी वेगळं करण्याचा तुझा ध्यास पूर्ण होवो👍🌎💝👏🌾

    • @vineshtambade8287
      @vineshtambade8287 Год назад +2

    • @virendramalche7808
      @virendramalche7808 Год назад +10

      ओ भाऊ जाहिरात करतोय तो त्याचे वेगळे पैसे असतात, त्याने लिंक दिलेली नक्की असेल खाली त्यावरून आपण घेतला त्याची कमिशन वेगळी

    • @shahabazshaikh7113
      @shahabazshaikh7113 Год назад +9

      😂
      अरे भाऊ पुढे तो स्वतः जात आहे 😂😂
      त्याला माहित आहे यूट्यब वर काय चालतंय.
      दुसऱ्यांना काहीतरी शिकवलं की चॅनल वाढणार हे नक्की.

    • @pradyumnjadhav9628
      @pradyumnjadhav9628 Год назад

      ​@@virendramalche7808saway shanka

    • @jasrajchatur7262
      @jasrajchatur7262 Год назад +5

      जरा सर्च कर खूप जण येत हा पण एक content आहे

  • @AnilKokane-dk8sr
    @AnilKokane-dk8sr 11 месяцев назад +21

    याला म्हणतात खरा मराठी मुलगा जो की सर्व लांना पुढे घेऊन जानारा🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @Royal_Sheti
    @Royal_Sheti Год назад +235

    गणेश भाऊ आपण एक नंबर बोललात शेतकऱ्याच्या पोरांनी सुद्धा आपलं कौशल्य दाखवून या प्लॅटफॉर्मवर येऊन आपलं पैसा कमवून स्वतःचं आयुष्य हे सुखरूप केलं पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलांनी एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे जेणेकरून आपण लवकर प्रसिद्धी घेऊ शकेल कारण मी सुद्धा तुमचे व्हिडिओ बघूनच हा प्लॅटफॉर्मवर आलेलो आहे आणि मला भरोसा आहे की लवकरच मी याच्यामध्ये यश प्राप्त करेल धन्यवाद भाऊ 🙏

    • @LearnwithEvaNandkumar
      @LearnwithEvaNandkumar Год назад

      ruclips.net/user/shortsIZI12sbwUGc?feature=share

    • @rameshbhojane7508
      @rameshbhojane7508 Год назад

      Ganesh Bhau Plz send mobile Number.

    • @gmguru1184
      @gmguru1184 11 месяцев назад

      Mast bhava🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉

    • @primaryfarmer9177
      @primaryfarmer9177 11 месяцев назад

      ​@@rameshbhojane7508नाही देणार, फक्त लिंक वरून वस्तू घ्या

    • @Vijay.shinde_
      @Vijay.shinde_ 10 месяцев назад

      स्वच्छ मनाचा

  • @ganeshpawaryoutubestar1027
    @ganeshpawaryoutubestar1027 Год назад +27

    मि blog बनुन बनुन थकलो पण views नाही वाढल्या subscribers नाही वाढले पण तुमचा हा विडीओ पाहुण माझ्या डोळ्यातुन आनंदाश्रु वाहु लागले खरच मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻

    • @radhayadav-uy7mr
      @radhayadav-uy7mr Год назад +1

      भाऊ tuje tr 2 video aahet

    • @Seriouslyfunny2021
      @Seriouslyfunny2021 Год назад

      Roya re... 🎉😂😢😮😅😊❤

    • @Seriouslyfunny2021
      @Seriouslyfunny2021 Год назад

      ​@@radhayadav-uy7mraag comment ❤❤❤

    • @varhaditales
      @varhaditales 23 дня назад

      ते चॅनल च नाव बदल आधी

    • @ShivaPawar-q2l
      @ShivaPawar-q2l 10 дней назад

      माझे ४० व्हिडिओ ला ८० सबस्क्राईब मीळाले

  • @shubhampatilkolhe2147
    @shubhampatilkolhe2147 Год назад +50

    शेतकर्यांची व्यथा मांडणारे एकमेव माणूस गणेश दादा

  • @lifesupport1562
    @lifesupport1562 Год назад +24

    भारी वाटलं दादा शेतकऱ्याची मूल ही या youtub वर आहेत 🙏 आपण कुठं ही माग राहता कामा नाही 🌿 मी ही शेतकऱ्यांची मुलगी आहे 🙏आवाज 👌
    माहिती 🙏👌

  • @user-ct7gj5jm4l
    @user-ct7gj5jm4l Год назад +42

    मन मोठं आहे भाऊ तुझं तुझ्यासोबत सगळ्यांना पुढ घेऊन जाण्यास मदत करतोय thks thks bhau

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Год назад +30

    माहिती सांगायला पण दम लागतो
    खूप छान
    गणेश भाऊ

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 Год назад +20

    गणेश भाऊ एक नंबर व्हिडिओ बनवला..
    शेतकऱ्याची मुल नोकरी न करता you tube वरुन सुध्दा चांगले पैसे कमवु शकतात ❤

  • @Soundtrackswapnil
    @Soundtrackswapnil Год назад +23

    गणेश भाऊ मी पण एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तुमच्यासमोर आत्ता एक RUclipsr म्हणजे Sound Track Swapnil म्हणून Present आहे. नक्कीच माझीही सुर्वात अशीच होती ❤️🔥💯😍

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 Год назад +22

    गणु दादा खुप छान माहीती सांगीतली पोरांना....ज्यांना की RUclips बद्दल काहीच माहीत नाही त्यांना हा vide खुप उपयोगी पडणार आहे...👌👌👍👍👍

  • @pethouseparbhani411
    @pethouseparbhani411 Год назад +18

    मी सुरुवात केली फक्त आपल्या सर्वांची साथ पाहिजे🙏

  • @sandipgadhave4357
    @sandipgadhave4357 11 месяцев назад +3

    🌟 manus ahe bhava tu.... aj paryant konich nahi sangital paise kase kamvayache you tube varun......great

  • @rekhagosavi362
    @rekhagosavi362 Год назад +5

    नक्कीच दादा, तू खूप सोप्या पद्धतीने सांगतो, मस्त, धन्यवाद ❤से

  • @chaitanyj4551
    @chaitanyj4551 11 месяцев назад +1

    हा पहिला भाऊ आहे त्यांनी मनां पासून माहिती दीली कोनात utobar आशी माहिती देत नाही

  • @Adarshgraphics23
    @Adarshgraphics23 Год назад +8

    गणेश दादा खुप भारी वाटल राव, दादा तू शेतकऱ्याच्या मुलांना तुझे अनुभव सांगत राहतो खरं तर अश्याप्रकाचे व्हिडिओ कोणी अपलोड करत नाही काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे तु तर आमच्यासाठी देव माणूस आहे, अश्याच प्रकारचे माहीत देत जा.

  • @sushildeepakmhasdemalegaon7398
    @sushildeepakmhasdemalegaon7398 11 месяцев назад +5

    भाऊ तुमचे लय मनापासुन आभारी आहे एकदम छानशी व्हिडिओ बनवली आहे ❤

  • @sanjaypatil5543
    @sanjaypatil5543 Год назад +3

    शेतकऱ्यांच्या पोरांसाठी ची तुमची तळमळ आहे ती खरंच अभिनंदनिय आणि प्रेरणा दायी आहे म्हणून गणेश भाऊ तुमचं ही अभिनंदन❤❤❤

  • @vinodparab5958
    @vinodparab5958 Год назад +8

    गणेश तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @psi_bhagwat_mulgir
    @psi_bhagwat_mulgir Год назад +17

    मी केलं पण माझ्या videos ला १६ k views असून फक्त ३ डॉलर मिळाले..

    • @sk-rt3qf
      @sk-rt3qf Год назад +1

      Channel link, name ?

  • @omprakashkawthekar6229
    @omprakashkawthekar6229 Год назад +5

    एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ! खुप छान मार्गर्शन केलात दादा

  • @Allnewsmarathi2.0
    @Allnewsmarathi2.0 Год назад +18

    हो हे खर आहे गणेश भाऊ ✅
    सर्व मित्रांनो मी स्वतः यूट्यूब चैनल वरून पैसे कमवत आहे तुम्हीही लवकर सुरुवात करा.

    • @KaranMarathiStory
      @KaranMarathiStory Год назад

      Bhau. Tuzhya chanal che rpm kiti aahe

    • @Atharvshinde-nnl
      @Atharvshinde-nnl 2 месяца назад

      माझ्या व्हिडिओला युज येत नाही प्लीज काय करू सांगा

  • @kacharulohakare2197
    @kacharulohakare2197 Год назад +2

    गणेश भाऊ मी शेतकरी नाही मला जमीन तरी ही तूझ्या विडीओ दररोज पाहात आहे मी पण युटयुब चॅनल काढला आहे गणेश तु खुप मस्त माहिती देतो तुझें अभिनंदन धन्यवाद

  • @Patilpoultryfarm
    @Patilpoultryfarm Год назад +23

    शेतकऱ्या साठी सातत्य पने साथ देणारा आपला गणेश भाऊ..

    • @vibhu4034
      @vibhu4034 Год назад

      ruclips.net/video/jhS5BPgmo6Y/видео.html

  • @Muktasart
    @Muktasart Год назад +14

    दादा,खूपच छान सादरीकरण...

  • @TechnicalUmesh1
    @TechnicalUmesh1 Год назад +13

    भाऊ मी RUclips वरती 2 वर्ष झाली काम करतो. ❤

  • @SapateVrushali
    @SapateVrushali Год назад +2

    खूपच छान माहिती दिलीत दादा तुम्ही, आणि ते आपल्या मातृभाषेतून ,
    जे की नवीन चैनाल काढणाऱ्यान साठी खूप गरजेची होती.

  • @AAMHIKALAKAR114
    @AAMHIKALAKAR114 Год назад +13

    वा दादा खूप छान माहिती दिल्याबद्दल❤❤❤👍👍👍👌👌👌🙏🙏🙏

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Год назад +7

    लय भारी गणेश दादा ...जय जवान जय किसान....जय हिंद...👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @UPTOWN_SPACES
    @UPTOWN_SPACES Год назад +3

    सुंदर माहिती दिली

  • @shree_20078
    @shree_20078 Год назад +1

    Kuph chan mahiti Dada👍

  • @villagevlogs1292
    @villagevlogs1292 11 месяцев назад +1

    Very naice khupach bhari ani bhari manus ek nbr

  • @pat_premi_paradh
    @pat_premi_paradh Год назад +5

    भाऊ मी पन सुरु केल फक्त तुमची साथ पाहिजे 🙏

  • @swarsandhyaorchestra
    @swarsandhyaorchestra Год назад +4

    गणेश सर खूप छान माहिती दिली आहे.. खूप धन्यवाद

  • @shetakarivagh1997
    @shetakarivagh1997 Год назад +1

    मला अभिमान आहे शेतकऱ्यांच्या मुलांना गणेश भाऊ तुम्ही चांगली प्रेरणा देत आहात
    एक शेतकरी मुलगा आहे.आमच्यासोबत आहात तुम्ही त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @Bhajanseva_nathbhakti
    @Bhajanseva_nathbhakti Год назад +1

    खूप छान माहिती दादा..
    माझे युट्युबवर दोन चॅनल आहे. एकाला 4 वर्षे झाली तर दुसरा 1 वर्षे पासून चालू आहे. दोन्हीना 11,000 सबस्क्राईब झाले आहेत.

  • @Balasaheb_Chalak
    @Balasaheb_Chalak Год назад +23

    गणेश भाऊ असे बरेचं मराठी युट्यूबर्स आहेत की ते खूप छान व्हिडिओ बनवतात,
    पण त्यांना हवा तेवढा सपोर्ट मिळत नाही.

  • @nitinlalsare8992
    @nitinlalsare8992 11 месяцев назад +4

    Few ppl r there who truly genuine.. U r amongst them 👍

  • @sona12121
    @sona12121 Год назад +1

    खूप छान सोप्या पद्धतीने माहिती सांगितली Thank u....

  • @anitabanage7644
    @anitabanage7644 Год назад

    किती साध्या सोप्या पद्धतीने सांगितले व तुझी सगळ्यांनी काही तरी करावे या मागची तळमळ दिसते व हे असे कोणी गृहिणींना सांगत नाही खुप छान धन्यवाद 👍👍👌🙏🙏

  • @shatkareputra6187
    @shatkareputra6187 Год назад +5

    धन्यवाद गणेश भाऊ खूप खूप आभारी

  • @nitindalvi7605
    @nitindalvi7605 Год назад +4

    सर.. खुप छान माहिती तुम्ही देत आहात, मला एक मोठा प्रश्न आहे , युट्यूब व्हिडिओ एडिट कसा करायचा, त्यामध्ये म्युझिक कसे ॲड करायचे ,कट कसा करायचा, लिंक कसा करायचा , याच्या वर जर तुम्ही एखादं सेशन घेतलं तर खूप चांगले होईल....धन्यवाद

  • @shashikantghorpade5960
    @shashikantghorpade5960 11 месяцев назад +2

    ग्रेट माणूस !!! अशी माणसे आपल्या देवाला हवी

  • @surajjadhav240
    @surajjadhav240 Год назад

    Khup chan Mitra ...pahila asa video aahe Jo n palavta pahila aahe ...

  • @shrinathyedave1587
    @shrinathyedave1587 Год назад +3

    खरा मार्गदर्शक

  • @amrutkukreja999
    @amrutkukreja999 Год назад +3

    Nice information Bhau तुमचा मना पासून आभार💐🙏

  • @ravijadhav538
    @ravijadhav538 Год назад +2

    खुप सुंदर,,,आणि नवीन पिढी ला नक्की प्रोत्साहन देणारा व्हिडिओ👍👍👍

  • @Jntandale3119
    @Jntandale3119 2 месяца назад +1

    अप्रतिम माहिती दिली

  • @babasahebdighe4577
    @babasahebdighe4577 Год назад +6

    शेतकर्यांचा वाघ ❤❤❤

  • @Prasadgtech
    @Prasadgtech Год назад +5

    दादा यूट्यूबवर भरपूर कॉम्पीटिशन आहे आत्ता लय आवघड झालय

  • @user-rn9nt1fl8x
    @user-rn9nt1fl8x Год назад +2

    अतिशय छान गणेश, असेच काही तरी वेगळं करतोस आवडले शेतकऱ्याचे मुले चांगलेच करणार 👌👍💪🙏🚩

  • @krushnadome96k
    @krushnadome96k 11 месяцев назад +1

    धन्यवाद भाऊ पण मला लाज वाटते लोक आणि मित्र हसतील. आणि हसतात पण 😢

  • @lalkhanpathan8038
    @lalkhanpathan8038 Год назад +4

    एकदम झकास गणेश भाऊ

  • @shubham_is_live_1m
    @shubham_is_live_1m Год назад +10

    दादा game खेलून सुद्धा gaming चैनल मधे 1 millions view vr 40000 rs मिलतात
    मझ्याकड़े geming साठी चांगला फोन नव्हता आता मी एक voice over साठी माइक , एक gaming साठी मोबाइल आणि एक new नवीन gaming चैनल सुरु करनार आहे ❤️
    मित्रानो खुप पैसा आहे youtube वर चंगला support भेटला तर 1 लाख rs महीना सहज कमवू शकतात 👍 खूप छान माहिती दादा❤️👍🙏

  • @sachinmesharam3866
    @sachinmesharam3866 Год назад +1

    Waah dada khupch sundar sabgtat tumhi samjvun,,,

  • @mandeshinews260
    @mandeshinews260 Год назад +1

    छान.....

  • @Sweetmoments1019
    @Sweetmoments1019 Год назад +12

    आपन मराठी माणूस एकादुसऱ्याला मदत नाही करात... पाच वर्ष पुर्वी mi मराठी लोकन सबस्क्राइ करत आली आहे...आज मला सगलांची साथ ची गराज आहे...आपण सगळ मीळुन saglna help karuya

    • @aparnarane8224
      @aparnarane8224 10 месяцев назад +1

      काळजी करू नका.. खूप मेहनत घ्यावी लागेल... मी आताच सबस्क्राइब केलं तुम्हाला... 🙏

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 Год назад +20

    दादा एडिटिंग शिकव ना तूच तूच बन आमचा गुरू

  • @sunilashokmakhare5966
    @sunilashokmakhare5966 Год назад +1

    Kay boltoy bhawa tu 1 number motivational speaker aahe bhawa tu
    Salute ahe tula

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 Год назад

    🎉 Good sandesh Ganesh Sr

  • @sanbhajikadam9178
    @sanbhajikadam9178 Год назад +10

    निःस्वार्थी माणूस धन्यवाद भाऊ

    • @Pro_Creator_
      @Pro_Creator_ Год назад

      Discription madhe affiliated link ahe dada😂😂 niswarth pane ekdm

    • @THeAbHI975
      @THeAbHI975 Год назад

      ​@@Pro_Creator_bhava je lok ghenar aahet tya link vrun tyancha kahi tota nahi tar asude na

  • @Kokaniharesh
    @Kokaniharesh Год назад +5

    जय शिवराय दादा मी तुमच्या सगळ्या वीडियो पाहतो पहिल्यापासून लय भारी मराठी शेतकरी माणूस फुडे गेल पाहिजे पण आज काळ ची तरुण पिढी खूप बदलत चाललेय ..😢

  • @parbhanichavishu
    @parbhanichavishu 8 месяцев назад

    गणेश भाऊ खरच आपण ग्रेट आहात आज की सरळ सोपी व आत मधली माहिती कोणीही सांगत नाही आपण परभणीकर असल्याचा आम्हाला आनंद आहे आपण खूप मोठे व्हा हीच अपेक्षा लवकरच आम्ही पण सुरू करू

  • @SHRI-2022
    @SHRI-2022 11 месяцев назад +2

    एकच दादा गणेश दादा ,मन जिंकलास भावा 🎉

  • @Lion-emperor
    @Lion-emperor Год назад +3

    छान

  • @KOKANheart
    @KOKANheart Год назад +5

    🙏 दादा चांगले मार्गदर्शन भेटले 🙏

  • @vishalpujari9510
    @vishalpujari9510 11 месяцев назад +1

    छान दादा 👏💫

  • @Drpawdepatil
    @Drpawdepatil Год назад +1

    खूप छान माहिती दिली धन्यवादददद भाऊ 🙏🙏

  • @gurudasnimble7540
    @gurudasnimble7540 Год назад +2

    खुप छान माहिती दिली महाराज

  • @ganeshkoli722
    @ganeshkoli722 Год назад +6

    खूप छान भाऊ.... धन्यवाद 🙏🙏

  • @bhushankhairnar6828
    @bhushankhairnar6828 11 месяцев назад +2

    भाऊ तु खूप मोठ्या मनाचा आहे.❤🙏

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Год назад +1

    Chan samjavle bhau🎉vegla prayatna kela really appreciate❤

  • @navchaitanyavyasanmuktikendra
    @navchaitanyavyasanmuktikendra Год назад +6

    सर्वांना भावलेला माणूस

  • @Maya_Ganesh_Thorat
    @Maya_Ganesh_Thorat Год назад +4

    खरंच दादा खूप छान माहिती दिली आहे

  • @avinashgore518
    @avinashgore518 Год назад

    👌👌❤️❤️👍👍Dada khup khup Dhanyawad ani tula khup sarya shubhechhya... 💐💐

  • @sanjaykshirsagar9457
    @sanjaykshirsagar9457 11 месяцев назад

    शाब्बास गणेश ! 🎉 असाच प्रामाणिक आणि ओपन रहा ❤ उत्तम विडीओ . ऑल द बेस्ट✌️

  • @babajibabaji2715
    @babajibabaji2715 Год назад +3

    एक नंबर भावा अभिनंदन बाबाजी तिखोळे राहुरी

  • @suneshbhavar5548
    @suneshbhavar5548 Год назад +3

    खूप छान बोलतो दादा मस्त विडिओ आहे भावा 👌👍👍👍👍💯
    #Suneshbhavar

  • @Jayshreetavhare4530
    @Jayshreetavhare4530 Год назад +2

    खूप छान माहिती सांगितली दादा एक दम सोप्या पद्धतीने 👍👍👍🤗🤗🤗👏👏👏👏👏

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 Год назад +1

    खुप छान माहीती दिलीत. धन्यवाद

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 Год назад +4

    खुप छान माहिती दिली 👌👍

  • @rlsingare9673
    @rlsingare9673 Год назад +7

    खुप छान माहिती दिली भाऊ तू 🙏🙏

  • @Anita_663
    @Anita_663 Год назад +1

    धन्यवाद खूप छान सर तुम्ही महिती सांगितली👍👍👍👍👍

  • @EnglishsirMarathi007
    @EnglishsirMarathi007 Год назад +2

    सुंदर thanks sirji

  • @raviranjave4347
    @raviranjave4347 Год назад +5

    Khup chaan Ganesh Bhau...Jay jawan Jai Kisan

  • @Nileshbhoye-fb9xi
    @Nileshbhoye-fb9xi Год назад +6

    दादा खूप खूप अभिनंदन

  • @tatyasaheb1974
    @tatyasaheb1974 Год назад

    अशा पद्धतीचे विचार असन हे मी पहिल्यांदा अनुभवल.खुप खूप धन्यवाद

  • @dineshbhoir964
    @dineshbhoir964 Год назад

    खुपच छान माहिती दिली आहे असे कोणीही सांगत नाही तुम्ही स्वतःही पुढे जाता आणि आम्हा सर्वाना ही प्रोत्साहित करता हे खुप म्होटे काम करता त्या बद्दल भाऊ तुमचे खुप खुप आभार
    धन्यवाद🙏🏻👌🏻👍🏻

    • @vibhu4034
      @vibhu4034 Год назад

      ruclips.net/video/jhS5BPgmo6Y/видео.html

  • @ganeshzarkar.gz.
    @ganeshzarkar.gz. 11 месяцев назад +4

    Ganesh bhau वाईट वाटून घेऊ नका खूप छान माहिती देता आपण पण तेवढं खर्च जास्त वाटलं म्हणून बोलतोय.ही बाहेरची माहिती झाली you tub म्हाधली आतील माहिती सांगा जी इतरांना कमाई साठी सोपी जाईल.व्हायरल कसा होईल काय एडीट करावं सुरवातीला आपलाच व्हिडिओ सर्वांना दिसेल या बाबतीत सांगा🙏

    • @Santkrupa5599
      @Santkrupa5599 3 месяца назад

      बरोबर आहे❤❤

  • @moreshwarjadhav7261
    @moreshwarjadhav7261 Год назад +3

    सर्व माहिती खूप छान दिली भाऊ

  • @maheshghanekar700
    @maheshghanekar700 Год назад +2

    खूप छान माहिती दिली आहे आभारी आहे ❤

  • @vinod_kolavi
    @vinod_kolavi Год назад

    Thnq Bahoo, mahiti khub chan sangitla ahe tumhi.. 💛❤️

  • @amolpatil7219
    @amolpatil7219 Год назад +3

    अगदी छान सांगितलं
    असच मी एक कोकणातील youtuber आहे त्यांना विचारलं.. पण अजूनतरी त्यांचा रिस्पॉन्स आला नाही.
    माझे काही थोडेच प्रश्न आहेत ते तुमच्या माध्यमातून मिळतील अशी आशा करतो
    1)mike कोणता use करायचा ते सांगितलं स्टॅन्ड कोणतं कस घ्यावं ते सांगिले.
    2) bike वरून विडिओ करतांना कोणता साधन use करायचं, कारण विडिओ करतांना रस्ते मार्ग आपण दाखवत चालतो त्यासाठी.
    3)चालताना विडिओ शूट करण्यासाठी कोणतं मोबाईल स्टॅन्ड घ्यायच.हॅन्ड स्टॅन्ड नक्की माहित नाही काय असत ते.
    4) आणि विडिओ शॉर्ट short शॉट करायचे का, कीं पूर्ण विडिओ करून change करायचं.. धन्यवाद 🙏🏻

  • @urmila990
    @urmila990 Год назад +4

    छान माहिती दिली दादा ❤❤

  • @sanjayvhawal752
    @sanjayvhawal752 Год назад

    गणेशजी,आपल्या नावातच श्री गणेशा आहे.त्यामुळे नक्कीच तुमच्या बरोबर आम्हीही यशस्वी होऊ.खूपच छान माहिती आपण दिलीत.धन्यवाद.अशीच आपणाकडून नवनवीन माहिती मिळो हिच अपेक्षा.🙏🙏

  • @anjudaphal9247
    @anjudaphal9247 11 месяцев назад +1

    धन्यवाद दादा 🙏

  • @radhakakad1562
    @radhakakad1562 Год назад +4

    Khup sundar Dada

  • @balrajre
    @balrajre Год назад +3

    एक नंबर गणेश दादा

  • @shitalselokar5551
    @shitalselokar5551 11 месяцев назад +1

    Wa bhawa manla tula kiti saral padddhatine sanagital ani main hnje dusryanna pudhe jayankjrta bolltoye khup chhan watal , khup grow kar

  • @digirohit79
    @digirohit79 Год назад +1

    Ganesh bhai ek number ❤