🔥 गरोदरपणात सकाळी उठल्या उठल्या काय खावे,ज्याने बाळाचा विकास छान होईल,दिवसभर अ‍ॅक्टिव रहाल Pregnancy

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • What to eat in Pregnancy, what is pregnancy diet, Healthy food in pregnancy, pregnancy madhe kay khave, best pregnancy diet plan, diet plan for pregnant women
    🔥 गरोदरपणात या वेळेला हेच खा! दिवसभरात केव्हा काय खावे? | वेळा, पदार्थ, पोषणमूल्य तक्ता व नियमावली
    तुम्हाला गर्भधारणेच्या संपूर्ण 9 महिन्यांच्या काळात निरोगी राहायचे असेल तर आहारात कोणत्या गोष्टी घ्याव्या, गरोदरपणामध्ये नेमके काय खावे, याविषयी आज जाणून घेऊया.
    तुम्हाला गर्भधारणेच्या संपूर्ण 9 महिन्यांच्या काळात निरोगी राहायचे असेल तर तुम्हाला अशक्तपणा किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक समस्या नसावी. तुमच्या आहारात कॅल्शियम, लोह, फोलेट (फॉलिक ऍसिड), व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी12, प्रथिने यांसारखी जीवनसत्त्वांचा समावेश कारवा. तसेच तुमच्या आहारात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचा समावेश अवश्य करावा.
    गर्भधारणेदरम्यान काय खावे?
    तुमच्या आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, ताजे घरगुती पदार्थ खावेत. आजकाल लोह खूप महत्वाचे आहे. अनेकदा महिलांच्या शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि ती त्यांच्यासाठी व बाळासाठीही हानिकारक ठरू शकते. लोहासाठी तुम्ही पालक, बीटरूट, डाळिंब, ड्रायफ्रुट्स, तृणधान्ये, अंडी, लाल मांस, पेरू इत्यादी हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता. काही महिलांना बद्धकोष्ठतेची समस्या देखील असते. यासाठी संत्री, लिंबू, रास्पबेरी, नाशपाती, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू, इत्यादी फायबरयुक्त पदार्थ खावेत. ताज्या फळांपासून तयार केलेला रस प्यावा. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाणी प्यावे, तसेच लिंबूपाणी, नारळ पाणी प्यायल्याने तुम्हाला अनेक पौष्टिक घटक मिळतील. उलटी, मळमळची समस्या असेल तर सकाळी फळे खाल्ल्याने आणि आल्याचा वास घेतल्यानेही खूप फरक पडतो.
    (टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
    Stay Tuned! Stay Happy! Stay Healthy!
    Like 👍 | Share 💫 | Subscribe 🔔
    Knowledge Basket India
    Thank you.
    टीप - वरील विडिओ हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या विडिओचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
    Disclaimer:
    The Information Provided And Its Videos Are For General Purpose And Should Not Be Considered As Substitution For Doctor's Advise.
    #knowledgebasketindia
    #pregnancy
    #pregnancydiet
    @KnowledgeBasketIndia

Комментарии • 19

  • @Secondopinion108
    @Secondopinion108 2 месяца назад +10

    आयुर्वेदाने अंडी खाऊ नये हे कुठे सांगितले आहे? कृपया संदर्भाशिवाय आपल्या मनाच्या गोष्टी आयुर्वेदाच्या माथी मारू नयेत.

  • @shitalchavan2457
    @shitalchavan2457 3 месяца назад +1

    Thanks mam khup chan sangital

  • @ManishaUnavane-lj5tt
    @ManishaUnavane-lj5tt 20 дней назад

    Thank you

  • @nirmalajadhav8857
    @nirmalajadhav8857 Месяц назад

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद मॅडम 🙏👍

  • @rohinisurve9502
    @rohinisurve9502 Месяц назад

    Pregnancy made hemoglobin sathi kay khave

  • @kajalmarathe6887
    @kajalmarathe6887 Месяц назад

    Protein powder chi recipe sanga mym plz

  • @RutujaKale-u5n
    @RutujaKale-u5n Месяц назад

    Tai maz vajan 94kg aahe age 30 mala pachva mahina lagla aahe balachi chhan growth vhavi hyasathi sanga psycatrist treatment pan suru aahe mala bp chi goli sangitli kahi effect tar nahi honar balavar plz reply

  • @user-yp3cw3vp9z
    @user-yp3cw3vp9z Месяц назад

    डायबिटीस असेल तर प्रेग्नेंसी मध्ये काय काळजी घ्यायची आहाराची

  • @Niluscollectionofficial
    @Niluscollectionofficial 3 месяца назад +2

    Tai plzz mla reply kra mazi period date 22 may hoti maz ovulation tarikh 7 hoti pn amchya samband 3 la zala tr mla pregnancy rahu shkte ka plzzz reply

  • @komalkenjale3939
    @komalkenjale3939 3 месяца назад

    2 month mde khau shakto ka mam badam

  • @jyotikrushnadeshmukh2423
    @jyotikrushnadeshmukh2423 3 месяца назад +2

    Khup chhan mahiti sangitli tai.

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 Месяц назад

    गरोदरपणात योनीत खाज सुटत आहे यावर उपाय सांगा प्लिज

    • @ArchanaMasal-o4m
      @ArchanaMasal-o4m Месяц назад

      Infection che chances asu shatata ,so tumchya Dr bhet dya

  • @swatiravikant
    @swatiravikant 3 месяца назад +3

    First viewer ❤

    • @KnowledgeBasketIndia
      @KnowledgeBasketIndia  3 месяца назад +1

      Thanks Dear 🙏🏻
      Keep watching Knowledge Basket India 🙂