चटकदार मिसळ
HTML-код
- Опубликовано: 27 янв 2025
- #creative #handmade #love#misalpav #misal #recipe #evening snack#sangameshwar #spicy #spicyfood
मिसळ मसाला
धणे 10 gm
जिरे 5gm
बडीशेप 1spoon
खोबरे 2
लवंग 5/6
दालचिनी 2 inch
काळी मिरी 8/10
लाल मिरची 20/25
कांदा पावडर 3 tea spoon
तीळ 1tea spoon
तमालपत्र 3 no
आमचूर पावडर 2 tea spoon
सुंठ पावडर 1 tea spoon
लसुण पावडर 2 tea spoon
मेथी पावडर 1/2 tea spoon
मसाला वेलची 2 no
चक्री फुल 2 no
दगड फुल 3 no
जायपत्री 2 no
मीठ चवीनुसार
सर्व जिन्नस भाजुन पावडर करावी.
Mast chatakdar Misal 😊
मस्त.....👌👌👌😋😋😋
खूपच सुंदर मिसळ!... आणि छान असे एकत्र प्रसादे कुटुंब!!!
👌👌👌👍😋🙏🙏😊
Mast aahe वेगळं.
Lay bhari
Mast
1no misal 😄😄suja vahini khupch Chan karte ❤❤
Mast ❤
वर्षा वहिनी ,खूप छान उपक्रम त्यामुळे घर पण खूप छान जोडले जाईल आणि महिला देखील नवीन नवीन करण्याच्या वृत्तीच्या होती
Very Good. Keep it up
आपल्या गणपती कारखान्याचा देखील व्हिडिओ बनवून खूप छान केलंस एक प्रसिद्धी पण आणि आपली कला जपण्याचा पण उपक्रम छान वाटतोय
वर्षा वहिनी खूप छान असेच नवनवीन व्हिडिओ करत जा मला पण खूप समाधान वाटतं सगळे एकत्र बघून