नवरात्रीत जरूर पाळा हे नियम।नवरात्री उपवास करताना या गोष्टी केल्या तरच पूजेचे फळ मिळेल।Navratri vrat
HTML-код
- Опубликовано: 5 сен 2024
- नवरात्रीत जरूर पाळा हे नियम।नवरात्री उपवास करताना या गोष्टी केल्या तरच पूजेचे फळ मिळेल।Navratri vrat
@DelhikarMarathi
#ghatsthapna #ghatsthapanarangoli #ghatsthapana #घटस्थापना2023 #घटस्थापना #navratri2023 #delhikarmarathi #navratricolors #ghatsthapnakashikaravi #घटस्थापनाकशीकरावी #pitrupaksha2022 #पितृपक्ष #महानवमी #kanyapujan #कन्यापूजन #diwali2022 #devidevta #matadurga #tulja_bhavani #kolhapurmahalaxmi #navratripujanvidhi #navratripujavidhi #घटमाळ
#घटस्थापनाकशीकरावी,घटस्थापना कशी करावी,#घटस्थापना कशी करावी,कशी करावी घटस्थापना,घटस्थापना कशी करावी 2021,घटस्थापना पूजा कशी करावी,घटस्थापना कशी करायची,#कलशस्थापनाकशीकरावी,घटस्थापना (कलश स्थापना) कशी करावी,घट स्थापना,घटस्थापना,घट स्थापना विधी,घटस्थापना विधी,घट स्थापना विधि,#घटस्थापना,कशी करावी,घट स्थापना विधी मराठी,घटस्थापना विधी मराठी,घटस्थापना रांगोळी,घटस्थापना 2023,घटस्थापना 2023,घटस्थापना 2023,नवरात्री घटस्थापना,घटस्थापना पूजा विधी
#कुलदेवी_माता #कुलदेवी #कुळाचार
#घटस्थापनाकशीकरावी,घटस्थापना कशी करावी,#घटस्थापना कशी करावी,कशी करावी घटस्थापना,घटस्थापना कशी करावी 2023घटस्थापना पूजा कशी करावी,घटस्थापना कशी करायची,#कलशस्थापनाकशीकरावी,घटस्थापना (कलश स्थापना) कशी करावी,घट स्थापना,घटस्थापना,घट स्थापना विधी,घटस्थापना विधी,घट स्थापना विधि,#घटस्थापना,कशी करावी,घट स्थापना विधी मराठी,घटस्थापना विधी मराठी,घटस्थापना रांगोळी,घटस्थापना 2023,घटस्थापना 2023घटस्थापना 2023,नवरात्री घटस्थापना,घटस्थापना पूजा विधी
नवरात्री पूजा की विधि,नवरात्री पूजा,शारदीय नवरात्र की पूजा सामग्री,नवरात्री पूजा समापन,नवरात्रि पूजा,नवरात्री पूजा सामग्री,नवरात्री में देवी की पूजा,नवरात्री पूजन सामग्री,नवरात्र पूजा विधि,नवरात्रि पूजा विधि,नवरात्रि पूजा सामग्री,नवरात्रीची पूजा कशी करावी,नवरात्री पूजा की विधि पाँचवा दिन,सरल नवरात्रि पूजा विधि,नवरात्रि सरल पूजा विधि,नवरात्री पूजा की विधि पांचवें दिन,नवरात्रि,नवरात्रि पूजा सामग्री 2023 नवरात्रि सरल पूजा विधि st,नवरात्रि दुर्गा माता पूजा
घटस्थापना कशी करावी,घटस्थापना,घटस्थापना पूजा विधी,घटस्थापना 2023,नवरात्री घटस्थापना,घटस्थापना माहिती,घटस्थापना डेकोरेशन,#घटस्थापना,घटस्थापना 2023,घटस्थापना साहित्य,घटस्थापना रांगोळी,कशी करावी घटस्थापना,घटस्थापना पूजा विधि,कलश स्थापना,#घटस्थापना कशी करावी,#घटस्थापना पूजा विधि,# घटस्थापना,घटस्थापना पूजेचा शुभ मुहूर्त,घटस्थापना 2023,घटस्थापना विधि,घटस्थापना उपाय,घटस्थापना vlog,घटस्थापना २०२३,घटस्थापना vlogs,#घटस्थापना २०२३,#घटस्थापना 2023
ghatsthapana,ghatsthapana rangoli,ghatasthapana puja vidhi,navratri ghatsthapana,navratri ghatasthapana,ghatsthapana 2020,ghatasthapana,ghatasthapana kashi karavi,navratri ghatasthapana puja,ghatsthapana kashi karavi,ghatsthapana puja samagri,navratri ghatsthapana marathi,ghatsthapana puja vidhi marathi,navratri ghatsthapana puja vidhi,live ghatsthapana,ghatsthapana live,ghatsthapana 2023,ghatsthapana vidhi,ghatsthapna,ghatsthapana mantra
नवरात्री के नियम,नवरात्री व्रत के नियम,नवरात्र व्रत के नियम,नवरात्रि व्रत के नियम,नवरात्रीचे नियम,नवरात्री के नियम नवरात्री व्रत नौ रंग नौ भोग,नवरात्री,नवरात्रि के नियम,नवरात्री नियम,शारदीय नवरात्री नियम,नवरात्री के नियम puja vidhi,नवरात्री कन्या पूजन के नियम,नवरात्रीचे उपवास कसे करावे,नवरात्र व्रत नियम व पूजा विधि,नवरात्र व्रत नियम,गुप्त नवरात्रि के नियम,नवरात्रि उपवास के नियम,नवरात्रि व्रत नियम,चैत्र नवरात्रि पूजा नियम
navratri,navratri fasting rules,navratri 2023,navratri upvas fasting rules,navratri 2023navratri fast rules,navratri vrat rules,navratri vrat ke niyam,navratri 2020,navratri fasting,chaitra navratri,navratri puja vidhi,navratri vrat,navratri rituals rules,navratri vrat katha,navratri vrat vidhi,rules for navratri puja,navratri fast rules vrat,navratri vrat kaise kare,fasting rules of navratri,navratri rituals,navratri puja,navratri songs
नवरात्री नियम मराठी
अखंड दिव्याची काजळी कशी काढायची,दिव्याची काजळी कशी काढावी,जुने खराब दिव्याचे काय करावे,घरच्या घरी अखंड वात कशी बनवायची,अखंड दिवा लावताना कोणती काळजी घ्यायची,#काजळी,बैलाचे शिंग कसे काढायचे,दिव्यातली वात,दिव्यात फूल तयार होणे,दिव्यात फूल बनत असेल तर,देवघरातील दिव्यात फूल,हरतालिका पूजा कशी करावी,सकाळी ज्या घरात हा मंत्र वाजेल,तुमच्या देवघरातील दिव्यात फूल,दिव्यात सुद्धा असे फूल बनत असेल,हरतालिका पूजा कशी करावी त्याचे साहित्य आरती मराठी मध्ये,#काजळीकशीकाढावी | घट कसा बसवावा,घट कसा बसवायचा,घट कसा बसवतात,घट कसा बसवायचा?,नवरात्रीत 2022 घट कसा बसवावा,नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा,#नवरात्रीत घट कसा ठेवतात,घट कसे बसवायचे,घट कसा मांडायचा,मळवट कसा भरायचा,पहिली माळ कशी करायची आणि घट कसा पुजायचा?,नवरात्री मध्ये कलश कसा स्थापन करावा,घट कसा मांडावा,नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी,नवरात्र घट स्थापना,घट कसे बसवावेत,घट कसे बसवावे?,घट केसे बसवतात,घट स्थापना कशी करावी
सवारी आने से पहले देवी देवता देते हैं यह संकेत,शरीर पर आने से पहले देवी देवता देते हैं यह संकेत,शरीर में देवी देवता आने से पहले देते हैं यह संकेत,सवारी से पहले देवी हैं ?,सवारी आने से पहले क्या संकेत दिखाई देते हैं? 2022, नवरात्रि कब से शुरू है,शारदीय नवरात्रि 2023 तिथियां,शारदीय नवरात्रि 2023 में कब है,शारदीय नवरात्र शारदीय नवरात्रि 2023 घटस्थापना मुहूर्त,शारदीय नवरात्रि अष्टमी नवमी तिथि,2023 में शारदीय नवरात्रि कब से शुरू ह,शारदीय नवरात्रि 2023 कलश स्थापना मुहूर्त,#नवरात्री कलर,#नवरात्री के 9 रंग,#नवरात्री कलर 2023,नवरात्रि 2023
सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
🥰🏵️🏵️
Mast maheti dile dhnyvad
Thanks
मस्त माहिती दीली ताई 🙏👌👌
🙏🙏☘️
Ol
धन्यवाद ताई अगदि छान माहिती दिली
🙏🙏
Khup chan mahiti sangitali Tai dhanyavad 👍
Thanks and welcome tai
~_~
Khup Chan माहिती दिली
Thank you 🙏🥰
नवराबायको दोघेही नौकरी करत असतील मुले शाळेत जात असतील तर घरी कुणाला ठेवायचं.
मला असं वाटते, आपली मनातून श्रद्धा असावी... आपल्याला झेपेल तसे आपण व्रत पूजा करावी....
अगदी बरोबर ताई..
झेपणार असेल तर करा🙏
Tai kahi lok navratrit pn nonveg khatat,aani knyapoojan sathi tya gharatil mulgi chalel ka,tya divashi pn tini nonveg khale asel tr,ti mulgi pujesathi chalel ka ,mla guide kara🙏🙏
ताई काही ठिकाणी दसर्याच्या दिवशी मांसाहार करतात किंवा अष्टमी ला सुद्धा.
याबाबतीत एक व्हिडिओ मी शेयर करेलच..
चालेल तुम्ही बोलवू शकता त्या मुलीला
🙏🙏 replya dilyabaddal thank you🙏🙏
@@nirmalapashankar8330 टटडडडड0
ट
ड
@@DelhikarMarathi टडडट|टटडडडडटटटट
@@DelhikarMarathi डटडटडटड|टडट0टटटटडडड
Jay maa
Jai mata di🙏🙏
🙏🌷
एकदम बरोबर आहे
धन्यवाद
खूप छान माहिती
धन्यवाद ताई
@@DelhikarMarathi p
Thank you Tai mahiti saddi
Thanks a lot dear
@@DelhikarMarathi ईईईईईई8क8
Pjai.mahakal
Jay mata di🙏🙏
छान माहीती आहे ताई
Ghatsthapana chya diwashi ch periods asle tar dusarya diwashi dev panavar basawale tar chalatat ka
❤🙏🏼🍏🏵
💗🌷
Eyebrows pn karayche nastat ka Navratri mde
Chhan mahiti🙏
धन्यवाद
Khup chan mahiti delis 👌👌
Thanks
Aplya gharacha mukhya darvajala toran banvaycha to mhanje aptachi pane,zenduchi phule ,bhatache lombut ,ambyachi pane etyadi
धन्यवाद माहिती शेयर करण्यासाठी
खुप छान टिप्स दिल्या
Thanks
Udhe g Ammbe udhe 🙏🙏
🙏🙏
Mastch sagitli mahiti👌👌
Thanks a lot!😊
Chan mahiti
Thank you
81234
आणि मला गोळ्या चालु आहे सरकारी दवाखान्यातल्या तर चालेल का
छान माहीती ताई
धन्यवाद
नवरात्री चे न
नवरात्री चे न ऊ रंग असतात
Tai नमस्ते,मला एक विचारायचे होते, नव रात्रीमध्ये घरात पिंपळाचे पान अनावे वते धुतल्यावर त्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून त्याची नऊ दिवस पूजा करावी mhane ha upai karava ka
हो नक्की करा
छान खूप छान
🙏🙏धन्यवाद
Meeeèèń
Tai mala problem mule aaj mondayla kalsh chi Pooja nahi krta aali, Tuesday la Pooja krun kalash sthapna keli tr chalel ka 5 vya divshi
Bhaktigith
Khup chan video
Thank you tai
Ghat n manta upvas karu shakto ka
हो
Hi
Hii
ताई माझ्या घरी माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली आहे पाच दिवस झाले आहे तर आम्ही घट बसवावा की नाही
घट बसवावा.
दुसऱ्या कुळाच्या स्री कडून घट बसवून घ्या.
घरातील पुरूषमंडळींनी विटाळ संपेपर्यंत घटाला माळ घालणे ,पूजा करणे ही कामे केली तरी चालतील.
ताई खुप छान माहिती सांगितली ..
Mazya Ghari 8mi la Devi bastat tr mag devachi aghol Keli chalel ka 1 to7 day
Ho chalel
Mi 9दिवसाचे upvas dhrnar ahe mg mla 7Baya फराळाचं करायला बोलवणार आहे स्वसिन मग उपवास ज्या सवसिंनी धरला ट्ट्याना बोलवायचं का ज्यांनी नाही धरला त्याला पण
असं काही ज्यांनी उपवास नाही धरला त्यांना पण बोलवू शकतात. नवरात्रीच्या शुभेच्छा
🙏
@@DelhikarMarathi a
Feel free need
आम्हाला पण नऊ दिवसाचा उपवास असते काय काय भाज्या खायच्या त्या प्लीज सांगा
साबुदाण्याचे पदार्थ, भगरीचे पदार्थ, मखाना,शिंगाडा पीठ मिळाले तर त्याचे धिरडे,फळे असं खाऊ शकता.
आणि भरपूर पाणी प्यायचं.
तेलकट कमी खा म्हणजे पित्त होणार नाही
भाज्यांमध्ये भेंडी,डांगर(लाल भोपळा),बटाटा ह्या भाज्या तेल /तूपात परतवून मीठ, हिरवी मिरच्या अन् दाण्याचा कूट टाकून टाकून धिरड्यांबरोबर खाता येईल।
ताक, लस्सी हे पेय पिता येईल
Dussehra divashi kaisa kapale to chalel ka
घट हलवल्यानंतर
🌹🌹🙏🙏
🙏🙏
@@DelhikarMarathi pp
@@sonubhendkar5415 @
भबबभ@@sonubhendkar5415 खणझययॅवथ
@@DelhikarMarathi ohu u 7u nujm jhn ( bbjc bbjc
घरात एकच व्यक्ती असेल आणि तिला duty वर जावे लागले तर मग घर कसे उघडे ठेवावे
पर्याय नाही बंद करून जात जा घर पण ताई घरी आल्यावर १०८ वेळा नवार्णव मंत्राचा जप करावा.
@@DelhikarMarathi ppppppp0ppp
@@DelhikarMarathi खुप छान 🙏🙏🌺🌺🌹💲
Tai me (9) divas samaai lavte tar Don vati theu ka
Ho chalel
नमस्कार न
98ģ
जर कोणाची औषध सुरू असतील तर त्यांनी या उपवास दरम्यान ते घेतली तर चालतील का?
हो..
Health first😊
@@DelhikarMarathi माझ्या. सासुबाई. एक्सपायर.झाल्या. आहेत. पाच.महिने. झाले. आहेत. मी. घट.बसवला. तर.चालेल. का.
हो चालेल ना
🙏🙏🙏
🙏🙏
Brahmh hary palaveka
Ho
Tai navratri madhe jyanna upvas asato tyanni godhadi kivha antharunavr jhopu nye as mhantat, kay krav.
Gadivar zopu naye
@@DelhikarMarathi thanks
आमच्या घरी सुतक पडल आहे तर आम्ही घ्ठस्थापना 4 दिवशी केली तर चालेल का
नको आता पुढील वर्षी करा...
आकस्मिक घटनांना इलाज नाही
आज अपलोड केलेला व्हिडीओ पहा.
सुतक संपल्यानंतर तुम्हाला घट नाही बसवता आला तरी हा उपाय करता येईल
ताई उपवास करतात तेव्हा आपण ९दिवस चप्पल नाय घातली तर चालते का
देवीची मनोभावे पूजा करा..उपवास करा हेच खूप आहे..तुम्हाला खरंच विना चप्पलचं होणार असेल तरच असे करा.
@@DelhikarMarathi ofin English
ही दीदी मला ऐक विचाराय आहे आमच्या कड त्रवाडाची पुल आहेत त्यांची माळ calel का
Ho chalel maze maheri chalte dharashiv district
हो ताई
Travadachi ful mhanje konti ful
Tech
Tai mi 9 divas upvas karte pn lahan mulina jevan karayla nahi bolvat. Karan mazya garatil kog mazyavar sanshay getat. 6 varsh zali Mala mul nahi tyavarun. Tyamule mi nahi kart. Jevan n karta mi fakt bhet vastu tyana deu shakte ky. Kay karu kahi suchat nahi. Darvashi mi fakt upvas ch karte.
Ho chalel na fkt bhet vastu dya mg.
Devichi manobhave seva kara navratrit.
Tumch aai honyach swapna suddha lavkar purn hoil.
Positive raha .
Hon Tai darvashi mi aai chi manobhave Pooja karte pn ky karu Mala aai honya ch sukh ch nahi bhetun rahl.davakhane sarv karun Zale.sarv normal ahe. Mazyavar karni bada keli ahet Mala mul n honya sathi gartil ch lok ahet karnare. Utare pn karun Zale pn kahi fark nahi. Deva ch khup kel ahe pn kahi ch fark nahi Tai.man khup dukhi hot pn ky karu navra chagla ahe mhanun chagl ahe.
@@kalpanaraut773 dattabhkti kara karnibadha nighun jail
Gharat akach atre asel tar masik pali chya veles kay karave
पुरूषांनी पूजा मांडली/पूजा केली तरी चालते.
बाहेरून आल्यावर आंघॊड करायची काय
Hii Tai mazh abortion zalay tar mi tar mi devi javal kiti divasanni jau shakte
Abortion zalyavar ४ दिवसांनी
@@DelhikarMarathi mala baika mhanalya 11 divas zalyvar ya
Tumhala 4days nantr comfortable vatat asel tras nasel hot tr jau shkta
@@DelhikarMarathi ho mala aaj 7 divas zale tari nako mhntata yeu
Gharat sutak ahe Ani gharat ambabai baswaleli ahe tar aarti ghat baswaycha ka
दुसऱ्या कुळाच्या एखाद्या ताईंकडून बसवून घ्या.ज्यांना सूतक नाहीय अशा.
तुमचं सूतक संपल्यावर मग तुम्ही पूजा करा
Thank u
9दिवस सिक्हासनावर वगादिवर बसु नये
Tai mi aasah karit hote pn kahi lok boltat,upvas ushta hoto,mg aata mi aashtmipasun upvas dhrte n dasryla sodte
आतापर्यंत जसा उपवास करत आलात तसाच करा ताई काही अडचण नाही
🙏🙏
Mi upvas 9divsache karte pan mi ghat nahi pujat gavi sasubai suka ghar pujtat mag mi puja karavi ka
Ho sasari ghat bsvt aslyas tumhi fkt puja keli tari chalel
ताई मला आता दिवस आहे सहावा महिना चालु आहे मी उपवास ठेवले तर चालेल का नऊ दिवसाचे
तुमच्या आरोग्याच्या द्रुष्टीने विचार केला तर ९ दिवसाचे उपवास करणं योग्य राहणार नाही. उपवासाचे पदार्थांनी त्रास होऊ शकतो.
उठता बसता उपवास करा हवं तर..
ट्ठमलतयडंयृलयक्षक्षललल
@@DelhikarMarathi qxdfdzfdxdffzdzzfsxzfxfzfcxffcddczzgdxzddsdfdfdxgdddfdzczczdzdzzzcdcdcccccxgdxdfcccfccfcccdcccQdcccff , 0
Love tar chalel ka
Ghrat koni expire zalel ahe 1 year purn zalel nhi tr ghat bsvlel chalt ka
किती दिवस झाले
ताई मला नवरात्रिchya आदल्या दिवशी मासिक पाळी आली घरात करायला कोणी नाही घट दुसऱ्याकुन बसवला परणतुर स्वयापक मीच केला तर चालतो का
हो चालेल.
मासिक पाळी असेपर्यंत देवीला फळांचा नैवेद्य दाखवा .त्याला तुम्ही हात लावू नका. पुरूष मंडळींना नैवेद्य देवीपुढे ठेवायला लावा.
Thanks
Mala pan sapot kara 🙏
Dds
..
.
नमस्कार ताई! तुम्ही खुप छान माहिती सांगितली आहे पण आमच्या गावाकडे नवव्या माळेला घट हलवतात मग परडी भरण्यासाठी गावात आईच्या देवळात पीठ मीठ पुरणपोळी चा नैवेद्य घेऊन जातात .त्याचं दिवशी तळी पण उचलतात मग आता आम्ही काय करायचं प्लीज लवकर सांगा
ताई तुमच्या कडे जी पद्धत तुम्ही पहिल्यापासून करत आहात तसेच करा.जे काही करणार आहात.
खूप धन्यवाद
@@DelhikarMarathi .nnlvbghooko bvvjombv
देवीला ओटी भरली तर चालेल का.
हो🙏
नवरात्रीमध्ये नारळ फोडू नयेका फोडावे
हो कुठे मंदिरात वगैरे गेलात तर फोडू शकता.
फक्त घरी जर घट बसवला असेल तर कलशावरचे नारळ दसरा च्या दिवशी फोडावे
लोळले तर चालेल का
9divsache vupvas ratri sodale tr chalte k
नाही ताई
मशीन वरती शिलाई काम केले तर चालते का
हो ताई
∆
Aaplya gharat ghat bast nasel ter devanchi puja nehmi sarkhi kru ka
देवांचे टाक असतील तर घटस्थापनेच्या अंघोळ घालायची देवांना नंतर डायरेक्ट दसरा दिवशी.
घट नसतील बसवत तरीपण देवांना हलवू नये.
पूजा करायची रोज.दिवा अगरबत्ती फूले
@@DelhikarMarathi म्हणजे ताई घट नसतील तर देवह्रार्र्यातल्या अन्नपुर्णा मुर्ती किंवा कोणती पण देवीची मुर्ती असेल तर रोज अंघोळ घालू नये म्हणताय का.
@@khandushinde4871 ह़ो कोणत्याही देवांना आजनंतर दसरा येईपर्यंत स्नान घालू नये
@@DelhikarMarathi Thank you नवतं माहीत कधीच हे
माळ म्हणजे काय हे सांगा मला आणि मी दोन्ही वेळेस उपवास करते.कलश ठेवते आणि नऊ दिवस दिवा लावते.तुळजाभवानीची murti आहे तिला नवरात्रात रोज आंघोळ घालायची की नाही.
ताई माळ म्हणजे फुलांची किंवा पानांची माळ जी आपण घटाला वाहतो ती.
रोज नाही घटस्थापनेच्या दिवशी स्नान घातल्यानंतर दसर्याच्या दिवशीच स्नान घालावे.
९ दिवस फक्त पूजा नैवेद्य माळा एवढेच.
देवीला ९ दिवस हलवायचे नाही
@@DelhikarMarathi धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Speak in hindi
🙏
सद्या बाहेर गेल्यावर बाहेरून घरी आल्यावर आंघॊड करायची काय कारण बाहेर कोण कस असते हे माहित नसते
व्रत कोणकोणते असतात
आपण जे काही रोज पती पत्नी करता योग्य आहे का उदा समंध
ब्रम्हचर्य पाळावे ९ दिवस
Ni ki
9 divas te nahi karaycha even jevha jevha upwas asto tevha sudha nahi sambandh thevayche
A
माझ्या घरी रेणुकाई ची मूर्ती आहे तर ti pn नऊ दिवस तिला अंघोळ नाही घालायची काय
नाही. घटस्थापनेच्या दिवशी अंघोळ घालून देवघरात ठेवा. ९ दिवस पूजा करून दसरा च्या दिवशी अंघोळ घालावी. देवांचे आसन नवे टाकावे दसर्याच्या दिवशीच
ब्रम्हचर्य पालन केले जाते.
Saga ki tai.
कशाबद्दल ताई?
काय खाव काय नाही
Ase mhantat ghongdiwar jaminiwar ghatajawal zopawe
Palngawar zopu naye
@@shakuntalajagtap3486 पलंगावर झोपू नये उशी घेऊ नये 🙏🙏
साबुदाणा ,भगर,फळे,शिंगाडा पीठ,मखाना,दही,ताक,दूध,लस्सी, नारळपाणी इ.
तु लाआकल कमी आहे ताई
आपले खूप खूप धन्यवाद किशोर भाऊ 🙏🙏
Ghatsthapana chya diwashi ch periods asle tar dusarya diwashi dev panavar basawale tar chalatat ka
घरात कुणी अजून महिला असेल तुम्ही सोडून तर त्यांच्याकडून करून घ्या हे सर्व किंवा पुरूषांनी केलं तरी चालेल
🙏🙏
🙏🥰