नवीन तुर बाजार भाव जालना || नवीन तूर आली मार्केट मध्ये Peek Pani

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 52

  • @rumbarkar234
    @rumbarkar234 6 часов назад +10

    एक एक रुपया कस्याला वडवता द हा पैसे बोली वड व वारे मार्केट

  • @shrikrishnamore8492
    @shrikrishnamore8492 37 минут назад +1

    हे तूरखाणारे व्यापारी पहिल्यांदा पहिले 😄😄

  • @SunilJadhav-e3w
    @SunilJadhav-e3w 6 часов назад +7

    पंचगंगा चे बियाणे कुठे मिळेल

    • @KeshavKorde-m5k
      @KeshavKorde-m5k 6 часов назад

      पंचगंगा तुर ऐक नंबर आहे

  • @kashinathgore3549
    @kashinathgore3549 47 минут назад

    मजा घेयाले का रे शेतकया ची तुम्ही

  • @sagarrathod9814
    @sagarrathod9814 3 часа назад +1

    Panchganga biyane krushi dukanat bhetal ka

  • @KisanKale-t9w
    @KisanKale-t9w 17 минут назад

    शरम वाटते द्यावे शेतकऱ्यांच्या मालाला एक रुपया बोली बोलतात

  • @RiyaKusalkar
    @RiyaKusalkar 2 часа назад +1

    माझे 4 एकर तूर आहे खर्च झालाय मला 75 हजार रुपये नांगर पेरणी हातनी लेबर बाई फवारणी बैल हाकणे यंदा पाऊस एवढा झालाय की कमीत कमी दोन एकर चा नुकसान झालंय नो गॅरंटी आहे म्हणजे किती होतील 16,17 किंटोल होऊ शकतो

  • @vijaykulkatni4533
    @vijaykulkatni4533 5 часов назад +3

    काय शेतकऱ्यांची थट्टा लावता.... एकेक रुपाने हराशी करता........

  • @babansingrajput1078
    @babansingrajput1078 5 часов назад +1

    दहा विस मा.घेऊन जा खरा खायाला1

  • @rahulgangatiware1585
    @rahulgangatiware1585 17 часов назад

    लय भारी

    • @Peekpani
      @Peekpani  10 часов назад

      Thanks 🙏🙏

  • @santoshgadekar7652
    @santoshgadekar7652 2 часа назад

    शेतकर्‍याची थट्टा

  • @laxmansakhare2188
    @laxmansakhare2188 2 часа назад

    एक रुपया काशाला बोलतरे दहा रुपयांनी बोलणं.... बाप्प.

  • @Sk-on5bf
    @Sk-on5bf 12 часов назад +4

    लाल तूरपेक्षा पांढऱ्या तुरीला जास्त भाव असतो

    • @Peekpani
      @Peekpani  10 часов назад +2

      अगदी बरोबर आहे

    • @prashantsingru7459
      @prashantsingru7459 6 часов назад +2

      विदर्भात लाल तुरीलाच जास्त भाव मिळत असतात.

    • @Peekpani
      @Peekpani  6 часов назад

      किती मिळत असतात व गेल्यावर्षी काय मिळाले

    • @Rushikeshdraje
      @Rushikeshdraje 5 часов назад +3

      Mazya mahitinusar padhrya turila bhav nasto

    • @umeshwandale7651
      @umeshwandale7651 4 часа назад

      ​@@PeekpaniMi vikli 10800

  • @Clim111
    @Clim111 8 часов назад +1

    Pandhari tur panchaganga kiti rate ahe saheb

    • @Peekpani
      @Peekpani  7 часов назад +1

      पांढरी नवीन तूर आली नाही मार्केट मध्ये

    • @Sk-on5bf
      @Sk-on5bf 7 часов назад

      @@Clim111 पंढरी तूर दहा हजार पर्यंत जाऊ शकते.

  • @DhanrajKendre-kl5vc
    @DhanrajKendre-kl5vc 4 часа назад +1

    शेतकरीही लाचार आहे 😢

  • @samarth045
    @samarth045 6 часов назад +2

    एक एक रुपया ना भाव वाढतो

    • @vijayrokde2790
      @vijayrokde2790 5 часов назад

      शेतकऱ्याची आहे ना,फुकटच पाहिजे असते.

  • @SunilJadhav-e3w
    @SunilJadhav-e3w 6 часов назад +1

    भाऊ बरोबर भाव सांगा ना जरा

    • @Peekpani
      @Peekpani  6 часов назад

      9211 भाव लागला

  • @navnathkhartode4322
    @navnathkhartode4322 6 часов назад

    पांढऱ्या तुरीचा भाव सांगा ना

    • @Peekpani
      @Peekpani  5 часов назад

      एक हाराशीचा व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी

  • @SachinGawande-fy5hz
    @SachinGawande-fy5hz 2 часа назад

    भाव हा 1 5 10 11 15 20 ने वाढत असतो

  • @ShivhariWayal
    @ShivhariWayal 3 часа назад +1

    लाजा

  • @ParmeshwarKhadse-b9l
    @ParmeshwarKhadse-b9l 45 минут назад

    लाजा वाटु द्या एक एक रु भाव बोलि बोलता

  • @atulzine8260
    @atulzine8260 18 часов назад +5

    नवीन तुर इतका लवर कशी आली

    • @Peekpani
      @Peekpani  18 часов назад +2

      नवीन लाल तूर पंचगंगा चे वान आहे लवकर येणारे

  • @sohelpatel2381
    @sohelpatel2381 6 часов назад +1

    व्यापारी फसवणूक करतात, असे व्हिडिओ बनवुन, भाव विचारुन मार्केट मध्ये नेत जा शेतकरी बांधवानो

  • @ramraojadhav5714
    @ramraojadhav5714 5 часов назад

    पांढऱ्या तुरीचा भाव सांगा

    • @Peekpani
      @Peekpani  5 часов назад

      पांढरी नवीन दूर आली नाही जी जुनी तूर आहे तिला 8000 हजार ते 8600 रुपये भाव आहे

  • @ganeshsolunke976
    @ganeshsolunke976 20 часов назад +1

    बहु जालना मार्केटचे अद्रक भाव टाका ना

    • @Peekpani
      @Peekpani  20 часов назад

      @@ganeshsolunke976 ok

  • @VirajChavhan-id3fj
    @VirajChavhan-id3fj 2 часа назад

    2 kg turi khayun taktat,200 ru setkaryale khayun taktat,pahile Dukar,roi,makad,ani aata vyapari khaun takte,bhavat sudha....😂😂

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 2 часа назад

    तुरीचा भाव आता तरी वाढ वे