Shankar Mandekar यांचं शरद पवारांसंदर्भात मोठं वक्तव्य | NCP | Maharashtra Politics

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 134

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 6 дней назад +34

    अजितदादा चा कार्यकर्ता आमदार झाला❤❤

  • @NileshKamble-ki3gi
    @NileshKamble-ki3gi 5 дней назад +18

    एक नंबर काम केलं शंकर भाऊ नी ✌️✌️✌️⏰⏰⏰

  • @Kiranmane2211
    @Kiranmane2211 19 часов назад +3

    Evm🙏

  • @mayuryadav6736
    @mayuryadav6736 6 дней назад +67

    Yanchya Vijyache khare Kingmaker He Kuldeep Tatya Konde aahet 👑👑🚩🚩🚩

    • @shubhamyadav-cp5lr
      @shubhamyadav-cp5lr 6 дней назад

      😂

    • @ganeshpawar6344
      @ganeshpawar6344 6 дней назад +9

      Tuhmi nakki tharva
      Kuldip konde
      Kiran dagade
      Ranjeet shivatare
      Vikram Kutwad
      Nakki tharava tuhmi kon konch sath gheun harval tuhmi milun 😂😂😂

    • @chetanshivatare4321
      @chetanshivatare4321 6 дней назад

      बरोबर आहे ​@@ganeshpawar6344

    • @AdityaKhutwad-n1r
      @AdityaKhutwad-n1r 5 дней назад

      😂😂😊​@@ganeshpawar6344

    • @sandipshilimkar1059
      @sandipshilimkar1059 5 дней назад +1

      ​@@ganeshpawar6344तुला खूप मोठा शॉक बसला आहे मित्रा. जाऊ दे वाईट वाटून घेऊ नको.

  • @kurpegovinda7067
    @kurpegovinda7067 5 дней назад +17

    किंगमेकर👑मा.आमदार शरदभाऊ ढमाले👑

  • @arpita.karke_patil
    @arpita.karke_patil 2 дня назад +8

    Evm Jindabad🎉🎉

  • @devidasmene2863
    @devidasmene2863 6 дней назад +15

    माणूस आपला हक्काचा शंकर भाऊ ✌️

  • @sansarefilmsproduction
    @sansarefilmsproduction День назад +3

    आमदार साहेब बरोबर बोललात.तुम्ही भोर तालुक्यातील जनतेसाठी रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावा.नाहीतर भोर च्या जनतेचे असे होईल तेल ही गेले तुप हि गेले हाती धुपाटणे आले

  • @VaishaliShinde-gk3ko
    @VaishaliShinde-gk3ko 6 дней назад +27

    मुळशी तालुक्यानी फक्त नाही निवडून दिले तर भोर ने ही दिले मत 🙏

    • @rahulbalkwade5289
      @rahulbalkwade5289 5 дней назад

      भोर राजगड दोन्ही चे पण आभार 🎉

    • @adetubvdfh58976
      @adetubvdfh58976 5 дней назад +6

      मुळशी करांचे अभिनंदन आपला माणूस निवडून दिल्याबद्दल आणि भोरकरांचे पण अभिनंदन आपला माणूस पाडल्याबद्दल😅

  • @mpscguide2869
    @mpscguide2869 5 дней назад +16

    उदय शिंदे यांना पंचायत समिती उमेदवार घोषित करा साहेब

  • @SantoshKharat-or9il
    @SantoshKharat-or9il 6 дней назад +4

    वंचित बहुजन आघाड़ी कि कमाल

  • @PradipSondkar-vm4dj
    @PradipSondkar-vm4dj 5 дней назад +6

    उदय भाऊ शिंदे यांना पंचायत समितीचे तिकीट भेटाव आमदार शंकर भाऊ

  • @malhaarsatav7434
    @malhaarsatav7434 6 дней назад +19

    फक्त शंकर भाऊ मांडेकर 🚩🚩🚩🚩

  • @nikhildimble
    @nikhildimble 5 дней назад +6

    EVM चा विजय.

  • @bhagyashreebhilare7308
    @bhagyashreebhilare7308 5 дней назад +5

    उदय दादा शिंदे यांना पंचायत समिती उमेदवार घोषित करा भाऊ

  • @vish5718
    @vish5718 5 дней назад +3

    Badal zala changle zale,, रस्त्यांचं वातूळ झालं होत,, पहिलं गड किल्ल्याकडे जाणारे रस्ते करा आमदार साहेब

  • @gorakhdhumal1056
    @gorakhdhumal1056 6 дней назад +9

    आमच मुळशी आमच मुळशी फक्त करू नका भोर velhe ne pan मतदान kel आहे 126000 kay फक्त मुळशीत मिळाले नाही सगळे मिळून आहे

  • @Mauligamer-d2n
    @Mauligamer-d2n 6 дней назад +5

    अभिनंदन

  • @marutimarne7652
    @marutimarne7652 День назад +1

    मुळशी तालुक्यातील मुलांना कंपनी मध्ये काम देण्यात यावे

  • @UncleDannysIntuitiveInnovative
    @UncleDannysIntuitiveInnovative День назад

    अब्जाधीश संस्थानिक पडलेच पाहिजेत. हीच खरी लोकशाही.

  • @pandurangsathe1093
    @pandurangsathe1093 5 дней назад +3

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @ganeshmalusare7143
    @ganeshmalusare7143 5 дней назад +6

    Uday Shinde yanna Panchayat Samiti Bhongawali Ganachi Umedawari Jahir karavi
    Khup Nishthavan karyakarte aahet

  • @Shakil-b5j
    @Shakil-b5j 6 дней назад +27

    बोर मध्ये एमआयडीसी करा

    • @SrProduction-zn6xf
      @SrProduction-zn6xf 6 дней назад +6

      पाच वर्षांनी बघू 🤣🤣🤣

    • @mngeshjadhav1412
      @mngeshjadhav1412 День назад

      Midc pn honar ring road pn janar. Pahijel tithe. Ani purandhar mde international airport pn honar ani gunjavani ch Pani pn yenar. Shivgange la. Vikas 💯honar

  • @changdevmasurkar3119
    @changdevmasurkar3119 6 дней назад +3

    अभिनंदन भाऊ🎉

  • @nitindoiphode4377
    @nitindoiphode4377 6 дней назад +15

    अभिनंदन
    पण
    भोरकर निष्ठा बदलणारे, हार मानणारे नव्हेत

    • @sandipshilimkar1059
      @sandipshilimkar1059 5 дней назад +2

      निष्ठा बाळगून गांधी घराण्याने अनंतराव थोपटे यांना काय दिले. 2009 साली पराभूत झाले असले तरी विधानपरिषदे वर घेऊन मंत्रिपद द्यायला पाहिजे होते. दिले का? काय चाटायची का निष्ठा.

  • @DilipKhandale-nw8th
    @DilipKhandale-nw8th 6 дней назад +12

    अभिनंदन आमदार साहेब पण आमचा उमेदवार पक्ष बदलणारा नव्हता.याचा मला अभिमान आहे

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 6 дней назад

      👍

    • @pankajpatil96
      @pankajpatil96 6 дней назад +2

      संग्राम थोपटे साहेब 2019 लाच भाजपावासी झाले होते, ऐनवेळी अनंतराव थोपटे यांनी त्यांना थांबवलं.

  • @navnathwashivle2224
    @navnathwashivle2224 5 дней назад +16

    हमें हराने में तुम्हे कहाँ दम था।हमें तो आपनोने हराया ।
    मुळशी तालुक्याने एकजूट दाखवली तशी भोरने दाखवली असती तर ,,,,,,,,
    अभी एक एक का हिसाब होगा

  • @amitsonawane135
    @amitsonawane135 6 дней назад +4

    किंग मेकर भालचंद्रभाऊ जगतापच 👑👑

  • @aa-pd5ox
    @aa-pd5ox 5 дней назад +12

    भोर वाले मूर्ख निघाले हा मनुष्य आता पासून मुळशी मुळशी करतोय... म्हणजे ह्याने भोर वेल्हा ला हरवून मुळशी जिंकवली भोर वाले हागरे निघाले तर 😂

  • @truptihimane5000
    @truptihimane5000 5 дней назад +4

    उदय शिंदे यांना भोंगवली गणातून पंचायत समिती उमेदवार घोषित करा साहेब ..

  • @gorakhdhumal1056
    @gorakhdhumal1056 6 дней назад +6

    Bhor ne mandekar la 46000 mat मिळाली आहेत भोर ne pan मदत keli aahe

  • @eknathmane7844
    @eknathmane7844 День назад +1

    पोराला बायकोला निवडून आणता आले नाही हा म्हणतो अजित पवारांनी करून दाखवले E VM ची कमाल आहे

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 6 дней назад +3

    महायुती सरकार ✌🏻

  • @clt-f
    @clt-f 6 дней назад +2

    भाऊ जिंदाबाद.

  • @anandumbare767
    @anandumbare767 День назад

    जावई पडला, सासरे नि मेहुणे पडले माढा 😅

  • @TusharTanpure-q3i
    @TusharTanpure-q3i 5 дней назад +1

    उदय शिंदेला पंचायत समिती सदस्य पद देया

  • @ajitghorpade7295
    @ajitghorpade7295 5 дней назад +1

    तुम्ही किती ही मदत केली तरी नुकसान मात्र भोर तालुका च आहे ....ते बहीण भाऊ आज ना उद्या एकत्र येणार ....

    • @sandipshilimkar1059
      @sandipshilimkar1059 5 дней назад +1

      तसाही कोणता फायदा झाला एवढ्या वर्षात. माणसाला वेळीवेळी त्याची जागा दाखवली पाहिजे. लोकशाहीत कोणी राजा नाही. तुमच्यात तरी काय कमी आहे. तुम्ही ही नेते होऊ शकता.

    • @ajitghorpade7295
      @ajitghorpade7295 5 дней назад

      हो ना

  • @ganeshkhopade6662
    @ganeshkhopade6662 6 дней назад +28

    संग्राम थोपटे हा माणूस कोण आहे ते समजेल आता 💯

  • @ShubhamBelawade
    @ShubhamBelawade 6 дней назад +2

    Amacha paksh fakt shankar bhau

  • @Shakil-b5j
    @Shakil-b5j 6 дней назад +11

    भोर मध्ये एमआयडीसी करा

  • @hanumannagare5034
    @hanumannagare5034 6 дней назад +1

    💯💪

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 5 дней назад +11

    शरद पवार साहेब यांनी मनावर घेतले तर BJP ला या घडीला सुद्धा विरोधी बाकावर बसवतील. नाद नका करू वाघाचा.

  • @ashwinitapkir5675
    @ashwinitapkir5675 6 дней назад +4

    अभिनंदन मामा

  • @MangeshJadhav-v5w
    @MangeshJadhav-v5w 4 дня назад

    ❤🎉

  • @YogeshAlgude
    @YogeshAlgude 2 дня назад +1

    EVM चा चमत्कार आहे बाकी काही नाही

  • @VikramKonde-sq5er
    @VikramKonde-sq5er 5 дней назад +1

    Yala pn mahit he kuldeep tatya mul aapan aaloy karan lokana mahit ahe

  • @namdevdhanawde3953
    @namdevdhanawde3953 6 дней назад

  • @saak687
    @saak687 5 дней назад +2

    Aaj parabhav zala n lakshat theva jeva pn sadhu santana deva trass desal teva asach hoil , Baramati chya kakana 12 pn seat nhi aalya , ramdas swami oor bole , shri rama oor bole , aamchya devache baap aahe mhne , swami samartha la oor tika kilya lakshat theva ashkya ki shkya kartil swami

  • @snehakhutwar44
    @snehakhutwar44 3 дня назад +1

    EVM la shrey dya... Mutraveer....

  • @sangramnigade7442
    @sangramnigade7442 4 дня назад

    Uday shinde yanna panchay samiti tikit dya bhau

  • @tanajigiranje6883
    @tanajigiranje6883 6 дней назад +12

    फक्त तुमच्या तालुक्याने नाही त्यामध्ये भोर वेल्हा आहे

    • @santoshbenkar8462
      @santoshbenkar8462 6 дней назад +2

      aata Bhor- Velha karana kalel Kay chuk keliye te !

  • @tradernilesh1769
    @tradernilesh1769 6 дней назад +11

    भोर करा नो जागे व्हा

  • @rajendraborkar1831
    @rajendraborkar1831 6 дней назад +18

    घोटाळा करून निवडून आले आहेत

    • @ravindrasalunke4091
      @ravindrasalunke4091 5 дней назад +5

      संग्राम थोपटें काय बिना घोट्याळणी येत होता का

  • @शिवचक्षु
    @शिवचक्षु 6 дней назад

    मेरा नाम है शंकर

  • @shokatshaikh3510
    @shokatshaikh3510 6 дней назад +5

    Machine gotra

    • @sandipshilimkar1059
      @sandipshilimkar1059 5 дней назад

      तुझ्या डोक्यात घोटाला झाला आहे

  • @shokatshaikh3510
    @shokatshaikh3510 6 дней назад

    😊😊🎉

  • @raghavram1073
    @raghavram1073 День назад +2

    ज्यांची लायकी नाहि अन् EVM ने निवडून आले तेपण शरद पवारांवर बोलतायत,😂

  • @imranAttar-xp5ms
    @imranAttar-xp5ms 6 дней назад +13

    Evm zindabad

    • @saak687
      @saak687 5 дней назад +2

      Aaj parabhav zala n lakshat theva jeva pn sadhu santana deva trass desal teva asach hoil , Baramati chya kakana 12 pn seat nhi aalya , ramdas swami oor bole , shri rama oor bole , aamchya devache baap aahe mhne , swami samartha la oor tika kilya lakshat theva ashkya ki shkya kartil swami

    • @imranAttar-xp5ms
      @imranAttar-xp5ms 5 дней назад

      @saak687 😂😂😂😂😂

    • @india3572
      @india3572 5 дней назад +2

      Loksabhet evm navta ka landya😂​@@imranAttar-xp5ms

    • @imranAttar-xp5ms
      @imranAttar-xp5ms 5 дней назад +1

      @@india3572 bhide cha amba khalla
      vatta tujhya time la😂😂😂???

    • @india3572
      @india3572 5 дней назад

      @@imranAttar-xp5ms bhide cha amba tyachya aai ne khalla ka nahi mi sangu shakanar nahi hai 😂 pan tuhya veles landya jarur halala jhala asanar 😂🤣

  • @rajendraghorpade388
    @rajendraghorpade388 6 дней назад +8

    पैसे वाटलेले कबूल करतोय

  • @akshaychavan3106
    @akshaychavan3106 5 дней назад +3

    घ्या शेट्ट आता

  • @SurykantSanas-zy5gl
    @SurykantSanas-zy5gl 5 дней назад +8

    एकच वादा संग्राम दादा.
    मांडेकर भाऊ तुम्ही आता गाजर विका.... भोर वेल्हा फितूर निगाला आता ज्यांनी तुमाला मत दिलंय तेच तुला शिव्या देयला बसले आहेत. एक जत्रा झाली नाही म्हणून देव म्हतार होत नाही.. अजून पिचर बाकी आहे...EVM मधें घोटाळा असणार . धनमत कामी आले... पैसा सब करावाता हे ✋✋✋

    • @sandipshilimkar1059
      @sandipshilimkar1059 5 дней назад +3

      Evm मध्ये घोटाला झाला तर कोर्टात जा. याचिका दाखल करण्यासाठीचा लागणार खर्च मी देतो. काय काम केले आहे तुझ्या संग्राम थोपटेंने. आणि तसा ही निवडून येऊन काही उपयोग झाला नसता. राज्यात सत्ता बीजेपी शिवसेना राष्ट्रवादीची आहे. अजितदादा म्हटले होते कसा आमदार होतो ते बघतो.

    • @AmolNalawade-mb2df
      @AmolNalawade-mb2df 4 дня назад +1

      राजगड तालुका फितुर नाही... आमच्या तालुक्याला नाव नका ठेवु ....

    • @s.a7255
      @s.a7255 2 дня назад +1

      😂😂 थोपटे ला म्हणाव आगोदर साखर कारखाना नीट चालव मग मंत्री बन 😂😂 शिक्षण संस्था नीट चालव मग मंत्री बनून राज्य चालव 😂😂😂.. सगळी कडे काय दिवे लावलेत हे पूर्ण मतदार संघाला माहित आहे 😂😂😂

  • @jaydusingjadhv4944
    @jaydusingjadhv4944 6 дней назад +5

    Evm प्रसन्न झाले भाजपला

  • @swapnilbhausanaspatil6770
    @swapnilbhausanaspatil6770 5 дней назад

    Pach varshyani betha sagale peishe vasul hoi paryant

  • @ganeshkhopade6662
    @ganeshkhopade6662 6 дней назад +3

    संग्राम थोपटे हा माणूस कोण आहे ते समजेल

  • @santoshbenkar8462
    @santoshbenkar8462 6 дней назад +1

    Tumhee by luck nivdun aala aahat.
    Rajgad tumchya dadanech adchnit aanlay.
    baghu tumhee kay kartutva dakhavtay te !

  • @adityakakde8882
    @adityakakde8882 4 дня назад

    Saccha kayakarta .

  • @शिवचक्षु
    @शिवचक्षु 6 дней назад +3

    आता मंत्री नाही गाजरं विकनार

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 3 дня назад

    अरे मित्रा अनंतराव थोपटे ना ॲडव्होकेट वसंतरांव खुटवड नवखा कार्यकर्ते न आस्मान दाखवल होत पवार कांकाची करामत आपण नव्हे पत्रकार आहात मागचा इतिहास न तपासता प्रश्न विचारतां पवारांना जमल नाही ते.

    • @s.a7255
      @s.a7255 2 дня назад

      *काशिनाथ खुटवड, संपतराव जेधे यांनी केले होते आगोदर..

  • @nitinghare1859
    @nitinghare1859 6 дней назад

    Garibancha devmanus aahe

  • @ranjitlakhe1584
    @ranjitlakhe1584 5 дней назад +4

    शंकर भाऊंना भोर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी उदय शिंदेंचा महत्वपूर्ण वाटा आहे त्यामूळे त्यांना भोंगवली गणातून पंचायत समिती चा उमेदवार म्हणून जाहीर करा.

  • @PradipSondkar-vm4dj
    @PradipSondkar-vm4dj 5 дней назад

    ओनली शंकर भाऊ मांडेकर❤👑

  • @RawIndia-nr9yu
    @RawIndia-nr9yu 6 дней назад +1

    Tu Pan paise vatat hota 🤣🤣 1000 1000

  • @mukundnatambe6088
    @mukundnatambe6088 День назад

    बायको का पडली कोयता गॅंग

  • @KiranDabhade-c1o
    @KiranDabhade-c1o 6 дней назад

    भाऊ

  • @ajitghorpade7295
    @ajitghorpade7295 5 дней назад

    😂😂😂😂😂😂😂

  • @rohitgosavirg6038
    @rohitgosavirg6038 6 дней назад

    Vaktavya patrakar karto ani fakt ho myanayla lavto ani headline madhe amdaracha nav takto

  • @rogerhouston9433
    @rogerhouston9433 6 дней назад

    😂😂

  • @ajitghorpade7295
    @ajitghorpade7295 5 дней назад

    खासदारकी ला सपोर्ट केला ना सुप्रिया सुळे ला दादा ची बायको ला पडली मग आमदार कसा पडायचा तर कुलदीप कोंडे अपक्ष किरण दगडे अपक्ष यांची आपली आपली मते घेतली .... त्यात लाडकी बहिणीचा आशीर्वाद बेरोजगार असेलेले तरुण .....खरंतर बारामती नंतर भोर तालुक्याचा नं बर पाहिजे ....

    • @sandipshilimkar1059
      @sandipshilimkar1059 5 дней назад

      बेरोजगार असलेले तरुण हा मुद्दा तुम्हीच काढला तो बरं झालं. का पोरं बेरोजगार आहेत. त्यांना इथे रोजगार का नाही. आहे का उत्तर.

    • @ajitghorpade7295
      @ajitghorpade7295 5 дней назад

      इथे काही आहे च नाही रोजगार मिळण्या सारखे .....स्वतःची कॉलेज आणी शाळा यावर काही नाही ....

  • @NadhePatil
    @NadhePatil 2 дня назад

    Pune king mulshi 🎉

  • @shokatshaikh3510
    @shokatshaikh3510 6 дней назад

    Dmmachine

  • @adetubvdfh58976
    @adetubvdfh58976 5 дней назад +1

    भोरला एमआयडीसी मिळणार आता

  • @thedarknight1809
    @thedarknight1809 4 дня назад +1

    कुलदीप कोंडे ने मते खाल्ली

  • @pramodganechari3775
    @pramodganechari3775 5 дней назад +1

    Pawarani 1999 la harawala hota

  • @ganeshkhopade6662
    @ganeshkhopade6662 6 дней назад +4

    संग्राम थोपटे हा माणूस कोण आहे ते समजेल आता 💯

  • @ganeshkhopade6662
    @ganeshkhopade6662 6 дней назад +4

    संग्राम थोपटे हा माणूस कोण आहे ते समजेल आता 💯