tv9 Marathi Special Report | Dhananjay Munde यांचं Suresh Dhas आणि Manoj Jarange यांना खुलं आव्हान
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#WalmikKarad #BeedCase #SantoshDeshmukhCase #DhananjayMunde #DevendraFadnavis #Beedmorcha #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
धनंजय साहेब आपण जेवढे पाप केले आहे त्याची जी शिक्षा भगवान बाबा देतील ते सर्व जनता बघणार आहे
काही नसतानाही धनंजय मुंडे साहेब यांना बदनाम करत आहेत, त्यांना भगवान बाबा शिक्षा देतील ते सर्व जनता बघेल 💯🙏
पूर्ण बीड जिल्हा हा बदनाम नाही..... बदनामी ज्यांची होते ज्यांची इज्जत असते.......🙏
बरोबर 😂
एक महिना झाल पुरावे हे मुंडेनी नष्ट केलेत आणि आता म्हणतोय पुरावा द्या. मग हेच चॅलेंज ताबडतोब करिव की नाही
धनंजय मुंडे साहेब माणसाची शंभरी भरती तशी तुमची 100 भरली म्हणून तुमचे सगळे कारणाने बाहेर आले तुम्हाला काय करायचं कुणाला काय करायचे ते तुम्ही करा जनता हुशार झाली
सडलेल्या व्यवस्थेत तुम्ही निर्दोष असेल परंतु कर्म सिंदांत कधीच माफ करनार नाही.नरक यातना भोगाव्याच लागतील.
धनंजय मुंडे तुमची लायकी नाही लक्षात ठेवा
Tuzi kiti layki ahe mahit ahe
Tumchi tr tyancha yevdi pn nahiy boltana nit bola 🙏🏻
गप लवड्या
@@saru_226Tuzi kiti layki ahe be
आलेच लाभार्थी भाडखाऊ @@saru_226
बिड ला किड लावली ती धन्या -वाल्यानी, न्याय मागीतला तर म्हणे बदनामी केली...
मन्या ने लावली रे
@Jarangबग तुला ईथे कॉमेंट करायला पण बापाचं नाव लावावं लागते 😂
@@jayhind9456 माझं ऊसातल पोरगं आहे ते म्हणून त्याच नाव ठेवलं आहे आणि तूझ्या आई पशी मीच गेलो होतो तेव्हा तू झालास लेका पप्पा म्हण केळ्या 🤌🏻🎀
मुख्यमंत्री/गृहंमंत्री यानी धनन्जय मुंडे यांचे हे आव्हान स्वीकारावे.कारण हे आवाहन टीकाकाराना नाही तर कायदा सुव्यवस्तेला आहे.सत्यमेव जयते,जय महाराष्ट्र.
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤❤
30kg cha jarange😅😅😅
स्कूलचा साहेब पण 70 80 केजी ठोकतो तो जरांगे पाटील @@akashmusale1389
@@akashmusale1389७० किलोचा मुंडे आणि ८९ किलोचा फडणवीस, यांना जरांगे पुरुन उरला आहे.
घाम फोडला की ३०किलोने
पोपट पुरावे नष्ट करुन महिन्यानंतर बोलू लागला.
सगळे पुरावे नष्ट केले dm ne
Ho ka 😂😂
आरे मुंढे भाऊ बहीण यांनी स्वतःचाच मामीची जमीन हडप केली असे मामींनीच मीडियावर सांगितले हे खोटे आहे का
Mutun zop bala tu 😅😅😅
आणि तू लूट जमीन मामी ची
@@akashmusale1389 तुझी पण जमीन गायब करील तो, मग तुला पण मुतून झोपाव लागण बाला 😂😂😂
😂😂@@akashmusale1389
Chutu bannu naye,lok yede nahit,chutegiri samjtiy
परळीत 109 खुन कोणी केलेत हे सांगा धनु भाऊ हुकुमशाही बंद करा
Tevha kuth melte😂😂 EK Margad mela tar Boche jalale ka re😂😂 Ashtit Khoon zalet dya na rajinama😅😅
@@Aman-z9c9fआबे फूट..
Laj gahan thein jowan jagnare
धस ने
@@gajanangaikwad8627 Tumhi Swabhiman Vikun Khanarya Auladi ahet
धनंजय मुंडे ने हे चॅलेंज एक महिना अगोदर करायला पाहिजे होते
सगळ्यात साक्षी दार आपले मन असते आपण काय केले काय नाही. चांगले कर्म केले तर चांगले फळ देणार .वाईट कर्म केले तर आज ना उद्या देव देणारच फळ.
एका महिन्यात सगळे पुरावे नष्ट केलेत आता काय वाकड होणार खरंय बाबा तुझ
टरबुज आणि अजित पवारच्या जीवावर ही वक्तव्ये
एकदम बरोबर दादा...
पाच मुलं असणाऱ्यांना निवडणूक लाडवता येते का
पाच पत्नी असणाऱ्यांना हा कायदा माफ आहे काय?
एकेका पत्नी ला दोन अपत्ये धरली,तर दहा अपत्ये असणाऱ्या माणसाला निवडणूक लढता येते काय?
हा साधा प्रश्न परळी वासियांना पडत नाही,
उलट वाल्मिक सारख्या गुंडांच्या समर्थनार्थ बायांच्या अंगात संचारते,हा संचारणारा कोणता प्राणी आहे हे जनतेला कळले पाहिजे.
मुंडे याने सगळे पुरावे Nast केले आत्ता म्हणतो आरोप सिद्ध करा
आका धनंजय मुंडे
आरोप सिद्ध आहे तसे मानायला पाहिजे. स्वतःची बायको आणि कराडची. या दोघांचे 1:06 आर्थिक व्यवहारिक संबंध आहेत. तिचा नवरा कसा काय त्यात नाही. अंजली दमाने सर्व पुरावे दिलेत ना. न्यू वरून संत पुरावे द्या
मुंडे साहेब एवढ गर्व काय कामच एक ना एक दिवस नक्कीच येईल
वाल्मिक सोबत तुरुंगात सोबत करावी लागेल
स्व.संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे...
हसू येतंय मला 😂😂😂
सिद्ध करून दाखवले ठेवलाच काय आता 😂
इतकी दिवस गप्प का बसल्या देशमुख कुटुंबाला का भेट दिली नाही धनंजय मुंडे ला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी का दिली कराड फराळ का होता
22 दिवसात पुरावे नाहीसे केलेत त्यामुळे ते आत्ताशी बोलायला लागलेत
आता पुरावे मागतोय,याचा अर्थ सगळेच पुरावे नष्ट करुन आता , मोठ्या थाटात पुरावे मागतोय,
गुन्हे गार स्वताला कितीही चतुर समजत असला, तरीही काही तरी पुरावा हा सोडतोच,कारण सगळेच नष्ट करणे आवाक्यात नसते.
आर्जून चा एकतरी गुण आहे का त्याच्या कडे बदनाम करू नको अर्जूनला
एक महिनाभर मुंडे कुठे गेले होते ऊस तोडायला गेले होते का
आमच्या कोल्हापूर भागात तर दिसला नाही,
दिसला असता तर ---
@@deepaksarawade1062काय केल असत
कराड कुणासाठी खंडणी मागत होता ???
कराड कडे संपत्ती कुठून आली ???
कराड चे बीड पोलीस का ऐकतात ???
फक्त एवढ्या प्रश्नांची उत्तरे दे धन्या...😂
महाराष्ट्रातील प्रामाणिक व्यक्तिमत्त्व मनोज जरांगे पाटिल
बिलकुल
DM BOSS 💪💪💪💪
मुंडे साहेब गोरगरीब हार्वेस्टर लोकांचे पैसे देऊन टाका तू जिवंत पुरावा नाही का याच्यापेक्षा जर पूर्ण पाहिजे म्हणलं तर वरून आणावे लागेल स्वर्गातून
सर्व पुरावे नष्ट करून हा आता बोलतो आहे एवढे दिवस कुठे झोपला होता.
खरा गुनेगार मुंडे आहे
शेवटी परमेश्वराच्या न्यायालयात न्याय मिळणार... शेवटी परमेश्वर न्याय द्यायचं काम करतो
सत्यमेव जयते
आरोप सिद्ध होवो नाहीतर नको पण गुन्हेगारी चा अंत गुन्हेगारी ने च होणार समोर कोणी पण असो
खरा सुत्रधार मुंडेच आहे
एक महीना गेला यान्ना पूरावे नष्ट करता यावा या साठी हा भरपूर टाईम झाला ,या साठी सरकार जवाबदार आहें ,मीत्रा ची साथ देने गरजें चे आहे
जो पर्यंत फडणवीस गृहमंत्री आहे तोपर्यंत मुंडे ना काहीही होणार नाही
बरोबर. D. M.
बरोबर आहे पाटील
वा दस साहेब
एका विशिष्ट जातीने बीड जिल्हा बदनाम केले आहे हेही बीड जिल्ह्यातील जनतेने लक्षात ठेवा जे मागील पाच वर्षात सत्तेवर होते
हो जरंगेच्या
अरे बाबा तो सैफ अली चां आरोपी लगेच सापडला आणि येथील आरोपी सापडत नाहीत....एवढी जनता मूर्ख नाही हो साहेब.....ज्याचा माणूस गेलाय त्यांना विचारा
पाटील🚩🚩🚩🚩🚩💪💪👍👍👌
पुर्ण बीड चा संबंध नाही मुंडे धस साहेब खरं बोलतात म्हणून तुला राग येतो
डी एम साहेब🎉🎉
वाल्मीक कराडचा बळी दिलेला दिसतोय धनंजय मुंडे यांनी यांच्या बोलण्यावरून असच वाटते राव
👏बीड Dr. सुदाम मुंढे, सरस्वती मुंढे प्रकारण पासून चर्चेत आहे. स्व. गोपीनाथजी मुंढे, केशर काकू होत्या तो पर्यंत चांगले होते असे माझे मत आहे. 👏
सगळे एकाच माळीचे मणी ज्याचा जिव गेला त्याला न्याय मिळवून द्या
वाल्मीक कराड हा माझा माणूस आहे असं म्हणता आणि मग गुन्हेगार तुम्ही नाही असं कसं चालणार धनू मामा
अर्जुनाच नाव धनंजय असलेल्या तरी तो व्यक्ती तशी असेल असे नाही. नाव सोनाबाई हाथी कथीलाचा वाळा नाही. 😅😅😅
👍👍💪💪
धनंजय मुंडे तुम्ही राजीनामा द्या मग काय होतं ते बघा विनाकारण ढगात गोळ्या हाणू नका
पुरावेच नष्ट केले तरी वरचा ईश्वर बसलेला आहे. तो नक्कीच न्याय देईल. धसबरोबर आहेत. बदनामी झालेलीच आहे.
आरोप सिध्द करा म्हणणे म्हणजेच "मीच खरा गुन्हेगार आहे." असं म्हणण्यासारखे आहे.
आधी दादा सरकार मधुन गायक जाला पाहिजे आता मि राजेश विटेकरला मतदान केले होते आता कधीच दादा खटला मतदान करनार नाही
इतके दिवस पुरावे नष्ट करत बसला आणि आता बोलतो गुन्हा सिद्ध करून दाखवा.... छान
धनंजय मुंडे नंदीबैला म्हणजे इतरांना क्षण समझता का
धनंजय मुंडे च राजकारण समंपलय कारण लय अती तिथ माती होत असते जय श्री राम
बीड जिल्ह्यातील बीडचा प्रश्न येतो कुटे ,धनू भावू बीडच्या जनते मागे लपू नका ,धनू भा ऊ प्रश्न तूमच्या कर्म माचा आहे ,
Aani mi adiwasi aahe pn maza full support jarange patil yanga aahe aani aamacha samaj tyachya bajuni aahe
धनंजय मुंडे आणि त्यांच्या पीए चे फोन कॉल रेकॉर्ड करा चेक करा कोणत्या व्यक्तीला फोन करतो काय करतो याच्यात समजून जाईल ना पोलीस कमिशनर ला
प्रमोद महाजन यांची हत्या प्रवीण महाजनांनी का केली यावर सारंगी ने सविस्तर उत्तर द्यावे आणि महाराष्ट्राला कळू द्यावे. मग खरी गंमत येईल
अजित दादा आणि धनजय मुंडे आणि फडणवीस यांनी सगळे मनेज केले आहे बाहेर काही येणार नाही विषय बदलतात आता म्हणे दादा भाजप बरोबर जात होते मीडिया लां पण हे तिघेजण गुंडाळतात जनतेने लक्षात ठेवले पाहिजे
एक महिना पुरावे नष्ट करून सेटलमेंट करून आता पुरावा मागतो पण जय सरकारने शिक्षा दिली नाही तर जनता जर्णादन देईलच .अन भगवान बाबा व बैदनाथ आहेच साक्षीला
भगवान बाबा नाही सोडणार तूला धनंजय मुंडे
आरोप
1 पिकविमाचोर
2 खंडणीचोर
3 मामीची जमीन हडपली
4 शेतकऱ्याला अनुदान देतो म्हून पैसे उकळलेले
😂😂😂😂😂😂😂
सर्व महाराष्ट्र ला माहीत आहे
बाहेरच्या जिल्ह्यातील मारलं का मिरची बदनामी होत असेल तर गरीब मराठ्यांच्या मुलावर अन्याय झाला कोण सहन करणार सांगा
आरोप सिध्द करावे असे वाटतअसेल पहिले राजीनामा देवून दाखवावा मुंडेनी.
धनंजय मुंडे राजीनामा दे.या गुन्हेगाराला तु आणि वाल्मिक जबाबदार आहे सगळ्यांचे कार्यकर्ते असतात आपण त्यांना चांगली शिकवण द्यायची असतें गुंडगिरी प्रवृत्ती तुम्ही दोघांनी शिकवलात..
धन्यामुळे बीडची बदनामी झाली आहे.
येवढ रामायण घडलय तरी पण हराम खोर म्हणतो मी पापी नाही हे कुठलय न्याय आहे
आर्जूनाच नाव जरी धनंजय अस्सल पण त्यांचा सारथी कृष्ण होता वाल्या नाही
👍👍
बिड परळी बदनाम करायच नाही तर धन्यान आई बहीणी पाशी झोपावणा
फक्त पैसा राजकारण
आधी सटिंग लाऊन पुरावे नष्ट करायचे आणि नंतर म्हणायचं पुरावे दाखवा .
आखो पॅटर्न😂😂😂😂😂
जरांगे ❤
विरोधक फक्त बोल घेवडे आहेत, मंत्रीपद मिळू नये म्हणुन डाव असफल झाले
इतके दिवस कुठे लपून बसला होता धनु आता लाज वाटली पाहिजे तुला
आरोप सिद्ध होनार पण कराडला 25 दिवस का लपवुन ठेवलं
बायांचे नाद करणार यांनी देवांचे नावच घेवू नये
भाऊ पुरावे नष्ट केलेत .... गरिबाला न्याय कधी मिळणार 🙏
अर्जुन आणि अभिमन्यूचं नावं घ्यायची लायकी पाहिजे. पापं करण्यासाठी आणि झाकण्यासाठी काहीही तयारी असलेली माणसं अशीच असतात......
आरोपींना कायदा ठरवेल सोडायचं की नाही, जरांगेजी कायदा देशात अस्तित्वात आहे.
यांनी पुर्ण पुरावे नष्ट केले म्हणून ते म्हणाले की माझ्या वरील पुरावे धरुन दाखवा म्हणतो.किती निर्लज्ज पणा हा.
कर नाही तर डर कशाला ❤🎉
Binlajyi aulad.
चाटे चा मोबाईल सापडत का नाही, आंधळे का सापडत नाही, तुमचे सरकार आहे, एकदिवस तुम्ही सर्व आत जाणार हे 100% होणार.
पाहिलं ह्याला ठेचा 😒🤬🤬🤬
प्रमोद महाजन यांची हत्या होण्यासाठी कोण किंवा कोणती व्यक्ती जबाबदार आहे की सारंगी महाजनांनी महाराष्ट्राला सांगावं
अरे तू फुल्ल वीडियो टाक की आजच्या शिर्डी मधील भाषणात काय बोलले ते मेडिया ट्रायल यावरूनच कळतंय तुला ही पॅकेट मिळालं आहे. कळतंय सर्व 😂
मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये
महिना होऊन गेला तेव्हा कुठे लपून बसला होता का आता सगळे पुरावे नष्ट झाले असतील म्हणून आता बाहेर आलं असेल
आणखी कुणाला म्हणजे समजुन घ्या😂
अर्जुनाच नाव धनंजय.....मुंडेच मत मग सरपंचाच्या भावाच नाव पण धनंजय.....देशमुख आहे......अर्जुनाचा अचुक बाण मग चुकतोय काय?
जरांगे साहेब तुमचे दिवस संपले. धस यांनी तुम्हाला संपवले आता मराठा समाजाला धस ची गरज आहे ते सुशिक्षीत आहेत.
धसच म्हणतात पाटील मराठ्यांच दैवत 😂
@@sandeepshinde9078😂😂
अभ्यास करून बोला. देशमुख कुटुंबाचा तळतळाट नक्की लागणार.