राज ठाकरेंनी भाषण थांबवलं, त्याला स्टेजवर बोलावलं…तो कोण? Maharashtra Navnirman Reel Baaz Award |AM4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • राज ठाकरेंनी भाषण थांबवलं, त्याला स्टेजवर बोलावलं…तो कोण? Maharashtra Navnirman Reel Baaz Award | Dadus | Atharva Sudame
    #rajthackeray #Dadus #AtharvaSudame
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 94

  • @pravinthakare9153
    @pravinthakare9153 Год назад +26

    राज ठाकरे साहेब तुमी सदैव नवीन युवाचे प्रेरणा आहे, राहतील आणि राहणार. जय महाराष्ट्र, जय मनसे 🙏

  • @jayshrishinde7661
    @jayshrishinde7661 Год назад

    हाय राज ठाकरे साहेब मला मदत हवी आहे तुम्ही करू

  • @nileshkorde866
    @nileshkorde866 Год назад +15

    जय मनसे जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏

  • @Rnikham777
    @Rnikham777 Год назад +42

    एक दादूस आणि एक पुणेकर

  • @pravinbhivare3728
    @pravinbhivare3728 Год назад +3

    खुप धन्यवाद राजसाहेब अशा विविध विषयांवर मार्गदर्शन तुम्हीच करावे खरे जाणकार तुम्हीच

  • @user-vz1xm6ib2c
    @user-vz1xm6ib2c Год назад +11

    आदरणीय राज साहेब त्या भिडे बद्दल नेमकी भूमिका सांगा

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 Год назад

      अबू च्या बाबत बोलायला फाटली का....

  • @tirumalanatraj1733
    @tirumalanatraj1733 Год назад

    I am from Telangana , i am big of Bala thakre ji , i think bala shabe Alive ruoop in Raj thakre ji , jai Telangana jai Maharashtra jai hind🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @DineshKothe
    @DineshKothe Год назад

    महाराश्ट्राचा राजा म्हणजे ते राज ठाकरे साहेबच झाले पाहिजे 👈

  • @jeetu3
    @jeetu3 Год назад +17

    Jai mahrastra

  • @SanjayGite-us1sw
    @SanjayGite-us1sw Год назад

    राजा जी हायहाय | महाराष्ट्रा ला एकच पर्याय
    राजा जी ठाकरे !!🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪 जय महाराष्ट्र

  • @santoshshinde5279
    @santoshshinde5279 Год назад +5

    बरोबर सोशल मीडिया खरा फायदा असा करा राज साहेबानी

  • @udaykhale9223
    @udaykhale9223 Год назад

    विनायक माळी खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन 🎉🎉

  • @shekadebhaginath64431
    @shekadebhaginath64431 Год назад +1

    जय महाराष्ट्र

  • @uttamnagargoje7174
    @uttamnagargoje7174 Год назад +1

    Jay ho 👌👌👌

  • @jayaacharya6954
    @jayaacharya6954 Год назад

    Raj sir am your very big fan. Sir I really love the way you speak I always like and to listen your speech, and I always honor and respect the honest and truth. Person. Thankyou sir for being a big support for the young and always your giving an inspiration speech. Love you sir proud to be a fan of your.

  • @pushpapiparia3271
    @pushpapiparia3271 Год назад

    Jay Maharashtra

  • @ashishsmalankar2407
    @ashishsmalankar2407 Год назад +1

    राज साहेब, मुंबई गोवा राष्ट्रिय महामार्गाची गेली वीस वर्षै दुरवस्था झाली अाहे. अापण म्हणता की, नितीन गडकरीजी अापले चांगले मित्र अाहेत. जर त्यांचा फोन नंबर अापल्याकडे असेल तर त्यांना अामची समस्या सांगा. निदान या गणपती अागमनापूर्वी तरी महामार्ग दुरुस्त व्हावा ही अपेक्षा.

  • @sureshvyavhare1618
    @sureshvyavhare1618 Год назад +1

    राज साहेब, इपीएफओ ने कामगारांचे प्रत्येकी तीस लाख जमा करून घेतले आनी त्याना, एक हजार पेंशन देते, तुम्हला त्या बददल काय वाट्ते,

  • @dineshjamdhade8915
    @dineshjamdhade8915 Год назад

    मित्र असावा तर राज ठाकरे sahab सारखा

  • @jayaacharya6954
    @jayaacharya6954 Год назад +1

    Good evening sir plz be the same and make us feel PROUD to have such an honest and strong person and fights for the rights. Salute you Sir. Jai Maharashtra.

  • @krishna1nath
    @krishna1nath Год назад +7

    Great Man.....Raj Thackeray

  • @jagdishb6994
    @jagdishb6994 Год назад +1

    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @jayaacharya6954
    @jayaacharya6954 Год назад

    Jai Hind

  • @gbssport9964
    @gbssport9964 Год назад +12

    Atharv चां contact वाढला 😮😮

  • @rameshbhise7535
    @rameshbhise7535 Год назад +18

    तीन विनोदवीर एका स्टेजवर

  • @pushpapiparia3271
    @pushpapiparia3271 Год назад +1

    Raj Saheb u r saying right thing to youngsters that whatever going in Maharashtra at low level that must be reached through Cartoon or reels through Students between the people what is suffering Marathi people's in Maharashtra State.

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 Год назад

    Jay Maharashtra jay manase❤🚩🚩🚩🚩🚩

  • @Shivsena.Ubt_editz
    @Shivsena.Ubt_editz Год назад +12

    divasbhar reel pahat asat vatta

    • @ganeshmalpure6719
      @ganeshmalpure6719 Год назад +1

      Tula ky mirchi lagli

    • @pankajshirkar6509
      @pankajshirkar6509 Год назад +1

      तू का लाल होतोयस

    • @OttMarathi
      @OttMarathi Год назад +1

      😂 शिळा वडापाव भेटत नाही का तुम्हा शिल्लक सेनेला

  • @Sainathkundkar7205
    @Sainathkundkar7205 Год назад +8

    👌🏻👌🏻

  • @UlhasMakhi-ww6dr
    @UlhasMakhi-ww6dr Год назад

    थर हे 😂 सांगणार जिवंत पणी उघड्या डोळ्यांनी पाहत राहिला श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आयुष्य भर ऊभा केलेल्या पक्ष दोन भाग पडतात काय दुःख झाले असेल

  • @gopaljoshi7306
    @gopaljoshi7306 Год назад

    Raj thakrey saheb means maharashtra cha public sathi khari manuski thevara real thakrey tiger 🐅

  • @vishwaspawar7172
    @vishwaspawar7172 Год назад

    🙏Raj Saheb🙏 Tumachyat mi tari 🙏BALA SAHEB🙏 pahato. Tya udhavala avdasa aathavaley. Aso Tumhi Great aahat.🙏

  • @kailasbhusari3572
    @kailasbhusari3572 Год назад

    ❤❤

  • @vishwanathmisal3110
    @vishwanathmisal3110 Год назад +2

    Sudame is great

  • @gaikwadpravin6410
    @gaikwadpravin6410 Год назад +1

    राजसाहेब ठाकरे

  • @shekadebhaginath64431
    @shekadebhaginath64431 Год назад

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवा

  • @mayureshbamane4529
    @mayureshbamane4529 Год назад +5

    मला पुणेकरच्या व्हिडिओ खुप आवडतात.. खूप काही video मधून घेण्यासारखं असत...

  • @nitinkage2932
    @nitinkage2932 Год назад +2

    🚩🚩🚩🚩🚩

  • @shivlingadave8586
    @shivlingadave8586 Год назад

    महाराष्ट्रातील राजा माणूस राज साहेब

  • @Dayas6332
    @Dayas6332 Год назад

    Jay maharashtra

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 Год назад +11

    सुदामे

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 Год назад +5

    दादुस

  • @gamegamegameful
    @gamegamegameful Год назад +2

    Ooh saheb ghari reel bagtat divas bhar. Because I didn't knew these guys and what they do.

  • @harishsalunke544
    @harishsalunke544 Год назад +1

    Rajsaheb u r my favourite hero 🙏
    Bappa bless you saheb.aapan aajche khare Hindu ❤️samrat aahe

  • @pushpapiparia3271
    @pushpapiparia3271 Год назад

    When we listen your Speech your voice we listen in Balasaheb voice exactly n we feel like that Balasaheb Thackrey giving Speech on Stage. Aaj wo ager jinda hote tau yah haal Maharashtra ka nahu hota.

  • @NeymarRock
    @NeymarRock Год назад +1

    दादू आणि अथर्व

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary Год назад

    Atharv sudame, Danny panit, my favourite

  • @pushpapiparia3271
    @pushpapiparia3271 Год назад

    Saheb ne Peale hi kaha me eke LA stage var bolvate koni ragvu naka eke means unhone subki bulaya all Students count in one okk samjnewale ko issara kafi hona chahiye.

  • @prateekbhore2264
    @prateekbhore2264 Год назад +1

    Atharva Sudame Puneri Pathya

  • @omkar3674
    @omkar3674 Год назад +4

    बाकीच्यांना का नाही वर बोलावलत 😒

    • @marathasarkar-0143
      @marathasarkar-0143 Год назад

      पूर्ण कर्यक्रमाचा व्हिडिओ पाहा सर्वांना बोलावलं होत नंतर 😊

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu Год назад

    Vinayak huge... 😅😂

  • @ayajsheikh1190
    @ayajsheikh1190 Год назад

    मराठी, मराठी काय‌ बोलतात।महाराष्ट्न‌ बोलाना। सर्व धर्मीयांना घेऊन चला।
    कोठ प्रयन्त जातिवाद करनार।जातिवाद
    देशाच फक्त नुकसान होता। सर्व धर्माचे लोग तुमचा आदर करतील अस करा।भाषण।तुम्हाला परमेश्वरा ने शक्ति दीली तीचा योग्य वापर करा। महाराष्ट्र फक्त
    तुम्हींच सांभालु शक्तावत।या मुठभर जाती वाद्यनवर तुम्हीं नीवडुन येवुच शकत नाही।अजुनही वेल‌आहे। दलित, आदीवासी, हरीजन, ईसाई, शिख,जे खरे सनातनी हिन्दू आहे आणि मुस्लिम
    सर्व कांग्रेस ला ओट देनार आहे। महाराष्ट्रात सर्व धर्मीयांच्या मीटींगा होत आहे।आणी तुम्ही मराठी माणुस,हीन्दु मुस्लिम हेच करत आहात।तुमची मानस तुमच नाव घेवुन कीती लोकांना परेशान करीत आहेत याची खबर तरी आहे तूम्हाला।तुम्ही फक्त मराठी माणुस, हीन्दु मुस्लिम करत रहा।असेच जर तुमचे विचार राहीले तर तुम्ही कधी च। मुख्यमंत्री होणार नाही।ही जी पब्लिक येते ना तुमच भाषण ऐकायला त्यातुन फक्त अरधे तुमचे समर्थक असतात।बाकीचे तुमची नवटंकी ऐकायला यएतआत।तुमच्या पार्टीच नाव ठेवलेल आहे महाराष्ट्र नवनिर्माण नवटंकी सेना

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 Год назад +17

    चुकीच्या गोष्टी बीजेपी करतेय.
    खालच्या स्तराहूनही खालचा स्तर गाठलंय हया पक्षाने असं सरळ बोला की राज साहेब. 🚩🚩

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 Год назад

      Modi aur shah n khatam kar diya chutiye raj ko

    • @vishalk3700
      @vishalk3700 Год назад

      Ed, cbi 🤐

    • @skadam3945
      @skadam3945 Год назад

      त्याला जबाबदार चारही पक्ष आहेत.
      आणि SN सर्वात जास्त जबाबदार आहे.
      सत्तेसाठी अभद्र युती करून संपूर्ण महाराष्ट्रासोबत विश्वासघाताची सुरुवात SN ने केली होती.
      आणि हो BJP वर टीका करायला हा राजकीय मंच नव्हता.
      त्याच मोदीसोबत 5 वर्ष सत्तेत राहिले तुम्ही हे जनतेला आठवत

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 Год назад

      @@skadam3945
      शिवसेना च जबाबदार आहे.25 वर्षांपूर्वी युती सत्तेच्या हव्यासापोटी केली आणि महाराष्ट्र मधला बहुजन समाज शेंडी जानव्याच्या हिंदुत्व ला बांधून बट्ट्याबोळ केला महाराष्ट्र चा.
      सापाचा अजगर झाला आणि तो आत्ता सगळ्यांना गिळू पाहतोय. साप आहे माहित असताना 25 वर्षांपूर्वी युती करून आत्मघात करून घेतला.

  • @rahulprakash6229
    @rahulprakash6229 Год назад +1

    Saheb tumi ek bhumika theva lok tumhala sath nakki detil

  • @tukaramgaikwad8734
    @tukaramgaikwad8734 Год назад

    आंदोलन कोणाबद्दल हि असु द्या. आदोलन शांतपणे पार पडत असल्यास हाण मार करण्याची काही गरज नाही. सोलापूर मध्ये हाण मार का झालेले आहे याचि चौकशी केली पाहिजे.

  • @rajlaxmi-2110
    @rajlaxmi-2110 Год назад

    उद्धवला अक्कल असेल तर याचे पाय धरील. ह्या माणसाला जे मार्केटिंग जमतं ते आज आखंड महाराष्ट्रात कुणाला नाही जमत. ६ महिने राज ठाकरेंचा प्रचार आज कुठल्याही पक्षाला निवडून येण्यासाठी बास आहे.

    • @avaaj_MH
      @avaaj_MH Год назад

      Ho na 288 paiki 300 aamdar nivdun aantil evadhi taakad aahe

  • @alim2013
    @alim2013 Год назад +3

    Atharv sudame😂

  • @madhuswetta3447
    @madhuswetta3447 Год назад

    Yumhi Kay karnar... Maharashtra NAVNIRMAN Sena... ?

  • @Akashthaware
    @Akashthaware Год назад

    Danny Pandit nvhta ka Upsthit

  • @user-qh8hy1tj7c
    @user-qh8hy1tj7c Год назад

    😂😂😂

  • @leelasonawane433
    @leelasonawane433 Год назад +1

    Looking so tired sir, pls take care of ur health 😊

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 Год назад

      तुम्हाला लयच काळजी

    • @leelasonawane433
      @leelasonawane433 Год назад

      @@criticalkeen8464 baap aahe te sarvanche aani tuze sudha

  • @nivruttinalawade2843
    @nivruttinalawade2843 Год назад

    राजू शेठ तुमाला सगळ कळतय पन वळत का नाय हे फक्त तुमाला च माहित आमा सर्व सामान्य माणसाची एकच प्रामाणिक विछा आहे तुमी दोघ एकत्र या तुमचाच हातात महाराष्ट्र सुरक्षित आहे ❤😂 जय महाराष्ट्र

  • @noorkazi123
    @noorkazi123 Год назад +1

    Manipur aani bhide badaal boolla?

    • @OttMarathi
      @OttMarathi Год назад

      ट्विटर आणि फेसबुक वर पाहा

  • @rohitn707
    @rohitn707 Год назад +2

    Toh aagri bolnarya bolavla nhi tari gela, Atharva Sudame lach bolvla hote

    • @Jack_jack_jb_6353
      @Jack_jack_jb_6353 Год назад

      Actually, vinayak mali lach bolavla hota ,pn chukun to ubha rahila mhnun doghe gele , samjun ghya 🤦

  • @lalitgupta4776
    @lalitgupta4776 Год назад

    000 again

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 Год назад

    वा मोटा मान दिला हा खुप चागला हिङिओ बनवतो

  • @shabbirvijapure1511
    @shabbirvijapure1511 Год назад

    One more joke from joker.Rajababu Mumbai, Gujarat madhe ahe ka Maharashtra th ahe? Silent.

  • @madhuswetta3447
    @madhuswetta3447 Год назад +1

    Jungli dadhi ...musalman chi

  • @subhashchandorkar5852
    @subhashchandorkar5852 Год назад +1

    मोदींचे चांगले काम पाहण्यासाठी गुजराथ मधे गेला होता त, दिल्ली तील चांगले काम पाहण्यासाठी दिल्लीत गेला होता का ? 😢😢😢😢

  • @youtubebeliever8047
    @youtubebeliever8047 Год назад

    GrEaT PR sTuNtS 👆🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 Год назад

    Raj Saheb Nivadnuka madhe Mate Jarur Khanar Ti Udhav Balasaheb Thakre Senechi,Madat BJP la.

  • @carname7391
    @carname7391 Год назад

    3 नकलाकार

  • @dineshj1816
    @dineshj1816 Год назад

    Are tumhich bolwle hote tyana 😂😂
    Mst nautnki krto raju thakre 😂😂

  • @ayajsheikh1190
    @ayajsheikh1190 Год назад

    मराठी, मराठी काय‌ बोलतात।महाराष्ट्न‌ बोलाना। सर्व धर्मीयांना घेऊन चला।
    कोठ प्रयन्त जातिवाद करनार।जातिवाद
    देशाच फक्त नुकसान होता। सर्व धर्माचे लोग तुमचा आदर करतील अस करा।भाषण।तुम्हाला परमेश्वरा ने शक्ति दीली तीचा योग्य वापर करा। महाराष्ट्र फक्त
    तुम्हींच सांभालु शक्तावत।या मुठभर जाती वाद्यनवर तुम्हीं नीवडुन येवुच शकत नाही।अजुनही वेल‌आहे। दलित, आदीवासी, हरीजन, ईसाई, शिख,जे खरे सनातनी हिन्दू आहे आणि मुस्लिम
    सर्व कांग्रेस ला ओट देनार आहे। महाराष्ट्रात सर्व धर्मीयांच्या मीटींगा होत आहे।आणी तुम्ही मराठी माणुस,हीन्दु मुस्लिम हेच करत आहात।तुमची मानस तुमच नाव घेवुन कीती लोकांना परेशान करीत आहेत याची खबर तरी आहे तूम्हाला।तुम्ही फक्त मराठी माणुस, हीन्दु मुस्लिम करत रहा।असेच जर तुमचे विचार राहीले तर तुम्ही कधी च। मुख्यमंत्री होणार नाही।ही जी पब्लिक येते ना तुमच भाषण ऐकायला त्यातुन फक्त अरधे तुमचे समर्थक असतात।बाकीचे तुमची नवटंकी ऐकायला यएतआत।तुमच्या पार्टीच नाव ठेवलेल आहे महाराष्ट्र नवनिर्माण नवटंकी सेना