शिवसूत्र - काय आहे हे शिवसूत्र?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नाही तर एक अद्भुत अशी घटना आहे .
    महाप्रतापी आणि एकमेवाद्वितीय अशा शिवरायांच्या आयुष्यचं सूत्र आहे
    शिवसूत्र !
    काय आहे हे शिवसूत्र ?
    नुकतेच माझे एक व्याख्यान अमेरिकेतील बे एरियात झाले
    माझ्या मर्म सूत्र चे पहिले पुष्प या शिवसूत्राचा परिचय करून देणारे असावे हा माझा भाग्ययोग.

Комментарии • 49

  • @dr.swatitotla8311
    @dr.swatitotla8311 2 месяца назад +1

    Apratim🎉

  • @nareshmahajan653
    @nareshmahajan653 2 месяца назад +1

    स्वागत.. खूप शुभेच्छा

  • @anjalimehta6205
    @anjalimehta6205 2 месяца назад +1

    Simply great Deepak

  • @deepakpatil637
    @deepakpatil637 2 месяца назад

    सर खूपच अप्रतिम व्याख्यान आहे

  • @hiramanpatil2962
    @hiramanpatil2962 2 месяца назад +1

    Congratulations

  • @vikaskhosla5412
    @vikaskhosla5412 2 месяца назад +1

    Great , Deepak ❤

  • @RavindraRahane-h3e
    @RavindraRahane-h3e 2 месяца назад

    Very nice

  • @ashakulkarni641
    @ashakulkarni641 2 месяца назад +1

    अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान. शिवसूत्र ऐकायला नक्की आवडेल.

  • @ashokmule6925
    @ashokmule6925 2 месяца назад +2

    दिपकजी,शिवसूत्राची खूप सुंदर मांडणी केली आहे.
    खुपचं आवडलं आपले हे वाख्यान....

  • @MaheshPatil-dr5bd
    @MaheshPatil-dr5bd 2 месяца назад +1

    असा राजा पुन्हा होणे नाही.. जय शिवराय.. खुप खुप धन्यवाद सर येवढ्या निष्ठेने तुम्ही हा क्रम संगतीला

  • @anaghajoshi4552
    @anaghajoshi4552 Месяц назад

    युट्यूब चाळताना अचानक हे व्याख्यान समोर आलं. अतिशय ओघवत्या भाषेतलं माहितीपूर्ण आख्यान प्रचंड भावलं मनाला. आबालवृद्धांनी ऐकावं असंच हे शिवचरित्र. दीपकजी, कृतज्ञ आहे.

    • @marmsutra
      @marmsutra  Месяц назад

      धन्यवाद ! अनेकांना पाठवा

    • @anaghajoshi4552
      @anaghajoshi4552 Месяц назад

      @@marmsutra हो सर! शेअर केलंय.

  • @RangasharadaPratishthan
    @RangasharadaPratishthan 2 месяца назад +2

    अप्रतिम ...निर्माण केलयस ‐‐‐टिकलच पाहिजे......वाढलच पाहिजे 🙏...विजय गोखले

  • @anitawalande2610
    @anitawalande2610 2 месяца назад +1

    खुप छान सर, किती अभ्यास तो, शतशः प्रणाम,मानाचा मुजरा आपणांस

  • @guneshkane
    @guneshkane 2 месяца назад +1

    अप्रतिम

  • @jyotiutgikardeshpande7327
    @jyotiutgikardeshpande7327 2 месяца назад +1

    अभ्यासपूर्ण।

  • @ravindranene8159
    @ravindranene8159 2 месяца назад +1

    🎉सर/मित्रा खूप खूप शुभेछा आणि अभिनंदन .आपण नेहमीच आपले विचार सामाजीक आणि जागतिक पातळीवरच्या उलाढाली,( ह्यात सुद्धा तुमचा सर्वकश अभ्यास आहे) व तो सुद्धा तुम्ही तुमच्या लिखाणातून,उदाहरणार्थ (घातसूत्र - एक शोध ग्रंथ)अश्या व डिजिटल माध्यमातुन समजा पर्यंत पोहोचवत असता, ज्या सर्वसाधारण जनतेला माहीत नसतात, तसेच तुम्ही तुमच्या प्रोफेशन म्हणजे नाट्य, tv सिरियल्स, movies ह्या सर्व गोष्टींमधून इतका वेळ कसा काय काढता, शिवाय परदेशातील tours, हे एक कोडेच आहे, तर एक विनंती आहे की आपण "time management" कसे करता,/करावे ह्यावर पण एक vdo तुमच्या youtube चॅनल वरुन करावा .

  • @chandrashekhardhavlikar5681
    @chandrashekhardhavlikar5681 2 месяца назад +1

    अप्रतिम दीपक जी.

  • @swati2555
    @swati2555 2 месяца назад +1

    ज्ञानदायी उदबोधक..
    स्वागत आहे.

  • @vinodbhadane4662
    @vinodbhadane4662 2 месяца назад +1

    अप्रतिम 🙏🙏

  • @milindgandhi6512
    @milindgandhi6512 2 месяца назад +1

    अप्रतिम👌

  • @deosan2011
    @deosan2011 2 месяца назад +1

    वा! सुंदर!! 👏

  • @vijayraokadam4462
    @vijayraokadam4462 15 дней назад

    छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचं तसेच अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत आहेत, खूप छान माहिती सांगण्याचा प्रयत्न आपणाकडून झाला आहे पण एकच विनंती आहे की सारखं सारखं आपल्या बोलण्यामध्ये एकेरी उल्लेख महाराजांचा होतोय तेवढा टाळावं, धन्यवाद

  • @dnyaneshwarrindhe3974
    @dnyaneshwarrindhe3974 2 месяца назад +3

    अप्रतिम नितांत सुंदर. महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळे मधे येकवायला हवे असे व्याख्यान. नुसती प्रतिक्रिया देऊन थांबणार नाही. नाशिक आणि नांदगाव मधे प्राचार्य मित्र आहे. त्यांच्या माध्यमातून ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप आभार दीपक.

  • @VijayPanchal1972
    @VijayPanchal1972 2 месяца назад

    खूप छान माहिती सर

  • @keshavkasar2116
    @keshavkasar2116 2 месяца назад +1

    दिपक, अतिशय अभ्यासपुर्वक, गहन चिंतनातून केलेली सांगोपांग, यथार्थ मांडणी! महाराजांबद्दल बोलणारे अनेक ऐकले पण इतिहासातील घटनांचा अशा पद्धतीने संबंध जोडून त्यांची उकल करून सांगण्याची तुझी पद्धत विलक्षण आहे. शिवसूत्र सविस्तर ऐकण्याची उत्सुकता निर्माण झालीय. पुढील भागांची वाट पाहतोय.
    खुपच प्रेरणादायी व्याख्यान झालंय.
    👌👍🌱🌿🌹❤🚩

  • @sachkipathshala1278
    @sachkipathshala1278 2 месяца назад +1

    प्रेरणादायी मांडणी. विद्यार्थ्यांना पाठवतो..

  • @sarojdafale7970
    @sarojdafale7970 2 месяца назад +1

    अप्रतिम 👌🏼👍🏼सर!
    खूप छान व्याख्यान.,... खूप छोट्या छोट्या गोष्टी विचारात घेऊन अभ्यास केलाय आणि मांडणी ही खूप छान...!
    खूप छान माहिती मिळाली शिवाजी महाराजांना बद्दल 👌🏼👍🏼🙏🏼

  • @harshalpatil211
    @harshalpatil211 2 месяца назад +1

    सर अप्रतिम व्याख्यान

  • @vinaykumarkaranjikar8354
    @vinaykumarkaranjikar8354 2 месяца назад

    अप्रतिम.खुप सुंदर सादरीकरण
    विषय पण खुप छान निवडला.

  • @chandravadankale1863
    @chandravadankale1863 2 месяца назад

    Deepak you have not only touched a subject which is worshipped in the minds of crores of hindus but with the facts and figures, and study behind that,is exceptional. I always praise your honest skills and express to my near and dear.But I will now take it up with those whom I know remotely too. I look forward to next inputs.❤love you.

  • @suhasjape9136
    @suhasjape9136 2 месяца назад

    खुप छान विषय आहे

  • @raghavendrakolhatkar9896
    @raghavendrakolhatkar9896 2 месяца назад +1

    श्री करंजीकर, आपण , सुरवातीस, उपलब्ध दिवसांचे गणित, आकडे, तुलना, या द्वारे महाराजांचे आयुष्य सादर केलेत, हा एक वेगळा व अधिक परिणामकारक सादरीकरण प्रकार आपण केला आहे.
    आपण महाराजांचे तत्व, प्रामाणिकपणा, नावीन्य, व्यवस्थापन कला, हे न सांगितलेले गुण नंतर सांगितलेत. हे चांगले झाले.
    "की जय" इतकेच जाणणाऱ्या व आदळ आपट करणारे लोक, आपले हे व्याख्यान, ऐकतील, तो सुदिन असेल.

  • @ajeetpatil6506
    @ajeetpatil6506 2 месяца назад +1

    दादा तुसी ग्रेट हो

  • @vinodperepatil
    @vinodperepatil 2 месяца назад

    शिवाजी महाराज अस म्हणाले तर बर वाटेल...🤨

  • @praffulwalavalkar8621
    @praffulwalavalkar8621 2 месяца назад +1

    सर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवायला हवं.

  • @Tushar22122
    @Tushar22122 2 месяца назад

    सर पुस्तक ऑनलाईन नाही. उपलब्ध करून द्यावे. अफगाणिस्तान च

    • @marmsutra
      @marmsutra  2 месяца назад

      Thanyache prakashan ahe
      Krupaya makarand mule yanna sampark kara
      +91 81080 00564

  • @ishwararekar2273
    @ishwararekar2273 2 месяца назад +1

    नमस्कार दिपकजी.... शिवसूत्रावर आधारित आपले व्याख्यान ऐकून केवळ भारावून गेलोय. समर्थ रामदासांच्या ' जे आपणासि ठावे ते इतरांसी सांगावे बरवे करावे सकल जन' या उक्तीप्रमाणे आपण 'घातसूत्र' ची मांडणी केलीत आणि आता हे शिवसूत्र !! आपण परिश्रमपूर्वक कमावलेल्या व्यासंगास माझा शि.सा.नमस्कार !! आपण हाती घेतलेलं हे शिवधनुष्यच असून ते केवळ आपणच पेलू शकता !! आपल्या पुढील वाटचालीस अनेकोत्तम शुभेच्छा !! 💐💐

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 Месяц назад

    जरूर वाचावे
    १. हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा
    २. जवाहरलाल नेहरू: खिलाफत ते काश्मीर
    ३. शोध महात्मा गांधींचा-खंड १,२.
    ४.कायदेआझम..राजहंस प्रकाशन
    ५. नथुरामायन का गांधी संमोहन..
    दिलीपराज प्रकाशन

  • @santoshhudlikar1990
    @santoshhudlikar1990 2 месяца назад +2

    तुझा अभ्यास नेहमीच दाद द्यावा असा असतो ...

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 Месяц назад

    आपला कार्यक्रम चांगला आहे. पण हिंदू ना कुठे कळतंय. हे मराठी हिंदू उबाठा, शपा, व काॅग्रेस लाच मत टाकणार व सत्तेवर आणणार...पहा

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 Месяц назад

    कार्यक्रम छान आहे पण नेहरूंचा उल्लेख अनाठायी आहे. अत्यंत चुकीचे आहे.
    नेहरू ने देशाचा सत्यानाश केला आहे. विशेषतः हिंदू व हिंदवी स्वराज्याची वाट लावली आहे हे समजून घेणे. यासाठी वाचा
    'नेहरूंच्या ११५ घोडचूका' दिलीपराज प्रकाशन

  • @shrikantwable5969
    @shrikantwable5969 2 месяца назад

    अप्रतिम