Navnath कोण होते ? त्यांचा इतिहास काय ? नाथ संप्रदाया विषयी माहिती समजून घ्या...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 апр 2023
  • #BolBhidu #Navnath #नवनाथ
    राज्यातल्या नवनाथांपैकी आता आठ नाथ तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणारे. तिथे असणाऱ्या सोयी सुविधा, तीर्थक्षेत्र आणि बाकी पर्यटनस्थळ यांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५ कोटी ५० लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिलिये आणि त्यापैकी २ कोटी ७५ लाख रुपये पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने वितरित केलेत... गोरक्षनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ क्षेत्रांना प्रत्येकी ५० लाख, तर मच्छिंद्रनाथ, गहिनीनाथ, नागनाथ, जालिंदरनाथ, भर्तरीनाथ क्षेत्रांना प्रत्येकी २५ लाख रुपये वितरित केले आहेत. त्यानिमित्ताने आज नवनाथ कोण होते त्यांचा इतिहास काय आणि एकंदरीतच नाथ संप्रदायाविषयी आपण माहिती समजून घेऊ
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 813

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Год назад +335

    आम्ही खुप भाग्यशाली आहोत जे मच्छिंद्रनाथ व कानीफनाथांची पावन भूमी मढी व सावरगाव जवळपासच राहतो.
    आमचे कुलदैवत कानीफनाथ आहे.

    • @ashwinis3467
      @ashwinis3467 Год назад +1

      Kuthe rahta ..

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Год назад +3

      @@ashwinis3467
      मढीजवळच गाव आहे.

    • @ashwinis3467
      @ashwinis3467 Год назад +2

      Maze charhi baju gaon ahe dada .. aaji baba mama maushi che gaon
      Tisgoan side
      Ghatshirsh
      Savargaon
      Shedala
      Mandva

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Год назад +3

      @@ashwinis3467
      तिसगाव

    • @bharatkarale652
      @bharatkarale652 Год назад +6

      व्हिडिओ मध्ये माहिती वेगळीच सांगितली आहे. मच्छिंद्र नाथांची समाधी सांगली जिल्ह्यात म्हणताहेत. पण समाधी तर आपल्या इकडे मायंबा इथे आहे .
      सावरगाव, मढी ही नावे पण नाही घेतली.

  • @deepakdhikale9211
    @deepakdhikale9211 Год назад +176

    काय सुंदर क्षण 10 लाख subscriber च्या दिवशी माझ्या नवनाथांचा video🙏🏼खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा आदेश अलख निरंजन🙏🏼

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 Год назад +85

    🕉 चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः🙏🙏

  • @69705
    @69705 Год назад +136

    ॐ श्री चैतन्य कानिफनाथाय नमो🙏🚩

  • @kirantapare6903
    @kirantapare6903 Год назад +61

    आम्ही नाथ भक्त आहोत या व्हिडिओ बद्दल आपल्यावर नाथ कृपा सदैव राहो

    • @darshanvairale4492
      @darshanvairale4492 4 месяца назад

      Pn budha tantrik Kse rahil ho Maharaj..

    • @bela98806
      @bela98806 4 месяца назад

      मला नाथ भक्ती करण्याची फार इच्छा आहे पण मला याबदल काहीच माहिती नाहीं, सेवा भक्ती कशी करावी मला माहिती नाहीं कृपया सांगा 🙏

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 3 месяца назад

      Om namo aadesh

  • @S.E.K1194
    @S.E.K1194 Год назад +42

    श्री चैतन्य कानिफनाथाय नमः 🧡
    पाथर्डीकर 🧡

  • @gauravbhambure6365
    @gauravbhambure6365 Год назад +67

    खूप पूर्वीपासून आमच्या घरी श्रावण महिन्यात नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ वाचला जातो❤

  • @maheshbomble4859
    @maheshbomble4859 Год назад +21

    बोल चयतंन्य कानिफनाथ महाराज कि जय खुप सुंदर माहिती दिली आशेच नवीन माहिती ची अपेक्षा आहे 10 लाख सस्क्रायब झाल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Год назад +37

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
    🙏ऊं ब्रह्मचैतन्य श्री नवनाथ महाराज की जय 🙏

  • @abhishekdasgude7989
    @abhishekdasgude7989 10 месяцев назад +25

    मी कानिफनाथांचा भक्त आहे मी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात राहतो‌ कानिफनाथांची समाधी मढी ही माझ्या घरापासून ८०‌ किलोमीटर आहे

    • @sarpmitrashreebhadale2847
      @sarpmitrashreebhadale2847 3 месяца назад

      शिक्रापुर

    • @abhishekdasgude7989
      @abhishekdasgude7989 3 месяца назад

      @@sarpmitrashreebhadale2847 शिक्रापूर मध्ये राहता का तुम्ही

    • @amolchandanevlog485
      @amolchandanevlog485 26 дней назад +1

      अहमदनगर जिल्हा मध्ये आहे मढी..

  • @JayShankar09
    @JayShankar09 Год назад +15

    श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रअमृत मध्ये सगळी info दिलीय नवणाथांची.
    श्रीपाद राजं शरणं प्रपद्दये 🙏

  • @chetankalyankar6244
    @chetankalyankar6244 Год назад +23

    🌹"देवाची आर्मी म्हणजे नवनाथ" 🌹
    🌹"श्री स्वामी समर्थ"🌹

  • @anantgosavi4263
    @anantgosavi4263 Год назад +20

    मी प्रत्येक वर्षी नवनाथांच्या ग्रंथाचे वाचन करतो.

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 Год назад +792

    नवनाथांचा किंवा देवाचा इतिहास नसतो त्यांची गाथा असते.

    • @Riteshmalwatkar999
      @Riteshmalwatkar999 Год назад +32

      100% √
      जय श्री राम
      जय श्री महाकाल

    • @user-tg9ip7hx2r
      @user-tg9ip7hx2r Год назад +24

      गाथा हे संत तुकाराम महाराजांच्या ग्रंथाला म्हणतात...

    • @hiteshnavale9345
      @hiteshnavale9345 Год назад +9

      @@user-tg9ip7hx2r इतिहास हा शब्द चुकीचा आहे.

    • @ocen21
      @ocen21 Год назад +10

      Nahi to akhand bhart cha इतिहास ch ahe

    • @Mahakalbhakt42155
      @Mahakalbhakt42155 Год назад +4

      @@user-tg9ip7hx2r navnath gatha parayan kara satbudhhi yeil ,navnath anna hajaro varsh jhale tukaram maharaj yanna 600

  • @shailendra6888
    @shailendra6888 Год назад +9

    फारच सुंदर माहिती. नाथ संप्रदाबद्दल संपूर्ण माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.

  • @TV00012
    @TV00012 Год назад +21

    वेदांबाबत ही माहिती द्यावी..बहुतांश वेळेस पुराणोकत कथा त्यात दान धर्म कर्माचे फळ यात गुंतवून मनाचे समाधान सांगितले जाते. परंतू धर्माचा गाभा असणारे वेद कधी कोणीच सांगत नाहीत..कृपया माहिती द्यावी दोन्हीत काय फरक आहे 🙏💐

    • @khumeshchaudhari4616
      @khumeshchaudhari4616 Год назад +1

      भावा पुराणांमध्ये फार मोठे बदल केले गेले सुमारे 150 वर्षांपूर्वी जर्मनी चा मैक मुलर ने केले

  • @vaibhavpandit642
    @vaibhavpandit642 Год назад +6

    मी कधीहि कमेंट करत नाही पण आपन आपले १m ससक्रायबर झाल्यामुळे नाथांची माहीती दिली आपनां सर्वांचे खुप खुप आभार १m ससक्रायबर झाल्याबद्दल देखील खुप खुप अभिनंदन
    आपनां सर्वांवर नाथकृपा राहो हिच नाथांना प्रार्थना
    नमो आदेश ❤❤❤

  • @shubhammankar1909
    @shubhammankar1909 Год назад +10

    ओम चैतन्य श्री सद्गुरु नवनाथ महाराज की जय...🌹🔱🙏

  • @Shubham_009_k
    @Shubham_009_k Год назад +9

    आदेश 🔱 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🔱🕉️ ब्रह्माचैतन्य सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथाय नमः 📿🔱🕉️ ब्रह्माचैतन्य गुरु कानिफनाथाय नमः 🔱

  • @user-fj5re9up2v
    @user-fj5re9up2v Год назад +6

    अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण पूर्ण माहिती दिली खूप खूप धन्यवाद....आणि आपल्याला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा🎉

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Год назад +5

    नाथ संप्रदायाची माहिती समजली, ज्ञानात अधिक भर पडली .

  • @amolmhaske316
    @amolmhaske316 Год назад +13

    सद्गुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराजांची संजीवन समाधी श्री क्षेत्र सावरगाव घाट (मायंबा), ता: आष्टी जि: बीड येथे आहे, ते माझं गाव आहे. तसेच तेथून १५ किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथ महाराज यांची समाधी आहे.
    श्री क्षेत्र मायंबा येथे दर अमावस्येला भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते , ऋषी पंचमीला नाथांचा जन्मसोहळा आणि गुढी पाडव्याला देखील समाधी सोहळा होत असतो.
    या सर्व प्रसंगी लाखो भाविक देशभरातून श्री क्षेत्र मायंबा येथे दर्शनासाठी येतात..

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 Год назад +2

      Macchindranathan chi samadhi Ujjain la dekhil ahe.

  • @mrm.d7579
    @mrm.d7579 Год назад +8

    नवनाथांचे मूळ हे भगवान महादेव आणि दत्तप्रभू आहेत...

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 Год назад +22

    Saglyat chaan episode, good presentation 🚩

  • @kunaltekade6378
    @kunaltekade6378 Год назад +10

    ॐ नमो आदेश

  • @spp4708
    @spp4708 Год назад +1

    ही मुलगी खूप तरूण आहे पण हीचे मराठी उच्चार उत्तम आहेत... हल्लीच्या तरूणांमध्ये हे अभावानेच आढळते ( मला माहीत आहे की ती समोर बघून वाचते आहे तरी पण हल्लीच्या मुलांना ते वाचता येण कठीण जाईल) म्हणून हीचे खूप कौतुक👏👏👏

  • @SingerRupeshGoreAnr
    @SingerRupeshGoreAnr 10 месяцев назад +2

    नवनाथांविषयी थोडक्यात परंतु चांगली माहिती दिली आहे . ॐ गं गणपतये नमः | ॐ नमः शिवाय | श्रीगुरुदेव दत्त | ॐ नवनाथाय नमः | जय मां कुलस्वामिनी तुळजाभवानी जगदंबे ||

  • @royalmusic2162
    @royalmusic2162 Год назад +13

    मच्छिंद्रनाथांची समाधी सावरगाव बीड जिल्हात आहे...🚩

    • @SwarajNani
      @SwarajNani Год назад

      No, मलंगगढ़

  • @softpro1177
    @softpro1177 Год назад +33

    Congratulations for 1Million..
    जय नवनाथ ♥️🤍

  • @aadityaingale643
    @aadityaingale643 Год назад +4

    ॐ नवनाथाय नमः🌺✨🌎

  • @sagargore7882
    @sagargore7882 Год назад +6

    ॐ सिद्ध गोरक्षनाथाय नमः 🙏🙏🙏🙏🙏

  • @savitadange8445
    @savitadange8445 Год назад +10

    मच्छिद्रनाथांची समाधी ही सावरगाव येथे आहे माळिंबा हे गाव आहे ते बीड जिल्ह्यात आहे, कानिफनाथ हे मढी येथे आहे पाथर्डी तालुका, अहमदनगर जिल्ह्यात आहे

    • @amolrasal6623
      @amolrasal6623 10 месяцев назад

      नवनाथ पोथी-ग्रंथात सुदधा हेच सांगितले आहे.

  • @vasantbhatlawande340
    @vasantbhatlawande340 Год назад +1

    फारच अभ्यास पूर्ण करूनच कथन केले आभारी, माहिती कोठून मिळते, तंतोतंत जुळते

  • @Nk-lr7dw
    @Nk-lr7dw Год назад +10

    नऊ नाथापैकी आठवे नाथ नागनाथ हे लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ या गावी आहे आपण नागनाथा विषयी माहिती सांगताना जी मंदिराची फोटो दाखवली आहे ती या मंदिराची नाही,बहुतेक
    हि फोटो सोलापूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ मंदिरची आहे..🙏🙏

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад

      मलाही तसेच वाटते.
      मी वडवळ ला अनेकदा गेलोय.
      मग नाथ महाराज की जय हो.

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 4 месяца назад

      सोलापूर जिल्ह्यातील बरोबर आहे

  • @S.E.K1194
    @S.E.K1194 Год назад +9

    मोहटा देवी मंदिरा बद्दल पण माहिती द्या 🧡

  • @physicsEverything
    @physicsEverything Год назад +6

    ओम चैतन्य नवनाथाय नमः 🚩

  • @learnaboutmore9573
    @learnaboutmore9573 Год назад +5

    सावरगांव तास.मंगरूळपीर जि. वाशीम येथे कानिफनाथ महाराज यांचे खुप मोठे मंदिर आहे हे स्थान विदर्भात येते भाविकांनी येथे अवश्य भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा..........🙏

  • @vn9389
    @vn9389 Год назад +7

    दत्त गुरु..... मच्छिंद्रनाथ.... गोरक्षनाथ..... गहिनीनाथ..... निवृत्तीनाथ...... गुरू ज्ञानेश्वर माऊली

    • @mr.govindwaghmode5989
      @mr.govindwaghmode5989 Год назад

      1) ऊमानाथ बीज प्रगटले
      मच्छिंद्रा लाभले सहजस्थिती
      2)आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा
      मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य🚩
      || जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल ||

  • @aadinathfukatkar6527
    @aadinathfukatkar6527 Год назад +7

    🌼ॐ नमो आदेश 🌼

  • @manojpote716
    @manojpote716 Год назад +4

    ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः🙏🙏

  • @lokeshnath9879
    @lokeshnath9879 Год назад +16

    मी स्वतः नाथ संप्रदाय चा आहे, व त्याचा मला अभिमान आहे

    • @satya-lh4xz
      @satya-lh4xz 10 месяцев назад

      नाथ म्हणजे काय..?

  • @pratham6900
    @pratham6900 Год назад +3

    तुमचे 10 लाख subscriber झाल्यावर तुमच्या team ची माहिती देणार होता.. असा शब्द तुम्ही एकदा दिला होता..वाट पाहत आहेत आम्ही😍

  • @rkrkrkrk6665
    @rkrkrkrk6665 Год назад +6

    दहावा नाथ ही जलमाला येणार अशी आस्था आहे लोकांची , जेव्हा कलयुगात अत्याचार वाढतील तेव्हा सामान्य जनास मदत करण्यासाठी दहावे नाथ अवतारातील

    • @prashantkothawde8212
      @prashantkothawde8212 Год назад +1

      Alakh niranjan

    • @PK-eo2ig
      @PK-eo2ig Год назад +1

      अजून अत्याचार वाढले नाहीत का मग? भाजपची सत्ता आहे म्हणून अत्याचार होत नसतील तर काँग्रेसला निवडून द्या. 😜

  • @rhitptil5237
    @rhitptil5237 Год назад +4

    ॐ नमो नवनाथ नमः 🙏

  • @shekharb2981
    @shekharb2981 Год назад +3

    पंजाब व अफघाणिस्तान बलुचीस्थानमध्ये सुद्धा नाथसंप्रदायाचा भरपूर वावर आहे व कथा व स्थानक आहेत,त्यांचाही उल्लेख हवा!!

    • @amolrasal6623
      @amolrasal6623 10 месяцев назад +1

      त्यांना (बोल भिडू ) माहित नसेल

  • @pranaygawand4884
    @pranaygawand4884 Год назад +48

    Gorakhnath was a Hindu yogi, the saint who was the influential founder of the Nath Hindu monastic movement in India. He is considered one of the two notable disciples of Matsyendranath. He traveled widely across India and authored a number of texts that form a part of the canon of Nath Sampradaya.

    • @prafulkamble5026
      @prafulkamble5026 Год назад

      A

    • @_Badboy_x_sanatani
      @_Badboy_x_sanatani 10 месяцев назад +1

      ✌️✌️😁😁😁😁#ScienceJourney & #RationalWorld ❤❤❤❤❤❤❤

    • @prathameshyadav2342
      @prathameshyadav2342 10 месяцев назад +1

      @@_Badboy_x_sanatani ajun kiti you tuber anayche tevdhe ana hinduvirodhi
      Amhi hindutwa la support krt rahnar kumala kay uptaychi ti upta

    • @_Badboy_x_sanatani
      @_Badboy_x_sanatani 10 месяцев назад +2

      @@prathameshyadav2342 bhava hindu virodhi nahi brahaman virodhi aahe 😁

  • @sagark1042
    @sagark1042 Год назад +4

    अलख निरंजन जय शिवगोरक्ष हर हर महादेव🙏 🚩

  • @swapnilwalunj4897
    @swapnilwalunj4897 Год назад +4

    ओम चैतन्य नवनाथाय नमः

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 Год назад +9

    Congratulation for 10 Lac subscribers ❤

  • @sohamnaik2796
    @sohamnaik2796 Год назад +19

    Such a important and great information given by bol bhidu 🙏Keep it up guys 👍👍 God Bless You ✨

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 Год назад +2

    जय श्री नवनाथ नमः 🔥🔥❤️❤️

  • @namdevkendre1130
    @namdevkendre1130 Год назад +2

    1 M subscriber झाल्याबद्दल व आम्हाला दररोज खूप उपयुक्त माहिती देत असल्याबद्दल आपल्या सर्वांचे व विशेष करून बोल भिडू चे खूप खूप अभिनंदन...अभिनंदन करण्याइतपत मी मोठा नाही, पण आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा...

  • @shubhamkadam5506
    @shubhamkadam5506 Год назад +15

    आमच्या गावी गोरखनाथ महाराजांचे मोठे मंदिर आहे या मंदिरास शासनाचा तीर्थक्षेत्राचा 'ब' दर्जा प्राप्त आहे....
    वाई गोरखनाथ

    • @sagark1042
      @sagark1042 Год назад

      कुठे आहे वाईत मंदिर

    • @shubhamkadam5506
      @shubhamkadam5506 11 месяцев назад +1

      @@sagark1042 वाई हे गाव हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात आहे. नांदेड जिंतूर रोडवर औंढा नागनाथ जवळ गाव आहे आमचं..

    • @sagark1042
      @sagark1042 11 месяцев назад

      @@shubhamkadam5506 हा का मला वाटले सातारा जिल्ह्यातील वाई

  • @rushikeshsinhasan2691
    @rushikeshsinhasan2691 Год назад +5

    श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🚩🚩

  • @dhaydeganesh568
    @dhaydeganesh568 Год назад +2

    ॐनमो आदेश 🚩🙏

  • @vijaykumarchavhan7680
    @vijaykumarchavhan7680 11 месяцев назад +2

    श्री गहिनीनाथ महाराज यांचे तपस्या ठिकाण असलेले श्री क्षेत्र घुमट्वाडी ता.पाथर्डी जि.अहमदनगर हे गाव विकासापासून अजूनही कोसो दूर आहे. कृपया बोल भिडू ने व्यक्तिशः लक्ष घालून योग्य न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करावे.

  • @vishalp4393
    @vishalp4393 Год назад +2

    जय् श्री गुरुदेव् दत्त महाराज
    🎉❤ हार्दिक शुभेच्छा🎉

  • @amolnandrekar7979
    @amolnandrekar7979 Год назад +2

    1 million subscribers
    हार्दिक शुभेच्छा

  • @akcreation3525
    @akcreation3525 Год назад +2

    ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथये नमः ॐ नवनाथ नमः

  • @roshannikam7131
    @roshannikam7131 Год назад +2

    Naath Samprdaya baddal mahiti dilya baddal khup khup dhanywaad🙏🏻 Me swata Naath samprdayacha aahe, Junya lokana Naath samprdaya baddal mahite aaste, pan mazya samwaysk navin pidhila jast mahiti naahi, aaplya ya video mude khup khup madat hoil.
    Om Namo Aadesh🙏🏻

  • @saurabhvadkar18
    @saurabhvadkar18 Год назад +12

    किल्ले मच्छिंद्रगड आमचा इथे आहे.. जागृत देवस्थान आहे.. गावात कोणच मासा खात नाहीत... आदेश आदेश🙏

    • @vs7340
      @vs7340 10 месяцев назад

      सर कोणते गाव आहे कुठे आहे

  • @dineshjoshi936
    @dineshjoshi936 Год назад +4

    सद्गुरू मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ ,जालिंदर नाथ ,कानिफनाथ , नवनाथ महाराज की जय..

  • @SSPhysics
    @SSPhysics Год назад +7

    Balanced explanation 👌

  • @rohitgurav7572
    @rohitgurav7572 Год назад +27

    10 लाख सस्क्राबर झाल्याबद्दल अभिनंदन 🎉

  • @valmikbhosale5701
    @valmikbhosale5701 Год назад +3

    ओम नमो चैतन्य नवनाथ नमः 🙏🙏🙏 आदेश अलख निरंजन....

  • @anirudhatapkire4523
    @anirudhatapkire4523 Год назад +7

    Congratulations for 1M subscribers 🎂💐

  • @38kaustubhmane53
    @38kaustubhmane53 Год назад +10

    रेवणनाथांचे प्रसिद्ध मंदिर रेणावी, सांगली येथे आहे 🙏

    • @pixsigncreation2828
      @pixsigncreation2828 Год назад +3

      बरोबर् पन् व्हिडिओ मध्ये रेवण नाथ यांचे सोलापूर येथे मंदिर आहे असा सांगितले आहे ...कथा बरोबर सांगोटली पण माझ्या मते ते रेणावी ता. विटा जि. सांगली असा योग्य संदर्भ द्यावा ......आणी जानकारानी या वर मत द्यावे

    • @shrutibhingardeve5254
      @shrutibhingardeve5254 Год назад

      @@pixsigncreation2828 agdi barobr 👍🏻👍🏻

    • @vijayshivathare86
      @vijayshivathare86 Год назад

      विटा या ठिकाणी( घाटात) रेवन नाथ यांचं मूळ स्थान असून तेथे त्यांचे समाधी मंदिर आहे .आणि त्याच्या शेजारी तीन किलोमीटर अंतरावर रेनावी या गावी त्यांना सिद्धी प्राप्त झाल्यानंतरचे रेवणसिद्ध नावाचं समाधी मंदिर आहे .रेवन नाथ यांच्या नावावरूनच त्या गावाला रेनावी हे नाव पडले आहे .दोन्ही मंदिरे उत्कृष्ट आहेत.
      त्यामुळे आपण जे रेवण नाथांचे मंदिर सांगितले आहे ते नेमके कोणते याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.

  • @Rangdebasanti169
    @Rangdebasanti169 Год назад +2

    ओम नमो रेवनसिदधाय.❤❤❤

  • @santoshkumarjadhav1037
    @santoshkumarjadhav1037 Год назад +9

    Congratulations for 1 M❤🎉

  • @mohanbhadke7073
    @mohanbhadke7073 Год назад +5

    कानीफनाथ महाराज की जय 🌹🌹🌹🌹💐

  • @sarthpande776
    @sarthpande776 Год назад +7

    CONGRATULATIONS FOR 1M 🎉🎉

  • @maheshthorat8372
    @maheshthorat8372 Год назад +6

    ओम चैतन्य कानिफनाथ महाराज की जय

  • @SunilSharma-pn4wj
    @SunilSharma-pn4wj Год назад

    फार छान‌ आणि उपयुक्त माहीतीबद्दल धन्यवाद🙏

  • @VinayakKukade-jn3me
    @VinayakKukade-jn3me 11 месяцев назад +4

    नवनाथांबद्दल अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करावा अशी आपणास विनंती 🙏......
    नाथांनी केलेला त्याग व ब्रह्मचर्याची शिकवण आणि त्यांचं संपूर्ण जीवन याबद्दल सर्वांना माहिती दिली पाहिजे ....🙏🚩🚩🚩🚩

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 Год назад +2

    Thank you 💕 and congratulations 🎊🎉

  • @ravindran9065
    @ravindran9065 Год назад

    थोडक्यात खूप सुंदर माहिती. अलख निरंजन.. आदेश

  • @pratapudhan7490
    @pratapudhan7490 11 месяцев назад +2

    श्री नवनाथ महाराज की जय हो ❤

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 Год назад +19

    शाबरी विद्येचे मालीक, तंत्र मंत्र विद्येचे मालक म्हणजे #नवनाथ महाराज.. 🚩📿

    • @rammahadik270
      @rammahadik270 11 месяцев назад

      Trabankeswar made je navnath mandir tite kay tantr chaltaat ka

  • @sushantkakad3049
    @sushantkakad3049 Год назад +2

    Om navnathay namaha🙏♥️🇮🇳

  • @abkinfinitgratitude6794
    @abkinfinitgratitude6794 Год назад +1

    Congratulations for great upcoming....

  • @rushidhokane8526
    @rushidhokane8526 Год назад +2

    🕉 शिव गोरख...
    🚩🚩🚩🚩🚩

  • @nalinirameshgotisegotise6466
    @nalinirameshgotisegotise6466 4 месяца назад

    खूप सुंदर माहिती कमी वेळात,माफक शब्दात सर्व माहिती थोडक्यात महत्वाची माहिती मिळाली

  • @subhashpawar9101
    @subhashpawar9101 Год назад +1

    Congratulations Bol Bhidu team for one million subscribers.

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Год назад

    खूप छान आहे माहिती. धन्यवाद.

  • @prasannabarve6502
    @prasannabarve6502 Год назад +2

    अलख निरंजन
    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @Sunil7777Spiritual
    @Sunil7777Spiritual Год назад +2

    🙏ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः 🙏

  • @gurunathgaikwad5424
    @gurunathgaikwad5424 11 месяцев назад

    Aadesh ओम श्री गुरु गोरक्षनाथ गुरुजी को आदेश ❤❤❤

  • @I_am_You11
    @I_am_You11 Год назад +2

    एक video बोल भिडू team वरती पण झाला पाहिजे
    Congratulations for completing 1M subscribers

  • @regal_ashq.g
    @regal_ashq.g Год назад +34

    Congratulations for the big achievement ❤️ 01 M subscribes 💯🎉🎉💐💐🍁🍁✨✨

  • @ravikhandwe3663
    @ravikhandwe3663 Год назад

    खूप छान माहिती दिली आमचे कुलदैवत कानिफनाथ आहे सावरगाव ता मनोरा जी वाशीम 🙏

  • @sagarbari2993
    @sagarbari2993 Год назад +3

    🙏🚩🌺👏⛳️🏹🔱🔱जय नवनाथ 🙏🚩🌺👏⛳️🏹🔱🔱

  • @abhinavwatandar4751
    @abhinavwatandar4751 Год назад +28

    Im also belonging to this cast....
    Nathjogi 🔥💪

  • @ajitaryaan1086
    @ajitaryaan1086 Год назад +4

    मी श्री क्षेत्र विटा येथं नुकतच दर्शन घेतले.... रेवणनाथ...

  • @vipuldesai7251
    @vipuldesai7251 Год назад

    Nice information...Thank u.

  • @pranaygawand4884
    @pranaygawand4884 Год назад +12

    Goraknath Ji says that speak not in haste(without understanding), walk not in haste(without knowing the path). Take slow cautious steps (in the path of yoga). Let not pride overtake you. Lead a simple life free of passions. He further says that Oh Yogi die! die to the world (being absorbed in the yogic state of deep trance). Such death is sweet. Embrace the glory of Lord Rama and welcome death with open arms. Die in the manner of Gorakhnath who died (to the world) and then saw the invisible.

  • @mrmh1084
    @mrmh1084 Год назад +2

    Congratulations 🎉🎉 1M

  • @shubhammahind7188
    @shubhammahind7188 Год назад +4

    माझ्या गावापासून 2 किलोमीटर आहे किल्ले मछिंद्रगड गाव, वाळवा तालुका 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩

  • @santoshshevare4522
    @santoshshevare4522 Год назад

    अतिशय उत्तम माहिती मिळाली 🙏👍👍👍

  • @anandshinde2131
    @anandshinde2131 Год назад

    Congratulations bol bhidu 1m👍💐

  • @pandharikusale663
    @pandharikusale663 Год назад

    खुप छान जय नवनाथ रामकृष्णहरी हर हर महादेव...