भाऊ 😂 त्या खाजगी कंपनी आहेत, सरकारी कंपनीने जर रिचार्ज वाढवेल तर आंदोलन करून ते कमी करता येतात💯 आणि तुला जर ते रिचार्ज महाग वाटत असतील तर तू सरकारी कंपनी BSNL च सिम कार्ड घे💯 आणि विचार करून कमेंट करत जा, खाजगी कंपनी कस तुझ आईकेल 😂😅
अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे, संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची घोषणा ऐकली काय. राहुल गांधी यांनी महीन्याला तीन हजार रूपये देणार. मग हे पैसे राहुल गांधी अमेरिकेतून आणणार काय. तीन लाख कर्ज माफ करणार हे पैसे रशियातून आणणार काय.
सदाभाऊ खोत बरोबर आहे
बरोबर बोलले 😂😂
योगी यूपी मधी विकास केला असता तर यूपी मधील जनता महाराष्ट्रात कशाला आली असती.
मोबाईल चे साधे रिचार्ज सर्व बंद केलेत... जनतेची लूट चालु आहे.... ह्या विषयावर कोनी बोलत नाही
भाऊ 😂 त्या खाजगी कंपनी आहेत, सरकारी कंपनीने जर रिचार्ज वाढवेल तर आंदोलन करून ते कमी करता येतात💯 आणि तुला जर ते रिचार्ज महाग वाटत असतील तर तू सरकारी कंपनी BSNL च सिम कार्ड घे💯 आणि विचार करून कमेंट करत जा, खाजगी कंपनी कस तुझ आईकेल 😂😅
काही करनार नाही शेतकऱ्यांसाठी शरद पवार कुटुंब फायदा होईल हे भागणार
सदाभाऊ कोणाच्याही व्यंगावर,आजारावर असे बोलने बरोबर वाटत नाही
Sdabhau khot barobar aahet..
राज ठाकरेच्या फक्त वल्गना
जय श्री राम 🚩👏🔥
अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे, संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची घोषणा ऐकली काय. राहुल गांधी यांनी महीन्याला तीन हजार रूपये देणार. मग हे पैसे राहुल गांधी अमेरिकेतून आणणार काय. तीन लाख कर्ज माफ करणार हे पैसे रशियातून आणणार काय.
जितूची दादागिरी गुंडगिरी आहे मुंब्र्यात
👌👍🚩
सदाभाउ खोत काय करता ?
हलकट सद्या अस म्हणाव
सगळीकडे घराणेशाही आहे...
पुर्ण च नेत्याच्या तुमी प्रतिकिया news वाले... शेतकरी च्या सोयाबीन ला भव नहीं कापसा ला भव नहीं ते news नहीं दिसत का tumala
Sadabahu soyabin badal bola
मोबाईल रिचार्ज किती महाग झालेत... त्यावर बोला...
मोदी च्या मेट्रो मध्ये बसू नका नालायकांनो 🤣🤣
सदा पवार साहेब तुझा बाप ahe
Laal chate..
Tuza bap distoy mhnun yevdhi aag lagliye mage
Sab ab chor machaye shor, don't vote chor party
ह्याला देवेंद्र फडणविस ची फुस आहे
महाराष्ट्रातले लोकं आहेत महाराष्ट्रातला विकास करायला सक्षम, यूपी बिहारी पुढारी यांची गरज नाही.
देवेंद्र नक्सलवाद चा अर्थ काय याचा अभ्यास kar
आता फक्त वंचित बहुजन आघाडी बाकी सर्व घराणे शाही
Ambedkar kon aahe?
B.R. Ambedkar yancha Natu na? Mg to pn gharaneshahi nahi tr kay aahe?