खुप जबरदस्त गीत आणि आवाज आणि मला आस वाटलं की अर्जुन शिंदे पुढं तो नवीन ढोलकी पटू फिका पडेल पण दुसरा ढोलकी पटू पण खूपच भारी होता एक नंबर कार्यक्रम जय भीम जय शिवराय
ह,भ,प,गुरूवर्य स्वर चंदन गुरूजी अप्रतिम गायन करता आपण, शब्द कमी पडतात, लिहायला, आणि तुम्ही तयार केलेली शिष्य पन अनमोल आहेत माऊली, तुमच्या छायेत जो पन आला, समजा घडलाच
खुप जबरदस्त गीत आणि आवाज आणि मला आस वाटलं की अर्जुन शिंदे पुढं तो नवीन ढोलकी पटू फिका पडेल पण दुसरा ढोलकी पटू पण खूपच भारी होता एक नंबर कार्यक्रम जय भीम जय शिवराय
क्या बात है सर.... खुप छान वाटलं ऐकून...
ढोलकीच्या आवाजाने तर...मन तृप्त झालं... अतिसुंदर 👍👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
ह,भ,प,गुरूवर्य स्वर चंदन गुरूजी अप्रतिम गायन करता आपण, शब्द कमी पडतात, लिहायला, आणि तुम्ही तयार केलेली शिष्य पन
अनमोल आहेत माऊली, तुमच्या छायेत जो पन आला, समजा घडलाच
Chandan guruji manje naad
Khula aai raja ude ude bhavani
Mata ki jay
चंदन कांबळे यांचे वडिलपण सुंदर भजन गातात उत्कृष्ट गायक घराना
मा.चंदनजी 🙏
ढोलकी वादकामूळ चारचांद 🔥
Arjun Aani lakshman shinde we camera jast thewayla pahije hota dholki khup denjar wajavali aani gayan on tasach mast
गुरुजी तुमच्या गायकीला तोडच नाही खरच खूप छान तसेच ढोलकीवादनही खुपचं छान 🙏🙏🙏
गुरुजीचे अजून अभंग यूटुप वर टाका
Donon Ne bahut hi Achcha dholaki bajaya kya baat hai guru ji aap bhi bahut Achcha Gate Ho
कोरस superb 😊
खूप छान गुरुजी
Super se upar wala👑
खुप छान गुरूजी
छान गुरुजी
काय गायलय राव गुरूजिनी
Nice 😊
Dholki...........apratim
मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
गुरुजी खुप मस्त
Nice
Super
🙏💐🌍👌👌👌👌👌🌍💐🙏
Sir mala Arjun sir kadun shikaych ahe tr Tumi number dyal kay
🙏👌👌👌👌👌🙏
मला गान गायला शिकायचं आहे
तूमच्या कडून गूरुवर्य intsala message please DJ NIKS creation la
Nice