बारा वर्षांनी बहीण भावाच्या दारात गेली पण?ह.भ.प.सौ.नागेश्वरीताई झाडे किर्तन Nageshwritai zade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 26

  • @ushtaiaadbhai7565
    @ushtaiaadbhai7565 2 месяца назад +5

    माझा भाऊ पण 12: वर्षापासून घरी आला नाही तो खूप श्रीमंत आहे आणि अजून हो आई-वडील होते तेव्हा स्वतःहून जायची आता ते पण गेले आता कुठे जायचं

  • @SurekhaWaghmode-y7m
    @SurekhaWaghmode-y7m 7 месяцев назад +24

    श्रीमंत बहिणी सुद्धा भावाला असे करतात

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Год назад +72

    छान किर्तन माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @jayavibhute8570
    @jayavibhute8570 20 дней назад

    Chan sangata tai......... 😭😭🙏🙏

  • @ShirnayKathalkar
    @ShirnayKathalkar 2 месяца назад +1

    Tai tumhi chan bolata

  • @ArchanaNaike
    @ArchanaNaike 4 месяца назад +1

    Chan tai

  • @KishorNagargoje-uu3cd
    @KishorNagargoje-uu3cd 10 месяцев назад +8

    अभी नदण ताई

  • @Eshawar_102
    @Eshawar_102 3 месяца назад

    धन आहे ताई तुमच्या किर्तनाला खुप खुप छान बोलत आहे तुम्ही पण मला एक गोष्ट कळत नाही वडील वारले होते तेव्हा पासून भाऊ कधी फोन सुद्धा लावत नाही ताई वडील वारले ते जाऊदे पण ते होते तेव्हा पण कधीच फोन लावला नाही इतर सर्व जाऊदे पण रक्षाबंधन व भाऊबीजला सुध्दा त्याला आठवण येत नाही ताई मी माझ्या भावाला किती तरी पटीने लहान आहे त्या दिवसाला मला आठवण आल्यावर मी रडून घेते नाही तरी मला काही उपाय ही नाही आहे तर मी काय करावं हे सांग ताई धन्यवाद

  • @ManishaLandge-e3j
    @ManishaLandge-e3j 5 месяцев назад +4

    😭😭

  • @HiraMorde
    @HiraMorde 4 месяца назад

    सुंदर आहे ताई

  • @sambhajipatil2279
    @sambhajipatil2279 Год назад +7

    ताई अभिनंदन

  • @moresrikanrh5283
    @moresrikanrh5283 6 месяцев назад +3

    Sarve kahi tumhi sanglya sarkhe nastath

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 6 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी

  • @RESHMABHALERAO-n7j
    @RESHMABHALERAO-n7j 7 месяцев назад

    Abhinandan tai

  • @PandurangPandarmise
    @PandurangPandarmise 4 месяца назад +1

    🙏🙏🙏❤️❤️❤️❤️😥😥😥😥👍👍👍👍👌👌👌👌

  • @MadhakarMaske
    @MadhakarMaske Год назад +2

    O s

  • @MahadevSavat
    @MahadevSavat 7 месяцев назад

    😅