तुम्ही दिलेला मोलाचा सल्ला व संदेस आम्ही सर्व जण मनापासून पालन करु आमची ईछ्या आहे की, तुम्ही आपसिंगा ( तुळ्जापूर ला) बोलवलया नंतर आवश्य यावे येवढी विनंती करतो. जय लहुजी जय अण्णा
चंदन कांबळे आपण खूप छान गायक आहात परंतु आपल्या गाण्यामध्ये वारंवार जातीचा उल्लेख होत आहे त्यामुळे मातंग समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दुसऱ्या लोकांचा वेगळा होतो आणि हे गाणे आपले पुरतेच मर्यादित राहतात आपला स्वाभिमान आपले महापुरुष त्यांचा उल्लेख जास्त आला पाहिजे जेणेकरून मातंग समाजातील महापुरुष कोण आहे त्यांचे कार्य काय आहे हे बाकीच्या समाजाला आपल्याला पटवून देता आले पाहिजे त्यामुळे जातीचा उल्लेख न करता त्यांच्या कार्याचा उल्लेख जास्त व्हावा हीच विनंती
गुरुजी खरंच खूप जण येतीन या सिंगिंग लाईन मध्ये पण तुमच्या सारखा. Singer होणार नाही. खरच अभिमान वाटतो की मी मागचा असल्याचा क्रांतिकारी जय लहूजी जय भीम जय अण्णा 💙💛🎧😍🔥
महार व मातंग समाज हा लढवय्या समाज आहे. मातंग समाजाने जर १९५६ साली बाबासाहेबांच्या आवाहनाला साथ देवून बौद्ध धम्माचा स्वीकार केला असता तर आज वेगळीच सामाजिक व राजकीय स्थिती पाहायला मिळाली असती. ज्या मातंग बंधूंनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आहे त्यांना मानाचा जय भीम.
नाद खुळा चंदन कांबळे सर अप्रतिम गायन केले.
जय लहुजी मि फार तुमचा फॅन आहे तुमची गानी फार आवडतात आवाज मांगाचा आहे 🙏🙏🙏👍
वाह गुरूजी,,,, खरोखर च तुम्ही तलवारीची धार आहात,,,,, आपल्या आवाज आणि गायकीचा गेली पंधरा वर्षा पासुन कायल (फँन) आहे ,,,,
यात वादच नाही भाऊ..
नंबर वन.
एकदम धमाकेदार
महाराष्ट्र चे महा गायक चंदन जी कांबळे साहेब सप्रेम जय लहुजी
तुम्ही दिलेला मोलाचा सल्ला व संदेस
आम्ही सर्व जण मनापासून पालन करु
आमची ईछ्या आहे की, तुम्ही
आपसिंगा ( तुळ्जापूर ला)
बोलवलया नंतर आवश्य यावे
येवढी विनंती करतो.
जय लहुजी जय अण्णा
मी या युट्युब चॅनेल चा मॅनेजर आहे आणि मी देवकुरळी ता. तुळजापूर चा आहे डीजे संकेत
आम्हाला अभिमान आहे चंदन दादा साजन दादा. जय लहुजी जय आन्ना भाऊ
चंदन कांबळे आपण खूप छान गायक आहात परंतु आपल्या गाण्यामध्ये वारंवार जातीचा उल्लेख होत आहे त्यामुळे मातंग समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दुसऱ्या लोकांचा वेगळा होतो आणि हे गाणे आपले पुरतेच मर्यादित राहतात आपला स्वाभिमान आपले महापुरुष त्यांचा उल्लेख जास्त आला पाहिजे जेणेकरून मातंग समाजातील महापुरुष कोण आहे त्यांचे कार्य काय आहे हे बाकीच्या समाजाला आपल्याला पटवून देता आले पाहिजे त्यामुळे जातीचा उल्लेख न करता त्यांच्या कार्याचा उल्लेख जास्त व्हावा हीच विनंती
Ye koi dering baz nahi nahi sahsi hai ihe dekha karja karke byaj se leke Brahman ke tyohar mahate huye😅😂😅😢
सत्य आहे..... शिरसाठ साहेब... महापुरुष कार्य उल्लेख झालं पाहिजे... नुसत्या जातीचा उल्लेख योग्य नाही
चंदन सर कांबळे जय लहुजी खूप खूप छान लय भारी👍👍👍👍👌👌👌👌
चदन काबळे साहैब करच खुप छान तुमाला तमाम मातग समाजाचा जय लहुजी डॉ आणा भाऊ साठे साजन बेदै साहैब तुमाला पण बराेबर आहे साहैब सखाराम पाटाेळे हिगाेली
सखाराम पाटोळे आडनाव आहे तर पाटील का केलय भावा
अप्रतिम गुरूजी👌👌👌👌👌👌👌👌👌
मातंग समाजाचा स्वाभिमान म्हणजे आदरणीय चंदनजी कांबळे ,साजनजी बेंद्रे, तुम्हाला माझा मानाचा सप्रेम जय लहुजी ..असेच समाजासाठी नवनवीन गाणे आपल्याकडून आम्हाला मिळतील ..🙏🙏🙏
ै२ॆ
क
न
@@chandrakantbetkar8212 very good chan ahe sundar vitthal. Sonawane jalgaon mh
😊
मांगा जय भीम अगोदर ही सर्व आंबेडकरची कृपा
नीट भाषा वापरायची
मातंग समाज हा कलावंत आहे
त्याच्याकडं निसर्गात देणगी आहे
गरीब आहे मोठा व्हायला हवा
हीच विठू कड अपेक्षा
❤❤
खूप छान सादरीकरण गुरुजी मी शाहीर सिद्धार्थ प्रधान जिंतूर
गुरुजी खरंच खूप जण येतीन या सिंगिंग लाईन मध्ये पण तुमच्या सारखा. Singer होणार नाही. खरच अभिमान वाटतो की मी मागचा असल्याचा क्रांतिकारी जय लहूजी जय भीम जय अण्णा 💙💛🎧😍🔥
L
Kranti kari
🙏 jay bhim 🙏 saheb 🙏 🙏 🙏 🙏 🙏
Kadk kamble saheb....
जय लहुजी दादा तुम्ही समाजाचे भूषण आहे
आण्णा साहेब ,आमची जान आहे
तुमचे सारखे कलावंत
मातंग आमचे प्राण आहे❤😢
तुम्ही..हो..दादा..
एकच नंबर गाणं गायल 👍🏼👌👌👌
खरच मागचं पोरगं तलवारीची धार आहे
चंदन गुरुजी एकदम गाणं कडक
तुमच्या गाण्यानं कोरोनोचा देखील विसर पडतो
जबरदस्त महफील
लय भारी 👌
जय लहुजी जय अण्णा भाऊ जय भीम !
O
@@shivamnawghare78031❤❤❤❤❤a
@@shivamnawghare7803👌
👌
खूप छान!
Khup khup sundar rachna ani tumch gayan sir ❤️
मानाचा कडक जय लहुजी जय अण्णा भाऊ
चंदन दादा 👌 👌 👌 👌 💖 👍 👏 👏 वादक 👌👌
Very very Song chandanji 👌👌👌
चंदन जी ,गाना स्टार्ट करने के लिए इतना वक्त नहीं लेना चाहिए, क्योंकि रसिक बोर हो जाते हैं,
चंदन कांबळे साहेब अभिनंदन खूप छान आहे आवाज आहे भिंगार देवे परिवार वाटेगाव
9:11
जय लहुजी जय भीम. दादा अप्रतिम. गीत आहे.
*Jay Shivray Jay Lahuji Jay Bhim*
महा गायक चंदण जी कांबळे साहेब
सरळ सरळ मांगाचा पोर हा शब्द ,,,
Chandanji Kambale,Sajanji Bendre Really Talwarichi dhar aahat Jai lahuji
कडक ना चंदन सर जय लहुजी
व्वा क्या बात
सूदर गायलंय तंमीच
Sajn agdi geli 1990 pasun aapekshit hoti ti shabd rachna aaplya madhymatun yekala milali manapasun dhnyad.aabhari aahe.JAY LAHUJI,
.kom. Vmmp'm
.kom. Vmmp'm'.p
कडक
हे गाण मला खुप आवडते
दादा..सप्रेम जय भीम
खूप छान सर
मातंग समाजाने स्वताला कमी जाती चे का समजावे , मातंग समाज लढणारा आहे शुर आहे , मी पण तुमच उभार मानते
बरोबर👌👌👍👍
1 nn ambar dada nice❤
खूप छान
कडक जय लहुजी
मस्त 👌👌👌👌💐
Khup chan
Dada jay bhim jay lahuji
जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे
जय लहुजी
Nice voice nice song against annabhau talwarichi dhar, kadak
Guruji lay bhari #swarsneh
Very Nice Song. Namo Buddhay Jay Shivray. Jay Bhim. Jay Lahuji. Jay. Anna
Jay lahuji jay anna ❤❤❤❤
Kay awaj aahe super
Verry-Verry-Good-Chandhan-Sir-👌👌👌👌👌🌹🌹
Jay lahuji Jay Anna Chandan sar tumcha God awaaz madhe yah Azadi Hai jhuthi Janata
Sundara aawaja Madhe yeudya sr please
आपलाआभारिकाबळेसाहेबमाणतो
चंदनजी कांबळे आपण पुरोगामी विचार आपल्या लेखणीतून समाजाला प्रबोधन करता ह्या हून क्षेष्ट कार्य नाही💙👌👍🥇🙏🤝🇮🇳📝😍
जय भीम....
लय भारी दादा जयभिम
Jay lhuji jay bhim kdkkkkkkkkkk ahe ki rav mast ahe sr
जय लहुजी जय भीम
Cjcg हिक एक्स
प्रनाम चंदन जी
Jay Bheem❤
Good.sar ❤
जय लहुजी.
जयभिम,जय,आनाभाऊ,साठे
वावादादाँयभारी❤😂🎉😢😮😅😊
Aabhiman aahe mala mang aaslyacha Jay Lahuji
jay lahuji jay bhim jay anna bhau
सुपर् se upar
Best ❤
Jay lahuji
Jay Bheem
VA KYA BAT HE
good
Jay Bheem Sajan ji
jay lahuji jay anna sir
Jay lahuji. 🙏👌
👌🏾👌🏾👌🏾👌🏾🙏🏿
लय गाण्यासाठी वेळ लावता
महार व मातंग समाज हा लढवय्या समाज आहे. मातंग समाजाने जर १९५६ साली बाबासाहेबांच्या आवाहनाला साथ देवून बौद्ध धम्माचा स्वीकार केला असता तर आज वेगळीच सामाजिक व राजकीय स्थिती पाहायला मिळाली असती. ज्या मातंग बंधूंनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आहे त्यांना मानाचा जय भीम.
Nice
Good.sar
Good
Kdk🙏🙏
Jay bhim
Mh.anilkumar.b.togare.jivathi.jay.lahuji.super.
🇮🇳❤️💯
❤❤❤❤❤❤
Kadak Jay lahuji
💯🙏👌
🙏🙏👌👌🙌🙌❤️
Vaa. Guruji. 💕🚩🙏
jai lahuji 🤙💪
Super
🙏🙏
3:42 vary good parson
Nad karaych tumcha
दोन caste चे एकत्रित येणे कशासाठी सन्मानानं जगण्यासाठी खलगुट खाणार्यांना धडा देण्यासाठी