एजे-लीलाच्या मेहंदी सोहळ्यात सेलिब्रिटीचा सरप्राईज डान्स आणि मोठा ट्विस्ट | Navri Mile Hitlerla |DE2
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Navri Mile Hitler la Mehendi ceremony | Raqesh Bapat & Vallari Viraj Interview | एजे-लीलाच्या मेहंदी सोहळ्यात सेलिब्रिटीचा सरप्राईज डान्स आणि मोठा ट्विस्ट |
#navrimilenavryala #navrimilehitlerla #rakeshbapat #VallariViraj
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
खूपच छान आहे हि जोडी नेहमी नेहमी तेच तेच कलाकार पाहून बोर झालं होतं आता हि नवीनच जोडी आणि दोघाची ऐक्टीग एकदम भारी आहे चेहऱ्यावर हावभाव खूप छान करतात आम्हाला सगळ्यांना हि सिरियल खूप खूप आवडते 👌👌👌👌👍👍👍👍👍
छान जोडी आहे आम्हाला या मालिकेची फार उत्सुकता आहे
खूप मस्त acting करता यार तुम्ही दोघं....Love you both❤
मी खूप जास्त excited आहे पुढे काय होणार आहे ते बघायला
Honestly speaking, मला zee marathi च हे अतरंगी experiment जाम आवडलं आहे
Khupch sunder jodi ❤
खुपच सुन्दर सिरीयल आणि जोडी सुधा👍😍
खरच त्या शरमीष्टा राउतचं डोकं अगदी सुपीक आहे तीची नीवड पण छान आहे 2:56 तीच्या दोन्ही मालिका अप्रतिम आणि एकदम वेगळ्या धाटणीच्या आहेत आणि एकदम छान पण आहेत.प्रेक्षक वर्ग पण खुष होतात
छान जोडी आहे. दोघेही काम छानच करताहेत. उत्सुकता वाढली आहे.
खुपचं सुंदर सिरीयल
Khup chhan Jodi sarvat chhan serial
Khup chhan jodi aahe
Wow! I am so excited ❤❤❤❤
Khup chaan A j aani Lila
खूप छान आहेत दोघेही!🥰 Loving them Alot 🙌🏻✨️
छान जोडी ❤️❤️
अप्रतिम मालिका...सुरवातीपासूनच उत्सुकता..आणि राकेश...वलीरी..खूप सुंदर अभिनय.... खरच नंबर 1 मालिका...
जोडी खूपच सुंदर आहे आणि काम पण खूप छान आहे
Khup sunder Kodi &, series suddha
१No.Jodi
बापट मला खुप आवडतो
khup Bhari 😂❤❤❤❤ Entertainment
Mast serial ahe too good
Khup Chan ahe tumchi jodi😊
Cute looking 🥰🥰
मुलाखत देताना राकेश बापट यांनी
मराठी भाषा पुणेरी पुणेकर असूनही इंग्रजी भाषेत पुढील मुलाखतीत बोलू नये.
राकेश बापट आणि वल्लरी दोघेही कलाकार म्हणून सरियल मध्ये काम चांगले करत आहेत.❤❤❤❤
सगळ्या कलाकारांना खूप खूप शुभेच्छा
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mage ek interview madhe Rakesh ne सांगितले होते की त्यांचे वडील army t होते, त्यामुळे फिरती होती आणि सगळे शिक्षण English मधे झालंय. त्यामुळे बहुतेक जास्त इंग्लिश मध्ये बोलत असावेत.
एजेलूकभारीआहेएजेचीभूमिकाआवडते
A j che Kam very nice
I love RAKESH
Kiti hi vel zala tari chalel pan finally AJ & Lila Che lagan zalach pahije...
Sweet jodi.... 😊
DJ Leela ki jodi Sundari
Khupch chan aahe tumchi jodi
❤❤❤❤❤❤❤❤🎉
Both r awesome
Jodi khup mast aahe
I Love ❤ A j ❤
AJ vatatach nahi 21 varshani motha.
Yes both are so beautiful 😍
Khubchand Jodi aahe operation dwara se Akela hi Teri Sudha Khoob bhavishyvani serial Khoob bhavishyvani
21 nahich aahe pun ,Fakt 19 y 10 mo only