बागबान समाज का नाम आपने रोशन किया है बहोत बहोत मुबारक हो आपको। बागबान समाज सेवा संस्था पुणे के तरफ से बहोत मुबारक आपको । अध्यक्ष जावेद बागवान बागबान रिश्ते नाते महाराष्ट्र
अतिशय छान...खरच खूप कष्ट आणि मेहनत घेऊन आपण हे यश संपादन केले आहे..यातून आपली जिद्द आणि चिकाटी दिसून येते...असाच यशाचा प्रवास आपला खूप लांब पर्यंत जावा हीच इच्छा.. आणि अशीच आपल्या चारही बागवान बंधूंच बंधूप्रेम पंचक्रोशीत एक रॉलमोडेल म्हणून पाहिलं जाईल.
बागबान समाज का नाम आपने रोशन किया है बहोत बहोत मुबारक हो आपको। बागबान समाज सेवा संस्था पुणे के तरफ से बहोत मुबारक आपको । अध्यक्ष जावेद बागवान बागबान रिश्ते नाते महाराष्ट्र
मा आदरनिय सर नमस्कार फार छान आपण दिलेल्या जनतेला विश्वास कामगार पासून बचाव करून विटांचे उत्पादन वाढले धन्यवाद
मी एका ठिकाणी तुमचं बनवलेला मशीन पाहिलं खूप छान रिझल्ट आहे.
अतिशय छान...खरच खूप कष्ट आणि मेहनत घेऊन आपण हे यश संपादन केले आहे..यातून आपली जिद्द आणि चिकाटी दिसून येते...असाच यशाचा प्रवास आपला खूप लांब पर्यंत जावा हीच इच्छा..
आणि अशीच आपल्या चारही बागवान बंधूंच बंधूप्रेम पंचक्रोशीत एक रॉलमोडेल म्हणून पाहिलं जाईल.
SP यांची विट आणि विट बनवण्याची मशीन हे दोन्ही उत्कृष्ट दर्जाचे आहेत
Thanks
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा ,यापुढे नवनवीन यशाची शिखरे पादाक्रांत व्हावी हीच मनोकामना.
Very inspiring story Azim Sir 👌👍
तुमची ईच्छा शक्ती खुप आवडली
ग्रेट भागवत साहेब
खुप छान वीट आहे
ग्रेट
👌👏👍
Very great....
Kaha milegi kimat batao
सर. मशीनची. किमत. किती व. पता.
Very nice...mashine Prize kiti aahe
चला वीटभट्टी वर कामाला.
Azim Seth kharch tumchi yashogatha hi abhiman vatava ashich ahe
Me he machine vaparli aihai Veet ek number niktae 👍🙏
किमत काय आहे
शेटजी अजीम बागवान त्यांचे नाव आहे दौंड पासून गिरगाव आहे लागेल तिथे राहतात ते नंबर त्यांचा युट्युब वर आहे 🙏
खुप छान मशिन आहे.....पत्ता मिळेल का.
सर मशिन ची कीमत कीती आहे कुठे मीळेल धन्यवाद
मशीन च्या किंमत किती आहे त्याची माहिती मिळेल का
खूप छान आहे.... address मिळेल का किंवा मोबाईल नंबर
Please machine price send
Kimt kiti aahe
नंबर पाठवा ना
आह़ो नंबर पाठवा युट्यूब वाले तरच शेअर करू
Kimat kiti ahe
Kimat kiti
रस काय किंमत आहे मशीन ची मला मोबाईल नंबर मिळेल का
Saheb तुमचा no द्या मला पाहीजे
किमत किती आहे
कीमत काय आहे मला घेण्याचे आहे
मला पहायचं आहे हे मशीन
Hi
Sir mla no hava ahe tumcha plzz no send kra
Phon nambar patawa Bagwan saheb
Video ka bnvat aahat 😄😁🤗😋😛bnvtana aapn machin chi mahitich dili nahit tr tumchya video cha Kay br upyog😇😇😇😷🤔only for timepass video 💯🤔🤔🚩
contact number nahi dila tumhi
BHAU TUMCHA PHONE NUMBER DYA
शेट आपला फोन नंबर सेंड करा