भजन :- माझा गावाचं मंदीर शोभल तुकडोजी महाराज भजन By Sanskruti Gavakadchi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии •

  • @NikeshArekar
    @NikeshArekar  3 года назад +4

    जिवाभावानं जव मी पाहिलं ।
    माझं गावच मंदिर शोभलं ।।धृ0।।
    विठ्ठल रखुमाई घरि- दारी ।
    पुंडलिक हि मुले गोजिरी ।।
    त्यांना सेवेचं फुल मी वाहिल ।। माझ 0।।१।।
    उद्योगी जन सर्व पुजारी ।
    पूजा तयांची इमानदारी ।।
    आता खोटं नाट नाही राहिले ।। माझं 0।।२।।
    व्यसनाधिन जे राक्षस होते ।
    संघटनेने करुनी पालथे ।।
    त्यांना प्रेमाचं अमृत पाजलं ।। माझं 0।।३।।
    शिक्षण देऊनी केली दिवाळी ।
    अज्ञानाची करुनी होळी ।।
    तुकड्या म्हणे मन रंगल ।। माझं0 ।।४।।

    • @shreemauliproduction7232
      @shreemauliproduction7232 3 года назад

      मला तुमचा मो. नंबर द्या दादा मला तुमच्यासोबत काहि महत्वपुर्ण विषयावर चर्चा करायची आहे .... संपर्क :- ९३७३६४५०४४

    • @chintamantidke3371
      @chintamantidke3371 2 года назад

      सदर भजन संस्कृती गावाकडची यांनी फार चांगला गायन केला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ शिवनगर नागपूर सर्वश्री विजय खडतकर चिंतामण तिडके राजेंद्र भोंडे राजेश साखरकर केशवराव मेश्राम सियाराम चौके दादा राम कृष्ण सोनवणे शशांक कडू अशोकराव खडतकर भोंडे दादा नीताताई ठावकर विजयालक्ष्मी गीता ताई जामोदकर आणि मंडळी

  • @AshokSatpute-me8ob
    @AshokSatpute-me8ob 5 месяцев назад

    Very good khub sundar hai bhai God bless you

  • @motiramdiwate3055
    @motiramdiwate3055 Год назад

    राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय ! श्री गुरुदेव की जय, श्री गुरुदेव की जय, बोलो जी श्री गुरुदेव की जय ! छान झालं भजन! धन्यवाद !

  • @yashwantmeshram1433
    @yashwantmeshram1433 3 года назад +1

    WAW

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 3 года назад

    माझ्या गावच मंदिर शोभल जय गुरू माऊली🇮🇳

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 2 года назад

    सुखी आनंदी रहा रामकृष्ण हरी🇮🇳 माऊली जय गुरू माऊली

    • @NikeshArekar
      @NikeshArekar  2 года назад

      राम कृष्ण हरी

  • @dineshdarve1961
    @dineshdarve1961 3 года назад

    Jay gurudev 🙏 ji khup chan pn naven bhajan yeu dya lavkr amhala pn aykayla chan vatel bhau 🙏

    • @NikeshArekar
      @NikeshArekar  3 года назад

      लवकर च नवीन भजन सादर करू दादा😀...जय गुरुदेव 🙏

  • @ranjitborkute4745
    @ranjitborkute4745 3 года назад

    जय गुरुदेव

  • @jaganingle8781
    @jaganingle8781 10 месяцев назад

    🙏🙏

  • @gaurav6254
    @gaurav6254 3 года назад +2

    विश्व स्नेह का ध्यान धरें।सबका सब सन्मान करे।।

  • @ravinabhoyar254
    @ravinabhoyar254 3 года назад

    Jay gurudev

  • @satyasanatan3196
    @satyasanatan3196 3 года назад

    जय गुरु🙏🚩🚩

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 3 года назад

    हे भजन लिखित पाठवा देवा 🙏🏼🌹
    जय गुरुदेव 🌹🙏🏼

    • @NikeshArekar
      @NikeshArekar  3 года назад

      Ok सर....
      सबस्क्राईब आणि शेअर नक्की करावे...जय गुरुदेव

    • @NikeshArekar
      @NikeshArekar  3 года назад

      जिवाभावानं जव मी पाहिलं ।
      माझं गावच मंदिर शोभलं ।।धृ0।।
      विठ्ठल रखुमाई घरि- दारी ।
      पुंडलिक हि मुले गोजिरी ।।
      त्यांना सेवेचं फुल मी वाहिल ।। माझ 0।।१।।
      उद्योगी जन सर्व पुजारी ।
      पूजा तयांची इमानदारी ।।
      आता खोटं नाट नाही राहिले ।। माझं 0।।२।।
      व्यसनाधिन जे राक्षस होते ।
      संघटनेने करुनी पालथे ।।
      त्यांना प्रेमाचं अमृत पाजलं ।। माझं 0।।३।।
      शिक्षण देऊनी केली दिवाळी ।
      अज्ञानाची करुनी होळी ।।
      तुकड्या म्हणे मन रंगल ।। माझं0 ।।४।।

  • @lonareathmaram5893
    @lonareathmaram5893 3 года назад

    Farfarchan

  • @vils7360
    @vils7360 3 года назад

    भजन छान आहे, परंतु बुवांना आणि कोरसला ते व्यवस्थित नाही जमलं गायला...

    • @NikeshArekar
      @NikeshArekar  3 года назад

      पुन्हा हे भजन प्रस्तूत करू

  • @kailasmadavi7053
    @kailasmadavi7053 3 года назад

    जय गुरुदेव

  • @pradipgore241
    @pradipgore241 3 года назад

    जय गुरुदेव