अविस्मरणीय बसचा प्रवास | कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतं | marathi katha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 18

  • @ujjwalaghanekar6044
    @ujjwalaghanekar6044 2 дня назад +33

    खूप सुंदर आणि खूप मनाला अलगद प्रेमाने कवटाळणारी आहे।👌👌👍👍

  • @ashoktaksande7629
    @ashoktaksande7629 2 дня назад +9

    माधवी तु जी कथा सांगितली मला फारच‌ आवडली असेच विचार जर सर्वांचे असले तर जीवन फारच सुंदर होईल

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 18 часов назад

    खुप सुंदर आसेच संसार सुखाने करा नान्दा सौख्य भरे हीच शुभेच्छा. माधवी व आदित्यसाठी

  • @narayannavale5807
    @narayannavale5807 18 часов назад

    खुप छान जोडीदार मिळाला संसार छान होनार

  • @rajvardhantambe767
    @rajvardhantambe767 2 дня назад +5

    खूप खूप सुंदर कथा आणि कथेतील विचार खूप छान 👌👌👍💗💗

  • @haataa2833
    @haataa2833 2 дня назад +3

    तु जी माधवी कथा सांगितली ती फार विचार करायला लावणारी स्टोरी आहे तुझी कल्पना तुझे विचार देखील चांगले आहेत तू काय विचार करते आणि जोडीदार निवडला तुझ्याबद्दल मलाही आदर वाटतो तुझ्या सोबत कोणीही प्यार करुशेकेल मी रमेश

  • @shankarsabale1508
    @shankarsabale1508 2 дня назад +2

    बेस्ट

  • @jagannathmakar9499
    @jagannathmakar9499 День назад

    छान

  • @kalapanadhanave9234
    @kalapanadhanave9234 День назад

    Khup chan

  • @balasahebwaghmode4171
    @balasahebwaghmode4171 2 дня назад +1

    अंदळा मागे एकडोळा तर काही नाही देवणी दोन डोळे नाही तर चायरडॊळे एकत्र करा ani लग्नाचा बार उडून टाकवा पुउजतर झालीच आहें पण लग्नालाचे आमंत्रण डायल हीं अपेक्षआ आहें. शुअहंगलं सवदान. 👍👌💐💐❤️❤️

  • @BankatGolande-k1e
    @BankatGolande-k1e 2 дня назад +2

    Tai tu pn aanandi Raha hi eshwar chrni prathna

  • @BankatGolande-k1e
    @BankatGolande-k1e 2 дня назад +21

    Khupch chan story aahe

  • @KashinathSarode-z7d
    @KashinathSarode-z7d День назад

    माधुरी, अश्याच नवनवीन कथा पाठवत जा. अशेच प्रेम ठेवा, ही विंनती.

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari 22 часа назад +1

    खूप सुंदर

  • @bhaidasjadhav5494
    @bhaidasjadhav5494 День назад +1

    तुम्ही शिवाजी नगर मध्ये कुठे राहाता माधुरी जु

  • @KashinathSarode-z7d
    @KashinathSarode-z7d День назад

    खरेच खूपच सुंदर, आहे. ऐकण्यास खूपच बरे वाटते. मी आवर्जून तुमच्या कथा ऐकता.

  • @SudhirYaul
    @SudhirYaul 2 дня назад

    Khup Chan story aahe