श्री रेणुका मंदिर, इस्लामपूर, ता .वाळवा जि. सांगली, हजारोंचे श्रद्धास्थान !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 16

  • @mandakinimahadik4179
    @mandakinimahadik4179 Месяц назад +3

    ॐ नमोजी रेणुकामाता!🙏🙏🙏२०२५ वर्षांरंभीच्या शुभ प्रभाती देवतेचे दर्शन घडविल्याबद्दल धन्यवाद. अत्युत्कृष्ट व्हिडीओ. 💐💐💐💐💐💐💐💐

  • @babasomahadik3344
    @babasomahadik3344 Месяц назад +3

    नववर्ष दिनी जगदंबेच दर्शन घडवले धन्यवाद 🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🛕💐🌺💐

  • @dinkarmahadikamrutdhara
    @dinkarmahadikamrutdhara Месяц назад +3

    समाधानकारक ! पवित्र दर्शन! २०२५ या इसवी सनाच्या प्रारंभीच देवता दर्शन लाभले! 🙏🙏🙏🌺💐🌻

  • @akshaypawar3019
    @akshaypawar3019 25 дней назад +3

    अप्रतिम

  • @dhirajpatil5353
    @dhirajpatil5353 21 день назад +3

    सुंदर

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 26 дней назад +3

    इस्लामपुरात कुठे आहे?

    • @dinkarmahadikamrutdhara
      @dinkarmahadikamrutdhara 26 дней назад +1

      गांधी चौकातून उत्तरेस जाणाऱ्या रोड वरून पुढे गेले असता हे मंदिर दिसते मंदिरासमोरून पूर्वेकडे जाणारा रस्ता तहसीलदार कार्यालयाकडे जातो

    • @bharatipatil6260
      @bharatipatil6260  26 дней назад

      धन्यवाद 💐💐