Malshej Ghat Descend - माळशेज घाट उतरणीचा ट्रेक
HTML-код
- Опубликовано: 28 ноя 2024
- धुके असलेले पर्वत, धबधबे आणि हिरवाईने नटलेला माळशेज घाट निसर्गप्रेमी आणि साहसी प्रेमींसाठी एक आश्रयस्थान आहे. हे नयनरम्य ठिकाण सह्याद्री पर्वतरांगांचे विहंगम दृश्य देते आणि शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य शोधणाऱ्यांसाठी एक आदर्श गेटवे म्हणून काम करते. आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे.
या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो. पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील एक घाट.
इथली खासियत म्हणजे ’रोहित पक्षी’ इंग्रजीत फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटीच्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल.
माळशेज घाटातल्या रेस्ट हाउसच्या मागे हरिश्चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, बिबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात.
Information taken from Wikipedia
#malshejghat #harishchandragadtrek
Known for its misty mountains, cascading waterfalls, and lush greenery, Malshej Ghat is a haven for nature lovers and adventure enthusiasts. This picturesque destination offers panoramic views of the Sahyadri ranges and serves as an ideal getaway for those seeking tranquility and natural beauty.
खूप सुंदर. सृष्टीसौंदर्य व जंगलातून वाट काढत जाण अवघड
Jabardast trek and nayan ramya nisarg.....khupach chaan....🙏👌
सुंदर चित्रीकरण आणी संगीत
Great capture of beautiful nature 👌👌
Mastach, 1 Number 👍
Very nice.👍
nice photography and very well done
Absolutely stunning creation 👏💐
Beautiful picturesque and trek also keep it up 👍👌👌👌❤
Khupach chan 😊
BEST
Ek number 😊
Great vlog. Good photography. 😊
Badhiya 😊
Wah sir chan 👌👍
खूपच मज्जा केलेली दिसते !! खूप छान vlog ❤
💫💫
Zakas
Superb ... It is an outstanding experience to trek with Sachin Khare.
He is really a maverick who is always ready to embrace the nature and always happy to accept the challenges appearing while wandering along the nature trails.
माझा पण ट्रेक झाला असं वाटत आहे. खूपच छान vlog👌👌👌
Beautiful 🤩
1 no - well shot
Zakas