Readymade Blouse In Thane😍 ठाण्यातील ३६ वर्षे जुने आणि रेडीमेड ब्लाऊज साठी प्रसिद्ध असे दुकान💃
HTML-код
- Опубликовано: 10 ноя 2024
- #readymadeblouseinthane #readymadeblouses #designerblouse #yogitasrecipes #latestblousedesign #newblousedesign #fashionstyle #stylistblouse #designerblouseinmumbai #thanemarket
Shop Address:
S.A.INAMDAR
Shop No.3 , Sameer Arcade,Opp.Saraswat Bank,
Jambhali Naka, Thane ( W)-400601.
Contact No:👇 WhatsApp
For Wedding Attiers
📞9830198166
📞9167672400
Website:www.inamdarblouse.com
नाव: श्वेता इनामदार
कंपनी. एस ए इनामदार readymade matching blouses Pvt. LTD.
1998 साला पासून
पुण्यात वडिलांनी सुरू केला हा व्यवसाय.
मी पुढे ठाणे दादर आणि परदेशात अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे वाढविला.
ऐरोली येथे workshop आहे..
महाराष्ट्रात ,भारतात blouses पाठवतो.
इंटरनॅशनल ब्रँड ..
5लाख संतुष्ट ग्राहक
250 variety बनवते.. 32 ते 46 size blouse बनवतो.
21 पुरस्कार मिळालेत आता पर्यंत.
100 अंक, मासिक ,वर्तमान पत्रातून मुलाखती प्रसिद्ध.
Shweta Inamdar: Facebook,Instagram, You tube channel aahe.. त्यातून व्यवसाय वाढविला आहे. कुटुंबाची उत्तम साथ आहे.. माझी मुलगी शाल्वीता जोशी ही संचालिका म्हणून ब्लाऊज च व्यवसाय सांभाळायला मदत करते.. Shweta Inamdar: अमेरिका येथे बृहानमहाराष्ट्र मंडळात सहभाग.. California
न्यूजर्सी, डॅलस, San Francisco convention येथे बेस्ट बूथ म्हणून पारितोषिक...
कंपनी ल मिळाले.
शिक्षण . MA Economics
IAS परीक्षा उ्तीर्ण
वडीलांच्या निधना नंतर छोटे असलेले दुकान ,मग व्यवसाय आणि आता उद्योगात रूपांतर केले.. आता शिवण काम करणाऱ्या सगळ्या महिला आहेत.. विक्री साठी सर्व महिला आणि ग्राहक पण महिलाच.. त्यामुळे नव नवीन blouses मध्ये वारली painting, पारंपरिक पद्धतीने ब्लाऊज ल मागणी.
मान्यवर ग्राहक मध्ये वंदना गुप्ते, ऐश्वर्या नारकर, पद्मजा फेणाणी जोगळेकर, अर्चना जोगळेकर, भार्गवी चिरमुले ,अरुंधती भालेराव , नीला रवींद्र, संगीता शेंबेकर ( गायिका) असे अनेक मान्यवर आहेत.
श्वेता इनामदार भारतभर फिरून वेगवेगळ्या ठिकाणाहून कापड खरेदी करतात ..मग ब्लाऊज बनवले जातात..
उत्कृष्ट fittings बसतात त्यामुळे ग्राहक खुश असतात.
सर्व कर्मचारी वर्ग प्रशिक्षित असल्यामुळे ग्राहकांना खरेदीचे समाधान सुद्धा मिळते.
व्हिडिओ पाहील्याबद्दल खूप धन्यवाद 🙏 😊💐
Dupatta Ghar , Thane West 😍 👇
• ठाण्यात Dupatta Ghar म...
Fish Market Thane 🐠 🐟 🦀 🐙
• ठाण्यातील कोपरी मच्छी ...
Handmade Aakash Kandil Thane
• Eco Friendly आकाश कंदी...
Swast Aani Mast Chaniya Choli
• ठाण्यात स्वस्त आणि मस्...
Pitlechi Bhandi Market Thane 😍 👇
• पितळेचा कुकर पानाचा डब...
Navratri Special Chaniya Choli Mulund
• 💃नवरात्री स्पेशल Chani...
Kacheche Sunder Devhare 👇
• काचेचे सुंदर देव्हारे ...
Affordable Kurti Kurta Set Thane
• Affordable Kurti Kurta...
Home Organising Products 😍 👇
• Home ORGANISING Produc...
Peacock Blouse In Thane
• रेडीमेड ब्लाऊज मध्ये ख...
Unique Untensils Collection Thane
• घरगुती वापरातील सर्व य...
Gaondevi Market Thane West 😍 👇
• स्वस्त आणि मस्त कपडे ट...
Fishtokri 🐠 Thane West
• Fishtokri ताजे आणि स्व... - Развлечения
खूपच छान ताई👌👌👌 सगळे डिझाईन्स आवडले .नक्कीच भेट द्यावी असे वाटू लागले . उत्सुकता वाढली 😊
@@jyotiidekar6541 धन्यवाद ताई 😊💐
Airolit kuthye ahe
Video mdhe contact No dila aahe..ty for watching 💐
Khoop sundar. Kharach Chan seva detayat madam.
Thanks 😊💐
Chupch chan tai blouse design super sunder renge limited Sunder 👌
Ty Tai 😊💐
Chan aahet blouses,varities khup hotya diff colours& patterns,good collection price r aslo reasonable🎉ur presentation was nice👍with😊smile,bybytc
Thanks For Watching 😊🙏💐
ऐरोलीत जाऊन घेता येईल. का. नाहीतर shop कुठे आहे
@@mugdhakarandikar1220 शॉप चा संपूर्ण पत्ता व्हिडिओ च्या डिस्क्रीप्शन बॉक्स मध्ये आहे..धन्यवाद 😊🙏💐
❤❤
Khup chan 👌👌
@@manishasuryavanshi2420 ty for watching 😊🙏💐
❤ madam khup chan callection
Pl xxl si ze cha pan hawa
Saglya size mdhe ahet sampurn video punha bgha ..ty for watching 😊🙏💐
Sqence work bloodred ahe ka colour
@@chinmayeechari4593 screen vr no share kelay ....ty for watching 😊💐
खूप छान creative 👌👌
Thanks For Watching 😊💐
सिंगल पिस् ऑर्डर करता येईल का?
Video mdhe contact No dila aahe..ty for watching 😊💐
Owner la bolun dya jara
@@chinmayeechari4593 no .dilay video mdhe ...screenvr contact kra ....ty for watching 😊💐
Very nice collection.
😊🙏💐Thanks for watching!
Kuthe aahe dukan nemka
@@kalyanipuranik5205 Thane West la aahe sampurn address video mdhe aahe..ty for watching 😊💐
Airoli madhe kuthe ahe workshop ?
Video mdhe Contact No.dila aahe ..mam ty for watching 😊💐
Ambari blouses price kiti
@@chinmayeechari4593 no.videomdhe aahe ....ty for watching 😊💐
Rate khup high ahe
😊🙏💐
मॅडम..साडी बरोबर blouse piece असतो. तो काय करायचा.
@@swatikhasnis9395 to blouse shivaycha ....aani wear kraycha ....ha video Asha Ladies Sathi ...ki jyana lgech Shivun havay pn vel nasto kdhi ...ghai aste ..kinva ekhadya Sadivr Lgech mathing hava asto tr readymade Blouse ha paryay aahe. ..mhnun ha vlog share kelay aani aata saditle blouse bhutek Jani shivt nahit Karan saditla kapad virghalun jat kdhi kdhi ..aani aapli shilai fukat jate . Sadhya readymdhe blouse mdhe khup chan designs milun jatat .aani contrast mdhe khup chan look yeto ...ty for watching 😊💐
@@yogitasvlogs खूप छान..detail उत्तर दिले.thank you ❤️
Khup Sundar
Thanks For Watching 😊🙏💐
Prize khup aahe aani kapda pan eka dunayat n ghasta pan fatto
@@sugandhashelar6332 मी स्वतः खूप वेळा खरेदी केली आहे... म्हणून माझ्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर केलाय.. वंदना गुप्ते, पद्मजा फेणाणी तसेच अनेक अभिनेत्री इथून खरेदी करतात... श्वेता इनामदार या स्वतः च्या देखरेखीखाली सर्व कामे करत आहेत.. आणि खुप वर्षे जुने दुकान आहे... किंमत म्हणाल तर कापड आणि शिलाई.. डिझाईन....यावर असतं.... रोडवर २०० पासून पण मिळतात...पण क्वालिटी नसते... प्रत्येक व्यक्ती ची आवड आणि बजेट.... आपल्या चॅनल वर नेहमी चांगल आणि उत्तम दाखवणं हेच उद्दिष्ट आहे...बाकी व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया केल्याबद्दल धन्यवाद ताई 😊💐
Shop cha staff is not well mannered.
Prices are also too high
अगदी खरे आहे
Rate khup high ahe n kapda pn kahi itka changla nahi
Thik aahe tai..ty for watching 😊💐
किंमत खूप आहे ,परवडत नाही
मी गेले होते या शॉप मधे ,मला हवा होता तसा मिळाला नाही
Bar Tai ..😊👍
,,👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
😊🙏💐