ताई चे, अभिनंदन.सर्व सामान्य माणसाला योग्य न्याय दिला पाहिजे, जनतेचा आशिर्वाद मुळे त्या पदावर विराजमान झाला आहात. गोर गरीब स्वातच्या न्याय हक्कासाठी रोज संघर्ष करावा लागतो.त्याच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे.सर्व सामान्य व्यक्तीला वाटत?
अभिनंदन 🎉 आता जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी तातडीने प्रयत्न करा आपले गाव जालना, नांदेड, हैदराबाद बरोबर सरळ जोडले जाईल त्याचा खुप फायदा जळगाव ला होऊ शकतो
छान मित्रा खूप चांगला प्रयत्न केलास तू बाकीचे भुंकता त्या कडे लक्ष देऊ नको. बाकीच्यांची लायकी नसते बोलायची. त्या कडे लक्ष नाही द्यायचे ज्यांना आवडत नाही त्यांनी बघू नये
पक्षाच्या नावे खडे फोडणाऱ्या पंकजा ताई... नुसती रडारड... दोनदा पडल्या... एकदा विधानसभेत आणि आता लोकसभेत... निदान या निवडून आल्या...आणि मुंडे भगिनींनी काय दिवे लावले एवढ्या वर्षात...?
सरपंच ते केंद्रीय मंत्री
हा प्रवास खुप जबरदस्त आहे
रक्षा ताईचा
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
Congratulations रक्षा ग्रेट आहात तुम्ही आणि नशीबवान सुध्दा सर्वसामान्य लोकांकडे लक्ष द्या श्री स्वामी समर्थ मागे आहेत तुमच्या श्री स्वामी समर्थ
अशक्य हि शक्य केले स्वामींनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय
मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराने बसून मुलाखत घावी,जास्त प्रभाव पडतो,छान सुंदर मुलाखत शुभेच्छा...
महाराष्ट्र टाइम्सच्या पत्रकाराला बसायचे नाही की आरामात बसायचीपरमिशन रक्षा खडसे परिवाराकडून मिळाली नाही नक्की काय?दृश्य कसं दिसत आहे?
अभिनंदन, ताई...
आनंदाची बातमी...
ताई चे, अभिनंदन.सर्व सामान्य माणसाला योग्य न्याय दिला पाहिजे, जनतेचा आशिर्वाद मुळे त्या पदावर विराजमान झाला आहात. गोर गरीब स्वातच्या न्याय हक्कासाठी रोज संघर्ष करावा लागतो.त्याच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे.सर्व सामान्य व्यक्तीला वाटत?
रक्षा ताईंना मंत्रिपद मिळाले आनंदाची गोष्ट
अभिनंदन ताई
अभिनंदन. काही लोकांची खूप जळाली असेल. ताईंचे खूप त्याग आहेत
अभिनंदन 🎉 आता जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी तातडीने प्रयत्न करा आपले गाव जालना, नांदेड, हैदराबाद बरोबर सरळ जोडले जाईल त्याचा खुप फायदा जळगाव ला होऊ शकतो
मनमाड-इंदोर रेल्वेमार्ग
हार्दिक अभिनंदन ताई!
✌️✌️🎉🎉🙏🙏
Congratulations tai shree swami samrath
JAY jay Swami Samarth Maharaj ki jay 🙏🚩
श्री स्वामी समर्थ............... खूप खूप शुभेच्छा......
अभिनंदन रक्षाताई
खूप खूप अभिनंदन 🎉
कान्हा देश तसेच Maharastra महिला भूषण Smt Rakhasha खडसे Very proud of Rakhash 💪💪💪💪💪🚩🚩💪💪💪💪💪
रक्षाताई मन:पुर्वक अभिनंदन
Congratulations mam
अभिनंदन ताई साहेब
अभिनंदन
Jay bhagwan jay gopinath ❤
!!🚩जय लेवा जय सरदार!!🚩
Congrats madam do the best for country
रक्षा ताईच अभिनंदन
छान मित्रा खूप चांगला प्रयत्न केलास तू बाकीचे भुंकता त्या कडे लक्ष देऊ नको. बाकीच्यांची लायकी नसते बोलायची. त्या कडे लक्ष नाही द्यायचे ज्यांना आवडत नाही त्यांनी बघू नये
निष्ठावंत माणसांना न्याय मिळाला आनंद वाटतो
अभिनंदन रक्षा...
मुलाखत घेणारे चांगले निवडा
Congratulations 🎉
दात ईचकणारयाला मंत्रीपद दुर्दैव आहे देशातील जनतेचं निष्क्रिय खासदार आहे हि रक्षा हिचा पेक्षा पंकजाताई 10 पटीने भारी आहेत
पक्षाच्या नावे खडे फोडणाऱ्या पंकजा ताई... नुसती रडारड... दोनदा पडल्या... एकदा विधानसभेत आणि आता लोकसभेत... निदान या निवडून आल्या...आणि मुंडे भगिनींनी काय दिवे लावले एवढ्या वर्षात...?
Congratulations Raksha tai
ताई भुसावळ पाणी स्वच्छ आणि दोन दिवसात करा मी अपेक्षा तुमच्याकडनं तुम्हाला मंत्री पदाच्या हार्दिक शुभेच्छा
🎉🎉
बालिश बुद्धी, पार्लमेंट मध्ये दात काढताना आम्ही पाहिलेला आहे.... कसे दिवस आलेत भाजपाचे 😮
रक्षा खडसे ही आमची नंदुरबार जिल्ह्यातील कन्या आहेत आणी ताईंनी नंदुरबार जिल्ह्यातील नाव कमावले आहे
लई भारी
जपून काम कर मागच्या सवय सोड लोकांसाठी काम करत राहा चुकीला माफी नाही
Badlapurche kay
कसला पत्रकार आहे नीट बोलता पण ऐत नाही
Kon mantri pad det tula
काय रिकामे प्रश्न विचारताय विकासाचे मुद्दे विचारा
आता भूखंड केस संपली का😮
वार्ताहर प्रश्न विचारण्यात कमी पडलेले दिसताहेत.
अबे भडव्या तुझी लायकी बग आधी तुला साधं भाषण करता येत नाही दुसऱ्यांना काय शिकवतो तुझी लायकी तरी आहे का
आनंदी आनंदच....
जय भारत... जय भाजपा.
मुले आनंद नाही तर काय दुःख करणार काय
वयामुळे,लग्नामुळे.खासदार.ते.मत्रींपद.मिळाल.नाही.आदरनिय.मोदी.साहेबा.मुळे.मीळाल.मोदीसाहेबाच.नावशुद्धा.घेतल.नाही.यानी.यांना.स्वतचा.गर्व.आहे
ओमराजे निंबाळकर आले सर्वात जास्त मतांनी निवडूण
ओम राजे सारखा माणूस नाही होणार या महाराष्ट्र त
मोतीलाल शर्मा. नाथा चे सीडी कांड काय बाहेर आले नाही.
विकासासाठी काम केले पाहिजे रक्षा ताई .
शपथ विधी ला रोहीनी खडसे येणार का
त्या लहान पोरीला कशाला विचारता हो
पत्रकार म्हणत्यात रायगड नाही मला जळगाव
हर हर मोदी घर घर मोदी
Poran cha pratikriya Kay ghayta
Poragi politics madhe yenar
Aaji maharastra madhe sarvat jada omraje nibalkar nivdun aale aaji la mahit nahi 😂😂😂😂
निलेश पाटील याला कोणी पत्रकार केले.त्याला नीटपणे बोलता येत नाही.
तू बन ना मग पत्रकार तुझी लायकी नाही का पत्रकार बनायची
पंकजा मुंडे ला पण मीळाल आस्त
ha ha hi hi kara aajun
32 shi naka kadhaja tith....😂
बातमीदार फडतूस
Sasu AhayS Na Tu 😅 Taie Kay Mhantay😅
Raksha la ata delhi wale lavatil........kamala ho😂
अभिनंदन ताई
अभिनंदन ताई
अभिनंदन ताई