देव माणूस | Documentry | Shivajirao Deshmukh Saheb | Shirala

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 54

  • @poojasachinschormare-zt2li
    @poojasachinschormare-zt2li 6 дней назад +1

    स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब तुमचे खूप कष्ट आहेत डोंगरी विभागासाठी आणि तुमचा वारसा आता आमदार श्री सत्यजित भाऊ देशमुख पुढे असाच चालवतात याचा आम्हाला अभिमान आहे 🙂🚩🪷✌️

  • @pravinmohite3461
    @pravinmohite3461 7 дней назад +2

    खरच आहे देवमाणुसच होते साहेब कॉग्रेस ची पूर्वीची फळी खूप छान होती देशमुख साहेब ,पतंगराव कदम, विलासराव देशमुख, ही लोक खूप वेगळीच होती किती लोक सरकारी नोकरीत लावली त्याला दाद नाही गरीब मोठा लहान काही बघितलं नाही सर्व सामान त्यांच्या समोर .... त्यांना मनाचा मुजरा

  • @jayantPawar735
    @jayantPawar735 7 дней назад +1

    अशीच documentary पन्हाळा-गगनबावडा तालुक्याचे भाग्यविधाते, राजकीय झंझावात लोकनेते स्व.यशवंतदादा एकनाथ पाटील यांची पाहायला मिळावी..🙏🙏

  • @SandipMahapure-xr8rx
    @SandipMahapure-xr8rx 17 дней назад +2

    देव माणूस ❤❤❤❤
    देशमुख साहेब........
    मिस you

  • @Sunita-Patil4425
    @Sunita-Patil4425 День назад

    उसमे क्या हैं! तुम्ही फक्त प्रामाणिकपणे लढत रहा.. 🎉🎉आम्ही सर्व आपल्या पाठीशी उभे आहोत.. 👑👍💪🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yuvrajatugade2377
    @yuvrajatugade2377 24 дня назад +18

    देव माणूस देशमुख साहेबाचे हे उपकार शिराळा तालुका कधीही विसणार नाही...❤

  • @krushnatpatil3669
    @krushnatpatil3669 24 дня назад +7

    देव माणूस साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे भाऊ ना आमदार करून ✌️✌️✌️✌️

  • @manojkumarmali7094
    @manojkumarmali7094 23 дня назад +1

    महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व स्व देशमुख साहेब. त्यांचाच वसा आणि वारसा लाभलेले अभ्यासू व संयमी व्यक्तिमत्व सत्यजित भाऊ.

  • @yuvrajatugade2377
    @yuvrajatugade2377 24 дня назад +8

    हजारो येतील हजारो जातील पण देशमुख साहेब पुन्हा होणे नाही...❤

  • @vivekjadhav5464
    @vivekjadhav5464 22 дня назад +4

    32 शिराळ्या चे भाग्यविधाते... डोंगरी विभागाचे शिल्पकार... साहेब आज तुम्ही होता म्हणून आम्ही सुजलाम सुफलाम झालोय... तुमचे उपकार कधी ही न फिटणारे आहेत शिराळयाला तुमच्या रुपी देव माणूस भेटला हे आमचे भाग्य मानावे लागेल... 💐💐💐🙏🙏🙏🙏...तुमच्या पायावर पाय टाकून सत्यजित भाऊ ही हा वारसा अविरत पणे पुढे चालवत आहेत.. आजची महाराष्ट्रातील नेत्यांची परिस्थिती पाहता खरंच आंही धन्य आहोत की तुमच्या सारखे नेते आम्हाला लाभले... FIX MLA... SATTU BHAU...🎉💥💪

  • @PragatiPatil-gk2tf
    @PragatiPatil-gk2tf 24 дня назад +4

    ह्या पृथ्वीतलावर एकमेव जन्माला आलेला देव माणूस म्हणजेच शिवाजीराव देशमुख

  • @amitdhumal6781
    @amitdhumal6781 23 дня назад +1

    खुप मोठे विचार होते साहेबांचे, खुप विकास केला, देवमाणूस कधी विसरणार नाही साहेबांना.

  • @Nilgavade
    @Nilgavade 24 дня назад +6

    खरच देवमाणूस आहेत साहेब आपले ❤

  • @yogeshpandharbale8886
    @yogeshpandharbale8886 24 дня назад +5

    शिराळा तालुक्याचा विकासाचा पाया रचणारे स्वर्गीय देशमुख साहेब यांना अभिवादन 💐💐🙏

  • @Dnyanhira
    @Dnyanhira 22 дня назад +4

    मी सध्या बेंगलोर मध्ये आहे परंतु देशमुख साहेब यांचे प्रेमा पोटी सत्यजित देशमुख यांनाच मतदान करण्यासाठी मी येणार आहे तुम्ही पण आवश्यक या

  • @satyajit9099
    @satyajit9099 24 дня назад +1

    🙏🏻🙏🏻 सदैव नतमस्तक 🙏🏻🙏🏻

  • @Ajinkyashinde-s4m
    @Ajinkyashinde-s4m 24 дня назад +5

    शिराळा तालुक्याला लाभलेला कोहिनूर हिरा देशमुखसाहेब 💎💎

  • @ganeshshetake8340
    @ganeshshetake8340 22 дня назад +1

    32 शिराळा तालुक्याचे भाग्यविधाते ,संपूर्ण तालुका कधीही विसरणार नाही साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जनतेनं ठरवलय सत्यजित भाऊंना आमदार करायचं ❤🎉

  • @vijaypotdar366
    @vijaypotdar366 24 дня назад +6

    अहो...साहेब आमचे आभाळा येव्हढे होते.... .. काय सांगू... अश्रू थांबत नाहीत...😭😭😭

  • @sandeshgirigosavi526
    @sandeshgirigosavi526 24 дня назад +6

    शिवाजीराव देशमुख 💐

  • @nileshgosavi7034
    @nileshgosavi7034 18 дней назад +1

    Aatta vel aali sttu bhauna aamdar karnyachi

  • @sunilmane8751
    @sunilmane8751 24 дня назад +3

    आदरणीय स्व.साहेब, माझे राजकीय दैवत

  • @satvac8626
    @satvac8626 23 дня назад +1

    Thoughtful thorough honest and a gentleman.

  • @AMULTM23
    @AMULTM23 24 дня назад +1

    ईश्वरी कृपा लाभलेलं व्यक्तीमत्व 🙏🏼🙏🏼

  • @AmolKamble-x8x
    @AmolKamble-x8x 24 дня назад +2

    Devmanus congrssche

  • @ranjeetshinde8419
    @ranjeetshinde8419 24 дня назад +1

    देशमुख साहेब देव मानला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshgosavi7034
    @nileshgosavi7034 18 дней назад

    Aamche dadanche aamchyavr khup khup upkar aahet aamhi visru shknar nahi saheb aamche dev

  • @SachinMohite-5005
    @SachinMohite-5005 24 дня назад +6

    डोंगरी भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी झटणारा देव माणूस....❤

  • @dhananjaymagdum1986
    @dhananjaymagdum1986 24 дня назад +3

    डोंगरी विभागाचे शिल्पकार..🙏

  • @sunitavanare9626
    @sunitavanare9626 24 дня назад +1

    Dev manus🙏🙏😭😭

  • @SadhuYamagar
    @SadhuYamagar 23 дня назад +1

    🙏🙏

  • @GuravPrashant-x3u
    @GuravPrashant-x3u 24 дня назад +1

    Saheb👏

  • @vishnusalunkhe4950
    @vishnusalunkhe4950 24 дня назад +1

    Truly Dev manus

  • @pratikgaikwad7854
    @pratikgaikwad7854 24 дня назад +2

    देव माणूस

  • @MangeshPatil-w6p
    @MangeshPatil-w6p 24 дня назад +1

    देव माणूस...🙏

  • @romenreigns2293
    @romenreigns2293 23 дня назад

    देव माणूस ❤

  • @kashinathsutar9626
    @kashinathsutar9626 24 дня назад

    देव मानुस देशमुख साहेब ❤

  • @AjitPatil-o8h
    @AjitPatil-o8h 24 дня назад

    Pratik bhau❤❤

  • @sahilatugade
    @sahilatugade 24 дня назад

    ❤️❤️🙏🏻🙏🏻

  • @Sunita-Patil4425
    @Sunita-Patil4425 День назад

    हे चॅनेल चे चित्रीकरण कोण करत कोण आहेत.. जरा आमच्या कडे संपर्क साधा... 🙏🏻🙏🏻

  • @krishnadevgaikwad2519
    @krishnadevgaikwad2519 24 дня назад

    🎉

  • @samirmulla1774
    @samirmulla1774 15 дней назад

    Only sattu bhau

  • @babanpatil5659
    @babanpatil5659 24 дня назад

    Saheb Vasant Dadanche Manas Putra hote

  • @vikrampatil5560
    @vikrampatil5560 22 дня назад +1

    एकच नाव सत्त्तू भाव

  • @samirmulla1774
    @samirmulla1774 15 дней назад

    एकच नाव सत्तू भाऊ

  • @abhijeetbhandare1691
    @abhijeetbhandare1691 24 дня назад +1

    शिराळ कर यंदा आमदार बदला आणि विकास करा

  • @rushikeshpatil7583
    @rushikeshpatil7583 24 дня назад +1

    Hello sagala congress ne dila hota saheb

  • @patilsaheb3273
    @patilsaheb3273 20 дней назад

    साहेब ! देव माणूस होते.पण ? साहेब गेल्यावर,एक वर्षाच्या आतच चिरंजीवाने जातीयवादी पक्षात प्रवेश केला.तिथंच देशमुख साहेबांच्या विचाराला मूठ माती मिळाली.

  • @HemantPatil-xn7yh
    @HemantPatil-xn7yh 24 дня назад +1

    देवमाणूस

  • @NikhilGaikwad-ld9ml
    @NikhilGaikwad-ld9ml 24 дня назад

    देवमाणूस

  • @SwapnilMaskar-h7g
    @SwapnilMaskar-h7g 23 дня назад

    देव माणूस