अर्जुन चे हे वागणं नाही आवडलं आणि हा तन्वीची नाटक अजून किती दिवस बघायची आहेत तो लंपट पणा संपवत नाही आहात त्या तन्वी चा काय तो सोक्ष मोक्ष एखादाच लावा आणि आता चांगलं काही तरी दाखवा सिरीयल चांगली आहे हे असले तमाशे दाखवून वाट लावू नका
ही प्रिया ऐक चोर आहे दोन्हीही घरची नाही इतकं महत्त्व का दिलंय अर्जुन प्रियाने चांगल्या मालिकेची वाट लावली बघन बंद केले आहे अर्जुन सगळ्या केसेस प्रेमात पडूनच जिंकतो का प्रेक्षक मालीकेवर प्रेम करतात त्यांना फसवू नका जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे

🥰
काय मस्त आहे ही प्रिया अंती करते ही एक चोर आहे तीला इतकं महत्त्व का दिलंय