Navnath Samadhi Mahiti || नवनाथांच्या संजीवनी समाध्या विषयी सविस्तर माहिती
HTML-код
- Опубликовано: 18 фев 2023
- Navnath Samadhi Mahiti || नवनाथांच्या संजीवनी समाध्या विषयी सविस्तर माहिती #navnathgatha #navnath
Like, Share with your friends and family and Comment on this video.
Subscribe to our channel Marathi Sunbai for more videos.
Instagram: / konkan_parii
**Fare Use**
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fare use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research.
Contact us for issues: prachishirsat1824@gmail.com Развлечения
ओम चैतन्य गुरूदेव दत्त नवनाथाय नमः
ताई आपण माहिती खूपच छान दिलेली याबद्दल आभारी आहोत
श्री नवनाथाय नमः
ओम् गुरुदेवदत्त 🙏🙏🙏🙏🙏
ॐ नमः शिवाय ❤
शिवरामकृष्णहरी ❤
ओम नमो नारायण नवनाथ महाराज की
सुंदर माहिती सांगितली कानिफनात गोरक्षण गड आणि मच्छिंद्रनाथ यांची समाधी मी बघून
नवनाथ तिर्थ ठिकाणांचा नकाशा माहिती बरोबर दिला असतात तर माहिती उपयुक्त झाली असती धन्यवाद
त्यांनी हे नावे सांगितली अगदी बरोबर काहीच अडचण नाही मी जाऊन आलो map नुसार
ओम नमो आदेश आदेश श्री नवनाथांच्या बद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद मराठी सुनबाई😊🙏
ॐ नमो आदेश 🙏🙏मी श्री दत्त महाराज नारायण गावं. श्री मच्छिन्द्रनांथ मायांबा, श्री जालिंदर नाथ बाबा येवलवाडी, श्री कानिफनाथ बाबा मढी, श्री गहिनीनाथ महाराज चिंचोली, या तीर्थ क्षेत्राचे दर्शन घेतलं आहे.. 🙏🙏
मी श्री मच्छिंद्र नाथ श्री गहिनीनाथ श्री जालिंदर नाथ श्री कानिफनाथ यांच्या समाधी चे दर्शन घेतले आहे
आदेश ॐ नव नारायण महाराज की जय
Adesh alakh niranjan
जय हो
Very Nice 🙏🌹
🙏
Shri Raja bhruturinathachi samadhi harngul gangakhed parbhani
खुप खुप छान 🙏🌹
धन्यवाद आदेश
Nice One we have gone to Mhadhi ( Machindranath God & Kanifnath God ) by Igatpuri Kanifnath Shengole Baba Nath
मढी आणि मायंबा मच्छिंद्र नाथ महाराज गड
Chauranginath
Chan mahiti dili ahe
तालुका व जिल्हा वाईज प्रत्येक समाजाची माहिती द्यावी ही विनंती
सुंदर माहिती संकलित केली आहे.SUBSCRIBED मी गुरू मच्छिंद्रनाथ , गोरक्षनाथ , कानिफनाथ , रेवणनाथ , वटसिध्दनाथ यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.
गोरक्षनाथ समाधी कुठे आहे
मढी आणि मायंबा
Thank you so much
धन्यवाद ❤❤❤❤❤
आदेश गुरुदेव
❤❤ super
Chhan mahiti sangitli MI aataparyant kanfnath v machhindraath donach thikani Darshan ghetle bakiche 7 thikani pan janar aahe
मढी आणि मायांबा
Shree gurudev dutt
मिनीनाथांचे समाधी स्थान कुठे आहे
मायंबा - मच्छिंद्रनाथ
मढी - कानिफनाथ
येवलवाडी - जालिंदरनाथ
कारखेल - अडबंगीनाथ
चिंचोली - गहिनीनाथ
रेणावी {विटा} - रेवणनाथ
वडवळ - वटसिध्द नागनाथ
सोनसळ - चौरंगीनाथ
वरील सर्व नाथांचे दर्शन झाले आहे.
गोरक्षनाथ आणि चरपटीनाथ यांची दर्शन घेणं बाकी आहे.
|| अल्लख निरंजन ||
|| अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ||
हरंगुळ - भर्तृहरी नाथ
Mauli aammhas chakan punehun navnathanche दर्शनास जायचे आहे कसे जावे
Kanifanath jalindranath
malangad la ky ahe
रेवनाथ महाराज समाधी मंदिर ता कन्नड जि संभाजीनगर गाव विटा येथे आहेस
अहमदनगर पासून किती अनतरावर हि मनदिरे आहेत डितेल मारग पाटवा कसे जायचे ते सांगा
अडबंगी नाथ कानिफनाथ मच्छिंद्र नाथ रेवननाथ यांचे दर्शन घेतले आहे
👍👍👍
उपयुक्त माहिती देताना समाधीचे दर्शन दिलेले नाही. मी श्री मच्छिन्द्रनाथ, श्री जालिंदरनाथ, श्री कानिफनाथ, श्री गहिनीनाथ यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. 🙏
१) 4 थे नाथ भरतोरीनाथ हरंगुळ ता गंगाखेड जि.परभणी
2)6 वे नाथ नागनाथ मंदिर वडवळ तालुका चाकूर जिल्हा लातूर आताच दर्शन घेतले. दि.03/06/2024 ला व
3) 2 रे नाथ जालिंदरनाथ येवलवडी व 4) 7 वे नाथ गहिनीनाथ समाधी चिंचोली
कुसलंब तालुका आष्टी जी बीड हे मागच्या वर्षी दर्शन घेतले.
गोरक्षनाथ समाधी बद्दल थोडा संभ्रम आहे
गोरक्षनाथ गड कानिफनाथ गड मच्छिंद्रनाथ गडावर
🙏🙏
Shevt chi samadhi kothe ahe he tr sangitlech nahi
Vanichya gadavar machhindranathache kay aahe
dhuna ahe titha sabri vidhya devi kadun shekle
Ekt dam bekar
चांगली महीती दिली थोडक्यात पण छान
मॅडम तुम्ही खरंच चांगली माहिती आहे ते पण कमी वेळात
हॅलो मॅम