Jay mata ki jay khup sunder video hota mahatvapurna mahiti dilit Aaj maza dusra devasmasik dharm aahe tar devpuja mi kadhi Karu shaken yekda ghat baslyavar tisarya malela pujakarta yeil ka mazya devgharat kuldevicha photo aahe vitar dev aahet tar Kay karaveplease saangal
देवघरात कायमस्वरूपी ठेवायचा असेल तर दसर्याच्या दिवशी तो कलश उचलून घ्या पाणी वगैरे तसेच पानं त्यातील वस्तू बदलून कलश स्वच्छ करून नारळ आहे तेच ठेवायचं व पुन्हा कलश तयार करून देव्हाऱ्यात ठेवता येईल. नसेल ठेवायचा तर दसर्याच्या दिवशी ते नारळ फोडून प्रसाद खाऊन घ्या घरचे सगळेजण
ताई एक सांगू का असं प्रत्येक सणाला किंवा कोणत्याही दिवशी अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून मग अंघोळ करावी असं नसतं.. दिवाळीच्या काळात अथवा मकर संक्रांत किंवा फार तर मध्ये एखाद्या तिथीला की ज्यावेळेस खरोखरच हे करायचे असते,तेव्हा व्हिडीओ मधून सांगते मी तसे पण आजकाल लोक व्हिडीओ च्या माध्यमातून काहीपण चूकीची माहिती सांगायला शिकलेत. भोळीभाबडी माणसे याच्यावर विश्वास ठेवतात.
ताई उपवास मोडला तर, काय, करावा, ऊपाय धन्यवाद ताई माझा उपवास मोडला होता, सहा वर्षे पूर्वी ओ, कारण ताई, भंगर महणनु मी, रवाच खाला ओ पाचव्या दिवशी मोडला होता या
@@DelhikarMarathi आता नाही झाले ल नवीन, 18मधेझालं, होतं महणजे राऋई वेळ होती आणि, माझ्या घरमधे लाइट कनैशन नवहस्ते आणि, भंगर महणनु रवा च घेण्यात आला होता आणि लक्ष वेधून घेतले होते ते जेवण झाल्यावर
कुळदेवीचा भाग कसा बांधायचा👇🏻👇🏻
ruclips.net/video/dhsYT5D0O2c/видео.htmlsi=Eg328QgpRd6xb5Wi
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके|
शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते||
धन्यवाद, जय माता दी
Jay mataji 🙏
Jai matadi
खूप छान माहिती सांगितली ताई 🙏
जय माता दि
Jai Mata Di ❤ ❤
Khup chAn mahiti tai dhanywaad
जय माता दी
जय माता
Dhanyawad tai..jay matadi.
धन्यवाद
जयमातादी
Jai Mata Di.Aai Tulja Bhavanicha Udo Udo.Hii Sheetal Tai Khup Chaan Mahiti.Nice Video.c u.
धन्यवाद ताई🙏
जय माता रानी 🎉
मोहटादेवी चा उदोउदो 🙏 तुम्हाला पण नवरात्री च्या खुप खुप शुभेच्छा ताई 🙏💐
धन्यवाद
Jai matàji
❤उदो उदो
खु प सुन्दर video Tai
धन्यवाद
Jai Mata Di
Khupc chan mahiti dili tai
आभार
Jai mata di🙏🙏
Tai gondaychy maalychy mhatav sanga
Jai mata di,🙏🙏🌹🌹
🙏
नमस्कार ताई🙏🙏🙏 धन्यवाद😘💕😘💕😘💕
आभार
Jay mata ki jay khup sunder video hota mahatvapurna mahiti dilit Aaj maza dusra devasmasik dharm aahe tar devpuja mi kadhi Karu shaken yekda ghat baslyavar tisarya malela pujakarta yeil ka mazya devgharat kuldevicha photo aahe vitar dev aahet tar Kay karaveplease saangal
घट घरातील दुसऱ्या व्यक्ती मांडणार असतील ना तुम्हाला मासिक धर्म आहे तर!
तुम्ही केस जेव्हा धुवाल त्या दिवशी पूजा करा
Dhanyawad
🙏🌷
धन्यवाद😘💕😘💕😘💕😘💕 ताई अगदी छान माहिती दिली आहे🙏🙏🙏
आभार
Tai mi akhand diva lavla ahe ani kalash sudha thevla ahe tr to kalash navratri nantar kay karave karan mi pahilyanda karte
देवघरात कायमस्वरूपी ठेवायचा असेल तर दसर्याच्या दिवशी तो कलश उचलून घ्या पाणी वगैरे तसेच पानं त्यातील वस्तू बदलून कलश स्वच्छ करून नारळ आहे तेच ठेवायचं व पुन्हा कलश तयार करून देव्हाऱ्यात ठेवता येईल.
नसेल ठेवायचा तर दसर्याच्या दिवशी ते नारळ फोडून प्रसाद खाऊन घ्या घरचे सगळेजण
@@DelhikarMarathi 🙏 Renuka mata ki jay
❤️❤️❤️❤️👌👌🙏🙏🌺🌺
शुभ नवरात्री वंदना ताई
❤️🥰
हो ताई मी, तसेच केले आहे मंगल कलस बर झाल ंहेकाम, मीच केले आहे नाही ठेवला माती घटावर नारळ नाही ओ ताई लिंबू आज वाहुका
हो
ताई दुसरी माळ, आज, आंघोळीला पाणी मध्ये काय घालयचे आहे का
ताई एक सांगू का असं प्रत्येक सणाला किंवा कोणत्याही दिवशी अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून मग अंघोळ करावी असं नसतं..
दिवाळीच्या काळात अथवा मकर संक्रांत किंवा फार तर मध्ये एखाद्या तिथीला की ज्यावेळेस खरोखरच हे करायचे असते,तेव्हा व्हिडीओ मधून सांगते मी तसे पण आजकाल लोक व्हिडीओ च्या माध्यमातून काहीपण चूकीची माहिती सांगायला शिकलेत.
भोळीभाबडी माणसे याच्यावर विश्वास ठेवतात.
@@DelhikarMarathi बर ठीक आहे🙏🙏🙏 जय माता दी
ताई मी घट परातीत बसवला घट पाझरुन कोरडा झाला आहे काय करू
पाणी टाका ना ताई घटात
ताई आज मी पूर्णपणे सगळी पुजा कलश वैगरे नवीन मांडला आहे मग उद्या पुर्ण पुजा करू का
हो ताई पूजा उद्याच करायचीय
धन्यवाद ताई तुम्ही लगेच रिप्लाय देता छान वाटत
@@VarshaBhagat-j3n आपणास शुभ नवरात्री
तुम्हाला पण ताई शुभ नवरात्री
ताई उपवास मोडला तर, काय, करावा, ऊपाय धन्यवाद ताई माझा उपवास मोडला होता, सहा वर्षे पूर्वी ओ, कारण ताई, भंगर महणनु मी, रवाच खाला ओ पाचव्या दिवशी मोडला होता या
काही नाही परत सुरू करा..
चुकून होतं असं कधी कधी
@@DelhikarMarathi आता नाही झाले ल नवीन, 18मधेझालं, होतं महणजे राऋई वेळ होती आणि, माझ्या घरमधे लाइट कनैशन नवहस्ते आणि, भंगर महणनु रवा च घेण्यात आला होता आणि लक्ष वेधून घेतले होते ते जेवण झाल्यावर
बसती उठती चा उपवास कसा करावा शुभ नवरात्री 🪔
आज उपवास धरायचा उद्या सोडायचा, पुन्हा नवमीला धरायचा,दसर्याच्या दिवशी सोडायचा
Hi didi .maji masik dharm chalu ahe tr mi masik dharm samplyavr dev pujya karu sakte ka?
हो चालेल
Kalsh pn madu shakte na
@kalpanadhadwad2543 घरात अजून कुणी नाही का ताई जे तुम्हाला उद्या कलश मांडून देईल?मिस्टर, मुले,किंवा शेजारी मैत्रिणी वगैरे?
Ghat nahi basvat mi fakth upvas kart .ghat gavi astat.tyamule
Ok chalel
आमच्या कडे अस म्हणल जाते की कलशावर नारळ ठेवलाच पाहिजे नाहीतर ते फक्त धडाची पूजा होते पूर्ण देवीची नाही
तांब्या च्या कलशावर नारळ ठेवा
@@DelhikarMarathi नारळ कसा ठेवावा शेंडी वर ठेवावी का खाली
@AbhijitPattebahadur शेंडी वर करून ठेवतात दादा नारळ
जय माता दि