आंतरपाट वरती पकडायला पाहिजे आमच्या कोकणात नवरा नवरी लग्न होईपर्यंत चेहरा पहात नाही ज्या दिवशी लग्नाच्या पडदा उडाला नंतर एकमेकांना पाहिले जाते. म्हणून वर पकडला जातो दोघे हि एकमेकांना पाहता पाहता येणार नाही अशा प्रकारे आणि लग्न लागताना किती गोंधळ🤔😙🙄🙄🤦🤦
मस्त डान्स केला जातो नकोशी मस्त डान्स छान लय आवडले मला
Janu n nakoshi mast dance kela ❤❤❤❤❤👌👌👌👌👌
Janu dance ekdam kadaak
खूप सुंदर
Khup chan dance
Kiti chan disat ahet aaj doghi
कधीतरी आमच्या कोकणातील लग्न बघा जरा वेळ काढून किती शांतता असते🤷🥴🥴🤗🤗☺️☺️☺️
Kai kamch mg te lagn shantatetla lagnat dhingana asla tarach bhari vatat
मुलगा तर खुप च मोठा वाटतोय काय नौकरी आहे
आंतरपाट वरती पकडायला पाहिजे आमच्या कोकणात नवरा नवरी लग्न होईपर्यंत चेहरा पहात नाही ज्या दिवशी लग्नाच्या पडदा उडाला नंतर एकमेकांना पाहिले जाते. म्हणून वर पकडला जातो दोघे हि एकमेकांना पाहता पाहता येणार नाही अशा प्रकारे आणि लग्न लागताना किती गोंधळ🤔😙🙄🙄🤦🤦
पण आमच्या मध्य असंच लग्न राहत बीड, लातुर मध्ये असं नाव नका ठेऊ प्रत्येकाची प रीती पद्धत वेगळी असते माझ ही लग्न आशाच पध्दतीने झाल आहे 😊
Congratulations 🎉
दादा काय बघून दिली आहे मुलगी मुलगा काय काम करतो
Kite mota age navardev
👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹
Laganacha Mangal vidhi kde mula mulich lakshch nahi purn gondhal chalu ahe
बापरे इतकी लाजनारी नवरी मी पहिल्यांदाच बगतोय नवरदेवाकडेतर बगना सुद्धा गेलीय
नवरदेव 😅😂
👸🤵❤👌👌👌👌
Asach cha rahayla sanga tyana
👌👌👌👌👌👌
Mama ni Topi ghlaychi ki
नवरा वयानो मोठा वाटतो
काय काम करतात जावई 🙏
नवरी छान आहे पण नवरदेव खूपच जाड आणि वयाने पण किती मोठा आहे
नातीच्या लग्नात नवरींचें आजोबा नाना दिसतं नाहीत ?
जानुदिदी चें आजोबा नाना नाहीत.
नाना आजारी आहेत