असे वडील मिळायला खुप भाग्य लागतं. आपल्या मुलीशी गैरवर्तन करणारा जावयी कधी ही सुधरु शकत नाही हे त्यांनी मान्य केल. व त्यावर पक्कं solution शोधल. आपल्या मुलीची त्या माणसा पासून सुटका करून तिचं योग्य मुलाशी लग्न करून दिलं व तिच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. बाबा, तुम्हाला मनापासून धन्यवाद. असे बाबा सर्व मुलींना मिळोत.
असे बाबा असावेत जे आपल्या मुलीला योग्य वेळी योग्य न्याय मिळवून दिला
असे वडील मिळायला खुप भाग्य लागतं.
आपल्या मुलीशी गैरवर्तन करणारा जावयी
कधी ही सुधरु शकत नाही हे त्यांनी मान्य
केल. व त्यावर पक्कं solution शोधल.
आपल्या मुलीची त्या माणसा पासून सुटका
करून तिचं योग्य मुलाशी लग्न करून दिलं
व तिच्या आयुष्यात आनंद निर्माण केला.
बाबा, तुम्हाला मनापासून धन्यवाद.
असे बाबा सर्व मुलींना मिळोत.