ताई, मला आवडलेली गोष्ट ती म्हणजे तुम्ही केस मोकळे न सोडता मस्त एक शेपटा घातला आहे, आणि पेहराव पण छान केलाय साडी नेसून. त्यामुळे सात्विक भाव जास्त आहेत ❤
आजची रेसिपी आरोग्यासाठी खूपच उपयुक्त अशी आहे.तेलाचा वापर नसल्याने शरीराला फायदा तर होतोच,शिवाय आर्थिक बचत होते ती वेगळीच.एक आदर्श गृहिणी म्हणून तुमचं व्यक्तिमत्त्व गौरवास पात्र आहे.कौतुक करावं तेवढं कमीच होईल.तुमच्या उंचीला शोभेल अशी शरीरयष्टी,मऊ-मुलायम लांबसडक काळेभोर केस, बोलतानाचे ,माधूर्य, आवाजातील गोडवा आणि रसाळपणा सारंच कसं अगदी हवंहवंसं वाटणार असंच आहे.तुमचं हे नैसर्गिक देणं असलेलं सौंदर्य असंच चिरकाल अबाधित राहो हीच सदिच्छा. तुमचा हितचिंतक.
Ag bala sagale padarth awadale ya kakula.sagali thali khupach chan ahe.me ase kahitari navin shodhatach asate. Me nakki try karen.god bless you beta.tuzyapramane tuzya receipepan khup god asatat.thanks for sharing beta.
Is this Marathi u r speaking….seeing u itself is so gud and relaxing…only few people have tht space….hope u r one among them…..cute long hair….an inspirational complete homemaker….luv from Tamilnadu…can’t understand ur language but sweet❤😊
ताई, मला आवडलेली गोष्ट ती म्हणजे तुम्ही केस मोकळे न सोडता मस्त एक शेपटा घातला आहे, आणि पेहराव पण छान केलाय साडी नेसून. त्यामुळे सात्विक भाव जास्त आहेत ❤
सात्विक जेवण किती ही
खा वजन वाढत नाही. ❤
उत्तमच, सुगरणीच्या हातच जेवण म्हणजे तृप्त होणारच
खूप छान अन्नपूर्णा च आहेस
आजची रेसिपी आरोग्यासाठी खूपच उपयुक्त अशी आहे.तेलाचा वापर नसल्याने शरीराला फायदा तर होतोच,शिवाय आर्थिक बचत होते ती वेगळीच.एक आदर्श गृहिणी म्हणून तुमचं व्यक्तिमत्त्व गौरवास पात्र आहे.कौतुक करावं तेवढं कमीच होईल.तुमच्या उंचीला शोभेल अशी शरीरयष्टी,मऊ-मुलायम लांबसडक काळेभोर केस, बोलतानाचे ,माधूर्य, आवाजातील गोडवा आणि रसाळपणा सारंच कसं अगदी हवंहवंसं वाटणार असंच आहे.तुमचं हे नैसर्गिक देणं असलेलं सौंदर्य असंच चिरकाल अबाधित राहो हीच सदिच्छा. तुमचा हितचिंतक.
तुमचं किचन पण स्वच्छ आणि टापटीप अगदी अगदी तुमच्यासारखे, रेसिपी बघताना खूप प्रसन्न वाटते..😊
तू ना सर्वगुणसंपन्न स्री आहेस, अशीच सर्व कुटुंबात एक तरी असावीही देवाकडे प्रार्थना, तुला त्रिवार वंदन आणि खूप खूप आशिर्वाद सुद्धा
मला तुम्ही खूप आवडता. .खूप छान दिसता ..आणी जास्त तुमचे केस ..लांबसडक वेणी ..❤
सगळेच पदार्थ चविष्ट वाटत आहेत. मी नक्कीच करून पाहणार ❤
अप्रतिम रेसीपी 👌👌
खुपच छान थाळी दीसतेय.👌👌 नक्की करून बघणार 👍
Very very nice all items are very nice thank you
खरी सुगरण आहेस तू तुझी मुले नशिबवान तूझे मालक नशिबवान तूझे खूप खूप कौतुक व अभिनंदन
खुप छान रेसिपी
बिना तेलाची रेसिपी बनवली. छान
खुप छान रेसीपी आमटी जास्त आवडलि
Khup khup chan recepi
एकदम छान
अप्रतिम👌👌👍
हाय, अक्षदा सुपर रेसीपी.
सगळे पदार्थ बिनातेलाचे खूपच छान .हलकं फुलकं जीवनसत्व युक्त नक्कीच करणार ,
पण पोळ्या गँसवर शेकू नका ,तव्यावर छान फुगतात .
बाकी 😋😋😋😋😋👌
खूप छान,🙏
I like complete thali. Best. I will also try one day to make this thali.
Saraaaaàas n ekdum zhakaaaaaaas.......👌👌👌👍👍🙌🙌🙌💐💐💐🍫🍫🍫🍫
Very nice ❤i will try 😊
खूप छान बिन तेलाच्या रेसिपी नक्की दाखवा खूप खूप धन्यवाद!!
मुगाची आमटी ढोबळी मिरचीची भाजी छान
खूप छान
खूब छान, नक्की मी पण अशी थाळी बनवून घरच्या लोकानां वाढेन.😂❤❤❤😂
Khup chan
Kiti chan distay tumache kes kiti chan aahet
Ag bala sagale padarth awadale ya kakula.sagali thali khupach chan ahe.me ase kahitari navin shodhatach asate. Me nakki try karen.god bless you beta.tuzyapramane tuzya receipepan khup god asatat.thanks for sharing beta.
सगळेच पदार्थ खू...प छान!! मस्त...
Tumche kesh kup chan aahet 🤝👌👌😍
खरच छान
छान रेसिपी बीना तेलाची
Lovlie .... linear...neatly. Beaded. CUTE. Hair-do ❤
खूप छान थाळी बीट कोशिंबीर आवडली
FINEST &. FITTING. DRESSING. Collection. ..a Beauty.. indeed. ❤
Artistic. Creativity. ❤
Khupach chan
एक नंबर
लक्षात आल सगळे जेवण बिना तेलात बनवल आहे.पण ते सुध्धा टेस्टी असणारच.वा गरच मानल तुला.खूप स्वच्छ,निटनेटकेपणा,सोज्वळ ,शांत आहेस.❤
खुपच छान जेवण
khup chan
मस्तच नक्की करून पाहिन 👍🏻♥️
Khup chan Akshada
Yummy dear God bless you
Tumchi 3 hi receip non oil best ,
Ho khoop mast
Mast superb
New. ambience....new. DRESSING. Nice ❤
Healthy dish
Me pn oil-free bhaji banavate..👌
सगळच खूप छान मस्तच आणि दीदी तू ही मस्त. 🎉🎉
जय श्रीराम,मुगाची आमटी ,ढोबरी मिरचीची भाजी छानच!
😊 छान वाटल
Today cooking was nice best
आम्ही ढोबळी मिरची म्हणतो 👌👌
Tai khupch chan halichya kalat h ashich thali yogaya ahebina telachi mala mugachi amti chan vatli
शिमला मिर्ची मस्त वाटली❤❤
तुमच्या साड्या,ब्लाऊज,केस छानच❤
Healthy thali
Moong chi amti khup chan
Wow look yummy.Which brand kadaii r u using?
Tumche kes khupach sundar ahet..kesanna kay laavta tyache tips dya🙏
❤❤❤❤❤❤ nice
Okwawdakua❤❤❤
ದಿನ ತಲಾಚಿ ರೆಸಿಪಿ ಬಹುತ್ ಚನ್ ಹೈ
सुंदर रेसिपी
Very Nice Recipe❤😂🎉❤
With out onion and garlic sabji recipe dakhva
तुमचा recipetar chhan ahech tumhi ek super women pan ahat
खूपच छान. .बिना तेलाचा स्वयंपाक केलात ..खूप आवडले ..
पण हल्ली सगळेच बोलतात की डायरेक्ट गॅसवर फुलके करू नयेत ..गॅस हानिकारक आहे ..
बाकी सर्व मस्तच ..😊
Mala tar sampurn thalich far aavdli...zakas..!
Shimla mirchi❤
ತೇಲ್ಸ ತೇಲ್ ನಾಯಿ ಸಲ್ಪ ಬಹುತ್ ಚನೈ ಸೂಪರ್ ❤
मला बीटाचा रायता खूप खूप आवडला
❤❤❤❤❤अन्नपूर्णा 💯,परिपूर्ण थाळी❤❤❤❤❤
👌👌🙏🚩
आणि बिना तेलाचा सगळा स्वयंपाक उत्तम दिसतोय
खुप छान रे सी पी आपण दाखवली बघुन आंनद झाला
धन्यवाद 😊
Iam from Telangana Simla mirchi
❤
Mala far गरज hoti.......❤..chan अप्रतिम..
Mssttt ....god bless you
ताई मी ढोबळी मिरचीची भाजी करून पाहिली. खूपच छान झाली. तेल नाही हे अजिबात जाणवले नाही
👏👏👏👍👍👍👌👌👌
❤❤❤🎉
Is this Marathi u r speaking….seeing u itself is so gud and relaxing…only few people have tht space….hope u r one among them…..cute long hair….an inspirational complete homemaker….luv from Tamilnadu…can’t understand ur language but sweet❤😊
She has made oil free food for your kind information.😊
Tumchya Kitchen la tumcha pehrav perfect match hoto ahe.. jas ki junya recipe book var front cover page var aste agdi tasach seen ahe🙂
😊❤️
खूप छान रेसिपी झाली आहे मस्त बिनातेलाची❤❤आम्ही सिमला मिरची म्हणतो
Dhobli mirchi chi bhaji jst aavdli
Recipe chan astat khup. Hair care Kasi gheta. Sagla sambhalun
👌👌मस्त.
मस्तच ग ताई येऊ का g जेवायला ❤
आता तुमचा आवाज छान ऐकू येतो 👍
खूप धन्यवाद सांगितल्याबद्दल 😊
सुंदरच तू भाताला तांदूळ कोणता वापरते
Nice all the recipe good
Mung how many citi in cooker
Umhi tya chi recepibagtay ka kesa kade laksh deta changla comments Kara
Absolutely. Cadence. Lovlie ❤
Hair la ky lavta