मुंबादेवी मंदिरापासून पुढे गेल्यानंतर भुलेश्वर मार्केट तांबकाटा असं त्या गल्लीचं नाव आहे तर तिकडे खूप सारी शॉप आहेत मी एका कॉर्नर शॉप मधून हे दिवा घेतलेला आहे तर कॉर्नरला नाव नव्हतं हे असे बाहेर स्टॉल लावलेले होते तर तुम्ही तिकडे जाऊन माहिती घ्या योग्य जिथे वाटेल तिथे आपल्या किमतीचे आहेत ते वरती खाली आहेत ते तुम्ही योग्यतेनुसार करून त्यांना त्यांच्याकडून खरेदी करू शकता
Nice खरेदी वहिनी.... ऍड्रेस सांगितला ते उत्तम केला
Devicha mukhavta kiteala bhatla, shopping 👌👍
1650
Tai astlaxmi Diya price kiti aahe,aani kiti inch hai tai
1400 रुपये ला भेटला 16 इंच आहे
ताई तुम्ही अष्टलक्ष्मी घेतलेला दिवा 5 इंच आहे का 7 इंची आहे प्लीज रिप्लाय करा 🎉🎉🎉
16 इंच आहे
@@SharmilaBarge खूप छान मिळालं ताई दिवा तुम्हाला 👌👌
😊
Tai ashtlaxmi diva jithe ghetala tya shop che nav aani mob.no asel tar deta ka
मुंबादेवी मंदिरापासून पुढे गेल्यानंतर भुलेश्वर मार्केट तांबकाटा असं त्या गल्लीचं नाव आहे तर तिकडे खूप सारी शॉप आहेत मी एका कॉर्नर शॉप मधून हे दिवा घेतलेला आहे तर कॉर्नरला नाव नव्हतं हे असे बाहेर स्टॉल लावलेले होते तर तुम्ही तिकडे जाऊन माहिती घ्या योग्य जिथे वाटेल तिथे आपल्या किमतीचे आहेत ते वरती खाली आहेत ते तुम्ही योग्यतेनुसार करून त्यांना त्यांच्याकडून खरेदी करू शकता
Devi ke vastra kuthe geet lete Sanga
दादर