कट्टा बाजार फिरताना उन लागता त्याचा भान रव्हना नाय. हय घेऊ काय थय घेऊ भाजी असा मन होता. मी पण तुमच्यासारखे विचार करतय आणि सतरा ठय भाजी घेत बसतय.तुमचो विडीयो मी पहिल्यांदाच बघतय.तुमचो हयतो विडियो बघून गावाक येऊन माझी सासूबाय बाजारात जातलय म्हणून हयसरच आमका सांगता.हल्ली आम्ही सूना बाजार करताव त्यामुळे त्यांका ह्या काय गमना नाय.८४/८५ वय हा आणि हयती गर्दी बघून आईक आमच्या झेपाक व्हया एवढीच काळजी बाकी काय नाय ओ.मुंबयत बसून कट्टा बाजार फिरान ईल्यासारखा वाटला.👌👌👍👍🙏🙏
@kiranphatak6306 तुम्हाला कोणी युट्यूब चॅनेल सुरू करण्यापासून बंदी घातलेली नाही , मोबाईलवर व्हिडीओ बघण्याएवढं ते सोपं नसतं , कष्ट लागतात , फुकट पैसे मिळत नाहीत . तुमचा पगार किंवा व्यवसायातून होणारी कमाई तुम्ही लोकांना सांगत फिरता का ? ती खाजगी गोष्ट आहे . जरी लोकांनी व्हिडीओ बघितला म्हणूनच ते पैसे मिळत असले तरी हिशेब द्यायला ते बांधील झाले असा त्याचा अर्थ नाही , त्यांनी कष्ट करून बनवलेल्या व्हिडीओचा लोकांनी आनंद घेतला , तिथेच हिशेब पूर्ण झाला .
Khub chan
धन्यवाद 🙏
मालवणी ऐकून छान वाटले.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
खूप छान व्हिडिओ 👍🙏
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
NarendrakambliUhabhadanda VenggurleSindhudurgKOKAN
🙏🙏
Mastch🙏
धन्यवाद 🙏
देखणा व्ही डी ओ . बढिया माहिती . जय शिवराय . धन्यवाद
अभिप्रायबद्दल धन्यवाद 🙏🙏
🙏 छान
धन्यवाद 🙏
NarendrakambliIhbdandaVengurleSindhudurgkokan
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
सुंदर चित्रीकरण.
धन्यवाद 🙏
सद्या no 1लां तुम्हीच आसाच ❤
धन्यवाद 🙏🙏
Kaka bhendi mumbai madhey suddha tazhi milatat ho
हो मिळते रेल्वे लाइनची पण गावच्या भेंडीचा ताजेपणा वेगळाच अनुभवता येतो 🙏
आमचो कट्टा बाजार
मस्तच बाजार
NarendrakambliUhbadandaSindhudurgVengurleSindhudurgkokan
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🌹🌹
गावचो बाजार दाखवलास मग भजी कशी नाय दाखवलास
होय वो पुढच्यावेळी नक्की 🙏
Ha bazar nakki kuthe bharto? Malvan stand jawal ka?
मालवण ते कसाल या रस्त्यावर आहे
कट्टा बाजार फिरताना उन लागता त्याचा भान रव्हना नाय. हय घेऊ काय थय घेऊ भाजी असा मन होता. मी पण तुमच्यासारखे विचार करतय आणि सतरा ठय भाजी घेत बसतय.तुमचो विडीयो मी पहिल्यांदाच बघतय.तुमचो हयतो विडियो बघून गावाक येऊन माझी सासूबाय बाजारात जातलय म्हणून हयसरच आमका सांगता.हल्ली आम्ही सूना बाजार करताव त्यामुळे त्यांका ह्या काय गमना नाय.८४/८५ वय हा आणि हयती गर्दी बघून आईक आमच्या झेपाक व्हया एवढीच काळजी बाकी काय नाय ओ.मुंबयत बसून कट्टा बाजार फिरान ईल्यासारखा वाटला.👌👌👍👍🙏🙏
तुमच्या अभिप्रायान मन सुखावला आणखी काय व्हया ? आईंका माझो नमस्कार 🙏
आमचो पण बाजार मालवण कट्ट्यावर घरा वराडकर हायस्कूल मागे वाईरकर दशावतार नाटक अक्षयतुतीयेक असताला जावा बघूसा वाटला तर
होय बघतय नाटक बघुक नक्की अवडात
no dal rice hotel at chhauke malvan bazar or all people talking deaf fast
🙏🙏
. चार पैसे कमवता असं सांगून खरी आकडेवारी लपवण्यात काय आनंद मिळतो