छान माहिती,संपूर्ण टीम चे आभार!(तुमच्या मुळेच न पोहचता आम्हाला आमचे गड,मावळे, राजं यांना सहज भेटता येत असच छान कार्य करत रहा आणि अशीच इतिहासाची अजून अचूक माहिती द्या...तुम्हाला आणि तुमच्या टीम ला शुभेच्छा.... special thanks for ancor... आवाज छान आणि खणखणीत आहे ! पुन्हा एकदा all the best.. जय महाराष्ट्र जय शंभुराजे जय शिवराय🚩🚩....योग आला तर प्रवासात नक्की भेटू! ॲड.पाटील डोंबिवली.
दादा तुझ्या सोबत मी जंजिरा किल्ला पाहिला आणि पहिल्यांदा च कमोड मी तेथे पाहिले म्हणजे किल्ल्यात किती प्रगत होतो आपण तु अगदी व्यवस्थित सगळी माहिती सांगतोस जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय महाराष्ट्र
राणे साहेब प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन.. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेल्या हिंदवी स्वराज्यातील या पवित्र वास्तु आपण अत्यंत सोप्या आणि सहज भाषेत लोकांपर्यंत पोहोचवत आहात जेणेकरून लोकांना ते समजून घेण्यात मदत होईल. राणे साहेब आपण एक गोष्ट खूप चांगली सांगितलेत की महादेवाच्या पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. परंतु इथे आपले एक गोष्ट जी मला ज्ञात आहे ते आपणास सांगू इच्छितो... आपण जेव्हा महादेवाच्या मंदिरात गेलो तेव्हा आपण प्रथमता नंदीचे दर्शन घ्यायला हवे होते कारण असं म्हणतात की स्वतः महादेवाकडून नंदीला हा आशीर्वाद प्राप्त आहे की जो भक्त माझे दर्शन घ्यायला येईल तो सर्वप्रथम तुझे दर्शन घेईल आणि त्यानंतर त्याला माझे दर्शन घेता येईल. आणि म्हणूनच महादेवाच्या मंदिराबाहेर नेहमी नंदीचा स्टॅचू असतोच 🙏🙏🙏
गेल्या महिन्यात तुझे बरेच व्हिडीओ पाहिले.फार छान समजावून माहिती देतोस. तुझ्या धाडसी पावलाच कौतुक वाटतं. तुझ्यामुळे घरबसल्या शिवाजी महाराजांचे महान कार्य पाहून मन अभिमानाने भरुन येते.
राधे राधे, दादा ❤, खूप छान समजाऊन सांगितलंस, अती उत्तम 🙏. पुणे मावळ प्रांतातले किल्ले सुद्धा निवड तू मस्त आहेत ते सुद्धा. पुढील वाटचाली साठी खूप चुभेच्छा. जय शिवराय, जय शंभुराजे 🚩
खुपच उपयुक्त माहिती समजली आम्ही जंजीरा किल्ला बघीतला आणि अलीबाग ला आलो पण किल्ला बघीतला नाही. आता असे वाटले की आपण खरोखर फिरायला आलो आत मध्ये जे दाखवले त्याला तोड नाही. अशा रीतीने रायगड किल्ला फिरुन दाखवला तर आम्हाला सगळे बघायला मिळेल खुप खुप धन्यवाद
कोल्हापूर जिल्ह्यातील येथे १२ व्या शतकात बांधलेल्या भुदरगड किल्ल्यामध्ये देखील सौच कुपी आहेत. गेली २ वर्षा पासून १९ नोव्हेंबर रोजी शौचालय दिवस आम्ही साजरा करतो..
Ganpati bappa ki Jay gadachi Tahiti khupch changi dili had baghtana anand vatla purn video bghanyachi ichya vatli ani purn video bghitla video begun gdala bhet denyachi ichya lavkarch jau 🎉
खूप छान माहिती. आणि बऱ्यापैकी स्वच्छता. मी दहा वर्षांपूर्वी सिंहगड पहायला gele होते. किती तरी घाण, मुतारीची अवस्था पाण्याच्या टाकीला. शिवनेरी खूपच स्वच्छ होता. आपल्या सारखी प्राचीन समृद्धी जगात कोठेच नाही. पण त्यांची टुरिझम च्या दृष्टीने काहीच व्यवस्था नसते.
राणे साहेब आपण प्रामाणिक प्रयत्न करून कुठेही घाई न करता अगदी गडकिल्ल्यांची कानाकोपऱ्यातून अचूक माहिती पोहचवत आहात जसं काही आम्ही स्वतः संपूर्ण किल्ला फिरत असा भास होतो, त्याबद्दल आपणांस खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा ❤
अशा प्रकारे सविस्तर पणे उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, शिवरायांच्या सर्व किल्ल्याची माहिती अशा उत्तम प्रकारे द्यावी ही नम्र विनंती.जय श्रीराम .धन्यवाद
खूप छान माहीती सांगीतली धन्यवाद प्रथमेश पुढील वाट लाचालीस तुला खूप शुभेच्छा लवकर नवीन मोहीम घेऊन ये वाट बघतोय 🚩जय भवानी जय शिवाजी 🚩 गणपति बाप्पा मोरया 🙏👍
खुप छान माहिती देतोस .तुझे आणि तुज्या टिमचे खुप आभार.जर वेळ भेटला तर संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपुर गावातिल प्रचितगडावर जावून ये. एक दुर्लक्षीत गड आहेतो.खुप पडझड झाली आहे.बाहेरचे असे कुणीच येत नाही.संभाजिचा गड आहे तो.
राणे साहेब तुम्ही खूपच सहज आणि सोप्या भाषेत समजून सांगता खुप छान व्हीडिओ असतात तुमचे. तुमच्या सारखे तरुण आवर्जून ऐतिहासिक व्हीडिओ बनवता आणि समजून सांगता खुप बर वाटत कारण आजचा तरुण हा पैसा आणि चंगळ वादी बनत आहे पण आपल्या महाराजांचा इतिहास खुप कमी जणांना माहित आहे. Ok all the best असेच चांगले चांगले व्हीडिओ बनवा 👍🏻🙏
व्वा खूपच सुंदर व्हिडीओ 👍 मस्तपैकी सादरीकरण केले आहे... छान माहिती दिलीत....! आपले व्हिडीओ तर पाहतोच, हा व्हिडीओ पण आवडला.. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 असेच छान छान व्हिडीओ दाखवत जा... धन्यवाद...
किल्ला फारच छान आहे. माहिती सुद्धा छान सांगितली. प्रत्येक किल्ल्यावर विहीर असतेच. परंतु ती फारच शेवळलेली/ घान असते. पुरातत्व विभागाने प्रत्येक विहिरी सुंदर स्वच्छ व्हावेत याकरिता उपक्रम हाती घेतला तर अनही किल्ले सुंदर वाटतील
Maharashtratil fhakt kille jari develop kele tatri lokana nokrya miltil.. paryatan stalencha vikas kahadi honar..Video sathi khup mehnat ghetli ahe.. nice keep it up
मस्त दादा, तू खूप छान माहिती देतोस, तू ज्या पद्धतीने सांगतोस ना की इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो जबरदस्त म्हणून तुझे व्हिडिओ कीव्हा ब्लॉग पाहायला मला आवडतात. आणि हा , तू आमच्या आलिबाग ला येणार आहेस हे मला माहीत असते तर आम्ही ही तुझे दर्शन घेतले असते😜 थोडी काही मदत करू शकलो असतो😊
My best wishes to yours u tube channal I like this video on first admiral of Maratha nave Sarkhel khanoje angra in your lucid marathe language I get detail and minute information of kulaba fort all old buildings temples and strong construction this built for control on enemy and illegal offshore business Chatrapate Shivaje Maharaj is the first king who knows importance of sea at last we reach to the conclusion that ancient architecture and builders are clever wise brilliant and visionary my best wishes thanku
Dada khup chan ani detail information deto ahes pahayla pan khup bhari vattay…keep it up..fakta jyaveli camera Savli Madhe jato Taya veli exposer Kami houn video black hotoy tevda ek chotasa suggestion Baki mastch 😇😇😇
दादा आज चतुर्थी आहे बाप्पा च दर्शन झालं ते पण पंचायत काल पासून तुझे व्हिडिओ बगत आहे अप्रतिम आणि भन्नाट माहिती आणि विचार करतो की हे कल्पनेच्या बाहेर आहे की हे किल्ले त्यावेळी कसे बधले असतील. त्यवेडी हे भारी झालं काही किल्ले मला बघता येईल की नाही माहीत नाही पण तुझा व्हिडिओ मधून मला घरी बसून किल्ले बघण्याचा आनंद मिळतोय ❤❤❤❤
छान माहिती,संपूर्ण टीम चे आभार!(तुमच्या मुळेच न पोहचता आम्हाला आमचे गड,मावळे, राजं यांना सहज भेटता येत असच छान कार्य करत रहा आणि अशीच इतिहासाची अजून अचूक माहिती द्या...तुम्हाला आणि तुमच्या टीम ला शुभेच्छा.... special thanks for ancor... आवाज छान आणि खणखणीत आहे ! पुन्हा एकदा all the best.. जय महाराष्ट्र जय शंभुराजे जय शिवराय🚩🚩....योग आला तर प्रवासात नक्की भेटू! ॲड.पाटील डोंबिवली.
नेहमी प्रमाणे अतिशय उत्कृष्ट असे हे कुलाबा किल्ल्याचे वर्णन व व्हिडिओ. अस्मरणीय. अतिउत्तम पोस्ट.👌👏
दादा तुझ्या सोबत मी जंजिरा किल्ला पाहिला आणि पहिल्यांदा च कमोड मी तेथे पाहिले म्हणजे किल्ल्यात किती प्रगत होतो आपण
तु अगदी व्यवस्थित सगळी माहिती सांगतोस
जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय महाराष्ट्र
राणे साहेब प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन.. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेल्या हिंदवी स्वराज्यातील या पवित्र वास्तु आपण अत्यंत सोप्या आणि सहज भाषेत लोकांपर्यंत पोहोचवत आहात जेणेकरून लोकांना ते समजून घेण्यात मदत होईल. राणे साहेब आपण एक गोष्ट खूप चांगली सांगितलेत की महादेवाच्या पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. परंतु इथे आपले एक गोष्ट जी मला ज्ञात आहे ते आपणास सांगू इच्छितो... आपण जेव्हा महादेवाच्या मंदिरात गेलो तेव्हा आपण प्रथमता नंदीचे दर्शन घ्यायला हवे होते कारण असं म्हणतात की स्वतः महादेवाकडून नंदीला हा आशीर्वाद प्राप्त आहे की जो भक्त माझे दर्शन घ्यायला येईल तो सर्वप्रथम तुझे दर्शन घेईल आणि त्यानंतर त्याला माझे दर्शन घेता येईल. आणि म्हणूनच महादेवाच्या मंदिराबाहेर नेहमी नंदीचा स्टॅचू असतोच 🙏🙏🙏
खुप छान गडाची माहिती दिली आणि गडाची सुंदर सफर घडवली त्याबद्दल धन्यवाद.❤
गेल्या महिन्यात तुझे बरेच व्हिडीओ पाहिले.फार छान समजावून माहिती देतोस. तुझ्या धाडसी पावलाच कौतुक वाटतं. तुझ्यामुळे घरबसल्या शिवाजी महाराजांचे महान कार्य पाहून मन अभिमानाने भरुन येते.
अत्यंत सोप्या,सखोल आणि सविस्तर भाषेत सुंदर माहीती.धन्यवाद श्री.राणेसाहेब आणि सकल टिम.जय शिवराय.
अप्रतिम सर.आम्हाला घरबसल्या आपण सफर घडवत असल्याबद्दल आपले खूप खूप आभार. जय भवानी, जय शिवराय.
खूप छान किल्याची माहिती दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा हर हर महादेव
तुमच्या मुळे दादा आम्ही स्वतः गडा वर फिरलो असा अनुभव आम्हाला मिळाला तुमचं प्रेझेंटेशन फार छान असते थॅन्क्स दादा
छान व्हिडिओ बनवला तुह्मी आणी तुमच्या सोबतीने !🙏🙏
अलिबागचा कुलाबा किल्ला पाहण्याचा योग अजून नाही आला पण तत्पुर्वी तुमच्या video च्या माध्यमातून तो पाहायला व अनुभवायला मिळाला.आभार राणे सर तुमचे
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
विडिओ खुप खुप आवडला आणि खुप रंजक व माहितीपूर्ण होता. धन्यवाद. 🙏🏻
अतिशय छान वास्तूंची इत्यंभूत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Ganpati(panch) bappa morya
Har har mahadev
Very nice mitra darshan karavlas
राधे राधे, दादा ❤,
खूप छान समजाऊन सांगितलंस, अती उत्तम 🙏.
पुणे मावळ प्रांतातले किल्ले सुद्धा निवड तू मस्त आहेत ते सुद्धा.
पुढील वाटचाली साठी खूप चुभेच्छा.
जय शिवराय, जय शंभुराजे 🚩
ठरलं मग! भेटू सिंहगड व्लॉगमध्ये..💪🏻
पण तोवर कुलाबा किल्ल्याची माहिती मित्रांसोबत शेअर केली की नाही..😉
Excellent information of KULABA KILLA/ MURUD JANJIRA.
KHOOPKHOOP CHHAN
Hii Dada Khupach chaan Mahiti.khup chaan Panchaytan Dev.Shree Ganeshay Namah.Jai Bhavani Jai Shivaji Maharaj.Jai Jajau Aai Saheb.Jai Shambhu Raje.koti koti Naman.
गणपती बाप्पा मोरया
आणि माहिती दिल्याबद्दल संपूर्ण टीमचे धन्यवाद
खुपच उपयुक्त माहिती समजली आम्ही जंजीरा किल्ला बघीतला आणि अलीबाग ला आलो पण किल्ला बघीतला नाही.
आता असे वाटले की आपण खरोखर फिरायला आलो आत मध्ये जे दाखवले त्याला तोड नाही.
अशा रीतीने रायगड किल्ला फिरुन दाखवला तर आम्हाला सगळे बघायला मिळेल
खुप खुप धन्यवाद
कोल्हापूर जिल्ह्यातील येथे १२ व्या शतकात बांधलेल्या भुदरगड किल्ल्यामध्ये देखील सौच कुपी आहेत. गेली २ वर्षा पासून १९ नोव्हेंबर रोजी शौचालय दिवस आम्ही साजरा करतो..
फारच छान.घरबसल्या ज्येष्ठ नागरिकांना मस्त प्रवासाचा आनंद देता.धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Very good sir.
किल्ला चां इतिहास सांगण्याची आवश्यकता... बाकी सर्वोत्तम प्रयत्न😊
अप्रतिम माहिती.धन्यवाद. सुंदर चित्रण.
Ganpati bappa ki Jay gadachi Tahiti khupch changi dili had baghtana anand vatla purn video bghanyachi ichya vatli ani purn video bghitla video begun gdala bhet denyachi ichya lavkarch jau 🎉
खूप छान माहिती. आणि बऱ्यापैकी स्वच्छता. मी दहा वर्षांपूर्वी सिंहगड पहायला gele होते. किती तरी घाण, मुतारीची अवस्था पाण्याच्या टाकीला. शिवनेरी खूपच स्वच्छ होता. आपल्या सारखी प्राचीन समृद्धी जगात कोठेच नाही. पण त्यांची टुरिझम च्या दृष्टीने काहीच व्यवस्था नसते.
Khup sunder padhtine mahiti sangitli apatim as watal pratayxsh jaun ch aalo
खूप छान माहिती... धन्यवाद
छान,तुझ्यामुळे संपूर्ण किल्याचे दर्शन झाले.thanks
खूप खूप छान माहिती दिली .धन्यवाद
राणे साहेब आपण प्रामाणिक प्रयत्न करून कुठेही घाई न करता अगदी गडकिल्ल्यांची कानाकोपऱ्यातून अचूक माहिती पोहचवत आहात जसं काही आम्ही स्वतः संपूर्ण किल्ला फिरत असा भास होतो, त्याबद्दल आपणांस खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा ❤
Nice information about Kulaba fort. Thanks.
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, घरात बसून ज्ञानात भर पडतेय.हे नसे थोडके.
खूप खूप आभार!😊🙏🏻
Khupch chhan chhan sangitli information
खुप छान माहिती दिली all the best
Khupach chhan
mahiti 👌👌👌🚩🚩🚩🚩Jai Shivrai🚩🚩🚩🚩
खूप छान दादा.. मला गड किल्ले पहायला खूप आवडतात.... 🚩🙏🏻
Thanks for a nice tour
अशा प्रकारे सविस्तर पणे उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, शिवरायांच्या सर्व किल्ल्याची माहिती अशा उत्तम प्रकारे द्यावी ही नम्र विनंती.जय श्रीराम .धन्यवाद
🙏🙏नमस्कार दादा. 🙏🙏
खुप छान माहिती, समजून. सागितली..
जसे, आपण. गडावर. स्वता.. फिरत. आहोत.. असच.. वाटत. होत.
🙏🙏जय. शिवराय. 🙏🙏
खूप छान व्हिडिओ ❤
खूपच भारी भावा तुझा अभ्यास आणि तुझं प्रेझेंटेशन जय शिवराय
Om ganeshaya namaha Mitraa khup chaan ani mahitipurn asaa ha video banavlaas
खुपछान माहिती देवून किल्ला दाखवला धन्यवाद
धन्यवाद खुपच छान माहिती दिली आहे
खूप छान माहीती सांगीतली धन्यवाद प्रथमेश पुढील वाट लाचालीस तुला खूप शुभेच्छा लवकर नवीन मोहीम घेऊन ये वाट बघतोय 🚩जय भवानी जय शिवाजी 🚩 गणपति बाप्पा मोरया 🙏👍
खुप छान माहिती देतोस .तुझे आणि तुज्या टिमचे खुप आभार.जर वेळ भेटला तर संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपुर गावातिल प्रचितगडावर जावून ये. एक दुर्लक्षीत गड आहेतो.खुप पडझड झाली आहे.बाहेरचे असे कुणीच येत नाही.संभाजिचा गड आहे तो.
Worst 😔 to best 😊 felling after watching video ❤
राणे साहेब तुम्ही खूपच सहज आणि सोप्या भाषेत समजून सांगता खुप छान व्हीडिओ असतात तुमचे. तुमच्या सारखे तरुण आवर्जून ऐतिहासिक व्हीडिओ बनवता आणि समजून सांगता खुप बर वाटत कारण आजचा तरुण हा पैसा आणि चंगळ वादी बनत आहे पण आपल्या महाराजांचा इतिहास खुप कमी जणांना माहित आहे. Ok all the best
असेच चांगले चांगले व्हीडिओ बनवा 👍🏻🙏
मनापासून आभार!❤🙏🏻
सोबत असा. जय शिवराय..
Khupch chhan watle
आम्ही अलिबागचे रहिवासी आहोत, नियमित संकष्टीला किल्ल्यावर येतो, माहिती दिल्याबद्दल आभार, आता आम्ही अभ्यासाने किल्ला बघू.
छान काम केलंयस भावा, तसं तर आपल्याला जे पाहिजे ते Utybe वर बघू शकतो पण, तू या बद्दल फार छान पणे Dhnyanat भर पडली स त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
अत्यंत सुंदर माहितीपूर्ण vdo.. उत्तम दुर्ग दर्शन... उत्तम चांगला प्रयत्न चालू ठेवा.....
व्वा खूपच सुंदर व्हिडीओ 👍 मस्तपैकी सादरीकरण केले आहे...
छान माहिती दिलीत....!
आपले व्हिडीओ तर पाहतोच, हा व्हिडीओ पण आवडला.. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
असेच छान छान व्हिडीओ दाखवत जा... धन्यवाद...
किल्ला फारच छान आहे. माहिती सुद्धा छान सांगितली.
प्रत्येक किल्ल्यावर विहीर असतेच. परंतु ती फारच शेवळलेली/ घान असते. पुरातत्व विभागाने प्रत्येक विहिरी सुंदर स्वच्छ व्हावेत याकरिता उपक्रम हाती घेतला तर अनही किल्ले सुंदर वाटतील
Atishay Sundar mahiti sagtaha
Khup chaan mahiti dilis mitra!
Har Har Mahadev
खुप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून आभार
धन्यवाद बंधू
Jai shiv ray
Khup mast video❤❤
Very nice information 👍
Maharashtratil fhakt kille jari develop kele tatri lokana nokrya miltil.. paryatan stalencha vikas kahadi honar..Video sathi khup mehnat ghetli ahe.. nice keep it up
योग्य माहिती देण्याचा प्रयत्न छान आहे
Chaan maahiti milaali. Dhanyawad
मस्त दादा, तू खूप छान माहिती देतोस, तू ज्या पद्धतीने सांगतोस ना की इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो जबरदस्त म्हणून तुझे व्हिडिओ कीव्हा ब्लॉग पाहायला मला आवडतात.
आणि हा , तू आमच्या आलिबाग ला येणार आहेस हे मला माहीत असते तर आम्ही ही तुझे दर्शन घेतले असते😜 थोडी काही मदत करू शकलो असतो😊
खूप छान दादा ❤️
खूप छान व्हिडिओ होता किल्ल्याचा
तू खूप छान पद्धतीने माहिती देतेस 😊😊
जय शिवराय 🚩
Khup छान विश्लेषण..... 👍👍👍
My best wishes to yours u tube channal I like this video on first admiral of Maratha nave Sarkhel khanoje angra in your lucid marathe language I get detail and minute information of kulaba fort all old buildings temples and strong construction this built for control on enemy and illegal offshore business Chatrapate Shivaje Maharaj is the first king who knows importance of sea at last we reach to the conclusion that ancient architecture and builders are clever wise brilliant and visionary my best wishes thanku
Khoop chan
खुप छान माहिती सांगितलीत त्याबद्दल आभार
हे सगळं superb आहे एकदा भेट दिलीच पाहिजे इथे 🚩
छानच किल्ले दर्शन झाले,धन्यवाद दादा
दादा खुप छान कुलाबा किल्ला ची माहिती दीलीत त्या मुळे धंनयवाद खुप दिवसांनी जुनी आठवण आली दादा त्या किल्या वर कबर आहे ती दाखवली नाही त
खूप सुंदर माहिती दिली दादा खूप खूप आभार
Jai Shree Ram 🙏 Jai Hanuman 🙏🚩
जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय!❤🙏🏻
खूप छान माहिती दिली आभार
Dada khup chan ani detail information deto ahes pahayla pan khup bhari vattay…keep it up..fakta jyaveli camera Savli Madhe jato Taya veli exposer Kami houn video black hotoy tevda ek chotasa suggestion Baki mastch 😇😇😇
खूप खूप शुभेच्छा.
खूप छान
वाव..ग्रेटच
Very very nice dada khup chan mahiti deto
Very Very sunder kila jai shivray
दादा लोहगड ची माहिती घेऊन ये तु माहिती खूप समजावून सांगतो...😊🙏 जय शिवराय जय भवानी....🙏
नक्कीच!❤💪🏻
पण तोवर कुलाबा किल्ल्याची माहिती मित्रांसोबत नि व्हॉट्सअपवर शेअर केली की नाही?😉
@@RoadWheelRane हो दादा
❤
दादा आज चतुर्थी आहे बाप्पा च दर्शन झालं ते पण पंचायत
काल पासून तुझे व्हिडिओ बगत आहे अप्रतिम आणि भन्नाट माहिती
आणि विचार करतो की हे कल्पनेच्या बाहेर आहे की हे किल्ले त्यावेळी कसे बधले असतील. त्यवेडी
हे भारी झालं काही किल्ले मला बघता येईल की नाही माहीत नाही पण तुझा व्हिडिओ मधून मला घरी बसून किल्ले बघण्याचा आनंद मिळतोय
❤❤❤❤
मनापासून आभार!❤🙏🏻
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय..🔥
@@RoadWheelRane नक्कीच
तुम्ही माईक कुठला वापरता ?
विशेष म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन खूप जबरदस्त आहे.तुमचे कडून खूप काही शिकायला मिळत आहे.
🙏🙏♥️🚩🌳 जय शिवराय
@vasu2009 बोया वायर माईक!❤
जय श्रीराम 🚩
Dada akda verul ch kailash mandir cover kr, tuzya kdun mahiti aikayla khup aavdel tya bddle chi
Very nice bhai
Hya tohfa baghun Hollywood movie Guns of Navarone chi aathvan aali Khup chaan stithit aahet hya tohfa Very good Rane keep it up
खुप छान माहिती
अविस्मरणीय
sule bhau ...khup chan explain kel ahe ...hats of your work ...All the very best
चला तुमच्या मुळे अलिबागचा किल्ला बघायला मिळाला.धन्यवाद.
Very good Very nice compressive knowledge
Excellent
Ganpati Bappa Morya.Ganpati Maharaj ki Jai. vidio chhan jhala ahe.dhanyvad.
खूप खूप धन्यवाद!🙏🏻
गणपती बाप्पा मोरया..😍
Mastch