Pune Baner Builder News : बिल्डरची नागरिकांना मारहाण, JCB घातला अंगावर | Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 925

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Месяц назад +555

    हे दादागिरी करणारे बिल्डर म्हणजे नेत्यांची सावत्र पोरच
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @DSKSkbi
      @DSKSkbi Месяц назад +14

      पुणेकरांनो झोपडीत रहा पण बिल्डरांच्या आमिषाला(हवेतील खोक्यांची घरं) बळी पडू नका.आपली इंचभर जमिनीचं आपल्या हक्काच्या असते.
      काडीपेटींच्या खोक्यांची घरं...

    • @yashwantkadam9035
      @yashwantkadam9035 Месяц назад +12

      सावत्र नव्हे खरी पोरं , सावत्र पोर त्यांच्याबरोबर घरी राहतात..😂😂😂😂

    • @SP-qn3yw
      @SP-qn3yw Месяц назад +1

      Right 🤝🤬

    • @SSPhysics
      @SSPhysics Месяц назад +2

      Both side journalism required.

    • @Doctor_Rover
      @Doctor_Rover Месяц назад

      Por nahit bap ahet he rajkarnyanche😅

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 Месяц назад +367

    एक जागरूक पत्रकार श्री ओमकार वाबळे सर जी, आपण सर्व सामान्यांचे प्रश्न जनते समोर आणल्यामुळे आपले खुप खुप अभिनंदन😊

    • @omkarpawar2723
      @omkarpawar2723 Месяц назад +1

      Kharach Khup dhanyavad saheb ..saglyanchya pudhe anlat te nahitar dabun takal ast

    • @nilpulse
      @nilpulse Месяц назад

      “JCB culture” is used in a wrong reference, JCB culture is used for the good of society against anti national elements by Yogi and other CMs…dont compare it here

    • @shubhamshinde-of9gf
      @shubhamshinde-of9gf Месяц назад +1

      ​@@omkarpawar2723As advocate.. This society members are unnecessary creating some scene without legal knowledge.. If road is handed over to municipality then every citizen can use that road...
      This media reporter is just trying to get TRP by showing only some masala instead of complete facts.

  • @searchforeverything5387
    @searchforeverything5387 Месяц назад +327

    पुण्यातले सगळे बिल्डर एका माळेचे मणी आहेत...
    त्यात गावगुंडांनी दादागिरी वेगळीच...

    • @MAHDEO
      @MAHDEO Месяц назад

      आणि पोलीस कसले ते , पोलीस म्हणजे गणवेशातले चोर. सगळे पैसे देऊन जॉईन झालेले आणि ते वसूल करण्यासाठी साठी अजून पैसा देऊन मोक्याच्या ठिकाणी बदली करून घेतलेले हे भ्रष्ट लोक. त्याच्याशी दोन मिनिट बोलल तरी किळस येते
      पोलीस रात्री १ नंतर दारूच्या नशेत असतात ( खोट वाटत असेल तर रात्री मुंबई पुणे घाटात जाऊन बघा :-)

    • @DeepakPatil-lq1rm
      @DeepakPatil-lq1rm Месяц назад +5

      काही नगरसेवक नगरसेविका सुद्धा
      खंडणीसाठी पुढे आहेत

  • @navalbhagwat112
    @navalbhagwat112 Месяц назад +385

    पोलिसांच्या आशीर्वादाने, पुण्याचा बिहार झाला आहे 😡

    • @infomarketing652
      @infomarketing652 Месяц назад +12

      मी सहमत आहें पुणे ( बिहार झाला आहें )

    • @RaniSa-l1j
      @RaniSa-l1j Месяц назад +1

      Punyat nahi tar maharashtrat, pan te visartat , je Sara tyanne marathi mansala phasvun and tyanchya changul panacha phayda ghevun fraud karun , swatahachi ghara ani markets pasravle aahet ani areravi karat aahet , te SHIVAJI MAHARAJ yanna visarle ani tyancha karya visarle. Ajun maharajanchich Mula aahet. He tyanni visru naye.

    • @yogeshmeher1491
      @yogeshmeher1491 Месяц назад +2

      राजकीय नेते सत्तेवर आल्यानंतर हा प्रकार घडतो त्यामध्ये पोलीस खातं जबाबदार असेल असं मला वाटतं नाही.
      या राजकीय पुढारी लोकांनी खात्याची व्याख्या बदलली आहे त्यांच्या सोयीसाठी

    • @nileshkadam1961
      @nileshkadam1961 Месяц назад

      I differ in the opinion.
      The politicians who are in the government elected by the people are responsible for transforming entire Maharashtra into Bihar.
      Money power rules.

    • @RAJESH_SOLANKI-v5f
      @RAJESH_SOLANKI-v5f Месяц назад +1

      Yala jababdar Gruh mantri Devendra Fadnvis ahe...tyana laaz pn vatat nahi

  • @AdityaChavan-f6q
    @AdityaChavan-f6q Месяц назад +423

    शिक्षणाचं माहेरघर ❌ गुनेहघारीचं माहेरघर ✅

  • @Ganesh.................
    @Ganesh................. Месяц назад +408

    पोलिसांची दिवाळी चांगलीं जाणार आता. .....एक एक फ्लॅट गिफ्ट मिळतील आता....

    • @samonkar5693
      @samonkar5693 Месяц назад +13

      काय राव ?? हे पोलीस २०० रुपयाचे धनी आहे .. बिल्डर ची चाटायला पोलीस everready

    • @shubhamumbarani6996
      @shubhamumbarani6996 Месяц назад +2

      😂😂😂

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 Месяц назад +9

      @@samonkar5693 200 Tari Kashyala 🙄 1 Deshi chi Chapati Deeli Tari Salute Thokatyaat🤣.

    • @3top146
      @3top146 Месяц назад

      वारजे मधे सुधा असच रोजच्या वहिवाट चा रस्ता बिल्डरने घशात घातला काही दिवस हा रोड चालू होता, पण सोसायटी मधील लोकांनी नगरसेवकांना हाताशी धरून हा रस्ता बंद केला, २ वेळा महानगर पालिकएची नोटीस आणून सुधा नगरसेवकांच्या नातेवाईक दमदाटी करून रस्ता सुरू करू देत नाही. हा रस्ता नगरसेवकांच्या नातेवाईकांसाठी चालू आहे.आम्ही ही गोष्ट कायदेशीर दृष्ट्या सोडवायचा प्रयत्न करत आहोत, पण सामान्य नागरिक म्हणून हे धनवान,राजकीय ताकत असणारे लोक शोषण करतात हे योग्य नाही.

    • @solopower3279
      @solopower3279 Месяц назад +1

      Public ka power builder ko sahi dikhao tab jaa kar shant ho ga

  • @sunilgupte8515
    @sunilgupte8515 Месяц назад +418

    पार्थ जाऊन मोहोळ ला भेटतो. टिंगरे रात्री दोन वाजता पिझ्झा घेऊन येतो. समजून घ्या पुणे कोणाला जहागीर बहाल केले आहे.

    • @JMm-j3w
      @JMm-j3w Месяц назад +1

      खरंय

    • @MAHDEO
      @MAHDEO Месяц назад

      आणि पोलीस कसले ते , पोलीस म्हणजे गणवेशातले चोर. सगळे पैसे देऊन जॉईन झालेले आणि ते वसूल करण्यासाठी साठी अजून पैसा देऊन मोक्याच्या ठिकाणी बदली करून घेतलेले हे भ्रष्ट लोक. त्याच्याशी दोन मिनिट बोलल तरी किळस येते
      पोलीस रात्री १ नंतर दारूच्या नशेत असतात ( खोट वाटत असेल तर रात्री मुंबई पुणे घाटात जाऊन बघा :-)

    • @rahuljadhav5599
      @rahuljadhav5599 Месяц назад +2

      Zamini Nimhana cha ahey...upare Baherun Ali ahet.....Ja aaplya Gavla...

    • @abhijeetmalkar1007
      @abhijeetmalkar1007 Месяц назад

      @@rahuljadhav5599 konachya bapacha nahiye Pune
      Tyani Paisa devun flat vikat ghetla aahe
      Va re va Paisa gheun varun zamini amchya mhantoy kaay re
      Upara kaay upara konachya bapacha khat nahi te fukatch
      Tuch chalu pad

    • @abhijeetmalkar1007
      @abhijeetmalkar1007 Месяц назад

      ​@@rahuljadhav5599 कोणाच्या बापाची जहागीर नाही आहे पुणे म्हणजे
      उपरा तुमचा बाप
      फुकटखाऊ
      जमीन विकून पैसा घेतला तरी जमीन पाहिजे फुकटचंद

  • @surajtakale8730
    @surajtakale8730 Месяц назад +149

    पोलिसांकडून तुम्हाला न्याय मिळणं अवघड आहे, तुम्ही स्वतः सगळे एकत्र राहा, तुम्ही तुम्हालाच न्याय देऊ शकता.

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 Месяц назад +158

    पोलीस गु खातील थोडे दिवसातच
    नोटा पोहचल्या नाही अजुन
    लवकर पाठवा पेट्या

    • @aniruddhasawant1
      @aniruddhasawant1 Месяц назад +1

      बरोबर भाऊ कायदा फक्त गरिबलाच आहे देशात. पैसे वाले बिल्डर पैसे दाबून कायदे दाबतात

  • @Ro_hit_o
    @Ro_hit_o Месяц назад +119

    पुण्यात ये नवीन नाही ये . पोलिसांना पैसे दिले जाते .
    मराठी मध्ये एक म्हण आहे . पैश्या पुढे भूत नाचत

  • @LetsGoforDabash
    @LetsGoforDabash Месяц назад +70

    म्हणून पोलिस वाला मेल्यावर लोकांना फरक पडत नाही 🤔

  • @rameshwaghulkar7808
    @rameshwaghulkar7808 Месяц назад +302

    पुण्याच, बिहार, झालाय

    • @shs022
      @shs022 Месяц назад +14

      Aani Rajaycha UP.

    • @bapujagtap5858
      @bapujagtap5858 Месяц назад +8

      अगदी बरोबर. सत्यपरिस्थिती

    • @Wanderingonkaarvlogs
      @Wanderingonkaarvlogs Месяц назад +4

      मग ते महाविकास आघाडी च सरकार असताना पण होताच ना 😂

    • @bluepianotutorial7273
      @bluepianotutorial7273 Месяц назад +4

      सर्व राज्यातील लोक फक्त पुणे मुंबई मध्येच आलेत गर्दी करायला

    • @kishormasalekar2455
      @kishormasalekar2455 Месяц назад +3

      लवासा चे काय ?

  • @kalyanimangeshaher1234
    @kalyanimangeshaher1234 Месяц назад +235

    पिंपरी-चिंचवडचे पोलीसअशा घटनांमध्ये भरपूर पैसे कमावता बिल्डरांसाठी काम करतात

    • @dagadmati
      @dagadmati Месяц назад

      सगळे गाववाले जमिनी असल्यामुळे बिल्डर झाले आहेत आणि 75 टक्के गुंड पण आहेत ..सगळे पोलिस त्यात सामील आहेत ..एक एकत्र होऊन लूट संघटना चालवत आहेत

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 Месяц назад +4

      Baner he Punyamadhe yete PCMC madhe nahi.😂😅.

    • @dagadmati
      @dagadmati Месяц назад

      @@prashantjadhavadityaevents7711 नीट वाचून पहा...काय पुण्यात वेगळं आहे का ..आणि अश्या घटना मध्ये म्हणालो आहे ..मला pcmc चे कित्येक बिल्डर कशे आहेत ते माहीत आहे

    • @MAHDEO
      @MAHDEO Месяц назад

      आणि पोलीस कसले ते , पोलीस म्हणजे गणवेशातले चोर. सगळे पैसे देऊन जॉईन झालेले आणि ते वसूल करण्यासाठी साठी अजून पैसा देऊन मोक्याच्या ठिकाणी बदली करून घेतलेले हे भ्रष्ट लोक. त्याच्याशी दोन मिनिट बोलल तरी किळस येते
      पोलीस रात्री १ नंतर दारूच्या नशेत असतात ( खोट वाटत असेल तर रात्री मुंबई पुणे घाटात जाऊन बघा :-)

    • @sp2378
      @sp2378 Месяц назад

      Pcmc madhe aahe ka nyaay vevasta?

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 Месяц назад +141

    कोणाचा जीव जाईपर्यंत थांबू नका हा व्हिडिओ दाखवा सीपी ऑफिसला जाऊन नेतृत्व घेऊन जा कोणीतरी प्रतिनिधी लोकप्रतिनिधी

    • @AkshayShinde96
      @AkshayShinde96 Месяц назад +1

      CP kaay kamacha aahe?

    • @arjun13Ten
      @arjun13Ten Месяц назад

      नाव नाही का ऐकलं? लोक प्रतिनिधी, builder, police सगळे मिळालेले आहेत. तिथल्या त्रस्त जनतेने एकत्रित येऊन चांगला वकिल बरोबर खबिर पणे लढा देणे हाच उपाय.

    • @riteshjagtap2948
      @riteshjagtap2948 Месяц назад

      काही कामाचा नाही तो cp

  • @nileshkasar282
    @nileshkasar282 Месяц назад +42

    जे काही घडलं ते सर्व मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून कोर्टामध्ये दाखवा . पोलिसांच्या नादी लागू नका.कोर्टामध्ये सांगा की जर आमच्या जीवाला काही धोका झाला तर हा बिल्डर व हे पोलीस जबाबदार असतील.

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl Месяц назад +60

    पोलिस ने तक्रारदार याने एव्हढ्या रात्रीपर्यंत लोकांना थांबाऊन ठेवणे किती योग्य आहे याचा विचार गृहमंत्री यांनी करणे आवश्यक आहे नाहीतर पोलिस नी जनतेशी सौजन्याने वागावे असे धडे दिले जातात त्याचे काय.

    • @MAHDEO
      @MAHDEO Месяц назад

      आणि पोलीस कसले ते , पोलीस म्हणजे गणवेशातले चोर. सगळे पैसे देऊन जॉईन झालेले आणि ते वसूल करण्यासाठी साठी अजून पैसा देऊन मोक्याच्या ठिकाणी बदली करून घेतलेले हे भ्रष्ट लोक. त्याच्याशी दोन मिनिट बोलल तरी किळस येते
      पोलीस रात्री १ नंतर दारूच्या नशेत असतात ( खोट वाटत असेल तर रात्री मुंबई पुणे घाटात जाऊन बघा :-)

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 Месяц назад +74

    सोसायटीतील सर्व एकीने भरपुर प्रयत्न करा विजय पुण्यातील रहिवाशांना मिळणार

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Месяц назад

      Society walayanna pan lai Masti aahe....karu dya builder la road

  • @theprakashkadu
    @theprakashkadu Месяц назад +37

    अत्यंत मजोरडी फॅमिली आहेत ही

  • @user-be9ot7gk4n
    @user-be9ot7gk4n Месяц назад +67

    पुणे हे गुन्हेगारीचे माहेरघर झाले.

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 Месяц назад +53

    विधान सभेची निवडणूक येत आहे ना... दाखवा ना आपल्या मताची ताकद, लोकशाहीत बहुमतला महत्त्व आहे... एवढे लोकं एका बिल्डरला काय घाबरता.

    • @indrajeetv8878
      @indrajeetv8878 27 дней назад

      अहो दादा कोण निवडून येतंय याच्यावरून आता काही शेट्ट फरक पडत नाही भ्रष्टाचार आणि नीचपणा आपल्या सगळ्यांच्या अंगी मानांकलेला आहे

  • @Markit91
    @Markit91 Месяц назад +40

    बिल्डर लाईन ही organise crime चा प्रकार आहे ,

  • @amolpatil8311
    @amolpatil8311 Месяц назад +91

    वसंत मोरे तात्या, धंगेकर आणि मनसे संघटना... तिघांनाही एकाच वेळी कळवून टाका आणि मदत मागा...
    सध्या आशा फक्त त्यांच्याकडूनच.

    • @indians376
      @indians376 Месяц назад +5

      मतपेटी समोर ठेऊन जे काही करायचं तेवढच करतात, स्टंटबाजी.

    • @indians376
      @indians376 Месяц назад +1

      मतपेटी समोर ठेऊन स्टंटबाजी चालते, बाकी सर्व organize karykram

    • @activealmonds9529
      @activealmonds9529 Месяц назад +2

      Small scale varti kamr kartat .... rikshaw wala, chapri Gunda, corrupt clerk etc....builder is not their cup of tea

    • @UmeshJoshi-i1t
      @UmeshJoshi-i1t Месяц назад +3

      तात्या सारखे लोक निम्हण शी नाही भिडणार निम्हण खुप मोठा आहे

    • @semmytt372
      @semmytt372 Месяц назад +2

      धांगेकर 😂😂😂😂 पक्का छपरी माणूस आहे... चांगलं ओळखलं आहे.

  • @Markit91
    @Markit91 Месяц назад +42

    बिल्डर हे स्थानिक नेत्यांच्या हस्तकच असतात त्यामुळे त्याचा मुजोर पणा वर पोलिस काहीच करत नाहीत

  • @nandakishorkulkarni3437
    @nandakishorkulkarni3437 Месяц назад +90

    Police ne builder cha gu khalla ahe mhanun police gappa ahet

  • @patil0123
    @patil0123 Месяц назад +37

    पोलिस शेपूट घालून बसले आहेत. कुठे ते विचारू नका.

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 Месяц назад +30

    मैत्र जरी सिव्हिल असेल तरी, मारहाण,दहशत, महिलांना शिव्या देणे हे गुन्हे दाखल होऊ शकतात, पोलिस पैसा पाहून कारवाई करणार का

  • @patiludhav5580
    @patiludhav5580 Месяц назад +209

    गृहमंत्र्यांला दिसत नाही का गृहमंत्री झोपला वाटतं

    • @SKJmusik
      @SKJmusik Месяц назад +17

      bayko la zawat baslay to ..ekpan action disat nahi ...handga gruhmantri

    • @suhaspatil6384
      @suhaspatil6384 Месяц назад +2

      तुला दिसले होते तर पोलिसांना कळवायचे.

    • @neelraut1728
      @neelraut1728 Месяц назад +11

      पुरणपोळ्या खाऊन झोपला वाटते😂

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 Месяц назад

      आता समजले. तरी तुझा सावत्र बाप म्हणजे गृहमंत्री काय शाट उपटोय??

    • @milindkshirsagar9181
      @milindkshirsagar9181 Месяц назад +3

      मुख्यमंत्री झोपला का

  • @Chetan-e7u
    @Chetan-e7u Месяц назад +48

    गृहमंत्री निष्क्रिय आहे. सज्जन लोकांना या राज्यात कोणी विचारत नाही. निर्लज्ज गृहमंत्री.

    • @biceps2007
      @biceps2007 Месяц назад +4

      Kakanni, geli anek warshe ghan ghatli ahe Punyat. Tenwha sheput ghalun basle hote ka?

  • @rajes6392
    @rajes6392 Месяц назад +20

    या निम्हण कुटुंबियांनी अगोदर प्लॉट विकले आहेत. आणि आता जागेचे भाव प्रचंड वाढल्या नंतर प्लॉटचा वापर खरेदीदाराला करू देत नाहीत. आशा प्रकारे अनेक खरेदी दारांचे कित्येक कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. कोर्ट, पोलीस स्टेशन येथे सुध्दा काही होत नाही. फक्त प्लॉट नावावरती आहेत पण उपयोग करु शकत नाहीत.

  • @gurunathyadav6504
    @gurunathyadav6504 Месяц назад +63

    चीटर बिल्डर लोकांवर सरकार चा आशीर्वाद दिसतो 😡

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Месяц назад +53

    गृहमंत्र्यांचा वरदहस्त आहे या लोकांना जय फडणवीस

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 Месяц назад +16

    Reporter is Best of The Bests👌👌👌☝️👍.

  • @rahulp7313
    @rahulp7313 Месяц назад +32

    काही होणार नाही 2-4 न्यूज मध्ये राहणार नंतर परत गावगुंड मोकळे 😅

  • @akashprdhe5663
    @akashprdhe5663 Месяц назад +24

    लाच खाऊ महाराष्ट्र पोलीस आहे.
    हीच वेळ जर पोलीस कुटुंबावर आली तर तेव्हा ही असेच त्यांना चौकी च्या बाहेर उभे करतील का ?

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc Месяц назад

      म्हणुनच पोलिसांना जिवंत जाळा अस म्हणतोय मी कारण हे सगळे मुसलोनी साठी काम करतात सशस्त्र उठाव शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला

  • @SpeechRight
    @SpeechRight Месяц назад +24

    पोलिस यंत्रणा फ़क्त आमदार, खासदार, मंत्री यांच्या ताफ्यातील बॉडीगार्ड म्हणून शोभतात🙏🙏
    बाकी पोलिस यंत्रणेची कोणतीही भीती राहिलेली नाही😔 चोरी, खुन, बलात्कार अशा घटना लगातार होत आहेत😔😔कायदा शिल्लक आहे कि नाही????
    🙏अशी चर्चा आहे🙏

    • @MAHDEO
      @MAHDEO Месяц назад

      आणि पोलीस कसले ते , पोलीस म्हणजे गणवेशातले चोर. सगळे पैसे देऊन जॉईन झालेले आणि ते वसूल करण्यासाठी साठी अजून पैसा देऊन मोक्याच्या ठिकाणी बदली करून घेतलेले हे भ्रष्ट लोक. त्याच्याशी दोन मिनिट बोलल तरी किळस येते
      पोलीस रात्री १ नंतर दारूच्या नशेत असतात ( खोट वाटत असेल तर रात्री मुंबई पुणे घाटात जाऊन बघा :-)

  • @chandraspatil8096
    @chandraspatil8096 Месяц назад +33

    अरे तुम्ही गाव वाले ना मग कश्याला घाबरता बिल्डरला ...मुळशी पॅटर्न बघतला नाय का तू घाल की घाव होऊन जाऊदे एकदाचा. . जय मनसे

    • @ompatil2014
      @ompatil2014 Месяц назад +12

      पाटील साहेब ते गाववाले नाही आहेत ते बाहेरून येऊन इथे फ्लॅट मध्ये राहतात आणी स्थानिक बिल्डर त्यांना त्रास देतोय

    • @abhijeetmalkar1007
      @abhijeetmalkar1007 Месяц назад +6

      गाव वालेच आहेत बिल्डर आणि ते माजले आहेत या अशा मुळशी पॅटर्न सारख्या चित्रपट मुळे

  • @KairtkMagar-qp8kz
    @KairtkMagar-qp8kz Месяц назад +35

    फडणीस ना फक्त नागपूरचा गृहमंत्री पद देण्यात यावे

    • @sameer6387
      @sameer6387 Месяц назад

      नागपूर पहिलेच बरबाद केलं गडकरी आणि फडणवीस ने इकडे प्रॉपर्टी मध्ये investment करून आपला काळा पैसा व्हाइट करत आहेत हे दोघे बिल्डर च्या थ्रू इकडे कुकरेजा बिल्डर नी पॅरिस सिटी, मॉल आणि अजून दुसरे प्रोजेक्ट मध्ये आपले पैसे लावले आहेत लोकांना आपले प्रोजेक्ट दिसले पाहिजेत त्यासाठी मेट्रो ट्रेन रूट तिकडून टाकला आहे.नागपूर ला एकही असा रस्ता नाही ज्यात गड्डे नाही नेता,बिल्डर,वकील,पोलिस,न्यायधिष, गुंड मिळून जनतेला मारणार हे होणार हे नक्की

  • @SmilingCalicoCat-ed4uk
    @SmilingCalicoCat-ed4uk Месяц назад +22

    हा आहे देवाचा न्याय.

  • @MsAnnu420
    @MsAnnu420 Месяц назад +20

    Always buy home from professional builder, not from gguntha mantri

  • @sgtech6051
    @sgtech6051 Месяц назад +43

    पोलीस आहे का पुणे मध्ये आजून? 🤣🤣

    • @AkshayKittur
      @AkshayKittur Месяц назад +2

      Gatarit ahet

    • @ironick5883
      @ironick5883 28 дней назад

      @@AkshayKittur #punepolice Gandit sheput ghalun bslet police fkt truck wale pakadtat.

  • @ashishdeshpande9244
    @ashishdeshpande9244 Месяц назад +15

    हा तर खूनाचा प्रयत्न . परंतू महाराष्ट्र पोलीसांनी किती जणांना तत्पर कारवाई करून अटक केली ?
    अर्थात बेकायदेशीर सरकार जोपर्यंत अस्तित्वात आहे, तोपर्यंत बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवरही काही ठोस कारवाई होणे अपेक्षित नाही.

  • @saurabhtapkir433
    @saurabhtapkir433 Месяц назад +19

    पारच वातूळ झालय पुण्याचं बिल्डर लोकांनी भांडण लाऊन दिली सामान्य लोकांची जमीनी पाई😢

  • @sohamnaiknaware3608
    @sohamnaiknaware3608 Месяц назад +20

    त्या बिल्डर छा licence काढून घ्यायला पाहिजे आणि त्यावर कडाक कारवाही केली पाहिजे 😡😡😡

    • @Don_Killuminati
      @Don_Killuminati Месяц назад

      आहे का गांदित दम 😂

  • @Harshad-fe9ke
    @Harshad-fe9ke Месяц назад +36

    आख्या सोसायटीने बांगड्या भरल्यात का? त्या बिल्डर ला बडवा सगळ्यांनी मिळून

    • @shrikant285
      @shrikant285 Месяц назад

      Police legal action ghetil society members vartich.

  • @santoshshinde5279
    @santoshshinde5279 Месяц назад +19

    जबाबदारी नगरपालिका ची सोसाइटी टैक्स वसूली करतात लाज वाटत नाही

  • @tanuambekar3881
    @tanuambekar3881 Месяц назад +86

    फडणवीस तात्काळ घरी जा बाबा...

    • @rajes6392
      @rajes6392 Месяц назад +3

      घरी जाऊन पण शांतता मिळत नाही, म्हणून पक्ष फोडफोडीत ते स्वतःला बिझी ठेवतात.😅

    • @NNPatil1609
      @NNPatil1609 Месяц назад +2

      करेक्ट 😂

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw Месяц назад

      ❤❤❤😂😂

    • @VilasGayakwad-t1i
      @VilasGayakwad-t1i Месяц назад +1

      पूर्ण बोला.. ते जातील बिल्डर च्या घरी .. काय मदत पाहिजे का म्हणून

    • @rajes6392
      @rajes6392 Месяц назад

      @@tanuambekar3881 घरी जायची
      इच्छा नाही, त्या मुळेच त्यांना राजकारणासाठी जास्त वेळ मिळतो .😄

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 Месяц назад +5

    सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे आणि एकी ठेवली पाहिजे विजय निश्चित होणार,

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 Месяц назад +6

    पुन्हा ३०० शब्दांचा निबंध. अर्थहीन आहे न्याय यंत्रणा. 😭

  • @riyaz181
    @riyaz181 Месяц назад +17

    Are पालकमंत्री busy ahe विधान सभे च्या तयारीत

  • @rajkadam8306
    @rajkadam8306 Месяц назад +5

    गृहमंत्री कशात कशात व्यस्त आहे.
    पोलिस हफ्ते गोळा करतात.
    मरतात फक्त नागरिक जे यांना मतदान करून सत्तेत बसवतात.
    सिव्हिल मॅटर मध्ये मारहाण कशी काय होऊ शकते.
    अभिनंदन पत्रकार बंधूचे.त्याचमुळे प्रकरण बाहेर आले.

  • @rahul91493
    @rahul91493 Месяц назад +4

    आम्ही गावाकडे राहतो आमची मुल शहरात शिकत आहे पण सारखे विचार येता मुलांच्या सुरक्षितते चे ...इतकी वाईट परिस्थिती आहे राज्यात ...या अश्या बातम्यांमुळे तर अजून चिंता वाढते ...कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @amityeole7823
    @amityeole7823 Месяц назад +2

    श्री. ओमकार वाबळे छान पत्रकारिता 👍🙏

  • @prasannasketkar9145
    @prasannasketkar9145 Месяц назад +3

    इथे न्याय देणार फक्त रवी भाऊ धंगेकर आणि मनसे👍

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 Месяц назад +22

    देवा भाऊचे सरकार सत्तेवर आले आहे आणि यांच्या कडून न्याय मिळेल याची अपेक्षा बाळगू नका कारण बिल्डर त्यांचे आहेत आणि पोलीस देखील त्यांच्या आदेशानुसार कारवाई करणार यासाठी घटनाबाह्य सरकार सत्तेवरून पाय-उतार करण्याची गरज आहे हे लक्षात ठेवा.

    • @suhaspatil6384
      @suhaspatil6384 Месяц назад +3

      कडु व कुजकी काकडी ला सत्तेत आणायचे का?

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 Месяц назад +1

      @@suhaspatil6384
      देवाची लाकडे म्हसनात चालली आहेत तेव्हा कडू काकडी खाऊन बघा.
      😂😂😂😂😂

  • @Kawadsa773
    @Kawadsa773 Месяц назад +26

    पुणे तिथे फक्त गुन्हे (प्रशासन) गार

  • @chandrakantsangle7728
    @chandrakantsangle7728 Месяц назад

    प्रकार गंभीर,,पत्रकार साहेब आपण खरोखर आपण अत्यंत निरपेक्ष निस्वार्थी भावनेने नागरिकांना सहकार्य करण्यासाठी,आपली पत्रकारिता करत आहे खरोखर आपले हार्दिक अभिनंदन

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 Месяц назад +7

    देवाभाऊच्या राज्यात दुसरं काय होणार ?

  • @prakashkamble659
    @prakashkamble659 Месяц назад +2

    परमेश्वर प्रेम है, आदरणीय मुख्य मंत्री जी महाराष्ट्र सरकार इन प्यारी बहनोकी सुनकर इने न्याय मिले। कोर्ट और पोलिस निष्पक्ष अपनी जिम्मेदारी निभाय हिंसा ना हो और किसका हक मारा न जाय ऐसा विनम्र निवेदन करते है। शांति और प्रेम से हल निकाले। प्रभु येशु कि स्तुति हो।❤❤❤

  • @Sam-e8q1d
    @Sam-e8q1d Месяц назад +4

    पुणे (एक यथाकथित स्मार्ट सिटी) - "विद्येचे माहेरघर" ते "गुंडांच आणि माफियांचा माहेरघर"

  • @navneetbothare3066
    @navneetbothare3066 Месяц назад +4

    सामान्य माणसानं आवाज उठवायच नाही.आंदोलनं करायच नाही. हे काय चाललंय महाराष्ट्रात

  • @FoodieGauravv
    @FoodieGauravv Месяц назад +9

    Builder ❎ Mafia ✅
    Ase incident khup sahan kele aamhi pn.

  • @gautampagare2799
    @gautampagare2799 Месяц назад +5

    फक्तं corrupted यंत्रने मुळे हे शक्य होत आहे तरी पण सामान्य नागरिक उठाव करत नाही.

  • @sagartupe5682
    @sagartupe5682 Месяц назад +4

    Best reporter well done man 👍

  • @DDMEXPLORE
    @DDMEXPLORE Месяц назад +9

    Such instances are usual and normal in Pune. Some instances go Viral and most of the instances don't go Viral.

  • @prashantggaikwad7602
    @prashantggaikwad7602 Месяц назад +38

    पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बिचारे चांगले होते.
    गेले आपल्या सगळ्यांना सोडून. ऐकून डोकं सुन्न झालं

    • @skfproduction9579
      @skfproduction9579 Месяц назад +1

      सुन्न नाय प्रसन्न झालं

    • @Sam-e8q1d
      @Sam-e8q1d Месяц назад +1

      तुमच्या घरात घुशीने धान्य खाल्ले तर त्याबद्दल तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली द्याची का?

  • @adityadhikle9473
    @adityadhikle9473 23 дня назад

    thank you for covering this news

  • @AbhishekYadav-lw7eh
    @AbhishekYadav-lw7eh Месяц назад +3

    That's why companies leaving Pune

  • @manojthakur9460
    @manojthakur9460 Месяц назад +2

    पोलिस ची भूमिका हि दरवेळेस, सगळीकडेच अशी पैशांच्या बाजूनेच झुकणारी का असते....UP मध्ये बघा, तातडीने न्याय होतो, कारण राज्यकर्ते न्याय प्रिय आहेत, कडक शिस्तीचे आहेत

  • @rushikeshkarate7803
    @rushikeshkarate7803 Месяц назад +3

    मुळाशी पॅटर्न इस बॅक

  • @sachinjagalekar7288
    @sachinjagalekar7288 27 дней назад

    सर्वसामान्य माणसांचे हेच हाल आहेत संपूर्ण देशात , फक्त पुण्यात नाही ❌

  • @humanbeing43985
    @humanbeing43985 Месяц назад +8

    ग्रहमंत्री तुम्ही resign dya ata pryant che na kamyab ahet tumhi .....bihar kelay Maharashtra cha

  • @Satish482
    @Satish482 Месяц назад +2

    बिल्डर फक्त नावालाच आहेत खरे गुन्हेगार तर राजकीय पुढारी त्यांनीच पोसलेली पिलावळ आहे ही त्यामुळेच यांची हिम्मत वाढली आहे, सगळीकडे हेच चालू आहे पैसे भेटल्यावर पोलीस पण यांच्याच बाजूने निर्णय देतात.

  • @mandarp9472
    @mandarp9472 Месяц назад +2

    सिंगापुर, साऊथ कोरिया, जपान, तैवान हे सर्व देश लोकशाही व्यवस्थेत मोडतात, या देशांमध्ये कायदे आणि पूर्ण व्यवस्था आहे. पण या देशांमध्ये भारत सारखे गुन्हे होताना दिसत नाहीत आणि वाचनात पण नाही.

  • @KunalBansode-u1w
    @KunalBansode-u1w Месяц назад +1

    सर्व नागरिक एकत्र झाले झाले ना तर हें सगळे बिल्डर काही उखाडू शकत नाही कारण एकिच बळ खूप ताकतीच बळ असतं be strong 👊👊👊👊👊

  • @gouravjoshi3050
    @gouravjoshi3050 Месяц назад +4

    हा बिल्डर कुठल्या राजकीय पार्टीचा,, ओळखा पाहू 😊

  • @mandarnaik9865
    @mandarnaik9865 Месяц назад

    Wable sir great job

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 Месяц назад +6

    आतापर्यंत पोलिस कोणाच्या बाजुनी काम करतात हे उघड आहे. सरकार? 😂😂😂

  • @SystemFail007
    @SystemFail007 Месяц назад

    Khup chaaaan reporting daringbaaz reporter Dabangg.......❤

  • @avinashkhanwalkar2796
    @avinashkhanwalkar2796 Месяц назад +3

    Many builders have political connections and patronage,

  • @np6427
    @np6427 Месяц назад +1

    Thanks for the producer of the channel as they are still allowing to cover these actual civic issues.

  • @shreyasjadhavfansclub9413
    @shreyasjadhavfansclub9413 Месяц назад +8

    मनसे ला कळवा... सगळे ठीक होईल

    • @SK-mt7en
      @SK-mt7en Месяц назад

      Builder Marathi aahe😅😂

  • @kiranp45
    @kiranp45 Месяц назад +2

    नपुंसक गृहमंञी असला की असेच होत राहणार 🤐🥵

  • @prashantggaikwad7602
    @prashantggaikwad7602 Месяц назад +3

    काही म्हणणार नाही. शिंदे फडणवीस अजित पवार. हे त्रिकूट महाराष्ट्राचा बिहार नक्की करणार एवढं सर्व सुजाण नागरिकांनी नोंद घ्यावी. लक्षात घ्या बिल्डरची एवढी हिंमत होतेच कशी

  • @rayyanshaikh596
    @rayyanshaikh596 Месяц назад +2

    दादांची कृपा😮😮😮

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 Месяц назад +10

    सीपी ऑफिसला जा

    • @Patilvikas
      @Patilvikas Месяц назад

      Are he lok kay murkh ahet ka yanna kalat nahi ka kut pn ja kahi nahi honar tyachya kade khup paise ahet

  • @bhausahebkarale-t8x
    @bhausahebkarale-t8x Месяц назад

    Jai Hari Omkar vable Ji veri veri good Jai Jawan Jai Kisan Jai mumbai Tak news 🙏🙏

  • @nitinjadhav8937
    @nitinjadhav8937 Месяц назад +4

    😂😂😂
    बिनधास्त आहेत बिल्डर कारण त्यांना माहित आहे पोलिस आणि सरकार "त्यांचं अपलं आहे बिल्डर च कुणी काहीही वाकड करू शकत नाही
    😂😂😂

  • @UjwalaDarade-l3i
    @UjwalaDarade-l3i Месяц назад +1

    Anchor ek no ahe

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र Месяц назад +23

    पुणे आणि PCMC च्या लोकांनी गाववाल्या लोकांना न निवडून देता AAP च्या सुसंस्कृत आणि शिक्षित उमेदवाराला निवडून दयावे.... हिच काळाची गरज आहे कारण अशिक्षित लोकांना आधुनिक गरजा समजू शकत नाहीत...

    • @indians376
      @indians376 Месяц назад +8

      😂😂😂आप चा ताप नको अजून.

    • @जयमहाराष्ट्र
      @जयमहाराष्ट्र Месяц назад +1

      @@indians376 अहो ऐका ह्या सर्वांवर AAP चाच उतारा बरोब्बर आहे 👍🙂आपले प्रश्न उचलणे तर सोडा ह्या सर्वं गाढावांना सामान्यांचे प्रश्न काय आहे तेच समजत नाही... सर्वं फ्लेक्स प्रिंटिंग करून आपले होर्डिंग लावण्यात बिझी आहेत.

    • @rocky00102
      @rocky00102 Месяц назад +2

      Mala ek samjhat nhi saghalya kade job sathi digree lagto ani ekde ka nhi?

    • @SumitPatil-sh4jh
      @SumitPatil-sh4jh Месяц назад

      Jamini ghetana bara he sagla samjla nahi tumhala😂...

    • @जयमहाराष्ट्र
      @जयमहाराष्ट्र Месяц назад +1

      @@rocky00102 educated candidate लाच मत द्या...

  • @vyankateshlambe5547
    @vyankateshlambe5547 Месяц назад

    Media che khup dhanyawad.

  • @vishalborade9897
    @vishalborade9897 Месяц назад +4

    Pune मध्ये हे सरास होत आहे

  • @SSPhysics
    @SSPhysics Месяц назад +1

    Both side journalism required.

  • @dattatraygholap2197
    @dattatraygholap2197 Месяц назад +6

    पोलीस काय करतात?

  • @BANKNIFTYCRUDEOILFORBEGI-oz8vr
    @BANKNIFTYCRUDEOILFORBEGI-oz8vr Месяц назад +2

    पोलिसांनी जर साथ दिली असती तर त्या बिल्डर्स ची हिम्मत झाली नसती याचा अर्थ पोलीस बिल्डरला मिळालेत. की घाबरलेत. जर तसे असेल तर राजीनामा द्यावा . आणि घरी बसावे. तुमचा पगार आमच्या tax मधून येतो विसरू नका.

  • @amodmarathe7273
    @amodmarathe7273 Месяц назад +3

    This shows how our jurisdiction, system, laws are useless,

  • @ajaynikalje3857
    @ajaynikalje3857 Месяц назад

    Right reporting.

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 Месяц назад +4

    आता हा बिल्डर जर भाजपचा साधा सद्स्य असेल तर याची साधी तक्रारही पोलीस घेणार नाहीत .... उलट त्या बिल्डरला विधानसभेचे भाजपचे तिकीट देणार

  • @JaiHind8
    @JaiHind8 Месяц назад +2

    Yashwant Nimhan is the builder name!!! Please make viral videos of his name and company!!!These builders fear for their reputation!!!Always target their weakpoint!!! And complete the conveyance deed so that land ownership is legally with society!!!

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 Месяц назад +3

    Susanskrut Pune rahilay ka aata? 'Pune tethe khup Gunhe' asa mst pravas zalay punyacha.

  • @SHUBHAM-tf3hu
    @SHUBHAM-tf3hu 27 дней назад

    भारताचे लोकांचे जे काही बेसिक पासून मोठे प्रॉब्लेम आहेत...मग ते आरोग्य ,शिक्षण,रोजगार,वेगवेगळे गुन्हेगारी हे सर्वाचे मूळ आहे... भारता मधे वाढलेले बेभान लोकसंख्या.....