स्थानिकांना प्राधान्य ही चांगली गोष्ट आहे पण 12 वी पेक्षा जास्त शिक्षण घेतल्याचं हमीपत्र हे खूप चुकीचं आहे त्यासाठी काही तरी प्रयत्न व्हायला पाहिजे आणि भरती आचासंहितेपूर्वी निघायला पाहिजे... 🙏🙏🙏
मला वाटते सर वनरक्षक भरती साठी प्रयत्न केला तर लय बर होईल . कारण 50के पण वनरक्षक मुळे च पुर्ण झाले. कारण आपण प्रयत्न पण तसे च केले. त्याबद्दल मना पासून धन्यवाद. फक्त आता एकदा आपल्या साथी ची गरज य. वनरक्षक भरती साठी. परत निघावी म्हणून आचारसंहिता लागायच्या आत. आणी वय संपण्यापूर्वी. आपण आता एकदा जोमाने साथ देशाल एवढी च अपेक्षा बाळगतो🙏🙏सर
सर माझं MA झालं आहे मग मी जास्त शिक्षण घेवून चूक केली का... आणि होमगार्ड ला 10 वी पेक्षा किती पण शिक्षण चालते मग वन सेवक ला काय प्रोब्लेम आहे Please ते जास्त शिक्षणाची अट रद्द करा तसे केल्यास तुमचे स्वामींच्या कृपेने एक लाख subscriber लवकरच होतील...
नमस्कार सर मी. राजाराम चव्हाण . दैनंदिन रोजंदारी वन मजूर वनपरिक्षेत्राधिकारी वन्यजीव चाळीसगाव (गौतळा वन्यजीव अभयारण्य) इथे ५ वर्षापासून काम करत आहे . माझं शिक्षण B.A आहे. या वनसेवक भरती मध्ये 10% वरून इश्क की आरक्षण देण्यात यावे.🙏
Me khup vat bgtey sir forest mdil post kontihi aso pn yyla pahijech Sir konitri dadanni 12 vi pass chya atibddle bolle te pn kra sir graduation krun Kay chuk Kelli ka
स्थानिकांना प्राधान्य ही चांगली गोष्ट आहे पण 12 वी पेक्षा जास्त शिक्षण घेतल्याचं हमीपत्र हे खूप चुकीचं आहे त्यासाठी काही तरी प्रयत्न व्हायला पाहिजे आणि भरती आचासंहितेपूर्वी निघायला पाहिजे... 🙏🙏🙏
मला वाटते सर वनरक्षक भरती साठी प्रयत्न केला तर लय बर होईल . कारण 50के पण वनरक्षक मुळे च पुर्ण झाले. कारण आपण प्रयत्न पण तसे च केले. त्याबद्दल मना पासून धन्यवाद. फक्त आता एकदा आपल्या साथी ची गरज य. वनरक्षक भरती साठी. परत निघावी म्हणून आचारसंहिता लागायच्या आत. आणी वय संपण्यापूर्वी. आपण आता एकदा जोमाने साथ देशाल एवढी च अपेक्षा बाळगतो🙏🙏सर
Ata ky lavkr nahi yenar add.. thamba thod...
@@rockstarr7367 Thikay bhai pan Age bar hoty r
Congratulations sir लवकरच 100 k 💖💖🔝🔝⭐⭐💫💫 वनरक्षक भरती साठी प्रयत्न चालू ठेवा..❤❤🎉🎉
Ho nakiii
सर माझं MA झालं आहे मग मी जास्त शिक्षण घेवून चूक केली का...
आणि होमगार्ड ला 10 वी पेक्षा किती पण शिक्षण चालते मग वन सेवक ला काय प्रोब्लेम आहे
Please ते जास्त शिक्षणाची अट रद्द करा तसे केल्यास तुमचे स्वामींच्या कृपेने एक लाख subscriber लवकरच होतील...
अभिनंदन सरजी.💐💐50K नका म्हणू सरजी पन्नास हजार म्हणा पच्यास हजार 🔥🔥🔥
सर वनरक्षक भर्ती पण वनसेवक सोबत मुद्दा मांडा. 100k भर्ती चा gr पास व्हायच्या आत होईल तुमचे. शब्द आहे माझा
Thank you करेल मी प्रयत्न
सर तेवड ते वनसेवक च 12 वी पास चा चेंज होयला पाहीजे कमीत कमी 15 वी तरी होयला पाहीजे त्या साठी प्रयतन करा
सर graduation वाल्यांसाठी काहीतरी करा.. कमाल शिक्षणाची अट रद्द करायला हवी. त्यासाठी काही करता यईल ka
पहिले graduate चालू करा तिथं ..
Sir vansevak bhartila graduate wale form bharu shaktil yasathi prayatn kra sir
🎉🎉💐💐अभिनंदन सर,लवकरच 100k पुर्ण कराल🌄🌄🎉🎉
महाराष्ट्र मध्ये सुमारे 10,000 रोजंदारी वनमजूर कार्यरत आहेत त्यांना कायम करणार आहेत बाकीची भरती करून आहेत
@@sagarsirsat7788 very good 👍
सर्वांनी भरती साठी निवेदन द्यावे....
वनशेवक हा वनविभाग मध्ये महत्वाचं पद आहे कारन वनमजूर च वनाची काळजी घेतान दिसत आहे
Vanrakshak bhrti sathi prytn kra guruji 🙏🙏🙏 1 lack subscriber 💯
नक्की करणार
नमस्कार सर मी. राजाराम चव्हाण . दैनंदिन रोजंदारी वन मजूर वनपरिक्षेत्राधिकारी वन्यजीव चाळीसगाव (गौतळा वन्यजीव अभयारण्य) इथे ५ वर्षापासून काम करत आहे . माझं शिक्षण B.A आहे. या वनसेवक भरती मध्ये 10% वरून इश्क की आरक्षण देण्यात यावे.🙏
Congratulations sir🎉🎉🎉 PESA भरती साठी काहीतरी करा sir .
Sir..... Van sevak पदाची वयोमर्यादा काय आहे .... सांगा
Age vadun milel ka
Me khup vat bgtey sir forest mdil post kontihi aso pn yyla pahijech Sir konitri dadanni 12 vi pass chya atibddle bolle te pn kra sir graduation krun Kay chuk Kelli ka
Sir vansevak chi vardi kashi asanar aahe
वयाची अट काय आसणार आहे
Aho sir add chi pdf link tari dya please. Details read karayche aahe please pdf link dya!
Congratulation sir 🎉🎉🎉🎉🎉🎉
Age vadel ka
सर ओबीसी वय लिमिट 33 ठेवायला सांगा 🙏
प्रत्येक रेंज ऑफीस ला रिक्त जागेचा तपशील मागितला आहे वनशेवक
Ho
Ho
Vanrakshak bharti sathi mungitwar yana nivedan dya sir election chya adhi bharti nighali pahije
congratulations ❤❤🎉
लवकर करा सर 🙏🙏
Congratulations Sir Ji❤
वनसेवक साठी अभ्यास काय करावा लागतो
अभिनंदन सर❤❤ 50k❤
सर फॉरेस्ट भरती साठी करा काही
Sir me tr amchya family made total memberchy mobile geun tumcha channel subscribe krun genar ahe tumhi evd kratay tr amhi ka ni
Nashik madhe kuthe class ahe sir तुमचा मी पण sarlsevechi तयारी करते
Sir but ata acharsahinta lagel tri hi bhrti hoil complete
वन सेवक ला वर्दी आहे का
सर वनरक्षक पद भरती केव्हा परंत येईल
Congratulations sir🎉🎉🎉
Sc female age limit kay ahe
Syllabus Exam Kai ahe vansevak
Sir pan vansevak bharti kadi hote 😂
🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰👍👍👍👋👋👋👋👋
Excise Ews 96+71=167 hoil ka
Honar mast mark ahet
Ho
@@RSMathsAcademy thanks sir
Congratulations sir🎉
Congratulations sir 🎉🎉