महाराष्ट्रात ओबीसी फॅक्टर सुरू करण्यात आणि त्याचे निकालात रूपांतर करण्यात ओबीसी नेते *श्री. मा. प्रकाश (आण्णा) शेंडगे आणि श्री. लक्ष्मण हाके* या दोन्हीही ओबीसी नेत्यांना महायुती सरकारने विधानपरिषदे वर घेतले पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. 🙏
अरे दादा मनोज दादा पाटील ने जर मनावर घेतलं असत ना जी तुतारी ch झालं ना ते भाजप च केलं असतं.... तो मानुस यावेळी nutral होता manun तुम्ही पैसे वाटून लोक विकत घेतली तो फिरला असता ना ....sufda साफ केला असत तुमचं....h
देवा भाऊ यांनी मुख्यमंत्री कार्यभार स्वीकारला पाहिजे 🙏 कारण सध्या मराठा विरुध्द मराठेत्तर सुप्त संघर्ष 1990 पासुन मराठे छुप्या पद्धतीने राबवत आहेत 😢 काही जण म्हणतात पुरोगामी महाराष्ट्र आहे तर तो जातीय जनगणना करून आपण किती पुरोगामी हे सिद्ध करेल🙏
अहो हाके साहेब १९८४ पासून बाळासाहेब आंबेडकर यांनी मंडल आयोग लागू होण्यासाठी विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याकडे आग्रह धरून मंडल आयोग लागू होण्यासाठी प्रयत्न केला आणि १९९३ पासून ओबीसी आरक्षण मिळू लागले तिथून BJP हे आरक्षण रद्द होण्यासाठीच प्रयत्ना करतं होतें आणि BJP काळात च कॉलेजात जावून स्कॉलरशिप बंद अथवा किती मिळते त्याची खात्री करा तुम्ही प्राध्यापक म्हणून चुकीची माहिती देता हा evm घोळ आहे
काँग्रेस नेच ओबीसी आरक्षण दिले ..उलट हाके मुळे 180 वर मराठा आमदार निवडून आले ...मनुवादी सरकार आले ...काय उपयोग झाला मराठा समाजाची अर्धी मते महायुती ल हिंदूच्या नावाखाली आणि लाडकी बहीण नावाखाली या मनुवादी सरकारने घेतली आणि ओबीसी तर आहेस फुकट मतदान करायला..
ऑल राऊंडर अष्टपैलू खेळाडू आहेत देवेंद्र फडणवीस साहेब अति हुशार त्यांनी एकदा कायद्यातील ठरवलं तर कुठलाही देशातला वकील सुद्धा त्यांना चॅलेंज करू शकत नाही एवढा अभ्यास आहे त्यांना
भरणे मामा आणि गोपीचंद पडळकर 26 ला मंत्रिपदाची शपथ घेणार🔥💛💛✌️✌️
Mast ❤❤❤❤❤
💯💯✌️
❤❤❤❤❤❤❤
कॅबिनेट 💯🔥
देवा भाऊ खरंच पंतप्रधान च मटेरियल आहे, पण महाराष्ट्र ला अजून 15 वर्ष त्यांची गरज आहे.
नको बाबा ते पंतप्रधान...कारण आम्हाला ते मरेपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. त्यांनी बहुजनाना न्याय हक्क दीला आहे
Sir great work 👍
हाके साहेब..अगदी बरोबर.. 👍👍
ओबीसींच अभ्यासू नेतृत्व हाके सर
हाके फॅक्टर 💪
सगळ्या ओबीसी बांधवांचे आणि सगळ्या लाडक्या बहिणीचे मनापासुन धन्यवाद परत राज्यात महायुती सरकार मजबुतीने आणल..धन्यवाद हाके साहेब
हाके साहेब हे तुमचे यश आहे... तुम्ही दिलेल्या लढ्या बद्दल धन्यवाद....
Hake sir zindabadh❤
महाराष्ट्रात ओबीसी फॅक्टर सुरू करण्यात आणि त्याचे निकालात रूपांतर करण्यात ओबीसी नेते *श्री. मा. प्रकाश (आण्णा) शेंडगे आणि श्री. लक्ष्मण हाके* या दोन्हीही ओबीसी नेत्यांना महायुती सरकारने विधानपरिषदे वर घेतले पाहिजे.
त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. 🙏
नक्कीच घेतील, हाके सर जिंदाबाद
मराठा २०४ आहेन लक्षा लक्षातअसूदे
😂😂😂😂@@BhausahebPawar-j5i
@@BhausahebPawar-j5i😂😂😂😂😂😂
@@BhausahebPawar-j5iकाय फायदा त्यांना ब्राह्मणाच्या हाताखाली काम कराव लागणार, अणि त्या बामण फडणवीस चा DNA ओबीसी आहे बरका 😂😂😂
हाके सर संघर्ष योद्धा आहेत
Hakke saheb ji ka abhinandan
आम्ही ओबीसी कायम भाजप सोबत जय श्री राम जय हिंूराष्ट्र
पुरोगामी विचार हा आता मराठा समाजाच्या खांदयावर आहे जपणे आता मनुवादी सरकार अनल्याबदल शुभेच्छा
@@Democratic12346 Lawada purogami.... Ekach jaatiche ek khaandaan 100 wela nivadata...he kasale purogami... musl@man kaadhale tar NCP che 0 MLA yetil
Abe tu maratha ahse ani obc mantos😂 namdev pakhare mi sudha pakhare ahe
@@LawsOfNature108अजित पवार बरा बोंकडी घेतला मग😂😂😂
@@Democratic12346 for long term success of ideology...you wont understand it bro.
We are with all Hindu Castes....no discrimination.
फक्त आणि फक्त हाके फॅक्टर मुळे भाजप सत्तेवर आले आहे
हाके साहेब तुम्ही फडणवीसांचे कौतुक केले हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे .
जय हो हाके सर
बाळासाहेब आंबेडकरांनी यांच्यावर विश्वास ठेवून स्वतःचे सर्व उमेदवार पाडून घेतले
great work 👍
ओबीसींचा टायगर आदरणीय प्राध्यापक हाके साहेब.
204 mratha आले ahet
@@SambhajiPatil-x8p
112 आले मागेच वेळेला 124 mla होते 😂
कचाकच कचाकच पाडले आणि तुतारीची वाट लावली जरांगे साहेब यांनी
अरे दादा मनोज दादा पाटील ने जर मनावर घेतलं असत ना जी तुतारी ch झालं ना ते भाजप च केलं असतं.... तो मानुस यावेळी nutral होता manun तुम्ही पैसे वाटून लोक विकत घेतली तो फिरला असता ना ....sufda साफ केला असत तुमचं....h
@@Shivraj12325तो तुतारी वाजवत होता
@@Shivraj12325
पण जरांगे ची फाटली, गबरून बिळात गुसली 😂
तुतारी तुतारी गेली मुतारीत
❤ Exactly 💯
हाके साहेब तुमची हाक जनतेने ऐकली
देवा भाऊ यांनी मुख्यमंत्री कार्यभार स्वीकारला पाहिजे 🙏
कारण सध्या मराठा विरुध्द मराठेत्तर सुप्त संघर्ष 1990 पासुन मराठे छुप्या पद्धतीने राबवत आहेत 😢 काही जण म्हणतात पुरोगामी महाराष्ट्र आहे तर तो जातीय जनगणना करून आपण किती पुरोगामी हे सिद्ध करेल🙏
मराठा आमदार 168 चे वाढून 204 झाले....आपला ओबीसी समाजाचा काय फायदा झाला हाके साहेब...😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
मुर्खा 112 आले mla
अभ्यासू व्यक्तिमत्त्व प्रा लक्ष्मण हाके सर
Congratulations Hake saheb 🎉🎉🎉
Hakr sir Zindabadh
Maharashtra la ashya netyachi garaj hoti. Aaj Mundesahebanchi athvan zali. Proud of you sir.
अहो हाके साहेब १९८४ पासून बाळासाहेब आंबेडकर यांनी मंडल आयोग लागू होण्यासाठी विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याकडे आग्रह धरून मंडल आयोग लागू होण्यासाठी प्रयत्न केला आणि १९९३ पासून ओबीसी आरक्षण मिळू लागले तिथून BJP हे आरक्षण रद्द होण्यासाठीच प्रयत्ना करतं होतें आणि BJP काळात च कॉलेजात जावून स्कॉलरशिप बंद अथवा किती मिळते त्याची खात्री करा तुम्ही प्राध्यापक म्हणून चुकीची माहिती देता हा evm घोळ आहे
खरे आहे हाकेसर
अहो पण ओबीसीची महिला मुख्यमंत्री कराना पंकजाताई मुंडे हाके साहेब
Only Hake sir ❤❤❤❤❤
प्रत्येक क्षेत्रातील नोकरीमध्ये सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक समाजातील प्रज्ञावंत उमेदवारांची निवड करण्यात आली पाहिजे.
Pro hake saheb ab obc hamesha apke sath rahega pakka
आता मुख्यमंत्री देवा भाऊच पाहिजे ओबीसी चा नेता म्हणजे देवा भाऊ❤❤❤
आगामी मुख्यमंत्री पडळकर 😂
Bhavi pantapradhan ata bhavich rahila😂
😂😂😂
Akdam barobar ahe Hake saheb👍👍❤❤🎉🎉
महाराष्ट्राचं पंतप्रधान पदाचं स्वप्न साकार होईल असं सध्यातरी वाटत नाही...
Good speech hake sir ❤
Fadanvis great man
अगदी बरोबर
ते खरं आहे पवारच pm आणि पोरीला cm करायचं स्वप्नच राहते 😂😂
हाके साहेब ❤
अभ्यासु 🎉
एकदम बरोबर बोललात
Yes 👍
हाके सर ❤❤❤🚩🚩🚩you
Hake sir
बब्बर शेर हाके सर
चाणक्य हाके साहेब!
गुड गुड वहेरी गुड. ओ बी सी नेता हाके साहेब
भाजपला हाके सरांना मंत्री केल्याशिवाय पर्याय नाही
त्यांचीच सुपारी वाजवली 😂😂
🤣🤣🤣🤣
तुलाच करायला पाहिजे cm मस्त भांडण लाऊन दिलास ना दोन जाती मध्ये म्हणून
शहा आणि मोदींनी ऐकला तर हाके la उचलून कुठे टाकतील कळणार पण नाही 😂😂😂😂😂😂
OBC leader Mr Hake sir We r with u
👍👍👍
काँग्रेस नेच ओबीसी आरक्षण दिले ..उलट हाके मुळे 180 वर मराठा आमदार निवडून आले ...मनुवादी सरकार आले ...काय उपयोग झाला मराठा समाजाची अर्धी मते महायुती ल हिंदूच्या नावाखाली आणि लाडकी बहीण नावाखाली या मनुवादी सरकारने घेतली आणि ओबीसी तर आहेस फुकट मतदान करायला..
Atat जागी झालोय... एक दिवस चांदर्गुत येईल
Perfect हाके G
अहो हाकेसाहेब तुमच्या पसंतीचे महायुती सरकार आले आहे.आता तुम्ही आणि पडळकर यांनी धनगर आरक्षण मिळवा.
Hake sir is 👍
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणा आमदारकी दिली तर दिली 😂😂😂😂
एकच पर्व ओबीसी सर्व.
❤hake is king
,204 आमदार मराठे झाले आणि हा म्हणतो हा की फॅक्टर चालला
Jay OBC
❤❤
आता यांना विधानपरिषदेत जायचं असेल
सरकारच अपलय आता जाणारच तुझी का जळतीय शरद संपला
हाके फॅक्टर
वंचित सोबत फक्त नाटक केले
Jarange हगला नसता ऐन वेळी तर हाके la समजला असते मराठा पॉवर काय असते
महाराष्ट्राला लावला चूना,पेशवाई पुन्हा...
शिंदे साहेब पाहिजे
Jay obc
Only obc
आम्ही मराठे कायम देवेंद्र फडणवीस समर्थक ❤
OBC Maratha aapan saare Hindu aahot.
Only poor Marathas should get reservation.... not for rich Marathas.
Maharastra cha kharch pm zhala पाहिजे
Jay Malhar
ऑल राऊंडर अष्टपैलू खेळाडू आहेत देवेंद्र फडणवीस साहेब अति हुशार त्यांनी एकदा कायद्यातील ठरवलं तर कुठलाही देशातला वकील सुद्धा त्यांना चॅलेंज करू शकत नाही एवढा अभ्यास आहे त्यांना
जरांगे मुळे महाराष्ट्रात मराठ्यांचे204 आमदार आलेत
Obc आरक्षणाला पाठिंबा देणारे😂
ज्यांनी ज्यांनी जरंगे ल भेटले. त्यांचा वचपा निघाला.
Deva bhau mul alet ani deva bhau sagel tech yekav lagel. Jarangecha yekanara nahi😂😂
😂😂😂
😂😂😂😂
याने वंचितसाठी सभा घेतल्या त्यांचा झिपॉझिट जप्त केलय
तुला कळणार नाही गेम्स होता
@Jahee-y3 अरे तिथुन मराठा आला याच सरकारने मराठयांना कुणबी दाखले दिले मग गेम कुणाचा झाला
@@nitinmane6874 अरे पण राजा कोण झाला छत्रपती देवेंद्र फडणवीस साहेब जिन्दाबाद 🐯🐯🐯🐯🐯🐯 आहे
@Jahee-y3 ओबीसी मुख्यमंत्री करणार हाके बोबलत होता त्याच काय
काहीही फेकू नको मी मराठा आहे उत्तर महाराष्ट्रात राहतो ईथे आम्ही भाजपला मतदान केलं आहे
हाके वंचित कुठे गेली छापा पण आपला काटा पण आपला त्याला म्हणतात हाके
❤❤❤❤❤❤
Hake saheb aatapasun tumhi ji disha dakhaval tya dishene obc tumachya sobat asel
हाके नाही EVM फॅक्टर
Yala wattay Fadanvis saheb yala settle kartil politics madhe pan aamdarki kay bar 🍸 manager che padd nahi na.!😢😅😅😂😂😂😂😂
अरे ह्या हाके मुळे राज्यात मराठा जास्त आमदार आले😅
90
जारांगे an हाके ची कुस्ती लावा दोघांचा होवून जावू द्या . कशाला हिंदू मध्ये फूट पाडत आहे . जातीवाद त मुस्लिम मध्ये पण आहे पण बाहेर सगळे एक दाखवतात
हिंदू मुस्लिम करणे पण वाईट आहे बाळा
@Democratic12346 ती गोष्ट तिकडे जावून सांग त्याचा एरिया कसला शिक्षण घेत आहेत ते मध्ये जावून बहुसंख्य हिंदू चांगलेच आहे म्हणून देश टिकून आहे
@@user-qr5ff1fc4t60 वर्ष तुझे आजोबा ल धर्म परिवर्तन करायला लावले वाटते😂😂
बास हाके करतील आमदार तुलाही
Joparynt hot nahi toparynt thambat nahi ha
Hake tumhi BJP sodun dusre 75 umedvera sati sabha getaly ty made ek pan nahi ale kay bolata it yeun
Tuza baapch ahe na Tarbuj😂😂
Hake saheb obc cha aan ban shan
Only gopichand,,,thanks jat vasiyano ,,tumhi amchi man khali jau dili nahi ,,,,,thanks jat
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩👌👌👌👌🧨🧨🙏🙏🙏💯💯💯💯
😂😂😂😂
संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या सोबत प्रा हाके🤔🤭
तो पाकीट मार आहे ..मनुवादी विचाराचा
Tari pn marathach aamadar jast nivdun aale aahe