हो मांडू शकता ...पण मागचा एक गुरुवार आणि आजचा गुरुवार तुम्ही दोन्ही उपवास केले आहेत ना... पूजा जरी मांडली नसली तरी सुतक असेल किंवा मासिक पाळी आली असेल तर आपण त्यावेळेस फक्त उपवास करावा.. पूजा मांडणी नाही केली तरी चालेल...मग पुढच्या गुरुवारी तुम्ही पूजा मांडू शकता..😊🙏
@RekhaKakade-yl2pk शेवटच्याच गुरुवारी करा उद्यापण.. कारण जरी तुम्हाला सुतक होतं तरी तुम्ही दोन गुरुवारी उपवास केलेला आहे.. त्यामुळे शेवटच्या गुरुवारी तुम्ही उद्यापण करू शकता ... पोथी नुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे... 😊🙏
Om Shree Mahalaxmi Mata Devi Namah 🙏
Om Shri Mahalakshmi Devi namaha 😊🙏
🙏🙏
Dhanyawad🙏😊
खुप छान ताई 👍
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Khup chhan sangitle uttar Pooja 🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Ahooo uttar pooja kashinksrsvi te sanga naaaa video shevat parayant bagha bagha 2 vela sangital
😊🙏
Doka na dhota puja karaila चलतेका
Ho tai दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त अंघोळ करून तुम्ही उत्तर पूजा करू शकता...🙏😊
Shevti swastik ch ky karaych
Apn shevati swastikchi hi Puja Keli ahe ..pana phulansovat visarjit karu shakta tai...🙏😊
ताई घरात नातलगांचा मृत्यू झाला आहे दोन गुरुवार पूजा मांडली नाही पुढच्या गुरुवारी मांडू शकतो का
हो मांडू शकता ...पण मागचा एक गुरुवार आणि आजचा गुरुवार तुम्ही दोन्ही उपवास केले आहेत ना... पूजा जरी मांडली नसली तरी सुतक असेल किंवा मासिक पाळी आली असेल तर आपण त्यावेळेस फक्त उपवास करावा.. पूजा मांडणी नाही केली तरी चालेल...मग पुढच्या गुरुवारी तुम्ही पूजा मांडू शकता..😊🙏
@KiittuTateVlogs आभारी आहे ताई दोन्ही गुरुवार उपवास केले उद्या पण कधी करू
@RekhaKakade-yl2pk शेवटच्याच गुरुवारी करा उद्यापण.. कारण जरी तुम्हाला सुतक होतं तरी तुम्ही दोन गुरुवारी उपवास केलेला आहे.. त्यामुळे शेवटच्या गुरुवारी तुम्ही उद्यापण करू शकता ... पोथी नुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे... 😊🙏
Hya divshi zadu kadhi marava.
Sakali uthalyavar tumhi zadu Maru shakata...😊🙏
वस्त्र माळी काय करावे
पाना फुलांसोबत विसर्जित करू शकता....😊🙏