|| ब्रह्मअवधूत श्री स्वामींची || दत्तवारीतील सर्व मुलांसाठी अमृतवाणी..🙏🚩
HTML-код
- Опубликовано: 16 дек 2024
- स्वामी हो नमस्कार 🙏
आज दत्तवारीतील सर्व मुलांसाठी आनंदाचा क्षण होता श्रीदत्त वारीमध्ये दुपारची उपासना चालू असताना ब्रह्म अवधूत श्री स्वामी महाराजांनी सर्व मुलांना कॉन्फरन्स कॉल द्वारे वारीच्या संदर्भात मार्गदर्शन व वेगवेगळ्या विषयांवर बोलून सर्व मुलांची यथोचित विचारपूस केली.
#dattvari #swami #swamisakha #swamisamarth #maharaj #swamimaharaj #akkalkotswamisamarthmaharajkijay #viralvideo #video #hindu #sanatan #padyatra #100k
स्वामी हो...🙏🚩