प्रसाद खरोखर खूप हुशार आणि प्रगल्भ अभिनेता आहे त्याच्या प्रतिक्रिया नेहमी मार्मिक असतात अभ्यासपूर्ण असतात त्याच्या बोलण्यात नेहमी एक नम्रपणा असतो जो सुबोध भावे मध्ये कधीही दिसत नाही सुबोध भावे चे साधे बोलणे सुद्धा बऱ्याचदा अरेरावीपणाचे वाटते????
Te rasika yaa role madhe kahitari navin karte tar tila tokta kshala ...prasah khandekar yaani sameer choughale banu naye 😂😂😂 to sagda swatach karto .khud likhta khud hi karta
आपल्या समाजात आधीच मानसिक आरोग्य हा दुर्लक्ष आणि विनोद करण्याचा विषय करण्यांत आला आहे.. अशा प्रकारेचे एपिसोड त्यात भर घालतील यात शंका नाही. तुमच्या कडून काही sensitivity अपेक्षित आहे
Bhai that Sameer la bandun theva bhavatek tyala ektyalach jokes keltat, faltu sarkha hasto kai reactions kai deto nahamich.... Ani tya Arun kadam ghari pathava only Bakvas.....
रसिकाने कमालीचा अभिनय केला आहे.
Rasika great.
रसिका चे डोळे खूप सुंदर आहे. 🥰🥰🥰
सर्व काही सुंदर आहे😂😜
❤❤❤❤
मला पण रसिका आवडते...❤❤
Rasika best in this skit👍
रसिका nice pleasent look. 👌👌👌 नाकातल्या पिकलेल्या केसांना डाय कसं करायचं - प्र.मो.😆🤣😂🤩 मस्तच.
प्रसाद खूप उत्तम आहेच...पण ह्या स्कीट मध्ये प्रसाद च्या ठिकाणी समीर चौगुले हवा होता...अजून धमाल झाली असती
प्रसाद च उत्तम आहे.
2:32
हसून हसून माराल आम्हाला एकदम मस्त आहे पिसोड
Prajkta mali i love you
हे character खांडेकर पेक्षा pp खूप छान करतो..🙏
रसिकांसमोर खांडेकर मागे पडले
अरुण दादा तुम्ही हसून हसून एक दिवस आम्हाला माराल , खूप छान धन्यवाद
Rassi is best
प्रसाद खरोखर खूप हुशार आणि प्रगल्भ अभिनेता आहे
त्याच्या प्रतिक्रिया नेहमी मार्मिक असतात अभ्यासपूर्ण असतात
त्याच्या बोलण्यात नेहमी एक नम्रपणा असतो जो सुबोध भावे मध्ये कधीही दिसत नाही
सुबोध भावे चे साधे बोलणे सुद्धा बऱ्याचदा अरेरावीपणाचे वाटते????
अगदी बरोबर
Kasla hushar
Omkar bhojane sir tumi vapas ya . Tumi light ahat ya show che.
Note and Rasika great actors
Rasika best acting
Rasika i love you janu
रसिका, भन्नान्नाट !!!!!!!!...
What a lovely
Dialogues and everyone!
पण प्रश्न गंभीर च होते ह.....
सर्वांना होत असं.... मला पडतो प्रश्न बेंबी मधे कापूस कस काय eoj सकाळी 😂😂
सई ची अदा लई भारी
Arun Kadam aani Prabhakar More ni dhamaal केली आहे 🤣
Dr Dadich , Santacruz East stn.
very nice performance.... Khup Chan 👍👍👍👍
Maza avadatabhag
स्किट वाल्या पेक्षा माळी ओव्हर ऍक्टिन्ग करते. तीने रानबाजार मध्ये उत्तम काम केलय
काय कमेंट❤. तुम्ही खरे मराठी..जय महाराष्ट्र
My favorite show hasya jatara
Hahaha.. Mast
Rasika bolki bahuli sarkhi diste hya skit madhe🤣🤣🤣🤣🤣
सर बगलेतले केस काळे करायचे आहेत, कोणती Die लावू ?😂
रस्सीका लयच भारी🌺🌺
Khupach bhari comedy🤣🤣🤣🤣
SAI
WE LIKE HER.
each n every dialogue of Prasad i just imagine how Samir da delivered it n i laughed
Same here
Prasad Sir Arun Sir prabhakar more sir u all great
Rohit Mane cha prashn ekdam genuine ahe.
रसीका सर्व स्कीट मधे येत रहा
Episode 316
समीर चाघुले खतरनाक पन
प्रसाद दा मस्त
👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
तुमचे एईपिसोड आवडतात पण समीर जे सोफ्यावर बसून भिकार चाळे करुन माझा घालवतो
@@१४:०० @@मोरे एकदम भारी 😃😁😆
Prasad khandekar khup handsome disat aahe uttam Abhinay रोहित माने उत्तम अरुण कदम खूप घाणेरडे प्रश्न विचारले
छोटे मुले का आणली कार्यक्रमात? त्यांच्या वयाचे joke नाहीत....
😂😂😂😂😂
Te rasika yaa role madhe kahitari navin karte tar tila tokta kshala ...prasah khandekar yaani sameer choughale banu naye 😂😂😂 to sagda swatach karto .khud likhta khud hi karta
😂
Bochyaat 😅😅 laptey
Phaltoo serial Nalayakancha bazaar Bedhead......
Prasad Tarak Mehta oolta chashma madla bhide distoy
सई बळच हसत होती
Vinodachya navavar kahihi pudhyat aanu nka ho!🙏 Darja sambhala
To jadya khandekar ka kon tumcha jatretun kadhun taka nahitar to kahi kamacha nahi
आपल्या समाजात आधीच मानसिक आरोग्य हा दुर्लक्ष आणि विनोद करण्याचा विषय करण्यांत आला आहे.. अशा प्रकारेचे एपिसोड त्यात भर घालतील यात शंका नाही. तुमच्या कडून काही sensitivity अपेक्षित आहे
खांडेकरांच काम उत्तम.गुणी कलाकार!पण काही प्रश्न वाह्यात वाटले.रसिका ओव्हर ऍक्टिग!एकूण फारसं छान नाही वाटलं.
खाली डोक करा मग चढ्ढी घाला कदम
Show band kara...Tukar script Lihane thambwa phaltugiri Nustich.😏
She is copying lolly, little bit
Repeated episode
Bhai that Sameer la bandun theva bhavatek tyala ektyalach jokes keltat, faltu sarkha hasto kai reactions kai deto nahamich....
Ani tya Arun kadam ghari pathava only Bakvas.....
ह्या अरुण कदम ला हलकट आणि अश्लील बोलणं म्हणजे अभिनय वाटतो काय?
uff vengurlekar so irritating
याच्या मधे रसिका बोर वाटते फालतू
Agdi Faaltoo dialogues ..Agdi Nirarthak skit ..FUKKAT TIMEPASS NUSTA ..BAKWAS
Pakao skit, boring 🙄👎
faltu 😩😩😩😩😩
अगदी फालतू एपिसोड आहे. आता ही सगळी मंडळी अश्लीलतेचा अतिरेक करत आहेत. शुद्ध बावळटपणाचा कळस आहे.
Tyana pan changla kahi suchat nahi