अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त________तब्बल दीड ते दोन वर्ष मी दत्त महाराजांकडे गेलो नाही.... आणि मी जेव्हा जात होतो... खूप काही खूप काही वेगळं बघायला होत.... पण श्री क्षेत्र गाणगापूर येथे तुमच्याकडून खूप काही नवीन बघाय भेटलं.... अनेक बदल संगमावर झाला आहे अन ते विनायक दादा तुमच्याकडून बघाय भेटलं ,खास तुमच्यामुळे..... आणि अजून एक सांगायचं म्हणजे.. मी आणि माझ्या पप्पा नी दोघांनी मिळून व्हिडिओ पाहिली.... त्यांना खूप खूप आवडली... खास दादा आमच्या पप्पाकडून तुम्हाला ईश्वरचरणी प्रार्थना आहे की तुम्ही असेच पुढे जावो हीच देवाला विनंती आहे..,. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त.....👌🙏 Love u dada....
दादा खुप छान दर्शन घडवले असं वाटत आहे आपण गाणगापुर मधेच आहोत माझी खुप ईच्छा आहे गाणगापुर बघण्याचीं मी अजुन कधी गेली नाही पण मला आत्त भक्तीत विलींन होयचं आहे मी जेव्हां जाईल तेव्हा हे सगळे तिर्थक्षेत्र नक्की बघेल धन्यवाद। दादा खुप छान माहीती दिली
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा . श्री गुरुदेव दत्त . श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा . श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
अवधूत चिंतन1 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ खूप वेळेस तरी पहिला मी तरी अजून पाहावस पाहतच राहावंसं अस वाटत.हा व्हिडिओ किती ही वेळेस पाहिले तरी बोर होत नाही मन भरत नाही खूप इच्छा होते असे वाटते की कधी एकदा जाऊन दर्शन घेईन श्री स्वामी समर्थ🙏
धधन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा . श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
🌹🙏Avdutchintan Shree GurudevDutt.Shree Swami Samarth Mauli Ki Jay🌹🙏. Dada khup chan vidio hota Ha pan Ani Akkalkotcha pan. Ghari basun Devanche darshan ghadat ahe Tumchyamude.Tumchi Ashich Pragati hovo.
व्हिडिओ पाहिल्यामुळे मला नक्कीच गाणगापूरला दत्त गुरु माऊली बोलवनार
Avadhoot Chintan Shree Guru Dev Dattatreyaa❤❤🙏🙏
Avdhut Chintan Shri Gurudev 🙏🙏💐💐🌷🌷🌹🌹Datt Shri Swami Samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कि जय
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त________तब्बल दीड ते दोन वर्ष मी दत्त महाराजांकडे गेलो नाही.... आणि मी जेव्हा जात होतो... खूप काही खूप काही वेगळं बघायला होत.... पण श्री क्षेत्र गाणगापूर येथे तुमच्याकडून खूप काही नवीन बघाय भेटलं.... अनेक बदल संगमावर झाला आहे अन ते विनायक दादा तुमच्याकडून बघाय भेटलं ,खास तुमच्यामुळे..... आणि अजून एक सांगायचं म्हणजे.. मी आणि माझ्या पप्पा नी दोघांनी मिळून व्हिडिओ पाहिली.... त्यांना खूप खूप आवडली... खास दादा आमच्या पप्पाकडून तुम्हाला ईश्वरचरणी प्रार्थना आहे की तुम्ही असेच पुढे जावो हीच देवाला विनंती आहे..,. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त.....👌🙏 Love u dada....
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏श्री गुरुदेव दत्त🙏
,,..., का बडा तु उंच
,,,,,,
Shree Gurudev datta🙏
दादा खुप छान दर्शन घडवले असं वाटत आहे आपण गाणगापुर मधेच आहोत माझी खुप ईच्छा आहे गाणगापुर बघण्याचीं मी अजुन कधी गेली नाही पण मला आत्त भक्तीत विलींन होयचं आहे मी जेव्हां जाईल तेव्हा हे सगळे तिर्थक्षेत्र नक्की बघेल धन्यवाद। दादा खुप छान माहीती दिली
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत
जय जय गुरूदेव दत्त खूप छान माहिती दिली दादा तुम्ही श्री क्षेत्र गाणगापूर दर्शन❤🎉🙏🌹💐
व्हिडिओ बघुन मन प्रसन्न झालं दादा खुप खुप धन्यवाद पुढील वाटचाली करीता शुभेच्छा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा .
श्री गुरुदेव दत्त . श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, नरसिंह सरस्वती महाराज की जय, श्री शिव दत्त महाराज की जय, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🙏🌺🙏 avdhut chitn shree gurudev datt Maharaj ki jay 🙏🌺🙏 shree swami samart Mauli 🙏🌺🙏 shree swami samart Maharaj ki jay 🙏🌺🙏
!! ॐ अवधुत चिंतन श्रीं गुरुदेव दत्त !!
धन्यवाद सर तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ पुढेही असू द्या 😇🙏
खूपच छान माहिती देत आहात.
ॐ श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर माहिती दिली दादा तुम्ही धन्यवाद
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरुदेव दत्त...आत्ताच आम्ही जाऊन आलो. खंरच खुप छान वाटले.. 🙏
Khup mast clear..Jai Gurudev Datta
धन्यवाद तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
Ajchya u gat gangapur Che guru Dev datta Che tumhi prachar karat ahat tya baddal dhanyawad
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🙏🙏 घरी बसून श्री दत्ताचे दर्शन झाले . खूप छान दादा...👍👍👍👍
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी 🙏
स्वर्ग
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩🙏👑
Ak nabr khup chhan bhari 🙏🙏🙏🌹श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🙏
Jay shree gurudev datt. Nice information dada
❤Osm khup chan vedio dada 🙏🚩🚩
खुप सुंदर आहे गाणगापूर.माहिती पण उत्तम दिलीत.धन्यवाद.🙏🙏
धन्यवाद तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
श्री गुरू दैव दत्🙏🏼🙏🏼🙏🏼दादाखुप छान ०
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा .
श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
छान विडिओ दाखवल्या बद्दल ❤ ...... स्वामी तुमचि मनोकामना पुर्ण करो .....💯🙏
jai shree dutta guru ....namo namo sri guru padukabhyam
Shree gurudatt dattu ❤❤❤❤❤
Puri jankari ke liye PURA shukriya ❤️ se
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी ,श्री गुरुदेव दत्त 🙏
Avdhoot chintan shri gurudev Datt
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ पुढेही असू द्या 😇🙏
🙏 Degambara Degambara Shripade Vallabha Degambara 🙏🙏🙏🙏❤ Awdhut Chintan Gurudev V Datta🙏🙏🙏❤
Khup chan sri Gurudev Datt SRI Swami Samarth 🙏🙏🙏🙏
🙏🚩 SHREE GURU DEV DATTA BABA 🚩🙏
Khup Sundar vlog. Jai Shri Dutta Guru 🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Bhava khupach sundar vlog aahe gharbaslya tu aamhala Akkalkot aani Ganangapur darshan ghadviles tyabaddal anek dhanyawad.
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏
Nice place.God Bless.
Thanks for visiting
राधे राधे राधे राधे राधे राधे राधे 🙌🙌 भाऊ धन्यवाद गुरु तुझे कल्याण करो दत्त दत्त दत्त दत्त माझी प्रार्थना दर्शन गुरु स्वामी स्विकार करा 🪔🌹👣🌿🙏🙌 दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त
श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏गुरुदेव दत्त🙏
Dada khup chhan mahiti. dada gangapur yethe bhavikanna rahnyachi soy Kashi ahe hya baddl mahiti add Kara please
अवधूत चिंतन1 श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
हा व्हिडिओ खूप वेळेस तरी पहिला मी तरी अजून पाहावस पाहतच राहावंसं अस वाटत.हा व्हिडिओ किती ही वेळेस पाहिले तरी बोर होत नाही मन भरत नाही खूप इच्छा होते असे वाटते की कधी एकदा जाऊन दर्शन घेईन
श्री स्वामी समर्थ🙏
धधन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा .
श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
खुप सुंदर आणि माहिती पूर्ण व्हिडिओ
धन्यवाद 😇👏
Shree Gurudev Datt 🙏
Shree Swami Samarth🪷🙏
श्री गुरुदेव दत्त
आता आह्मी गंगापूर जात आहो. व्हिडिओ छान आहे. आवडला लाईक subcribe पण kele
🕉️ Jay shree 🌺🥀🌼 guru dev Datta 🙏
🌹🙏Avdutchintan Shree GurudevDutt.Shree Swami Samarth Mauli Ki Jay🌹🙏. Dada khup chan vidio hota Ha pan Ani Akkalkotcha pan. Ghari basun Devanche darshan ghadat ahe Tumchyamude.Tumchi Ashich Pragati hovo.
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी ,श्री गुरुदेव दत्त 🙏
😊🙏 जय श्री गुरु देव दत्त 🚩🚩🚩
Shree Swami Samarth
!! ॐ साई राम !! श्री गुरुदेव दत्त!! जय शिवराय 🙏
धन्यवाद दादाराव तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ पुढेही असू द्या 😇🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद सर तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ पुढेही असू द्या 😇🙏
Shree Gurudev Datta 🙏🚩
Jay Shree Gurudev Datt
गुरू देव दत्त
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏
🚩 Jay shree gurudev datt 🌼🙏🌼
धन्यवाद ताई तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा .
श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 🌹🙏
अप्रतिम👌👌👌🚩🚩
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी ,श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
Jai Shree Gurdev Data
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 👏👏👏👏👏
धन्यवाद दादाराव तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ पुढेही असू द्या 😇🙏
Very nice video.
Keep up the good work
Thank you, I will
फ़ार छान।Shree Manik PRABHU बद्दल माहिती द्या।thanks bro....keep it up!
Shri Guru dev datta 🙏🙏
Avadhut chintan shri guru dev dutta.🙏
धन्यवाद खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद ताईसाहेब तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ पुढेही असू द्या 😇🙏
Nice place Shri gurudev datta
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त मला गाणगापूरला जायचं आहे
Jai Gurudev Datta🙏💐
Avdhut chintan shree gurudev datt
अवधुत चिंतन गुरूदेव दत्त
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्री गुरुदेव नमस्कार !
Avdhut chintan sri gurudev datta kharch varshatun ekda tri sangmi snan karun darshan ghyave dattaguruche
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 🙏
खूप छान माहिती दिली सर
Khup Chan pahnar ahe suti madhe
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
mastach darshan zala
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
श्री स्वामी समर्थ 🙏💐
धन्यवाद ताई तुमच्या अमूल्य कमेंट साठी , श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
🙏🏻🙏🏻💐💐👌👌🙏🏻🙏🏻 Shree Swami Samarth 💐🙏🏻🙏🏻💐
श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏गुरुदेव दत्त🙏
shri Gurudev Datta 🙏🏼🙏
छान माहिती दिलीत दादा
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
Pavitra. Khoop. Sundar.
धन्यवाद दादाराव तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ पुढेही असू द्या 😇🙏
Gurudev Datt❤❤
Shree guru dev datta
छान दादा 👌🏻👌🏻
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
वा छान माहिती दिली 🙏
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
श्री स्वामी समर्थ
गुरुदेव दत्त 🌹🙏 🌹
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी ,
श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 🌹🙏
खूपच छान... जबरदस्त व्हिडीओ रेकॉर्डिंग.. Nice information.... प्रतक्षात त्या जागी गेल्या सारखे वाटले... जय गुरुदेव.. 🙏🙏
From KESHAV callling keshav
धन्यवाद सर तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ पुढेही असू द्या 😇🙏
shree swami smarth
maze swami
Shri guru dev datt
Gurudev Datta maharaj
shri gurudev datta
अवधूत चितन गुरुदेव दत्त
खूप लहान असताना गेलो होतो आणी आज या विडिओ मधून पाहिलं आता खूप बद्दल झाला आहे 🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
Shree Swami Samarth 🙏 santosh ❤️ sonali
🙏 Shree Gurudev Datt 🌹🙏
श्री स्वामी समर्थ
दादा एकदा पिठापुर चे ही दर्शन द्यावे 🙏
Nakkich Lavkarch Prayat Karen . धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी ,श्री गुरुदेव दत्त 🙏
Mahiti sagitalya badal danyavad.
jai guru dev datt....
धन्यवाद ताई तुमच्या अमूल्य कमेंट साठी 🙏
sundar
स्वर्ग 😊