लय मस्त गवळण शब्द रचने सहित लवकर लिहुन घ्या मुंगसाजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 12

  • @bhakti-prem
    @bhakti-prem Месяц назад +1

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉जय श्रीकृष्ण 🎉🎉🎉 खूप छान गायन वादन........ भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉🎉

    • @KaranPawar-sr1im
      @KaranPawar-sr1im  Месяц назад

      @@bhakti-prem धन्यवाद माऊली 🙏

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Месяц назад +2

    कीती छान गायलीत माऊली एकच नंबर खूप खूप छान अप्रतिम सुंदर 👌👍🏻

  • @nathlatpatekodrikar7858
    @nathlatpatekodrikar7858 Месяц назад +3

    कृष्णाची बासरी वाजवणे एवढे मनाला मोहून टाकणारे कृष्णाची लीला भारी होती त्यामुळे गवळणी आपले काम धंदा सोडून कृष्णाकडे धाव घेत होत्या अशी लीला कृष्णाची होती राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बावरी जय कृष्ण जय कृष्ण

    • @KaranPawar-sr1im
      @KaranPawar-sr1im  Месяц назад +1

      जय श्री कृष्ण 🙏धन्यवाद 🙏

  • @DnyaneshwarIngole-ur8mu
    @DnyaneshwarIngole-ur8mu 25 дней назад +1

    🎉 ग्रामीण भागात चांगले कलाकार आहेत .🎉🎉 त्यांना वंदन 🎉🎉

  • @vidyapravin6082
    @vidyapravin6082 Месяц назад +1

  • @ShankarKale-mc3gu
    @ShankarKale-mc3gu Месяц назад +1