प्रकाश पारकर बुवांच वारकरी भजन जबरदस्त गवळण prakash parkar buva varkari bhajan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 14

  • @nandkishoradivarekar2929
    @nandkishoradivarekar2929 3 месяца назад

    अप्रतिम पारकर बुवा.... वारकरी चालीवर गवळण एकदम झकास..❤🎉..

  • @parthtakke4479
    @parthtakke4479 3 месяца назад

    अप्रतिम गुरुवर्य श्री पारकर बुवा तुमच्या आवाजाला काही तोडच नाही असा आवाज आणि गळा कोणालाही मिळत नाही हा निसर्गाचा आशीर्वाद सलाम बुवा..❤

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 Год назад +2

    खुप छान, आणि पारकर बुवां म्हणजे. साक्षात माऊली 🌹🙏

  • @एकलव्य-ण2प
    @एकलव्य-ण2प Год назад +3

    पारकर बुवा म्हणजे.... एक महनच व्यक्ती भजन संगीत असो वा वारकरी पारकर बुवा आपला ठसा कुठेही उमटवू शकतात ❤️🚩

  • @sharadpawar1278
    @sharadpawar1278 7 месяцев назад +4

    बुवा लयभारी वारकरी गवळण धन्यवाद बुवा

  • @kokanatlobhajanpremi8466
    @kokanatlobhajanpremi8466 Год назад +2

    कोकणची शान पारकर बुवा ❤️😍🚩 नमस्कार माऊली सुंदर गवळण घेतलीत पारकर बुवांचे अजून व्हिडिओ असतील तर नक्की टाका

  • @santoshgurav7604
    @santoshgurav7604 Год назад +4

    Very nice

  • @manasisarvankar2625
    @manasisarvankar2625 Год назад +3

    Apratim buva

  • @dineshnimbre5216
    @dineshnimbre5216 3 месяца назад

    Ram Krishna Hari mauli

  • @santoshgurav7604
    @santoshgurav7604 Год назад +1

    Legend

  • @suhasmanjalkar6651
    @suhasmanjalkar6651 Год назад +1

    प्रकाश पारकर बुवा म्हणजे कोकणची भजनाची शान आहे 🚩🚩🚩🚩🚩❤

  • @sunildalvi5708
    @sunildalvi5708 6 месяцев назад +1

    गडमठ गावचे भजन आहे.

  • @nitinrashivate6482
    @nitinrashivate6482 Год назад +1

    छान गडमठ गाव च आहे का....