Rain in Maharashtra : पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीनेही गमावला जीव | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #शेतकरी #heavyrain #rain #mansoon #cyclone #rain#strom #flashflood #cloudburst #rain #पाऊस
    Rain in Maharashtra : पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीनेही गमावला जीव | Hello Baliraja
    पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पती देखील वाहून गेला. या घटनेत पती आणि पत्नी दोघांचा मृत्यू झालाय. ही ह्रदयद्रावक घटना घडलीये. बुलडाणा जिल्ह्यात...
    सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील.
    विमल शिंदे आणि शुभाष शिंदे असे मृत जोडप्याची नावे आहेत. विमलाई या कामानिमित्त हिंगणाकाझी या गावात गेल्या होत्या. तेव्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पाऊस पाहून पती सुभाष शिंदे हे पत्नी विमलबाईला आणण्यासासाठी दुचाकीने हिंगणा काझी येथे गेले. परतत असताना व्याघ्रा नदीला पुर आल्याचे त्यांना दिसून आलं. त्यामुळं त्यांनी मोटारसायकल नदी काठी ठेवली आणि नदीच्या पात्रातून गावात जाण्याचा निर्णय घेतला.
    तेव्हा अचानक विमलबाई यांचा तोल गेला आणि त्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊ लागल्या. पत्नी वाहून जात असल्याचे पाहून सुभाष यांनी देखील पुरात उडी मारून बायकोला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात दोघेही वाहून गेले. या घटनेत दोघांचा देखील मृत्यू झालाय.
    ----------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechano...
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 17

  • @pankajshinde5012
    @pankajshinde5012 Месяц назад +7

    फार दुःखदायक बातमी भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z Месяц назад +45

    पहिली चूक,, पुरात जायला, पाहिजे नाही,,, पाणी कधीही वाढू शकते,,, प्रचंड वेगाने पाणी, उताराकडे झेप घेते,,,, हिंगणगाव,, येथे राहायला पाहिजे होते,, ओळखीच्या कुटुंबाकडे,,, जीव वाचला असता दोघांचा पण,,, दुसरी चूक,,, बायको वाहत होती,, पोहता येत नव्हतं,,, तर उडी घ्यायची नव्हती,,, कारण घरी मुलं होते,,, त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणीच नाही, आता,, किमान पोराचा विचार करायला पाहिजे होता,,, भावनिक, प्रेम काय कामाचं,,, अचूक निर्णय क्षमता पाहिजे,,,""दोघेही वाहून गेले,,,""मुलं उघड्यावर,,""त्यांना जगताना किती त्रास ,,, कोण म्हणेल आपलं,,, कोण देईल पोटभर जेवायला,,, बाप वाचला असता, तर दुसरे लग्न करून,,, मुलांना प्रेमाने सांभाळता आले असते,,,

    • @nitinkosare9565
      @nitinkosare9565 Месяц назад +3

      Eka murkh vyakticha chuki cha nirnayamude, dusra vakti aapli samzdaari gamavto.

  • @shivnandamundhe5309
    @shivnandamundhe5309 Месяц назад +4

    खूप खूप वाईट झाले

  • @Urg955
    @Urg955 2 месяца назад +18

    पूर जाईपर्यंत थांबा जीव पुन्हा येत नाही

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Месяц назад +4

    एवढा पूर दिसतोय तरी ही माणसे का पाण्यात घुसतात

  • @milindpanse2030
    @milindpanse2030 2 месяца назад +7

    छोट्या नद्या, पाल्यांना आलेला पुर हा पाऊस कमी झाल्या नंतर साधारण २ ते २.३० तासात उतरतो.... *जाण्याची घाई* नसलेल्यांनी थोडे पाण्याची ओढ कमी होईल पर्यंत वाट पहावी.
    निसर्गाशी पंगा घेऊ नये.

  • @shivnandamundhe5309
    @shivnandamundhe5309 Месяц назад +4

    नवरा पहिजे तर अशी सात पाहिजे नाहीतर लोक आपलाच जीव वाचतात

    • @vssupermarket
      @vssupermarket Месяц назад +2

      नवरा bindok होता..tyachyamule he झाले

  • @ashishpande7329
    @ashishpande7329 2 месяца назад +6

    🙏REST IN PEACE🙏

  • @noblockgaming8716
    @noblockgaming8716 Месяц назад

    Bhavpuran Shrdhanjali 😢 Khup vaith zal thoda dhir dharala aastha aaj jiwan Sathi jiwant aasthe....Dewani aapalya Khup moth aaush dil aahe ..murthichya dhdhet janya aadhi Khup vichar karayela hava😢

  • @vidhisutar427
    @vidhisutar427 2 месяца назад +1

    Rip😭😭💐💐

  • @vishantdeepkar2129
    @vishantdeepkar2129 Месяц назад

    Rest in peace 🙏🙏🙏

  • @Deepakpanchal0143
    @Deepakpanchal0143 Месяц назад

    Vimala Ani Subhash vahet Astana dist naiyt ....fsvnuk

  • @nitinkosare9565
    @nitinkosare9565 Месяц назад +1

    Saanga, patila patnicha jiv vachvhayla pahije hota ki nahi.

  • @ravibhalerao1336
    @ravibhalerao1336 Месяц назад +2

    Dev kode basala????vedane sambhalayache na😢😢😢

  • @NilimaDeshmukh-gs9qe
    @NilimaDeshmukh-gs9qe 2 месяца назад +2

    समय सूचक निर्णय घ्यावे,,