संगमनेर - बाळासाहेब थोरातांच्या मागे विखे हात धुवून लागले !, महायुतीचाच आमदार होणार - सुजय विखे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 234

  • @harebhaugadekar212
    @harebhaugadekar212 2 месяца назад +3

    ओन्ली सुजय दादा

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 2 месяца назад +19

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री मा.बाळासाहेब थोरात साहेब

  • @dhanshreedighe3421
    @dhanshreedighe3421 2 месяца назад +1

    दादा ❤

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj1558 2 месяца назад +8

    नगरला झालेल्या पराभवाची हौस फिटली नाही वाटती आता संगमनेरला या पुन्हा एकदा पराभवाची हौस फिटवून घ्या

  • @aryankote1010
    @aryankote1010 Месяц назад +2

    Only Vikhe patil ❤

  • @omkarbhalerao6741
    @omkarbhalerao6741 2 месяца назад +19

    लोकसभेत हार पचली नाही वाटत अजून 😂
    अजून खुमखुमी बाकी असेल, तर स्वतः या आणि उभे राहा एकदा मग कळेल संगमनेरकर काय आहे ते
    निलेश लंकेनी जेवढ्या मतांनी पाडले ना त्यापेक्षा नक्कीच एकातरी जास्त मतानी पाडणार हे नक्की 😂😂😂😂😂

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 2 месяца назад +9

    काय राव सुजय दादा काँग्रेस वर एवढे काय नाराजी आहे. आपल्या नगर जिल्ह्याच्या विकासामध्ये काँग्रेस चे योगदान मोठे आहे.

  • @PrajyotDhokareDrAgro
    @PrajyotDhokareDrAgro 2 месяца назад +24

    नगर ला पडला आता इकडे असा पडणार परत उभा राहण्यासाठी 10 वेळा विचार करील. इकडे एकच पॅटर्न चालतो only बाळासाहेब थोरात 🔥🔥🔥

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 месяца назад +36

    महायुतीतर्फे फक्त सुजय विखे उभा राहिला पाहिजे.मग दुसऱ्यांदा कळेल पराभव कसा असतो

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 2 месяца назад +1

      निवडून येतिल का सुजय दादा संगमनेर तालुक्यात

  • @shankarpawase8501
    @shankarpawase8501 2 месяца назад +40

    अहो सुजयदादा आपणच स्वतः मॅनेज होऊन काँग्रेसमधून भाजपमध्ये आलाय !😂
    कार्यकर्त्यांची कीव येते राव 😂

  • @balasahebpotepote2942
    @balasahebpotepote2942 2 месяца назад +51

    पराभव झाल्यापासुन याच्यां डोकयावर परीणाम झालाय

    • @nanakharat673
      @nanakharat673 2 месяца назад

      मटणदादा आहे तो

  • @ManishChangle-qv1mp
    @ManishChangle-qv1mp 2 месяца назад +28

    खरे बोलले सुजय दादा विखे पाटील

  • @ambadashase2783
    @ambadashase2783 2 месяца назад +55

    सुजय भाऊ संगमनेर च्या नादी लागू नका, मोदी जरी थोरात साहेबा समोर ऊभे केले तरी मोदी पण पराभूत होतील

  • @ishwardube2275
    @ishwardube2275 2 месяца назад +11

    सुजय दादा अधी आपल्या कडे जे आतले भरवशाचा गद्यार थोरात ओळखा म्हणजे बरे होईल❓

  • @vijayvaman2697
    @vijayvaman2697 2 месяца назад

    अभिनंदन दादा,तुमचे कार्यकर्ते शिर्डी पण घालवल्यानंतरच शांत बसतील असे वाटते

  • @Micro_movie_0304
    @Micro_movie_0304 2 месяца назад +5

    शिर्डी मतदार संघाचा विचार करा संगमनेर च्या बाजूला राहू द्या

  • @anwarshaikh2038
    @anwarshaikh2038 2 месяца назад +10

    विखे हाथ धून पाठी मागे लागले ना तर थोरात साहेब अंघोळ करून पाठी मागे लागतील हे विसरू नये

  • @sakharamghare7417
    @sakharamghare7417 2 месяца назад +20

    नगरच पारसल परत पाठवल परत तशी परीस्थिती होईल संगमनेरची😂😂

  • @dinkargunjal991
    @dinkargunjal991 2 месяца назад +5

    नगरला धक्का बसला आता संगमनेर मध्ये ही बसेल

  • @anilsona1132
    @anilsona1132 2 месяца назад +17

    Vikhe patil saheb hatane apman karun gheu nka rav

  • @YuviLandge
    @YuviLandge 2 месяца назад +6

    विखे पडलेच मनून समजा आजच

  • @Shahebazshakilpatel
    @Shahebazshakilpatel 2 месяца назад +1

    बाकी सगळ जाऊद्या पण यांनी संगमनेर च राजकीय,धार्मिक वातावरण बिघडवलय हे मात्र खरंय

  • @ugalmugaleravi
    @ugalmugaleravi 2 месяца назад +20

    विखे पडणार

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 2 месяца назад +1

    विखे पाटील हे विकास अधिक करतील

  • @jalindarwakchurejalindarwa2906
    @jalindarwakchurejalindarwa2906 2 месяца назад +28

    थोरात साहेबांच्या नावातच विजय आहे

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 2 месяца назад +1

    नक्कीच काहीतरी बदल होतोय कि काय 😮😮

  • @ganeshambre9039
    @ganeshambre9039 2 месяца назад +1

    थोरात पडणार जोरात

  • @sandipkale7947
    @sandipkale7947 2 месяца назад

    संगमनेरच सोडून द्या आपली राहाता विधानसभा वाचवा तिकडे बोटं घालता घालता ईकड आपलाच कार्यक्रम होईल.

  • @hajinijammomin3596
    @hajinijammomin3596 2 месяца назад +26

    स्वप्न बघा स्वप्न थोरात बॅन्ड्र इज ब्रन्ड

    • @gorakshganjave9970
      @gorakshganjave9970 2 месяца назад +1

      ज्या दिवशी थोरात आपल्या मुलीला उभे करतील त्याच दिवशी सुजय विखे हे विजयी होणार

  • @shivajiberad1162
    @shivajiberad1162 2 месяца назад +6

    Dada आता पर्यत जेवढ राजकारण केलं आणि आता अस झालं की 50 वर्ष गोळा केल आणि दादांनी पेटू न दिल😊

  • @nadimmirza-r8r
    @nadimmirza-r8r 2 месяца назад

    Thorat ek no....
    Sagamner la thorat ek no

  • @sandippansare8225
    @sandippansare8225 2 месяца назад +2

    आपला विचार जास्त करा विखे पाटील दुसर्यांची जिरवा जिरवी करण्यातच तुमचा वेळ चालला आहे तुम्ही किती पण ताकद लावा तुमचा संगमनेर तालुक्यात विषयच नाही तुम्हाला संगमनेरचे चांगले चालले ते बघवत नाही म्हणून तुमचा हा प्रयत्न चालू आहे पण तो प्रयत्न कधीच सफल होणार नाही

  • @azizshaikh252
    @azizshaikh252 2 месяца назад

    सगळं आम्हालाच पाहिजे.आम्ही सर्वांनाच नडणार.आम्ही म्हणजे सत्ता,आम्ही करू तीच पूर्व दिशा.आम्हाला एकदा अद्दल घडली तरी आम्ही धडा घेणार नाही.आम्ही म्हणजे आम्हीच.आम्ही म्हणजेच मतदारसंघ,राज्य आणि देशही.

  • @dattusomvanshi7973
    @dattusomvanshi7973 2 месяца назад +1

    संगमनेर मध्ये विखे पाटलांची गरज आहे

  • @sandiplonde2960
    @sandiplonde2960 2 месяца назад +3

    आता हेच बाकी राहील होत ऐकायच😂😂😂😂😂😅

  • @funsukwangdu9363
    @funsukwangdu9363 2 месяца назад +4

    डोक्या वर पडलय हे

  • @nashirpathan4237
    @nashirpathan4237 2 месяца назад +10

    एकच साहेब बाळासाहेब थोरात

  • @ambadashase2783
    @ambadashase2783 2 месяца назад +5

    शरद थोरात नानाची मदत सोडा म्हणजे कळेल

  • @annasahebthitame8701
    @annasahebthitame8701 2 месяца назад

    स्वप्न बघा विखेभाऊ

  • @jalindardarade8630
    @jalindardarade8630 2 месяца назад

    हाऊस आहे, तर दुसरीकडे जाऊन आहे, ते आपण आपल्या धुंदीत घालुन पाडुन ग्यावे,

  • @MaheshKumbhakarn-l9s
    @MaheshKumbhakarn-l9s 2 месяца назад +2

    थोरात साहेब च विजय होणार

  • @santoshrahane3028
    @santoshrahane3028 2 месяца назад +13

    कार्यकर्त्यांची किव येते राव....

  • @manikraophopse5791
    @manikraophopse5791 2 месяца назад

    नगर मध्ये सर्व गोष्टी कश्या जु ळुन आल्या

  • @PravinParadhi-ru5vy
    @PravinParadhi-ru5vy 2 месяца назад

    परमानंट आमदार। । बाळासाहेब थोरात साहेब।

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 2 месяца назад +3

    विखे पाटील पडु शकतात
    तर बाळासाहेब थोरात का नाही पडु शकत
    नवा उमेदवार नक्कीच हवा
    तालुक्याला 😂🎉

  • @Aarya_Hole_Digger_Tractor_Pile
    @Aarya_Hole_Digger_Tractor_Pile 2 месяца назад

    संगमनेर च्या विकास कामात विखे यांचे आतापर्यंत किती योगदान आहे ते स्पष्ट करा. संगमनेर मध्ये मोदी जरी उभी राहिली तरी फक्त आमदार बाळासाहेब थोरात विजय होणार 100001%

  • @GorakhJadhav-ft1uh
    @GorakhJadhav-ft1uh 2 месяца назад +11

    कार्यकर्ते फार वेडे असतात

    • @sunilbuchude5394
      @sunilbuchude5394 2 месяца назад

      😄😄

    • @balasahebgade451
      @balasahebgade451 2 месяца назад

      नेत्याला. हरबऱ्याच्या झाडावर चढवतात

  • @shlokdherange7891
    @shlokdherange7891 2 месяца назад +24

    थोरात साहेब

  • @yogeshdhage5268
    @yogeshdhage5268 2 месяца назад +12

    बाप बाप असतो

  • @d.ssalve2705
    @d.ssalve2705 2 месяца назад

    😢😢😢😢😢😢

  • @dhananajayburke2737
    @dhananajayburke2737 2 месяца назад

    संगमनेर तालुक्यातील लोकांना थोरात साहेबा शिवाय पर्याय नाही

  • @shrikantshewale8558
    @shrikantshewale8558 2 месяца назад +2

    घ्या केळ

  • @DipakKhemnar-y5g
    @DipakKhemnar-y5g 2 месяца назад +2

    सुजय दादा

  • @ghulebb578
    @ghulebb578 2 месяца назад +7

    मोदी जरी उभे राहिले तरी थोरात साहेबच येणार🎉🎉

    • @gorakshganjave9970
      @gorakshganjave9970 2 месяца назад +1

      हा गैरसमज आहे लई अहंकार चांगला नसतो

  • @Micro_movie_0304
    @Micro_movie_0304 2 месяца назад

    मुळात लोकांनी घराणेशाहीचे राजकारण बंद करायला हवं या घराणेशाहीमुळे आपला भारत पुन्हा पारतंत्र्यात जात आहे

  • @pradipbhosale4157
    @pradipbhosale4157 2 месяца назад +8

    यांचे संगमनेरच्या विकासात काय योगदान आहे ते बघा

  • @RajendraCholke-tz8ee
    @RajendraCholke-tz8ee 2 месяца назад +13

    सुजय दादा जिंदाबाद हक्काचा मानुस लोक नायक लोक नेते विकास पुरुष कामाचा माणूस विखे साहेब जिंदाबाद

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 2 месяца назад +1

      मग नगर ला विकास कमी पडलाय का का मागिल वेळी मोदी लाटेवर निवडून आले मग

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 2 месяца назад

    बाळासाहेब थोरात यांचा पराभव करायचा असेल तर स्थानिक आमदार उभा करुन त्यांना विखे परिवाराने ताकद दिली तर लढत होईल अन्यथा सुजय विखे स्वत उभे राहिले तर संगमनेर तालुक्यातील जनता बाहेरील उमेदवार म्हणून मतदान करनार नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anispathan4447
    @anispathan4447 2 месяца назад

    करा आमदार घ्या ठोंठोकुन

  • @digambarkote7912
    @digambarkote7912 2 месяца назад +2

    लंके मुळे दादा आता गल्लोगल्ली दिसायला लागले भेटायला लागले 😂😂

    • @hanumantote3261
      @hanumantote3261 2 месяца назад

      लकेच काम होत म्हणून निवडून आले संगमनेर मधे 8 पंचवार्षिक सलग आपण निवडून दिलं पण आपले तालुके ऐक एमआयडीसी अंता आली नहीं रोजगरणाना काम चार वेळेस मंत्रिपदाचे दावेदार असून तेचा काय फायदा आता नको भाजप काँग्रेस आता नवीन चेरेला संदी देयला पहीजे

  • @vijaychandekar208
    @vijaychandekar208 2 месяца назад

    लोकसभा नगर मध्ये जिरली नाही वाटत

  • @punjadere729
    @punjadere729 2 месяца назад +13

    संगमनेर तालुक्यात नवीन चेहरे यायला पाहिजे तरुण पाहिजे

  • @PravinParadhi-ru5vy
    @PravinParadhi-ru5vy 2 месяца назад

    दादा ऐकदा पडले। संगमनेर ला ऐवुन परत अपमान होइल

  • @ध्येयवेडाप्रवास

    रा उभा घे ठोकून पुन्हा

  • @manikraodoke1390
    @manikraodoke1390 2 месяца назад

    आता पडणार वाटत विखे साहेब पैसा ही
    लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी पण तुमची परीक्षा पहात आहे सावध रहा वे आमचा थोरात साहेब च येणार

  • @BharatTambe-n7f
    @BharatTambe-n7f 2 месяца назад

    संगमनेर येथील सुजय विखे पाटील लाच येणार

  • @BabanSuryawanshi-v9l
    @BabanSuryawanshi-v9l 2 месяца назад

    दादा आता थांबलेलं फायद्याचा होईल जी अवस्था आपली पारने नेर लोकसभेत झाली आहे ती इकडे होऊ नये कृपा करून आता थांबा.

  • @sagarkhule1964
    @sagarkhule1964 2 месяца назад +1

    Only Thorat saheb

  • @SatishSatpute-nj2ke
    @SatishSatpute-nj2ke 2 месяца назад +3

    अरे तो पडलेला खासदार आहे 😂😂

  • @sachinthorat2507
    @sachinthorat2507 2 месяца назад

    Only balasaheb thorat

  • @Bhaiyya9436
    @Bhaiyya9436 2 месяца назад

    काय हाल करून घेतली राव विखे....... वाईट वाटत.

  • @dinkargunjal991
    @dinkargunjal991 2 месяца назад

    सुजय ची एकदा जिरली नाही परत जिरवायची आहे संगमनेर मध्ये फक्त बाळासाहेब थोरात साहेब

  • @SamirShaikh-e6u
    @SamirShaikh-e6u 2 месяца назад

    शक्य नाही राव

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 2 месяца назад +1

    विखेची हींमत आसना ऊभच राहव संगमरवर मदे

  • @manikraodoke1390
    @manikraodoke1390 2 месяца назад

    तुम्ही परत पारनेर मध्ये उभं रहावं राम कृष्ण हरी

  • @gorakshganjave9970
    @gorakshganjave9970 2 месяца назад

    बाळासाहेब थोरात यांनी जयश्री थोरातला उभे करू नये अन्यथा सुजयदादा विखे यांचा विजय पक्का आहेतालुक्यात भरपूर पात्र लोक आहे उगाच बाहेरचा इत्तर जातीचाउमेदवार संगमनेर तालुक्यात आनुन उभा करू नये

  • @sdnd986
    @sdnd986 2 месяца назад +3

    Vikhe 100%

  • @MachhindraShiriram
    @MachhindraShiriram 2 месяца назад

    सुजय दादा संगमनेर मध्ये येऊन तुझे नगरची अवस्था काय झाली त्यामुळे तू आता इथं संगमनेर मधून निघून जा नाहीतर तुझ्या वडिलांना घरी बसायचं असेल तर संगमनेर मध्ये येऊन बोला

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj1558 2 месяца назад

    पराभवाच शल्य अजूनही चेहऱ्यावर जाणवतेय

  • @shivajijadhav9795
    @shivajijadhav9795 2 месяца назад

    स्वतः उभे राहिला घाबरतो दुसऱ्याला उभं करतो 😂

  • @sandipthitame6738
    @sandipthitame6738 2 месяца назад +4

    तुम्ही इथे उभेच राहत नाही.....

  • @sambhajikanawada6343
    @sambhajikanawada6343 2 месяца назад

    याची कीव येते राव..... यालाच 2019 ला तिकिटं मिळवायला काँग्रेस सोडून भाजप मधी जावा लागलं हे पण सांग कार्यकर्त्यांना... आणि आता 2024 ला लोकांनी याची लायकी काढली

  • @achutnawale5200
    @achutnawale5200 2 месяца назад +1

    कार्यकर्त्यांची कींव येथे राव

  • @ahilajigaikwad3023
    @ahilajigaikwad3023 2 месяца назад

    Please, avoid revenge politics.

  • @eknathdatir4826
    @eknathdatir4826 2 месяца назад

    Thorat saheb fakat ❤

  • @tusharkarle3184
    @tusharkarle3184 2 месяца назад

    27000 कुसेस पाण्यातील थोड १००० कूसेस पाताला सोडा निवडणुकीला वेळ आहे अजून ते नंतर बघता येईल

  • @nadimmirza-r8r
    @nadimmirza-r8r 2 месяца назад

    Sujay padhnar ...

  • @Shaurya-5778
    @Shaurya-5778 2 месяца назад

    5...50 lokanchya pathimbya var udyog karu nka dada

  • @shiv7003
    @shiv7003 2 месяца назад +6

    Only sujay Dada ❤❤❤❤

  • @nitinbhingardiwe8360
    @nitinbhingardiwe8360 2 месяца назад

    मतदार यांचे लक्ष वेधून घेतले आहे

  • @samratkadlag8557
    @samratkadlag8557 2 месяца назад +1

    Ith nad nahi karycha koni

  • @santoshpawar3991
    @santoshpawar3991 2 месяца назад +1

    खाली बसलेले सर्व आमदार होतील असे वाटते

  • @prathameshguldagad2124
    @prathameshguldagad2124 2 месяца назад

    Loknete Nileshji lanke saheb bolate 🚨🔥

  • @VitthalSable-sd9yd
    @VitthalSable-sd9yd 2 месяца назад +6

    परिवर्तन तर होणार 💯..

  • @dhananajayburke2737
    @dhananajayburke2737 2 месяца назад

    उपयोग होणार नाही

  • @RahulThorat-l2o
    @RahulThorat-l2o 2 месяца назад +1

    काही पण मना पण विखे पाटील कामाचा माणूस आहे संमनेर मध्ये विखे पाटील जर आमदार झाले तर अजून विकस होईल

  • @pravinjadhav2609
    @pravinjadhav2609 2 месяца назад

    लंके साहेब यांचा सारखा चेहरा बघा मग दादा 😂

  • @vijayraokandalkar8978
    @vijayraokandalkar8978 2 месяца назад

    Ekch wadaa Thorat saheb purna

  • @yogeshsatkar6477
    @yogeshsatkar6477 2 месяца назад

    ते थोरात साहेब आहे एकनिष्ठ आपलं नगरच काय झाले

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan3996 Месяц назад

    भाऊ जरा जपून रहा कायकरते खुप खतरनाक आहे थोरातांचे