मनमोहक संगीत जीवनाला आनंद देते! काही संगीत परमेश्वराची आठवण देते! काही संगीत महापुरुषांचे शुर - प्रताप, यशाच्या गाथा सांगते! काही संगीत दुःखामध्ये साथ देते! काही संगीत आनंदाची नाच-गाण्याची उधळण करते! काही संगीत आठवणींना उजाळा देते! तर संगीत जीवनविद्येचे ज्ञानाच्या प्रकाशाने आत्मविश्वास वाढवून सर्वांगाने यशासाठी, प्रगतीसाठी, साथ, स्फूर्ति देते व सदैव आनंदाची उधळण करते! कोटी कोटी प्रणाम....
Dada khupkhup sundar mala shaletil amchya Bai chi athavan zali tyni gurune dila dnyrupi vasa va. Jay sharde bageshwari hi mhanun d ghetli va shikwLi pan m i shalet Astana 2ganyachya parixsha dilya ahet maze baba gane gat va tambora pan vajawat ase thankyou tumchya mule mazya junya athavani jagya zalya dada na va sadguru vamaina anant koti koti pranam🙏🙏🌹🌹
मनमोहक संगीत जीवनाला आनंद देते! काही संगीत परमेश्वराची आठवण देते! काही संगीत महापुरुषांचे शुर - प्रताप, यशाच्या गाथा सांगते! काही संगीत दुःखामध्ये साथ देते! काही संगीत आनंदाची नाच-गाण्याची उधळण करते!
काही संगीत आठवणींना उजाळा देते! तर संगीत जीवनविद्येचे ज्ञानाच्या प्रकाशाने आत्मविश्वास वाढवून सर्वांगाने यशासाठी, प्रगतीसाठी, साथ, स्फूर्ति देते व सदैव आनंदाची उधळण करते! कोटी कोटी प्रणाम....
🙏
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार..जीवन विद्येचे शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊलीना कोटीकोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏🇮🇳🇮🇳♥️
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏🇮🇳🇮🇳♥️
जबरदस्त आनंददायी दिवाळी, सांगितीतात आंघोळ झाली
Sarv geetem Apratimach . Dhanyavaad. Deva Sarvanche bhale kar💖
🙏🌺🚩||विठ्ठल विठ्ठल||🚩🌺🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
Dada khupkhup sundar mala shaletil amchya Bai chi athavan zali tyni gurune dila dnyrupi vasa va. Jay sharde bageshwari hi mhanun d ghetli va shikwLi pan m i shalet Astana 2ganyachya parixsha dilya ahet maze baba gane gat va tambora pan vajawat ase thankyou tumchya mule mazya junya athavani jagya zalya dada na va sadguru vamaina anant koti koti pranam🙏🙏🌹🌹
सद्गुरु. माऊली, माई माऊली आदरणीय दादा आणि मिनल ताई आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान जीवन विद्या संगीत दिवाळी पहाट 🙏🙏🙏🌹🌹🌹Thanku so much 🙏🙏🙏 God bless all 🙏🙏🙏
ही सुरेल गाणी ऐकुन, खरोखरच दिवाळी आनंदाची साजरी झाली
श्रीरंगा कमलकांता....अप्रतिमच गातो आहे👌
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
"Sangeet Jeevanvidya".... |Anandachi Diwali| ....|Diwali Pahat|....AZ ha Sundarrr Vishay ghetla ahe .Thankuu Devano.Bless All🙏🏻🙏🏻🌺🌺
खूपच अप्रतिम संगीत सादर केले खुप खुप धन्यवाद
Khupkhup sundar awadte gane maze
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड राहु दे.
शुभ दिवस.शुभ बुधवार.
Vitthal vitthal mauli mai 🙏🙏
आनंदाची दिवाळी...
जीवन विद्या मिशनचे सर्व नामधारक, पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांना मनापासून धन्यवाद.❤❤❤
सुरत पिया की मन बिसरायेखूप सुंदर म्हटलं आहे, गायकाचे अभिनंदन
Deepawali pahat
Vithal vithal deva
😢 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल खुप खुप छान छान ❤🎉
Thank you sadguru vitthal vitthal
Koti koti pranam sadguru dada
Tuze samran tuzech chintan khupkhup sundar chan khup khup krutnyata sadguru maulli 🙏🙏
जय सदगुरू जय जिवन विद्या ❤❤
अप्रतिम गीते
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Vitthal vitthal mauli
खुप छान संगीत जीवनविद्या 🙏👍👌Satguru bless all 🙌🙌
Thanks to everyone 🙏🙏
. Khoob Khoob Sundar🙏🙏🙏🙏
Vitthal vitthal sarvana
छान विठ्ठल विठ्ठल
Sundar Gayan Thank you All Of you 🙏🙏❤️♥️
विठ्ठल विठ्ठल सुमधुर, श्रवणीय नामसंकीर्तन 👌👌
अप्रतिम, खूपच सुंदर 👌👌👌👌❤❤
देवा सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर, सर्वांची भरभराट होऊ दे.🙏🙏🌹🌹
🙏🏻राम कृष्ण हरी सर्व माउलींना 🙏🏻🚩❤️💐
Khup khup sundar
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
अप्रतिम,अप्रतिम,आणि अप्रतिम ❤ सर्वच कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन
टेक्निकल टीम चे खूप खूप आभार 🙏🙏🙏
फारच छान "विठ्ठल विठ्ठल" सर्वांना 🙏
Apratim chansadguru blessyou
Thank you sadguru, Dada, technical team 🙇♀️ 🙏🏻🌹 SBA 🙌
जय सद्गुरू जय जीवन विद्या
Jai Hari Vittal 🙏🙏🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏
Vithal Vithal
अप्रतीम सादरीकरण आणि नियोजन, अचूक गीतांची निवड
खूप खूप सुंदर! Sadguru God bless you and all with good health तनाची धनाची मनाची बुद्धीची जाणिवेची हेल्थ
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जिवन विद्या
राम जन्मला ग सखे छान गायलं
खूपच सुंदर दिवाळी पहाट❤❤
🙏
😂😂🎉🎉
😂😂😮
🙏🙏🙏