एकदा एका व्यापार्याने माझे मकाचे दोन लाख बुडावले आज पाच सहा वर्षाने तो तिथेच हमाली करतोय, कर्मा हे झेलावेच लागते. ते दोन लाख रुपये भरून काढण्यासाठी मला तीन वर्ष लागली फार हाल झाले माझे पण व्यापारी आता भिकारी झाला.
भाऊ कटती, ( टना ला पन्नास किलो) हार्वेस्टिंग करणारे मजुर व त्यांची मजुरी ,या विषयावर सगळी कडे समानता व जागरूक ता आली पाहिजे यावर काही उपाय करता येईल का या वर एक व्हिडिओ करा.

आमचही असच झाले केळी व्यापाऱ्याने पैसे बुडवले पळून गेला
भाऊ कटती, ( टना ला पन्नास किलो) हार्वेस्टिंग करणारे मजुर व त्यांची मजुरी ,या विषयावर सगळी कडे समानता व जागरूक ता आली पाहिजे यावर काही उपाय करता येईल का या वर एक व्हिडिओ करा.
❤ thanks for taking on this subject
You managed totally bagwans and farmers clearly
We are with you sir be fair
मि तुमच्या संग आहे ✌👍🙏
जे व्यापारी खरंच अप्रामाणिक आहेत ना ते असंख्य तळतळाट घेत आहेत...आयुष्यात कधीच चांगल नाही होत असं....
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजार कसे राहतील
धन्यवाद.......भाऊ ek no vdo
शेतकरी वर्गाला एकत्र करा..... दादा तुम्ही रोप वाटीकेपासून सर्वात करा फसवणुकीची सर्वात तेथून सुरू होते नंतर सर्वच लुटतात...
let's Export
Virus sathi konta spray gheu dya
Tumche jitha consultancy ahe tya plot var virus ahe ka
Crop cover वापरणे
Saglyat main muddyala haat ghatla
तुम्ही कलिंगड बदल माहिती देता. .... पण व्यापारी नियम समजावून सांगताना वाईट अनुभव पण सांगा....
धन्यवाद
Keep once time ceminar at jaiysingpur once time for 2025
Malach piku naka
Sir ❤❤❤❤❤❤❤❤❤
Ok
sir ha plot tumcha ahe ka
Sir mi 10 April la lagavad karat ahe 15 Jun parynt 6_7 rs rate rahu shaktil ka ......
१००%
भाऊ लागावड करू नका
आंबा आला की भाव खूप कमी होतात
जुन जुलै महिन्यात बाजार भाव कसा असतो
आंबा येतो बाजारात
15 एप्रिलला कलिंगड लागवड करण्याचा विचार होता@@dilippadile2700
सर फळांना पेपर लावा
Keep paid gaidance for 2025