सेम टु सेम मला पण दोन मुली झाल्या घरच्यांना दुसरा मुलगा व्हावा वाटत होतं तुमच्या सारखं माझं दुःख पण का बाईने सोसायची सर्व मुलगा मुलगी होणं तरं माणसाच्या हातात असतं ना मग का बाईला दोषी ठरवतात.😢😢😢
माझ्या ही मुलीचं नाव अपर्णा आहे. तिला ही . Twins baby girl ahet. Ti aani tiche Mr. Pn engineer ahet pn .te khup khush ahet mulinnvr .Tumhi khup strong ahat aani mhanun tumhi sagala face kelat. Hats off to you. Sri swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏
सेम माझ्या बाबतीत पन असंच झालं ताई मला ही दोन मुली आहेत मी दुसऱ्या वेळेस प्रेग्नंट होते तेव्हा मलाही असच वाटत होतं की मला आता मुलगा होईल कोणाला एक वाटतच एक मुलगी आहे दुसरा मुलगा असावा मला ही वाटायचं पन अस आहे ना आपण आदिच मनाशी ठरवतो की पहिली मुलगी आहे आता मला मुलगाच होईल आणि मग तस नाही झालं की आपलं मन दुखावलं जातं मला ही थोडं टेंशन आलेल पन मी ही मनाशी ठरवले हे आपल बाळ आहे आपणच याला या जगात आनलय माझे मिस्टर माझे सासु सासरे हि खुश आहेत पन आपल्या समाजातील काही अज्ञानी लोकांनमुळे खूप त्रास होतो पन स्वामींच्या कृपेने सगळं छान आहे आता
ताई ,श्री स्वामी समर्थ महाराज यांनी मलाही खूप अनुभव दिले आहेत पण जेवढे चांगले अनुभव देतात तेवढेच परत मला खड्यात पडतात ते सर्व मी पण आता एवढी टेशन मध्ये आहे ,मी विचार केला आहे , स्वमी मला तेशन मुक्त करा लवकर मग माझा अनुभव मी नक्की नक्की शेअर करेन,,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
Mala hi 2 muli ahet pn mi khup swatala nashibvan samjte ki swamini mala 2ni hi mulich dilya ani amchi family pn khup khush ahe karan mazya mr.na pn bahin nahi ani mala pn bahin nahi
ताई नशीब लागते असे सासू भेटायला, खूप जीव लावा त्यांना. श्री स्वामी समर्थ..
ताई तुमच्या सासुबाई स्वामी आई आहेत त्यांना खूप जीव लावा श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻🙏🏻🙏🏻
अनुभव खुप छान पण खुप मोठा आहे . मुली खरचं छान असतात . मला सासू सुनेचे नाते आवडला .
Shree Swami Samarth 🙏
Mala pan teen muli aahet mi sotala khub bhagwan samjhte ❤
खूप सुंदर अनुभव आहे या ताईचा .
श्री स्वामी समर्थ !💐💐
श्री स्वामी समर्थ 🙏🏻किती सुंदर अनुभव आणि शांत पणे सांगितलं खरंच खूप सुंदर
🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏🙏🌹🙏 Jay Jay Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ माऊली🙏 सर्व ठीक करतील. ते तुमच्या पाठीशी उभे राहतील.
Shree Swami Samarth 🙏🙏
Kharach swaminchi Leela agadha aahe.
Kenajle dadana salam🙏
सेम टु सेम मला पण दोन मुली झाल्या घरच्यांना दुसरा मुलगा व्हावा वाटत होतं तुमच्या सारखं माझं दुःख पण का बाईने सोसायची सर्व मुलगा मुलगी होणं तरं माणसाच्या हातात असतं ना मग का बाईला दोषी ठरवतात.😢😢😢
Khrya 😢
माझ्या ही मुलीचं नाव अपर्णा आहे. तिला ही . Twins baby girl ahet. Ti aani tiche Mr. Pn engineer ahet pn .te khup khush ahet mulinnvr .Tumhi khup strong ahat aani mhanun tumhi sagala face kelat. Hats off to you. Sri swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ❤❤जय जय स्वामी समर्थ ❤❤
खुप खुप छान ताई खुप सरे शुभेच्छा ताई तुम्हाला आणि श्रीस्वामीसमर्थ🎉🎉
Shri Swami samartha Jay Jay Swami samartha 🌹🙏🙏🙏🌹
खुप सुंदर अनुभव आहे ताई श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
Tai tumcha anbhav khupch chan aahe pan tai mulga mulgi sarkhe ch aahe
मी खूप संकटात आहे
ताई नक्की सेवा करा मुलगा झाल्यावर ती अनुभव शेअर करा
अतिशय सुंदर अप्रतिम अनुभव ताई चा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺🙏🌹🙏🌷🙏
Khup Chan anubhav ☺️. Shree Swami Samarth
सेम माझ्या बाबतीत पन असंच झालं ताई मला ही दोन मुली आहेत मी दुसऱ्या वेळेस प्रेग्नंट होते तेव्हा मलाही असच वाटत होतं की मला आता मुलगा होईल कोणाला एक वाटतच एक मुलगी आहे दुसरा मुलगा असावा मला ही वाटायचं पन अस आहे ना आपण आदिच मनाशी ठरवतो की पहिली मुलगी आहे आता मला मुलगाच होईल आणि मग तस नाही झालं की आपलं मन दुखावलं जातं मला ही थोडं टेंशन आलेल पन मी ही मनाशी ठरवले हे आपल बाळ आहे आपणच याला या जगात आनलय माझे मिस्टर माझे सासु सासरे हि खुश आहेत पन आपल्या समाजातील काही अज्ञानी लोकांनमुळे खूप त्रास होतो पन स्वामींच्या कृपेने सगळं छान आहे आता
❤Shree gurudiv Datta ❤
Khup Chan Anubhav Taincha👌👌
Shree Swami Samarth🙏🌺❤
shree Swami Samarth
ShriSwami Samarth 🙏🌺🌺🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Jay shree Swami samartha
श्रीस्वामीसंमर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज की जय खूप छान अनुभव आहे ताई , अवंधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई ,श्री स्वामी समर्थ महाराज यांनी मलाही खूप अनुभव दिले आहेत पण जेवढे चांगले अनुभव देतात तेवढेच परत मला खड्यात पडतात ते सर्व मी पण आता एवढी टेशन मध्ये आहे ,मी विचार केला आहे , स्वमी मला तेशन मुक्त करा लवकर मग माझा अनुभव मी नक्की नक्की शेअर करेन,,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
मला पण स्वामीने असेच अक्कलकोटला अचानक नेले होते आणि पुन्हां जातो म्हणते तरीही त्यांच्या कृपेशिवाय शक्य होत नाहीये स्वामी
Khup chan anubhav aahe tai cha shri swami Samarth maharaj ki jay
माझ्या मोठ्या मुलांचं लग्न जमलं आणि त्याचा जॉब सुटलाय स्वामी
स्वामी आई खुप मायुळु आहे खुप छान 🥰❤️❤️👏👏👏
Jay Jay shree Swami Samarth ❤❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌼🙏🌺🙏🌹🙏🌷🙏
श्रीस्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ छान अनुभव आहे ताई
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
खुपछान आनुभव ❤❤श्री स्वामी समर्थ ❤❤जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
*🙏🌹।।श्री स्वामी समर्थ।।🌹🙏*
श्रीस्वामीसमथ्
Shree. Swami Samarth🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺
Khup Sundar anubhav❤
Shree Swami samarth Jay jay shree Swami samarth 🙏♥️🙏♥️🙏♥️
अतिशय सुंदर अनुभव
Khup chan anubhav tai 🙏shree swami samarth🙏
Shree Swami Samarth 🪷🙏❣️🙏🪷
श्री स्वामी समर्थ
🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏🙏🙏🌹🙏🙏 Jay Jay Swami Samarth 🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏
देवा शिवाय कोणी नसते कोण❤
Khup छान अनुभव आहेत
Khup sundar Anubhav tai
Tai khup chan anubhav
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami samth Jai Jai Swami samth 🙏🙏🙏🙏🌹🌹🌺
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏👍😇😊
Shree Swami smrth ❤
Shree Swami smrth
Shree Swami Samarth
Koop chann
खूप छान ताई
श्री स्वामी समर्थ
,, ह्या श्री स्वामी समर्थ
Tai mala mahet nhot anubhav sagych astiy manun tai muly kdl Shri some samrth
ताई दादा चा नंबर पाहिजे 4:46
हाय
ताई तुम्हाला स्वामींनी लवकर प्रचिती दिली
मी स्वामींच काय केलं जे मला अजून रडवतात
मला मुलगी झाली तर मी, तिचे नाव स्वामींनी ठेवेन
Mala hi 2 muli ahet pn mi khup swatala nashibvan samjte ki swamini mala 2ni hi mulich dilya ani amchi family pn khup khush ahe karan mazya mr.na pn bahin nahi ani mala pn bahin nahi
Shree Swami Samarth 🌹🙏 Khup sundar anubhav taae🙏👌 Taarak mantra waala video share naahi kela aahe hya video.please share karaal ka ?
Khup chan anubhav ahe .tai plz mala bhosari la Dada chya ithe Jo math ahe na to address dya na plz
Landewadi chowk, bhosari, pune
Tai mala dadachya groupla Add kra na mala seva ghaycheche ahe tyanche
ताई श्री स्वामी समर्थ मला कुंजरी दादा चा नंबर
Mazpn asch kahis haal zhly
कजंळे दादा नंबर द्या ना ताई मला स्वामी सेवा पाहिजे
Tai please 🙏 malaa dadancha nambar hawa aahe sewa ghayachi aahe
मला अनुभव सांगायचा आहे ताई
ताई दादा चा नंबर पाहिजे
Tai kejle dadacha no. Dya please
Kenjale Dada Cha Phn No Milel Ka?
Kenjale mama kuthe rahatat tyancha nomber milel ka
Faarcha chan faarcha chan
Tai mala pan dada cha no dya na Tai maza pan motha problem aahe tai
Tai aamala dadancha no. Bhetel ka
मला पण पाठवा ताई फोटो जगचा
Tai please kejle dadanca number dya.mala tyana bhetayce aahe❤
Mala plz kenjale dada cha number dyal ka
लोक फार मुलगा मुलगा करतात .. आपला समाज फार अविकसित आहे.. आपल्या आया बहिणी बायका मुलीचं आहेत ना... त्यांना पण अशी ताईनसारखी वागणूक मिळायला हवी होती का?
मुलगी होणं बापावर अवलंबून असते. आई ची गुणसूत्रे मुलगा किंवा मुलगी होण्यास जबाबदार नसतात.
श्री स्वामी समर्थ ताई मला केजळेदादाचा नंबर हवा आहे. मला हया ग्रुप मध्ये अँड करून घ्या.
chat.whatsapp.com/HPp9W4gWcXqHhhqKnaMvOq
chat.whatsapp.com/HPp9W4gWcXqHhhqKnaMvOq
मला केजळे दादा चा नंबर भेटेल
ताई मला नंबर पाठवा दादांनचा
Tai mala group made add kara
अपर्णा ताई मला पण भोसरीचे केजंळे दादांचा नंबर द्या मला खूप गरज आहे ताई लवकरात लवकर नंबर द्या 🙏🙏
जे पेरले तेच उगवणार उगाच हव्यासापोटी स्त्री चा आत्मा दुखावणे बरे नव्हे
Bhosari mathacha address hawa hota please 🙏 malaa madad kara Shree swami samarth
Mala tumacha number dayy
ताई मला फोटो पाठवा जगाचा या नंबरवर
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🌹🌹