सरळसेवा भरती , मग ती कोणतीही असो त्यामध्ये पारदर्शक कारभार नाही , आणि exam सोपी काढून कट ऑफ जास्त लागतो आणि Normalisation , नी खूप नुकसान होत मुलांच , आणि पुन्हा आपण कुठला पर्याय निवडला होता याचा पुरावा मिळत नाही कारण exam online असते , याउलट MPSC exam offline असल्याने मुलांना स्वतः च्या OMR sheet ची कार्बन copy मिळते त्यामुळे मुलांचे समाधान होते आणि कुठले प्रश्न चुकले याचा पुरावा मिळतो आणि स्पर्धा परीक्षांवर आणि त्याच्या कारभरात कुठलाही घोळ नाही अशी हमी मिळते . त्यामुळे IBPS असो TCS असो त्यांनी online exam जरी असली तरी मुलांनी सोडवलेली प्रश्न ,त्यांनी निवडलेला पर्याय अशी hardcopy / प्रिंट ही मुलांना लगेच मिळावी अशी व्यवस्था करावी .
४ वर्षानी काढ़ा हीच भर्ती , आणि जागा पन ऐवध्याच ठेवा , म्हनजे जे राहिले ते आणि ज़्याना भरायचा आहे ते पण भरतील , बाक़ी ज्यानी टाइम वर सीरियस राहून भरला, ते वयातून गेले , कीवा मेले तरी त्यांच घेन देन नाही ,.
सरळसेवा भरती , मग ती कोणतीही असो त्यामध्ये पारदर्शक कारभार नाही , आणि exam सोपी काढून कट ऑफ जास्त लागतो आणि Normalisation , नी खूप नुकसान होत मुलांच , आणि पुन्हा आपण कुठला पर्याय निवडला होता याचा पुरावा मिळत नाही कारण exam online असते , याउलट MPSC exam offline असल्याने मुलांना स्वतः च्या OMR sheet ची कार्बन copy मिळते त्यामुळे मुलांचे समाधान होते आणि कुठले प्रश्न चुकले याचा पुरावा मिळतो आणि स्पर्धा परीक्षांवर आणि त्याच्या कारभरात कुठलाही घोळ नाही अशी हमी मिळते . त्यामुळे IBPS असो TCS असो त्यांनी online exam जरी असली तरी मुलांनी सोडवलेली प्रश्न ,त्यांनी निवडलेला पर्याय अशी hardcopy / प्रिंट ही मुलांना लगेच मिळावी अशी व्यवस्था करावी .
TCS देते answerkey IBPS देत नाही ...
GMC Nagpur chi add late yeun suddha exam zali pn Adivasi vibhag exam cha kahi patta nhi😮
४ वर्षानी काढ़ा हीच भर्ती , आणि जागा पन ऐवध्याच ठेवा ,
म्हनजे जे राहिले ते आणि ज़्याना भरायचा आहे ते पण भरतील ,
बाक़ी ज्यानी टाइम वर सीरियस राहून भरला, ते वयातून गेले , कीवा मेले तरी त्यांच घेन देन नाही ,.
Sir fom bharne aata hi suru aahe ka एजुकेशन chi ot aahe ka
Sir यांचा इतका लेट कार्य केलं तर आणखीन 1वर्ष लावतील exam ला आणि रिझल्ट ला 1वर्ष
Exam center konte?
Jya vidyarthyani form bhrle tyanch kay honar
प्रशासनाचा हालगर्जी पणा
Midc exam kdhi hoil
ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांना संधी दिली पाहिजेत कृपा करून
Navin form bhart yenar nahi mi draft bagitila ahe so dont expect much
Aree Navin fom bhrta yayla hava hota
नाही फार्म भरता येऊ शकत कारण फक्तं edit option असेल कारण फॉरेन्सिक लॅबमध्ये देखिल फक्त एडिट option दिले होते
@@dautshaikh6757konta draft begila sir
नुसता हलगर्जीपणा चालू आहे
आश्रम शाळा भर्ती होईल का?
1:31 ata hi konti bharti ahe😅😅😅
Sir तलाठी भरती कधी पर्यंत येईल...
Udya
2028
येवढं पण खर बोलायचं नसतं भावा😂😂😂😂😂@@Reshmapatil65
😂😂😂😂
Navin fom bhrayla chance dyava
Bindunamavali krne mhanje khup Mehanaticha kam ahe bichare Tribal Dept che lokana he shivdanushya pelave lagel So Navin Exam la ajun 4 varsha lagatil
Nalayak Department ahe tribal Dept