प्रणित दादा अभिवादन....!! 🙏 👍 वरुण, वरुण चे वडील श्री पाटील साहेब आणि श्री हेमंत काका यांच्या मार्फत सदर यू के चॅनेल चे सौजन्याने रेवस ते करंजा आणि परिसरातील मत्स्यशेती पहावयास मिळाली त्यातील महत्वाची अप्रतिम इत्यंभूत श्रवणीय माहिती ऐकावयास मिळाली तसेच माश्याचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण नावे श्रवणीय आणि अनोखी ऐकून फार छान वाटले. 👍प्रणित दादांची प्रत्येक वेळी एखाद्याचे आभार व्यक्त करण्याची पद्धत लयभारी, जाम भारी, खूप भारी.. मोगाम्बो खुश हूआ...गमतीने म्हणतोय ✌️👌🥰 👍रेवस ते करंजा छान सागरी सफर अनुभूती आली तथा पुढल्या वेळी सागरी सफारी दरम्यान काशा खडक या विशिष्ट स्पॉट चे चित्रण करावे ही विनंती. 👍चेंबूर, माहुल ट्रॉम्बे मध्ये मी बऱ्याच हळदी वादन केले असल्यामुळे क्षणभर आठवणीने डोळ्यात अश्रू तरळले...तसेच यू एस व्हिटॅमिन कंपनी चेंबूर गोवंडी मध्ये मी बरेच वर्षे जॉब केल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला छान वाटले आणि जुने फार्मास्युटिकल कंपनीत personnel department मधील मित्र मैत्रिणी, सहकारी, वरिष्ठांची आठवण आली. 👉✌️👌पागा आणि पेरा पारंपारिक मासेमारी अप्रतिम..अशीच 👍कटला मासा चवीला अप्रतिम असतो तथा पाखरे येऊ नये म्हणून नेट लावली जाते.हल्लीच मी एक पीटिशन टायपिंग करण्यासाठी गेलो असताना नाशिक भागात सदर मत्स्यशेती पाहायला मिळाली.आजचा भाग चित्रफीत हट्ट के होती..पैसा वसूल ..यश जी चोपडा सुभाष घई आणि मनमोहन देसाई 📽️💯👌😍यांच्या चित्रपटातील संचा सारखी होती. 👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
प्रणित मस्त वरुण याचा फिश फार्मिग .मस्त मासे कलकत्ता कटला.jitda.छान तिलापिया मासा हेमंत साहेबांनी आणि वरुणची फॅमिली यांनी फुल सपोर्ट केला.आपल्याला फार्म दाखवायचा.त्याबद्दल वरूनला👍👍तसेच प्रणित तू. सुध्धा आम्हाला नवीन नवीन छान छान माहिती देतोस. घरी बसून आम्हाला तुझ्या व्हिडिओ मार्फत नवीन मासे मारी ची पद्धत दाखवतो.त्याबद्दल खरेच मनापासून धन्यवाद.खूप मेहनत तू पण घेत आहेस.तेव्हा आपल्या चॅनलला खूप खूप 👍👍👍एक नंबर व्हिडिओ .प्रणित.
I visited and stayed with family. Awesome family and fantastic environment around farm and farm house. Omkar goes every weekend with his mom and dad to help them. I am vegetarian but loved fish farming.
प्रणित भाऊ चे विडिओ बघणे म्हणजे addict होणे आहे ....पूर्ण addiction झाले आहे भाऊ तुमच्या विडिओ चे...पुन्हा एकदा awesome विडिओ👌👌👌 खूप सारा thanks भाऊ असेच व्हिडिओ आम्हाला रोज रोज बघायला देत चला
Masta informative video pranit Dada. Best luck to Hemant sir, Varun n family. Aani subscribers kadun video chi surwat ............. Great Idea 👍 Keep it up, keep charging up your channel viewers. Thank u for participating viewers in your vlog. 🙏
@@urankaranjekar3037(panvel morbe )dada MI Tumhala bhetlo hoto uran LA Lagnala Alo hoto ani MI tumcya sobat selfi ghetli hoti Magcya vlogs madhe tumhi bole hotae na ki chturthi LA khup mase yetat मोह ला Ani Pavsalyat morbe dam family LA gheun ya 🤗🙏🙏
Excellent video done Pranit... imagine scare crows in fish farms..we thought to be only in agriculture farms.. very knowledgeable video thanks well done
Fish farming in 2 acres area Nice👌 Variety of fish like Tilapia, Calcatta fish,Jiyada & Kolambi also..Nice to see Team Work of family members .. all are very interestingly work together..👍 Information given by you & Varun's family members increase the value of today's Vlog..👍 Nice Vlog..👌
प्रणित दादा अभिवादन....!! 🙏
👍 वरुण, वरुण चे वडील श्री पाटील साहेब आणि श्री हेमंत काका यांच्या मार्फत सदर यू के चॅनेल चे सौजन्याने रेवस ते करंजा आणि परिसरातील मत्स्यशेती पहावयास मिळाली त्यातील महत्वाची अप्रतिम इत्यंभूत श्रवणीय माहिती ऐकावयास मिळाली तसेच माश्याचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण नावे श्रवणीय आणि अनोखी ऐकून फार छान वाटले.
👍प्रणित दादांची प्रत्येक वेळी एखाद्याचे आभार व्यक्त करण्याची पद्धत लयभारी, जाम भारी, खूप भारी.. मोगाम्बो खुश हूआ...गमतीने म्हणतोय ✌️👌🥰
👍रेवस ते करंजा छान सागरी सफर अनुभूती आली तथा पुढल्या वेळी सागरी सफारी दरम्यान काशा खडक या विशिष्ट स्पॉट चे चित्रण करावे ही विनंती.
👍चेंबूर, माहुल ट्रॉम्बे मध्ये मी बऱ्याच हळदी वादन केले असल्यामुळे क्षणभर आठवणीने डोळ्यात अश्रू तरळले...तसेच यू एस व्हिटॅमिन कंपनी चेंबूर गोवंडी मध्ये मी बरेच वर्षे जॉब केल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला छान वाटले आणि जुने फार्मास्युटिकल कंपनीत personnel department मधील मित्र मैत्रिणी, सहकारी, वरिष्ठांची आठवण आली.
👉✌️👌पागा आणि पेरा पारंपारिक मासेमारी अप्रतिम..अशीच
👍कटला मासा चवीला अप्रतिम असतो तथा पाखरे येऊ नये म्हणून नेट लावली जाते.हल्लीच मी एक पीटिशन टायपिंग करण्यासाठी गेलो असताना नाशिक भागात सदर मत्स्यशेती पाहायला मिळाली.आजचा भाग चित्रफीत हट्ट के होती..पैसा वसूल ..यश जी चोपडा सुभाष घई आणि मनमोहन देसाई 📽️💯👌😍यांच्या चित्रपटातील संचा सारखी होती. 👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
Thank you so much sir 😊❤️👍
प्रणित मस्त वरुण याचा फिश फार्मिग .मस्त मासे कलकत्ता कटला.jitda.छान तिलापिया मासा हेमंत साहेबांनी आणि वरुणची फॅमिली यांनी फुल सपोर्ट केला.आपल्याला फार्म दाखवायचा.त्याबद्दल वरूनला👍👍तसेच प्रणित तू. सुध्धा आम्हाला नवीन नवीन छान छान माहिती देतोस. घरी बसून आम्हाला तुझ्या व्हिडिओ मार्फत नवीन मासे मारी ची पद्धत दाखवतो.त्याबद्दल खरेच मनापासून धन्यवाद.खूप मेहनत तू पण घेत आहेस.तेव्हा आपल्या चॅनलला खूप खूप 👍👍👍एक नंबर व्हिडिओ .प्रणित.
❤️❤️😊👍
प्रणित दादा एक नंबर फिशिंग व्हिडीओ👌
#SamreshVlogs
I visited and stayed with family. Awesome family and fantastic environment around farm and farm house. Omkar goes every weekend with his mom and dad to help them. I am vegetarian but loved fish farming.
Khub Chan Vlog Pranit Dada. Kalji Ghya
खूपच छान माहिती दिलीत.. khup सौम्य आणि आदरार्थी बोलणे आहे तुमचे
Very nice 👌 Dada mast ☺️ fishing 🎣 farming
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे
Masta Video Pranit,
Ani Varun and family pan khup friendly and hardworking...👍
Informative Nd entertaining....👌👍
Pranit bhai.... Thx👍
👍👍
प्रणित भाऊ चे विडिओ बघणे म्हणजे addict होणे आहे ....पूर्ण addiction झाले आहे भाऊ तुमच्या विडिओ चे...पुन्हा एकदा awesome विडिओ👌👌👌 खूप सारा thanks भाऊ असेच व्हिडिओ आम्हाला रोज रोज बघायला देत चला
Thx u sir for lovely comment ❤️👍
Mast hota video pranit dada😍 👍👍❤
खूप छान विडिओ होता
PRANIT BHAU NAMSKAR .MOTHA JITADA PAKDTANACHAVEKADH VIDEO BANWA JER SHAKYA ZALE TER. BAKI AAPLE VIDEO ZABARDAST ASTAT 🙏 EK NUMBER BHAU
Khup chan video 👍
Pranit Bhai Chan hota video 👍👍
Ek no na bhawa Pranit Bhau rocks fakt diba patil saheban baddal kahi bol
Mast video dada 🔥🔥
Very good.Promoting fishing farm.Wishing Varun family bright future.
Very good. Promoting fish farm. Mhatre Live Fish Mart Alibag. Dada ek da ethe pan ekda visit kar. Chan fish farm ahe.
मस्त दादा
खुप चांगला farm आहे
खूप छान माहिती दिली आहे👌
Masta informative video pranit Dada.
Best luck to Hemant sir, Varun n family.
Aani subscribers kadun video chi surwat ............. Great Idea 👍
Keep it up, keep charging up your channel viewers.
Thank u for participating viewers in your vlog. 🙏
Love from Versova koliwada ❤️
Khup chan vlog
Jabardast Bhai
Always support to pranit dada 👍🏻
❤️❤️👍
👌👌 mast 🐬🐠🐋🦈🐋
Khub sundor video 👌👌
Nice video bhai👌👌👌
आपला मराठी युट्युब चॅनेल👍🤘🚩
Mast video
Very good. Promoting fish farm. Mhatre Live Fish Mart Alibag. Dada ek da ethe pan visit kar. Chan fish farm ahe.
👍👍
Nice one dada
जाम भारी 👌👌
मोह kolivadha
Udya chturthi aahe na tr Bharpur fish yenar Ashel tite
Thumhi khutle
@@urankaranjekar3037(panvel morbe )dada MI Tumhala bhetlo hoto uran LA Lagnala Alo hoto ani MI tumcya sobat selfi ghetli hoti
Magcya vlogs madhe tumhi bole hotae na ki chturthi LA khup mase yetat मोह ला
Ani Pavsalyat morbe dam family LA gheun ya 🤗🙏🙏
Zakas mitra keep it up
Mst mst dada
Super vlog bro ❤️
Very good 👍👍👍
SOMWARI KARANJALA JANAR AAHE BHAU ME. JETTY WER NAKKI JAIN SUKHI MACHHI GHYAYCHI AAHE
Excellent video done Pranit... imagine scare crows in fish farms..we thought to be only in agriculture farms.. very knowledgeable video thanks well done
😊😊👍
Ek no bhawa
Mast
Nice
धन्यवाद
माझं उत्तर दिल्याबद्दल
Ek noo video dada video far informative aahe fakta total cost Kay yete in fish farming ti pan mahiti dilis tar sone pe suhaga 👍
Sorry next time sathi noted ha parsn 👍👍
Love from latur
Kalchi video ata taklis ka
Hii dada Maja pan channel bag same content ahhe
Terrific
Superb 👌👌👌
😊👍
Fish farming in 2 acres area Nice👌 Variety of fish like Tilapia, Calcatta fish,Jiyada & Kolambi also..Nice to see Team Work of family members .. all are very interestingly work together..👍 Information given by you & Varun's family members increase the value of today's Vlog..👍 Nice Vlog..👌
😊❤️👍
👉 💐 only fishing 🎣 ❤️ . ...
👌👌👌👌
Paramparik jod vyasay hi kalachi garaj ahe.
Contact no. Nhi dila tyancha
Pan kombadi
You are doing
🔥🔥❤❤😍😍
माझा गाव आहे हा
👍
Aawadla video👍 nehmich aavdto
आमच्या घरी पण पेऱ्या आहे..
Khutte rhata thumhi
@@urankaranjekar3037 भिवंडी तालुक्यातील बंगलापाडा (खारबाव ) हे आमचं गावं ..
Tyancha no milel ka ?
Varun 9321898573
Thanks 👍
Can I purchase Jithada from them at chembur
Kupchan kiss
Don't drive bike with sleeper it dangerous parnit
Mast
Nice