Marathi Abhang by Sant Dnyaneshwar - Sung by Atul Khandekar.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 5

  • @atharvautpat
    @atharvautpat 2 года назад +1

    व्वा!...
    श्रीगुरु म्हणजे साक्षात् भगवान श्रीदक्षिणामूर्ति सगुण रुपात प्रगट होऊन आपल्या हीन, दीन, जडमूढ शिष्याला बोधारूढ करण्यासाठी अवतार घेतात.त्यांच्यासाठी साक्षात् माऊलीं सारख्या मातृवत्सल हृदयाला सुद्धा पान्हा फुटावा आणि त्यांनी देखील म्हणाव की, "ज्ञानदेव म्हणें तरलो तरलो।साच उद्धरलो गुरूकृपे॥" पुनश्च अप्रतिम मोक्षसुखाचे स्वर अर्थात त्यामागे विशाल गुरुपरंपरेचा आशीर्वाद हेच त्याच मूळकारण....अस्तु! ❤️🙏❤️🙇🏻‍♂️😇❣️🥰😘😍

    • @amardeshpande4625
      @amardeshpande4625 2 года назад +1

      👌👌👌👌 सुंदर गायन, तसच सुंदर शब्दांकन

  • @PtSachin
    @PtSachin 2 года назад +1

    Kya baat hai

  • @amardeshpande4625
    @amardeshpande4625 2 года назад +1

    क्या बात है गुरुजी,पुण्यात आपले कार्यक्रम असतील सोशल मीडिया वर सांगत जावा ना गुरुजी...प्रणाम