करिअरच्या टॉपवर असताना The Great Khali यांना WWE ने अचानक काढून का टाकलं | Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2024
- करिअरच्या टॉपवर असताना The Great Khali यांना WWE ने अचानक काढून का टाकलं | Vishaych Bhari
2006 - 07 चा काळ. गावात कलर टीव्ही आणि केबल नेटवर्क आल्यामुळं पोरांना टेनस्पोर्ट्सच्या वरच्या wwe चं बेक्कार याड लागल्यालं. ह्ये सहा साडे सहा फुटाचा एक एक गेंड्याच्या ताकदीचा पैलवान अन त्यांच्यात रगात निगस हुणारी हाणामारी. खतरनाक. तसं wwe मध्ये Jhon cene, Batista, Big show, The Rock, Stone Cold, Triple H, Rey Mysterio असे एकाला एक वरचढ रेसलर्स होते पण पोरांना त्याकाळी अंडरटेकर नावाच्या वादळानं भुरळ पाडल्याली. कारण त्यो कधीच कुणाकडून हरला नव्हता. त्याच्यासमोर कुणीचं टिकत नव्हतं. अंडरटेकरची एन्ट्री होताना घंटा वाजली अन स्टेडियममध्ये अंधार पडला की रिंगमधल्या पैलवानांच्या काळजात धडकी भरायची. अंडरटेकर जिवंतपणी लिव्हिंग लिजेण्ड झालेला. त्याला नडताना सगळे दहा वेळा विचार करायचे. त्याचंकाळात इंडियामधनं एक खली नावाचा वाघ wwe मध्ये दाखल झालेला. एके दिवशी अंडरटेकर आणि मार्क हेनरीची फाईट सुरू होती. Undertaker Mark Henry ला वाईट फोडत होता. तेवढ्यात जवळपास साडे सात फुटाच्या खलीनं तिथं एन्ट्री केली अन अंडरटेकर कावरा बावरा होऊन त्याच्याकडं बघायला लागला. खलीनं त्याला रिंगमध्ये जाऊन खुन्नस दिली. अंडरटेकरनं त्याच्यावर हल्ला चढवला पण खलीनं त्येज्या हाताचा एक खवटा शॉट अंडरटेकरच्या डोक्यात टाकला अन अंडरटेकर तिरमिरी येऊन खाली पडला. त्या दिवशी पहिल्यांदा अंडरटेकरच्या चेहऱ्यावर मरणाची भीती दिसत होती. कारण खली तेव्हा wwe मध्ये सगळ्यांचा कर्दनकाळ बनून आल्याला. त्येनं तिथं खूप राडा घातला पण नंतर तो अचानक wwe मधून गायब झाला. त्याच्यासोबत नेमकं काय घडलं आणि तो दगडी फोडता फोडता तो थेट wwe मध्ये कसा पोहोचला होता तेच आपण आजच्या या व्हिडीओद्वारे जाणून घेणारय....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#greatkhalifirstmatch
#greatkhaliinterview
#greatkhalibigshow
#greatkhalivsundertaker
#greatkhalivsromanreigns
#greatkhaliwwe
#greatkhalientry
#greatkhalientryinwwe
#greatkhalidebut
#greatkhalifight
#greatkhaliinkapilsharmashow
#greatkhalivsbrocklesnar
#great khalivsjohncena
#great khalivsundertakerfirstfight
#great khalithemesong
#greatkhalikivideo
प्रथमेशचा विषयच खोल आहे.👌भावी वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्या💐मी तुझा 1 पण एपॉसोड मिस करत नाही , तुझा विषयच खुप भारी असतेत,,,तुला 100 तोफनची सलामी भावा👍
Kahihi sangu nka ....WWE hay bnavat script ahe ..tithe kon jinkanar ani kon harnar hay agodrch Srv fixed aste....tithe konihi konala ghabrt nhi fqt acting kratat.... channel chalu kela ahe tr kmitkmi lokkana changli Ani saty batmi sanga...
India मध्ये लोकांना खरं वाटत
Chutiya sarvana mahit aahe te lahan paniche emotion sagat aahet aaplayala je vatat hot te
Hety channel vishayxh feku aahe
लगेच Commnt delete. काय फलतूगिरी आहे
That's true
मस्त माहिती दिली🙏🙏🙏
खली हा एका आजाराने ग्रस्त आहे, त्याचे बरेच ओप्रेशन झाले आहेत, त्याचे पाय नीट पाहा सरळ नाहीत😅आणि तसेही wwe हे scripted असत 😂not real fighting
खवटा शॉट 😂
Chalachla कापायचे लय भारी गावरान भाषा
WWE information nice job nice videos
Jabardast video 👌🔥
खवटाशॉट
😂😂😂
Goldbirg var video banava saglyat khatarnak hota to
खतरनाक भाषा 🔥🔥🔥👑💤
खवटा शाॅट 😂 सगळ बनावट असते
भाऊ तू एकदा रिंग मध्ये जाऊन बघ आणि extream fight कर,तू wrestling weapons बघून रिंग मधून बाहेर पळून जाशील.. तू UFC मध्ये पण जास्त वेळ टिकणार नाही...!
Tha great Khali King 👑
Valentino rossi बद्दल व्हिडीओ बनवा दादा
Yes the Doctor 46 my all time favorite ❤❤❤❤
छान माहिती
शिवराज राक्षे मुलाखत
1 st
😮
Ten sports 😂😂...visrloch hoto..
❤
Wwe madhe Batista ani triple h ne khali var attack kela var Khali ne Batista ani triple h chya dokyavar chapat ghalun khali paddle ani dogache pan doke dabun submit karun beshudh kele dogala pan ani royale rumble madhe tar khali la baher kadnya sathi 12.13 jan lagt hote tari to 12. Janana hibalun det hota remestryo tar khali chya chhati yevda lagat hota ajun khali wwe asla asta tar Roman reigns chya jagi the great khali nav asle aste
Love you Wwe ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान माहिती दिली पण खली का म्हणतात खरे नाव कोणी ठेवलं हे सांगितलं नाही सर धन्यवाद
Mark Hendy nhi mitra 😂
Mark Henry.
Undertaker चा जीव मटक्यात होता म्हणे 😂🤣
Khavta shot😂😂😂
👑👑🔥🔥
Sir,, kay kartay he...? Aho tumcha video... jaudya .
खवटा शॉट...😂😂
Randy orten cha ek video banava ...
शिवराज राशे मुलाखत घ्या
Kiran bhagt badal ky update asl tr dy maidant ka diat nahi
Khavta shot 😅
Roman regain cha video bnva
खावटा shot 😂
Kahi pan Dorian pahelwan nahi bodybuilder ahe. Jara apala knowledge vadhava
Sataracha aahe ka bhava tu
काढुन टाकल म्हणून सांगता
Randy orten kuthe aahe bhava
Bol bhidu chi copy naka Karu changla kartay pan taripan
मारामारी खरी असते का
हो खरी असते...पण जिंकणार कोण हे आधी wwe चे कथा लेखक यांनी ठरवलेलं असते
Ye kauta shot
😂
Kaay falatucha clickbet lawala
Wwe baghnare sagle murkh astat.ti screpted aste
Wrestling skills mule kadhl gel ani helth problem
खवटा शॉट 😂